कापसाची बोंड अळी, पाते गळ व सद्यस्थितील पिकांचे नियोजन

  Рет қаралды 61,725

White Gold Trust

White Gold Trust

Күн бұрын

सोमवार दिनांक २८ ऑगस्ट २०२३ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी " कापसाची बोंड अळी, पाते गळ व सद्यस्थितील पिकांचे नियोजन " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता सर्व शेतकरी बांधवांनी Live पाहावे... धन्यवाद.

Пікірлер: 362
@sudhakarpingane7199
@sudhakarpingane7199 Жыл бұрын
अप्रतिम जाधव साहेब शेतकर्यांचे हिताची माहिती अतीशय काळजीने माहिती दिल्या बद्दल धन्यवाद .
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@user-xe4te1rf5d
@user-xe4te1rf5d Жыл бұрын
अगदीच बरोबर सर सजीवके सहसा जास्त ओल असताना फवारावे नाहीतर विनाकारण पिकावर ताण येतो आणि भलतेच काहीतरी होते . सजीवके म्हणजे दुधारी तलवारीसारखे असतें
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
हो दादा
@Funtime289
@Funtime289 Жыл бұрын
खूप मोलाचे सहकार्य करत आहे सर तुम्ही शेतकऱ्याला खूप खूप धन्यवाद सर आपले🙏🏻🙏🏻
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@rajendragadekar4875
@rajendragadekar4875 Жыл бұрын
शेतकऱ्यांना सभासद करा फी घ्या . व online औषधे wholesale rates दया .
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ऑनलाईन सेवा चालू करण्यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न चालू आहे , थोडा वेळ लागेल
@ravitodkar9645
@ravitodkar9645 Жыл бұрын
हो अगदी योग्य आहे
@gauravdhandge2565
@gauravdhandge2565 Жыл бұрын
right...
@SKPATIL4447
@SKPATIL4447 Жыл бұрын
एकदम बरोबर दादा
@h.m.creativehansrajmarape4239
@h.m.creativehansrajmarape4239 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे ,शेतकऱ्यांना सभासद करून ऑनलाई औषधे उपलब्ध करुन द्यावे ,कारण दुकानात औषधे बेभावाने विकले जातात त्यात शेतकऱ्यांची आर्थिक लुट कमी होण्यास मदत होईल.
@NagnathRathod-k5c
@NagnathRathod-k5c Жыл бұрын
Jay sevalal sar danyvad
@ravindradudhe5551
@ravindradudhe5551 11 ай бұрын
Thanks
@prafullrahate9952
@prafullrahate9952 Жыл бұрын
सर खूप चांगली माहिती दिली,,,,
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@farmerssoul
@farmerssoul Жыл бұрын
1.done seed treatment kds726 and gg3344 2.done rage spray with Shaked 3.done tricho drenching in pigeon pea(srt tech on 4th year khodwa) 4.done amavasya phawarni(iman,surrender,refresh,19.19.19) Thanks sir..Latur Not a single event of insect attack as far as my observation goes
@gajananjadhao5823
@gajananjadhao5823 Жыл бұрын
Thank you
@omdebatwar3654
@omdebatwar3654 Жыл бұрын
सर आपण जो पिकांची कालावधी ठरवतो ते बियाणे लावल्यापासून की त्या बियाण्याची उगवण झाल्यानंतर ती कशे गृहीत धरले जाते . कृपया कळवावे आपण सांगितलेली माहिती खूप मोलाची आहे आणि खूप चांगलं मार्गदर्शन करता यामुळे समोरील शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध होईल आणि तो शेतकऱ्यांचा काळ राहील धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पीक लागवडी पासून
@sachinkankale8049
@sachinkankale8049 Жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन सर 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@pravindeshmkh
@pravindeshmkh Жыл бұрын
सर मी jully मध्ये खूप पाणी झाल्यामुळे तुरी ला 15 व्या दिवशी tricoboost dx राईझर ची ड्रेंचिंग केली त्यामुळे सध्या तरी तुर खूप छान आहे ,
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , कमी वाढ असल्यास १९-१९-१९ ३ किलो + NPK dx ५०० ग्रॅम ची आळवणी करा जमिनीत चांगला ओलावा असताना
