नमस्कार सर अतिशय महत्त्वाची माहिती तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली मी चार वर्षापासून कोणतेही रासायनिक खत किंवा रासायनिक औषध वापरत नाही तरीसुद्धा एकरी साडे तेरा क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न काढलं व जमिनीची सुपीकता सुद्धा भरपूर प्रमाणात वाढली
@whitegoldtrust19 сағат бұрын
नमस्कार दादा, खूप छान आपले धन्यवाद 🙏
@sudhakardhumal87612 сағат бұрын
सर SRT बद्द्ल माहिती द्या
@whitegoldtrust48 минут бұрын
नमस्कार दादा, ठीक आहे
@SureshGiram-o8pКүн бұрын
खूप छान आणि अति महत्वाचा विषय घेतला सर तुम्ही 🙏
@whitegoldtrustКүн бұрын
धन्यवाद दादा
@walmikpatil3774Күн бұрын
Aapli company pesticides fertilizer utapadan karnari aahe......tari tumhi Satya parishiti sangatali......Dhanyawad Sir
@whitegoldtrustКүн бұрын
आपले सुद्धा धन्यवाद दादा
@pratapgawarle3216Күн бұрын
🎉🎉 खूप छान माहिती दिली सर तुम्ही आणि देता आणि अशीच देत रहा ही विनंती 🙏🙏
@whitegoldtrustКүн бұрын
आपले धन्यवाद दादा
@subhashkawadkar643622 сағат бұрын
नमस्कार साहेब तुम्ही अत्यंत महत्वाची माहिती दिल्या बद्दल खूप खूप आभारी आहे.
@whitegoldtrust19 сағат бұрын
आपले सुद्धा धन्यवाद दादा
@ganeshkadam7279Күн бұрын
सर तुमचे संबोधन अविस्मरणीय आहे
@whitegoldtrustКүн бұрын
धन्यवाद दादा
@ganeshbhakre9671Күн бұрын
छान माहिती आहे धन्यवाद सर ❤❤
@whitegoldtrustКүн бұрын
धन्यवाद दादा
@SatiahWankhedeКүн бұрын
Todays very important for soil testing, very nice information all' farmers, sir.🙏🙏.
@whitegoldtrustКүн бұрын
धन्यवाद दादा
@dattatraymahamuni384Күн бұрын
सर, विषय अतिशय गरजेचा आणि महत्त्वाचा होता.खूप छान माहिती दिली.धन्यवाद !!😊
@whitegoldtrust23 сағат бұрын
धन्यवाद दादा
@samadhanshinde345113 сағат бұрын
हा विषय खूप गरजेचा होता सर
@whitegoldtrust45 минут бұрын
🙏
@avinashchaure7247Күн бұрын
खुप छान माहीती
@whitegoldtrustКүн бұрын
धन्यवाद दादा
@samgameshwarsakhare931019 сағат бұрын
धन्यवाद सर आपण खूप चांगली महिती दिलात सर 🙏🙏
@whitegoldtrust47 минут бұрын
धन्यवाद दादा
@gulshanrathod4404Күн бұрын
खुप छान माहिती दिली सर असी माहिती देत जा शेतकराला
@whitegoldtrust23 сағат бұрын
धन्यवाद दादा
@rajendrakadambande5822 сағат бұрын
Sir I like 👍👍👍👍👍
@whitegoldtrust19 сағат бұрын
Thanks for liking
@dandade120513 сағат бұрын
भाऊ सर्व अनुकरण करूं तुम्ही संगीतलय प्रमाणें
@whitegoldtrust12 минут бұрын
🙏🙏
@SubhashChavhan-c5wКүн бұрын
जय गुरुदेव धन्यवाद सुभाष चव्हाण बोरगाव तालुका arni जिल्हा यवतमाळ
@whitegoldtrustКүн бұрын
नमस्कार दादा
@Dipakbhadanepatil-j4jКүн бұрын
पोटतिडकीने, शेतकरी जगला तर जग जगेल, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पण लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे,
@whitegoldtrustКүн бұрын
अगदी बरोबर दादा आपले धन्यवाद
@vikasgadekar495417 сағат бұрын
आत्ताच्या युवा शेतकरी साठी ही माहिती नक्कीच एक बुस्टर ढोस चे काम करेल आता वेळ आलीये शेतीला ICU मधून जनरल वार्ड मध्ये आणण्याची :आपला युवा विद्यार्थी -विकास गाडेकर
@whitegoldtrust27 минут бұрын
धन्यवाद दादा
@prabhakaringole6364Күн бұрын
Thanks sir
@whitegoldtrustКүн бұрын
🙏🙏
@rajendradeshmukh3492Күн бұрын
Thanks sir 🙏🙏
@whitegoldtrustКүн бұрын
🙏🙏🙏🙏
@krishnadavle278016 сағат бұрын
साहेब 2011पासून मी सगळा बायोमास शेतात गाडतो.गेले वर्षी कपाशी व बाजरी तसेच यावर्षी खरीपात ताग गाडला तरीही माझी भेगाळते रासायनिक खतांचा अल्प वापर आहे.
@RamshisodeКүн бұрын
कामात असल्यामुळे लाईव्ह पाहू शकलो नाही त्यामुळे आता पाहतोय, सर, माती परीक्षण करणार्या सर्व कार्यशाळा बोगस आहे मी अनुभव घेतलाय;गहु काड जमीनीत कसा गाडायचा? नांगर चालत नाही.
