Рет қаралды 9,716
@ श्रीस्वामीराज माऊली / ShreeSwamiraj Maulee
श्रीस्वामीभक्तहो,
ll श्रीस्वामी समर्थ ll
परमेश्वरला सर्व जीवसृष्टी एक समान. त्यांनी सर्वांवर सदैव सारखेच प्रेम केले. सर्वांना समान पाहिले. तरी मानवांनी मात्र स्वतःला जाती मध्ये, धर्मा मध्ये विभागून घेतले. एवढेच नाही तर परमेश्वराला सुद्धा सोडले नाही. त्याला वेगवेगळ्या स्वरूपात विभागले. काहींने राम म्हंटले, काहिने येशू तर काहींनी अल्लाह म्हंटले. असे असले तरी त्या मूळ ब्रह्मला सर्वांची तेवढीच काळजी.
असेच मुसलमान धर्मा तील एका पठाणाला परमेश्वर श्रीस्वामी समर्थ महाराजांची अलेलेली ही अनुभाती,...समस्त श्रीस्वामी भक्तांना अचंबित करणारी आहे.....
श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
आपला,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
व्हॉट्सॲप : ९३७२०६०१९६
मार्गशीर्ष शु. ९ - शके १९४३
रविवार, दिनांक १२ डिसेंबर २०२१