@satishaute750
@satishaute750 Жыл бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली किटकनाशकमधील घटक सांगितले तर चांगले होईल कारण तुम्ही सांगितलेले किटकनाशक दुकानदार देत नाहीत
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
आपले धन्यवाद दादा
@satishaute750
@satishaute750 Жыл бұрын
👍
@narayansitaphale1450
@narayansitaphale1450 Жыл бұрын
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@akashghode7937
@akashghode7937 6 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust 6 ай бұрын
🙏🙏
@Funtime289
@Funtime289 Жыл бұрын
चमत्कार किंवा लीहोसिन कापसाच्या शेंड्याची वाढ थांबवते का फळ फांद्याची पण वाढ थांबवते कृपया योग्य मार्गदर्शन करावे🙏🏻
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, फक्त शेंड्या कडील वाढ थांबवते
@SanjayTanwade
@SanjayTanwade Жыл бұрын
खूप चांगलि,माहीती
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@umeshkhandate4390
@umeshkhandate4390 Жыл бұрын
खूप खूप आभार sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@gopaldhengale7944
@gopaldhengale7944 Жыл бұрын
Gopal dhengale from gimbha ta mangrulpir dist Washim
@user-jl3sz3jn1k
@user-jl3sz3jn1k Жыл бұрын
Saheb namaskar yoga vichar shetakari sukhi
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@vijaynikam6306
@vijaynikam6306 Жыл бұрын
सर मी 2 री फवारणी इमान +पांडसुपर ,बुरशीनाश हारु ,परिस 12:61:00 आणि बेस्ट स्टिकर ची फवारणी केली आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
ठीक आहे दादा
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@RangnathRangnath-jx2uv
@RangnathRangnath-jx2uv Жыл бұрын
सर खुप छान माहिती दिली
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@pratiknichal4086
@pratiknichal4086 Жыл бұрын
सर कपाशिला अशी फवारनी सांगा ज्यामधे कपाशिची बाढ़ सुद्धा होईल आनी भरपूर पाते सुद्धा लागतील
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + अमेठ १५ ग्रॅम + झेप १० मिली प्रति पंप प्रमाण
@pratiknichal4086
@pratiknichal4086 Жыл бұрын
@@whitegoldtrust या मध्ये कपाशीची वाढ सुद्धा होईल ना
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
हो वाढ होईल
@vinodpatil6999
@vinodpatil6999 Жыл бұрын
नमस्कार सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही व्हाट्सअप ला माहिती पाठवली आहे धन्यवाद
@narendrajamdar2323
@narendrajamdar2323 Жыл бұрын
che.niyojan.chan kalpana.ahe.sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@anildoikwad3142
@anildoikwad3142 Жыл бұрын
नमस्कार सर माझा कापुस 60 70 दिवसाचा आहे 3.5/1 अशि लागवड आहे आणि त्याची गळफांदी काढली आहे त्याची उंची 4 ते 3.5 फुट आहे आणि त्याची 3 ते 4 झाडामध्ये 1ते2 पाते खाली पडलेले आहेत सर कोणती फवारणी करावी
@parmeshorkokare8526
@parmeshorkokare8526 Жыл бұрын
तुर मर रोग आणी हुमनी नियंत्रण आळवणी साठी उपाय सांगा सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट dx ५०० ग्रॅम + मेटारायझियम १ किलो + बिव्हेरिया बॅसियाना १ किलो या जमिनीत ओलावा असताना आळवणी करा
@parashramjadhav5599
@parashramjadhav5599 Жыл бұрын
सर कपाशी 90 दिवसांची आहे पाते गळ होत आहेत झाडे पांच फुट आहेत अतर 4×3 आहे चमत्कार आणि 0 52 34 फवारले तर चालेल का. आपलं मार्गदर्शन खुपच छान आहे इतकं समजून सांगतात आम्हाला आपला खुप अभिमानआहे 🙏🙏🙏🙏धन्यवाद नाशिक मालेगाव
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + अमेठ १५ ग्रॅम + प्लॅनोफीक्स ४ मिली प्रति पंप प्रमाण
@shivamcheke3570
@shivamcheke3570 Жыл бұрын