@SanjayKolhe-no1cdКүн бұрын
भाऊ पहिले रोटर ने ते काड बारीक करून घ्या नंतर नांगरणी करा
@hiteshkalaskar1716Күн бұрын
पलटी चा नागर वापरा होते
@whitegoldtrust23 сағат бұрын
नमस्कार दादा, पहिले रोटाव्हेटर करून नंतर नांगरणी करून जमिनीत गाडावे
@gajanantimande932422 сағат бұрын
Nice sir
@whitegoldtrust19 сағат бұрын
🙏🙏
@rameshwarkatekar897416 сағат бұрын
सर नुकताच मी आणि काही सहकारी बारामती येथे कृषी प्रदर्शन बघून आलो त्या भागात फिरतांना ज्वारी, मका, उस, कांदा, भाजीपाला, बाजरीही पिके आढळली परंतु कुठेही, रानडुक्कर, रोही, हरणं, माकडं दिसले नाही. विदर्भ व मराठवाड्यात कुठून एवढया मोठ्या प्रमाणात हया जाती आल्या. त्यामुळे ज्वारी, बाजरी, मका ही पीके घेणं अवघड झाले.
@whitegoldtrust17 минут бұрын
नमस्कार दादा, या जंगली प्राण्यांचा सहवास सर्वच भागात कमी जास्त प्रमाणात आढळतो, पश्चिम महाष्ट्र्रात ऊस व फळ बागा क्षेत्र जास्त असल्यामुळं जंगली प्राण्याचा त्रास कमी आहे.
@shamraodeshmukh5002Күн бұрын
Sir Thanks lot..सर हरबरा खालील भाग पिवला पडुन पाला गलून जात आहें।ऊपाय सुचवा
@whitegoldtrustКүн бұрын
नमस्कार दादा, हे मर रोगाचे लक्षण आहे एलियट बुरशीनाशक ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण शक्य असल्यास जमिनीवर दाट फवारा
@MayurRaut-fq9ohКүн бұрын
धैचा बियाणे नाही मिळत आमच्याकडे वर्धा जिल्हा कृषी केंद्र वाले पण देत नाही उपलब्ध करून
@NandkishorMajarkhedeКүн бұрын
Sir srt padhat var video banava
@whitegoldtrustКүн бұрын
नमस्कार दादा, हो विडिओ बनवू
@Drxsuraj-404423 сағат бұрын
सर नागरटी किती वर्षांनी करावी
@whitegoldtrust22 сағат бұрын
नमस्कार दादा, दर वर्षी करावी
@Drxsuraj-404422 сағат бұрын
@whitegoldtrust thank uhh🙏
@vaibhavthite6771Күн бұрын
भुईमुग कोकडा आहे आणि मर सुध्दा आहे फवारणी सांगा ?
@whitegoldtrustКүн бұрын
नमस्कार दादा, रिहांश २० मिली + अमेठ १० ग्रॅम + रिफ्रेश ४० मिली + पिक्सल ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@vikikalbande2120Сағат бұрын
कोंबड खात बद्दल आपण माहिती सांगितली नाही.कोंबड खात एकरी किती द्यावे
@VinodHonale-d3jКүн бұрын
१ नंबर
@whitegoldtrust23 сағат бұрын
🙏🙏🙏🙏
@pavanjaybhaye5667Сағат бұрын
सर कोणत्या पिका नंतर कोणते पीक घेयचे ते सांगा न सर series सांगा घुप फायदा होईल
@whitegoldtrustМинут бұрын
नमस्कार दादा, नगदी पिके, तृणधान्य पिके, कडधान्य पिके असे पिकांची फेरपालट करावी
@tejasgolhar217 сағат бұрын
Lavi Tanavr kahi changla upay sanga
@whitegoldtrust27 минут бұрын
नमस्कार दादा, लव्हाळी तणासाठी सेम्परा तणनाशक वापरू शकता
@yashodhanwaghamare154218 сағат бұрын
काही नाही लोकसंख्या वाढीचा परिणाम आहे हा सगळा
@sagarugale717Күн бұрын
सर मी ग्रामीण भागातील व खानपान पट्ट्यातील शेतकरी आहे,मला निंबु फळबाग लावायची आहे. पुढील मार्गदर्शन करावे कृपया हि विनंती आहे.
@whitegoldtrust23 сағат бұрын
नमस्कार दादा, लिंबू फळबाग बद्दल माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करा
@Thakre1115Күн бұрын
Murmad jamini mdhe ekri kiti trolly gal takava
@shobhagulhane669013 сағат бұрын
नमस्कार सर,तुर भाव वाढ चढ उतार विषयावर व्हिडिओ बनवा.
@whitegoldtrust13 минут бұрын
नमस्कार दादा, या वर्षी तूर उत्पादन वाढल्यामुळं बाजार भाव वाढण्याची शक्यता कमी दिसत आहे.
@PravinAjbaleКүн бұрын
नमस्कार सर,
@whitegoldtrustКүн бұрын
🙏🙏
@JagdishPatil-x4p19 сағат бұрын
सर दोन महिन्याचा मका झाला त्याला लिक्विड झिंक ड्रीप ने देवू का झिंक सल्फेट युरिया सोबत देऊ हे सांगा सर
@whitegoldtrust30 минут бұрын
नमस्कार दादा, झिंक सल्फेट युरिया सोबत द्यावे
@JagdishPatil-x4p4 минут бұрын
@whitegoldtrust धन्यवाद दादा 🙏
@SS-CREATION.19 сағат бұрын
Trichoderma कोणते वापरावे आणि कुठे उपलब्ध सर
@whitegoldtrust30 минут бұрын
नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका सांगा
@SS-CREATION.24 минут бұрын
@whitegoldtrust taluka bhiwapur district nagpur
@KrushnaMahalle-m3c21 сағат бұрын
Sir Washim madhe कृषी केंद्र कुठ आहे जेथे आपली औषधी मिळेल