No video

कापूस फवारणी वेळापत्रक- @गजानन जाधव // Cotton Spraying Time-Table- @Gajanan Jadhao

  Рет қаралды 648,579

White Gold Trust

White Gold Trust

Күн бұрын

व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण कापूस फवारणी वेळापत्रक- @गजानन जाधव // Cotton Spraying Time-Table- @Gajanan Jadhao हे बघणार आहात.
व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
bit.ly/2X1K3yh 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
t.me/whitegold... 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
#whitegoldtrust #farming #farmingtips #forfarmers #sheti #shetivishayakmahiti
#farmers #shetkari #agriculture #agriinfo #krushi #shetimahiti #किताब #पुस्तक #शेती #किसान #खेती #किताब #गाइड #agriculture#book #गजाननजाधव #व्हाइटगोल्डट्रस्ट #औरंगाबाद #शेतीमार्गदर्शन #माहिती #पुस्तिका #सोयाबीन #तूर #कापुस #उडीद #मूग #हरभरा #भुईमूग #व्यवस्थापन #शेतीविषयकमाहिती #शेतीचेप्रकार #महत्व #शेतीचेअवजारे #शेतीचेवैशिष्टय #शेतीव्यवसाय #शेतीजुगाड #शेतविमाप्रकार #शेतीप्रकार #भारतीयकिसान #हवामानअंदाज #gajananjadhao #jadhav #havamanandaj#sheti #tur #udid #moog #soyabeen #kapus #cotton