सर सोयाबीन फुलाला सुरुवात झाली आहे. Mahadhan flowering special = 60 gm घेतले तर चालेल का.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, या उत्पादनच आम्हाला अनुभव नाही
@shubhamrayamule1913
@shubhamrayamule1913 Жыл бұрын
नमस्कार सर सोयाबीन मध्य सेवटची फवारनी करायची आहे कोनत्या पंपाने करावी बेट्ररी च्या की पेट्रोल
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , बॅटरी पंप किंवा पेट्रोल पंप या पैकी कोणताही वापरू शकता
@sadananduike1514
@sadananduike1514 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@sandeshsalve
@sandeshsalve Жыл бұрын
अत्यंत तळमळीने मार्गदर्शन
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@RUDRAY_07
@RUDRAY_07 Жыл бұрын
पीएसबी ट्रायकोडर्मा रायझोबियम आणि अझोटोबॅक्टर यांचा उपयोग करून शेणखता मध्ये जिवाणूंची संख्या वाढवणे आणि गांडूळ खत वरमिकॉम्पोट यांची पद्धत सांगा please याबद्दल माहिती सांगा
@shubhamgavhane4410
@shubhamgavhane4410 Жыл бұрын
🙏🙏🙏
@avinashmeshram515
@avinashmeshram515 Жыл бұрын
सोयाबीन फळ अवस्थेत Seaweed + 13 00 45 एकत्र केले तर चालेल का फवारणी मध्ये...?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@sudhakarjadhao2696
@sudhakarjadhao2696 Жыл бұрын
Hello sir.. सध्या पाते आणि फुल सुरू आहे आणि कापूस 3fit hight आहे फवारणी कोणती घ्यायची
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + अमेठ १५ ग्रॅम + झेप १० मिली
@KaranKolhe-ml8tv
@KaranKolhe-ml8tv Жыл бұрын
🙏
@ankitwardhalvar4322
@ankitwardhalvar4322 Жыл бұрын
साहेब नमस्कार,मि गडचिरोली जिल्ह्यातुन अहेरि तालुक्यातिल 1छोट्या खेड्यावरच शेतकरि आहे,आनि माझा शेति करायच हाच पहिला वर्ष आहे सर,मि पाऊने दोन एकर कापुस लावलो,आनि माझि परिस्थिति खराबि मुडे मि माझ्या कापसाला अजुन एकहि फवारनि केल नाहि,तरिहि अडिच ते तिनफुटाच कापुस झाला साहेब परंतु माझा कापुस एकाफुटवर 2-3 झाड आहेत आता तो फुलोर्याच्या अवस्थेत आहे,पन फांद्या एकहि नाहि आहे याच्यावर क्रुपया कहि ऊपाय सांगा.
@maheshdeshmukh3190
@maheshdeshmukh3190 Жыл бұрын
नमस्कार सर सोयाबीन फुलोरा तसेच शेंगवस्थेत आहे त्यामुळे Ampligo + Haaru + Kbca याच्या फवारणीमुळे अळीचे अंडे तसेच पांढरी माशीचे नियोजन होईल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , या सोबत अंडी नाशक सरेंडर ३० मिली वापरा
@shubhamgavhane4410
@shubhamgavhane4410 Жыл бұрын
🥰
@prafulwarkade9537
@prafulwarkade9537 Жыл бұрын
सोयाबीन ...फुटवे आणि फुल वाढ औषधी सांगा...आणि अलो मोझाक साठी पण सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + अमेठ १५ ग्रॅम + झेप १५ मिली + विसल्फ ४० ग्रॅम
@ravindradudhe5551
@ravindradudhe5551 Жыл бұрын
Tricoboost Dx che Soyabin var Favarni karushakto ka sobat Kai favarave
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट फवारणीतून फायदा होत नाही त्याची आळवणी करणे
@maheshkale3313
@maheshkale3313 Жыл бұрын
सर कापसावर थि्र्प्स लाल कापुस होय ला काय उपाय
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + अमेठ १५ ग्रॅम + परिसस्पर्श २० ग्रॅम
@harishjadhao5546
@harishjadhao5546 Жыл бұрын
सर मि हरीश जाधव ता पुसद जि यवतमाल कापुस पिक आहे माझा शेतात कापूस धान आहे पाणी चाऊ आहे आता फवारणी बदल औषधी सांगा मागची फवारणी मि केली ति मोनो रिवाईडल 19,19, आनि रोगर टाटा कंपनी च
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + अमेठ १५ ग्रॅम + झेप १० मिली
@vaibhav3857
@vaibhav3857 Жыл бұрын
honorable WGT,,,,,,,,kapasila pati chalu chalya aahet Pn wadh kami aahe tr refresh + top up favarni keli tr chalel ka ????? ani dosage sanga..........
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , रिफ्रेश किंवा टॉप अप या पैकी एक प्रति पंप ४० मिली वापरू शकता
@Harendra-rn5um
@Harendra-rn5um 11 ай бұрын
Amchyakde khup setkri andhra pradeshatun kapsachi aushdi antat sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 ай бұрын
नमस्कार दादा , औषध कुठून हि घ्या रिझल्ट सारखेच मिळतात
@pankajkude5899
@pankajkude5899 Жыл бұрын
Sir mi Chandrapur distric madhla ahe amcha kade tricodarma dx nahi midala kuth midnar sanga pls
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चंद्रपूर - सोसायटी कृषी केंद्र 9423419106 चंद्रपूर - आदर्श कृषी केंद्र 9890945800 पिंपरी - दत्त ऍग्रो सेंटर 9011403476
@hemantkamdi4724
@hemantkamdi4724 Жыл бұрын
Sir,Ameth ni tudtuda control hoil kay
@vinodpatil6999
@vinodpatil6999 Жыл бұрын
नमस्कार सर कपाशी 75 ते 80 दिवसाची आहे. मावा तुडतूडा व कपाशी ची पान वाकून गेली आहे तर लॅन्सरगोल्ड मोनोसिल व 19 19 19 चा कापशी पिकाला फवारणी केली तर चालेल का ? कळवे धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , लान्सर गोल्ड + मोनोसिल घ्यावे
@vinodpatil6999
@vinodpatil6999 Жыл бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर
@realnow121
@realnow121 Жыл бұрын
Apl rogar 720 rs litre n mi vikat anl sir khup mahag vikat ahe Ani mi tumche products gheto mhnun mahag zal tri gha lagt aahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , दोन - तीन ठिकाणी चौकशी करा जिथं स्वस्थ मिळेल तिथून घ्यावे
@amolbalwad6511
@amolbalwad6511 Жыл бұрын
सर कृपया कापूस फवारणी ओषद मिसळण्याचा क्रम सांगत चला ,मी नवतरुण शेतकरी आहे लातूर जिल्हा, पहिल्यांदाच कापूस लागवड केली आहे, शेजारी खूप महागडी ओषद फवारतात मी आपल्या शिफारशी प्रमाणे फवारणी करतो माझा कापूस सगळ्यात भारी आहे लोक विचारतात हे कसा काय ,मी म्हणतो जय गजानन औरंगाबाद वाले
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , बुरशीनाशक + कीटकनाशक + संजीवक + विद्राव्य खत + बेस्टिकर
@bapuraotule1070
@bapuraotule1070 Жыл бұрын
सर आम्ही नांदेड जिल्हा हदगाव तालुक्यातील आहे आम्हाला आपल्या कंपनीच्या औषध मिळत नाही मार्ग सांगा 🙏🙏
@mangeshbharsakle9055
@mangeshbharsakle9055 Жыл бұрын
Bond ali sathi upay sanga
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , बोंडअळीच्या नियंत्रणासाठी डोंब कळी किंवा ज्या फुलात अळी दिसते अशी फुले तुडवून नष्ट करणे व सतत ८-१० दिवस तपासात राहावे, शेतात लाईट ट्रॅप लावणे आणि अमावास्येला सरेंडर या अंडी नाशकाची फवारणी घेणे
@dilipnagpure7030
@dilipnagpure7030 Жыл бұрын
सर सर्व औषध चे रेट पाठवा
@dyaneshwerrakhunde8468
@dyaneshwerrakhunde8468 Жыл бұрын
सर पहिल्या फवारणीच्या औषधी उरतात ते दुसऱ्या वेळेस चे औषध सुबोध घेतल्यावर चालतात का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालतात
@mohdyaqub5643
@mohdyaqub5643 Жыл бұрын
Sir kapsawar pandri mashi aani tudtuday attack aahe konti phawarni waprawe
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + अमेठ १५ ग्रॅम + बोरिक पावडर २० ग्रॅम
@shridhardadhale1158
@shridhardadhale1158 Жыл бұрын
सर आमच्या शेतात बोंड अळी आली आहे काय उपाय करावेत
@gajananpatil1191
@gajananpatil1191 Жыл бұрын
Kapusachi dusri favarni ahe ya mdhe rage + zep+12 61 00 ghetle tar chalel na kahi aankhi ghyache ka kalvave
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , रेंज + झेप + सल्फाबूस्ट २० ग्रॅम
@gajananpatil1191
@gajananpatil1191 Жыл бұрын
12 61 00 aani salfabust sobat chall ka
@gajananpatil1191
@gajananpatil1191 Жыл бұрын
12 61 00 sobat salfabust chall ka
@dyaneshwerrakhunde8468
@dyaneshwerrakhunde8468 Жыл бұрын
सर पहिल्या फवारणीचे औषध उरलेले आहे प्रोपन फोर्स या फवारणी घेतली चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पोळ्याच्या अमावास्येला फवारणी मध्ये वापरा , आता इमान घ्या
@user-hx6em7mj4m
@user-hx6em7mj4m Жыл бұрын
वाढ कमी करण्याचे द्रावन फवारणी केल्यास फळ फांदीची वाढ कमी होते काय
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नाही
@prafulwarkade9537
@prafulwarkade9537 Жыл бұрын
साहेब... सोयाबिन फवारा...पहिली रेंज/रिफ्रेश/19.19.19 मारले 2 री ..सरेंडर/इमान/रिफ्रेश/टॉप अप..मारले...3 री आणि शेवट ची फवारणी सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , शेवटची फवारणी असल्यास इमान + पटियाला पॅक किंवा पांडासुपर ३० मिली + भरारी ५ मिली + विसल्फ ४० ग्रॅम + १३:०:४५ ७५ ग्रॅम
@amitmoon8202
@amitmoon8202 Жыл бұрын
Farmission farmer producing company ya aplya company che share ghyayche aahe Available hoil tevha sanga sir 🙏🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो नक्की कळवू
@SanjayKolhe-no1cd
@SanjayKolhe-no1cd Жыл бұрын
Ani 20 ltr la kiti gm takava drinching la
@satishaute750
@satishaute750 Жыл бұрын
Planofiks barobar confidor favarle tar chalel ka ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@manthanukl2wew4e80
@manthanukl2wew4e80 Жыл бұрын
नमस्कार सर 🙏 मागील दोन तीन वर्षा आधी कापसाला पाणी दिलं की बोंडअळी लवकर येत होती खास करून काळीच्या जमिनीमध्ये.. या वर्षी कापसाला पाण्याची आवश्यकता असल्यास दिलं तर चालेल का? या बद्दल मार्गदर्शन करा सर रा. बिलायता ता. घाटंजी जी. यवतमाळ
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , जिथं कापसाला लवकर पाते फुल लागले कि तिथं बोंडअळीचे पतंग येऊन अंडी घालतात. त्यामुळं कापसाला पाट पाणी दिले ,नाही दिले त्याचा बोंडअळीशी काही संबंध नाही
@user-pk9dz9gf5g
@user-pk9dz9gf5g Жыл бұрын
कापसाची वाढ भरपूर आहे खताच्या तिसऱ्या डोस मधे युरिया नाही दिला तर चालेल कस
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा ,चालेल , चौथा डोज मध्ये युरिया वापरा
@user-hx6em7mj4m
@user-hx6em7mj4m Жыл бұрын
ईमान , पटीयाला पॅक, परीस स्पर्श याची मिक्स फवारणी करायला चालेल काय
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पटियाला पॅक अमावास्येच्या फवारणीत वापरायचे आहे त्यामुळे आता इमान + अमेठ + परिसस्पर्श घ्यावे
@zeeshanmirza3722
@zeeshanmirza3722 Жыл бұрын
Sir Velektin-(Profenofos 35% + Emamactin 1.5%) + 12:61:0 + Top-up फुलोरा अवस्थेत याची फवारणी मुळे फुल गळ होत आहे 🙁 झेप + Planofix ची फवारणी करू का ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , वरील फवारणीमुळं फुल गळ होत नाही, फुल गळ होण्याचे काय कारण असू शिकते ते तपासा आणि झेप + प्लॅनोफीक्स सोबत वापरू नका
@BholeshwarDethe-fz4lw
@BholeshwarDethe-fz4lw 11 ай бұрын
सिताफळाचे फळ पोषण करण्यासाठी कोणता औषध व खत घ्यावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 ай бұрын
नमस्कार दादा , सीताफळ व्यव्थापणाचा हा व्हिडीओ पहा kzbin.info/www/bejne/eJenZKxnibpmi6ssi=edjkyFX5vayScxfx
@aniljadhao9385
@aniljadhao9385 Жыл бұрын
सर डोम कळी आहे कापसामध्ये बारीक अळी आहे कोणता औषध मारावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , डोंब कळ्या तोडून घेणे , इमान १० ग्रॅम + अमेठ १५ ग्रॅम + परिसस्पर्श २० ग्रॅम
@rajuuchale2622
@rajuuchale2622 Жыл бұрын
मी आपणास ट्रायकोबुस्ट डी एक्स आमच्या समुद्रपूर जि वर्धा मध्ये कुठे मिळेल म्हणून विचारले होते पण अजूनही रिप्लाय आला नाही आणि मला ट्रायकोडर्मा मिळाले नाही क्रुपया माहिती ध्या.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा ,समुद्रपूर - बाभुळकर कृषी केंद्र 9421816242 गिरड - वाघ कृषी केंद्र 9284684793 मांडगाव - साहिल कृषी केंद्र 9822761087
@dsolanke6
@dsolanke6 Жыл бұрын
सर, कपाशिला युरिया सोबत बिग बी मातीत मिसळून द्यायचे असल्यास, बिग बी येकरी किती घेऊ
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , एकरी ५ किलो
@ramprasadjojar5651
@ramprasadjojar5651 Жыл бұрын
Ram ram sir haldicha pendha majboot karnyasathi aata pasun kai sodaila pahije .
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पांडासुपर ३० मिली + प्रोपीको २० मिली + बुस्टबोर २० ग्रॅम
@कवितासंग्रह
@कवितासंग्रह Жыл бұрын
नमस्कार सर.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@ujwalwanjari787
@ujwalwanjari787 Жыл бұрын
Sir kapashia chibdya. Jaget Sulphaboost chi drichig karaychi ahe 16 litarchya pumpala kiti gram wapravey
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , सल्फाबूस्ट ५० ग्रॅम प्रति पंप
@samgameshwarsakhare9310
@samgameshwarsakhare9310 Жыл бұрын
सर कांदा पेरणीकरुन 21दिवस झालेत त्यामध्ये सर्व प्रकारचे गवत आहेत तणनाशक कोणते घ्यावे आणि पैला डोस खत कोणते घ्यावे आणि टॉनिक विद्राव्य खत कोणते फवरावे सांगावेत सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , तणनाशक ऑक्सिफ्लोरफेन ( गोल , ऑक्सिगोल ) या पैकी एक , फवारणीमध्ये रिहांश २० मिली + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम + बेस्टिकर ५ मिली
@samgameshwarsakhare9310
@samgameshwarsakhare9310 Жыл бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर 🙏🙏
@prashantreddy9921
@prashantreddy9921 Жыл бұрын
परिस्पर्श दुसरं कोणत्या कंपनीच आहे सर.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , Ranadey,Micnelf ,Aries Agro या कंपन्यांचे मायक्रोनिट्रिएंट्स घेऊ शकता
@balasahebwahule3354
@balasahebwahule3354 Жыл бұрын
Plyanopix सोबत नॅनो युरिया घेतला तर चालेल का, काल पासुन पाणी देणे सुरु केलेल आहे, तरी देखील फवारणी केली तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल ५० मिली वापरा
@ashokkawtwar8999
@ashokkawtwar8999 Жыл бұрын
Sir kapus 60 divasacha ahe dar 3divasala 3kg 12:61:00 chi 3velA dreching kelyane kay fayada hoil
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो फायदा होईल ५ दिवसाच्या अंतराने सोडा
@siddiquepathan1464
@siddiquepathan1464 Жыл бұрын
Majhe toor video diyachi ahe mo no diya
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ८५३०६८७८८८ या नंबरच्या व्हाट्स अप वर पाठवू शकता
@ashokgadam7
@ashokgadam7 Жыл бұрын
सर सोयाबीन कली व शेंगा अवस्थेत आहे काही व्यवस्था नसल्यामुळे खालून पाणी दिले तर चालेल का 10 दिवस झाले चांगला पाऊस नाही अकोट ला
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@laxmanmane7190
@laxmanmane7190 Жыл бұрын
हुमणी अळी साठी दानेदार औशध आहेका खतांसोबत देण्यासाठी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, किस्ता GR दाणेदार कीटकनाशक आहे
@shyammahalle3312
@shyammahalle3312 Жыл бұрын
Sir kds 726 52 diwasa ch ahe 8 diwasa ch panya ch tan ahe ani aata pani dela pn phool gaal hota ahe ky krav bed vrti perla ahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पाण्याचा ताण पडून पाणी दिल्या नंतर फुल गळ होत असते, फुलोरा अवस्था असल्यास झेप १५ + १२-६१-० ७५ ग्रॅम फवारू शकता
@pramodbansinge9856
@pramodbansinge9856 Жыл бұрын
Saheb saoner dist nagapur made apali sampurn aushad kkonty krushi kendra madhe milate
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , सावनेर - यश कृषी केंद्र सेवा केंद्र 9850185581 सावनेर - न्यू आदर्श ऍग्रो एजन्सी 9960844631 केळवद - कृषी सेवा केंद्र 7387003369
@sunilakmar2823
@sunilakmar2823 Жыл бұрын
नमस्कार सर पारंपारिक पद्धतीने सोयाबीन तुरीची लागवड केलेली आहे मिडीयम 716 आहे वाढ कमी आहे खत दिले तर चालेल का ओलावा भरपूर आहे सोयाबीन 30% फुल अवस्थेत आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, फक्त तुरीला च देऊ शकता ,
@danishanwarmulla7065
@danishanwarmulla7065 Жыл бұрын
Aamet me kon sa ghatak he
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , अमेठ मध्ये acetamiprid आहे
@dipakuike3106
@dipakuike3106 Жыл бұрын
kapashi 3bay1var datdut ahe 70divsala gal fhandi kadhali tar chalel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , दोन ओळीत झाड दाटत असेल तर गळ फांदी छाटणी करू शकता
@prashantdeshmukh4720
@prashantdeshmukh4720 Жыл бұрын
सर कापसाला फिप्रोनिल -प्रोफेनोफाॅस-मायक्रोनुट्रंट-12-61-0 व बेस्ट स्टिकर वापरू शकतो का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, प्रोफेनोफॉस चा फवारा पोळ्याच्या अमावास्येला घेतल्यास चांगला फायदा होईल, इमान + अमेठ किंवा फिप्रोनील + परिसस्पर्श घेऊ शकता
@prafulwarkade9537
@prafulwarkade9537 Жыл бұрын
पराठी ला..पहिली फवारणी रिफ्रेश/रिहांश/19.19.19 मारले...2 री फवारणी सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , डिझायर ३० मिली + असिफेट ३० ग्रॅम + झेप १० मिली
@prafullasure4468
@prafullasure4468 Жыл бұрын
Sir me hoshi gibrelic use kel ahe koradvahu bhag ahe .kahi problem hoil ka sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , जमिनीत पुरेसा ओलावा असेल तर चालेल
@rajeshthakare8468
@rajeshthakare8468 Жыл бұрын
कपाशीवर रोगार+असिफेत फवारले परंतू काळा मावा पांढरी माशी गेली नाही उपाय सांगा.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + अमेठ १५ ग्रॅम + परिसस्पर्श २० ग्रॅम
@jaywantzade14
@jaywantzade14 Жыл бұрын
Paclobutozol हे आंब्याला केव्हा आणि आणि कधी आठवनी करावी सांगा सर pls
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आळवणी 10सप्टेंबर पर्यंत करावी.
@TejasKale-tg8rx
@TejasKale-tg8rx Жыл бұрын
पांढरी माशी तुडतुडे फुलकिडे साठी पटियाला पॅक आणि बोरीक असिड फावरल तर चालते काय
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@maheshbelkhode6700
@maheshbelkhode6700 Жыл бұрын
फवारणी सकाळी करावी. पण केव्हा करावी. वेळ कोणती सकाळी पानावर दड असतो. झाडावर पाणी असले तर चालते काय?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , सकाळी ११ वाजे पर्यंत करू शकता
@shubhamsawade9953
@shubhamsawade9953 Жыл бұрын
Pate kmi ahe ani bonde pn kmi ahe prati unchi 5, te 6 fut vadh ahe kahi upay saga
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पाते फुलाचं कमी प्रमाण असल्यास झेप १५ मिली प्रति पंप फवारा
@sunilkanhe2938
@sunilkanhe2938 Жыл бұрын
सर सोयाबीन फुले संगम 52 दिवसाचं झाले आहे पाऊस नाही आहे तुषार सिंचनाचे पाणी दिले तर चालेल का प्लीज मार्गदर्शन करा सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, हो चालेल पाणी द्या
@DRAGTHUNDER
@DRAGTHUNDER 11 ай бұрын
सर शॉर्ट व्हिडिओ बनवा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 ай бұрын
नमस्कार दादा , शॉर्ट व्हिडीओ सुद्धा हे ते पहा
@user-dg2uq5kl8l
@user-dg2uq5kl8l Жыл бұрын
Sir amavase nantar konti fawarni karu krupya margdarshan karave
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पोळ्याचा अमावस्येला १५ दिवस बाकी आहे , कीड रोग पाहून पुढील फवारणी सांगू
@vaibhavgaikwad121
@vaibhavgaikwad121 Жыл бұрын
आम्ही ट्राकोबस्ट डिक्स वापरण्यासाठी तयार होतो पण ते उपलब्ध नव्हत आणि दुकानदार म्हणत होते महाग आहे वापरू नका , उत्पादन दिसलं तर विकत घेतात च शेतकरी साहेब..!! कमी प्रमाणात का होई न पण उपलब्ध करून घ्या शेतकरी नक्की वापरतील , स्वस्थ काही च नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका सांगा, आणि कोणत्या कृषी केंद्र चालकाने ट्रायकोबूस्ट वापरू नये असे सांगितले त्यांचे नाव सांगा
@SanjayKolhe-no1cd
@SanjayKolhe-no1cd Жыл бұрын
Sir Tricoboost DX wardha seloo la kuthe milel.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
सेलू - भूमिपुत्र कृषी केंद्र 9975403187 हमदापूर - समता कृषी केंद्र 9890469271 हिंगणी - पराते कृषी केंद्र 9923163334 केळझर - आनंद ट्रेडर्स 9422842283 रेहकी - जयस्वाल कृषी केंद्र 9503037984 शिंदी रेल्वे - किसान ट्रेडिंग कंपनी 9890864663
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 39 МЛН
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 44 МЛН
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 39 МЛН