Пікірлер: 1 300
@madhukarpatil6587
@madhukarpatil6587 2 жыл бұрын
शेतकरी बांधवांना शेतीविषयक मार्गदर्शन करुन उर्जा वाढविणारे मार्गदर्शक तसेच शेतकरी गुरू आदरणीय श्री. जाधव साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
आपले असेच प्रेम, व शुभेच्छा सदैव आमच्या सोबत राहो, हीच श्री चरणी प्रार्थना. व आपले मनापासून आभार. 🙏🙏
@sunilingle1253
@sunilingle1253 2 жыл бұрын
कपाशी फवारणी बद्दल सर आपलं मार्गदर्शन एकदम बेस्ट आहे आपली सांगण्याची पद्धत सुद्धा एकदम मस्त आहे एकदम धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@Dadadhakane
@Dadadhakane 4 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली सर धन्यवाद
@PrashantPatil-ct3sk
@PrashantPatil-ct3sk 4 жыл бұрын
जाधव साहेब सर आपण खुप साध्या सोप्या भाषेत, अभ्यासू,तज्ञ नेतृत्व आहे... तुम्ही शेतकर्यांचे मन जिंकले...असेच मार्गदर्शन करावे
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर धन्यवाद. आभारी आहोत अशीच नवनवीन माहितीसाठी आपल्या चैनल ला सब्सक्राईब करा. धन्यवाद
@mahadevshendge4284
@mahadevshendge4284 4 жыл бұрын
अतिशय माफक दरात ऊत्तम फवारणी व्यवस्थापन मार्गदर्शन केले धन्यवाद साहेब
@user-ox2dr6ko2z
@user-ox2dr6ko2z 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
🙏
@prasadmahajan4053
@prasadmahajan4053 4 жыл бұрын
सर , आपल्या बोलण्याची ट्युनिंग एवढी चांगली आहे की समोरासमोर बोलल्या सारख वाटतं आहे.....खूप छान माहिती....💐💐💐👍
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
दादा धन्यवाद. आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@parashurambobade532
@parashurambobade532 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली. सर धन्यवाद 👌🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@kirangavhande2704
@kirangavhande2704 3 жыл бұрын
खुप मोलाची माहीती दीली सर मला आशा आहे की आपल्या शेतकरी मित्रांना याचा नक्किच फायदा होईल ।।धन्यवाद ।।
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
नमस्कार दादा आपले धन्यवाद.. 🙏🙏 आपल्या शेतकरी बांधवांणा नक्कीच फायदा होणार... 👏
@vijaynannaware8031
@vijaynannaware8031 3 жыл бұрын
खुप महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद।
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
धन्यवाद दादा..🙏🙏
@hemantnagrale8936
@hemantnagrale8936 3 жыл бұрын
Thak u very much sir. I have no words to express my view. Once again thank you.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 жыл бұрын
You are most welcome
@kunalzade291
@kunalzade291 2 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
धन्यवाद दादा
@kirantupe6255
@kirantupe6255 4 жыл бұрын
औषधांचे कन्टेन्ट पण सांगा तुम्ही सांगितलेली औषध त्या नावाने उपलब्ध असतील असे नाही
@sandipmore9183
@sandipmore9183 2 жыл бұрын
@sandipmore9183
@sandipmore9183 2 жыл бұрын
छान
@sandipmore9183
@sandipmore9183 2 жыл бұрын
शं
@vishaldeshkari425
@vishaldeshkari425 2 жыл бұрын
😂🤣
@Mr.Peace....
@Mr.Peace.... 2 жыл бұрын
Rihansh Google Kara Content bagha same content wala dusra brand ghya 👍
@vishaldeshkari425
@vishaldeshkari425 3 жыл бұрын
सर , माझ्याही फवार्यात साठ दिवसांचा खंड पडला होता आणि जे तुम्ही सांगितलेला फवारा औषध त्याने खूप फायदा झाला खूप खूप धन्यवाद.
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
आपले पण धन्यवाद.. 🙏🙏👏👏
@gautambasale8265
@gautambasale8265 2 жыл бұрын
Thank you sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@avinashaurangpure290
@avinashaurangpure290 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर ... धन्यवाद सर..
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 жыл бұрын
भाऊ असेच प्रेम राहू द्या धन्यवाद 🙏🙏🙏
@panditbadole7149
@panditbadole7149 4 жыл бұрын
A very good advise for cotton cultivation to farmers. Thanks.
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर धन्यवाद! आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@eshwarwaghade5828
@eshwarwaghade5828 Жыл бұрын
​😊😊😊😊
@eshwarwaghade5828
@eshwarwaghade5828 Жыл бұрын
@harshalbhosale9037
@harshalbhosale9037 11 ай бұрын
​@@vishalaucharmal6769😢ch453
@babasahebpawar3968
@babasahebpawar3968 3 жыл бұрын
जाधव साहेब आपण फार चांगली माहिती दिली आहे आपण सांगितलं प्रमाणे शेतकऱ्यांनि नियोजन केल्यास नकी शेतकऱ्यांना चांगला प्रकारे कमी खर्च त उत्पादन घेता येईल असाच नेहमी चांगला सल्ला दया वा धन्यवाद ।
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
धन्यवाद दादा.. आपले सहकार्य व प्रेम असेच सदैव राहुद्या.. 🙏 आपणास आमचे सदैव मार्गदर्शन राहील... 👏
@mukeshrajput4186
@mukeshrajput4186 4 жыл бұрын
Most valuable guidance sir
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर धन्यवाद ! कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. kzbin.info
@madhavjadhav6077
@madhavjadhav6077 Жыл бұрын
The best advice you are giving sir thank you sir again
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@mahajan..5299
@mahajan..5299 3 жыл бұрын
Good information👍👍
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 жыл бұрын
Thanks 🙏🙏🙏
@parashuramkale5297
@parashuramkale5297 4 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती मनापासून धन्यवाद सर जी
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर धन्यवाद आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@tejaswinibhalavi5127
@tejaswinibhalavi5127 4 жыл бұрын
Market name with content must be convey to us.if they are not in market other same content we can use
@bhutiyajungle.8005
@bhutiyajungle.8005 4 жыл бұрын
Niranjan rajaram damodar
@rahulpajgade9285
@rahulpajgade9285 Жыл бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@pac1147
@pac1147 3 жыл бұрын
Nice 👌👌
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
धन्यवाद दादा.. 🙏🙏
@sahilmeshram4951
@sahilmeshram4951 4 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली सर dhnywad
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 жыл бұрын
धन्यवाद! कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा फायदा होऊ दया.
@shankargangale5555
@shankargangale5555 4 жыл бұрын
खुप छान माहिती दिल्या बदल धन्यवाद सर
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@duryodhanpatil4791
@duryodhanpatil4791 4 жыл бұрын
सरजी फार सुंदर माहीती पण जर आपण जर कीटक नाशकाव संजिवकाचे बाजारी नाव सांगतांना त्याच्यातिल रांसायनीक कन्टेन जर सांगीतला तर फार फार उपयुक्त होइल
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर धन्यवाद सरांनी सांगतांना औषधाचे घटक सुद्धा सांगितले आहे. परंतु तरीही आपले समाधान होत नसल्यास आपल्याला कोणत्या औषधाचे घटक हवेत कृपया सांगावेत.
@gopalbhajankar314
@gopalbhajankar314 4 жыл бұрын
माझ्या मते ही औषधि सगड़ीकडे मिळणे शक्य नाही म्हणून संपूर्ण औषधि चे content सांगावे धन्यवाद🙏🙏
@gopalbhajankar314
@gopalbhajankar314 4 жыл бұрын
गजब मधे कोणते content आहेत ते सांगावे धन्यवाद 🙏🙏
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
@@gopalbhajankar314 सर गजब हे एक संजीवक आहे त्यामुळे या औषधीचा स्पेशल असा फॉर्मुला असतो.मिळाले तर बघा. नाही तर तुमच्या अनुभवानुसार फवारू शकता.धन्यवाद !
@ganeshmondhe8445
@ganeshmondhe8445 Жыл бұрын
सर खुप चांगली कापुस पिकाबद्ल माहीती सांगीतली धन्यवाद सर.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@prasadmahajan4053
@prasadmahajan4053 4 жыл бұрын
सर , या औषध ची किमती पण सांगा म्हणजे दुकानात वाढीव किंमत घेतली नाही पाहिजे.....
@bhushanpatil8459
@bhushanpatil8459 4 жыл бұрын
घटक सांगावे ब्रँड्स न्हवे
@charanharleylineproducer7727
@charanharleylineproducer7727 4 жыл бұрын
आपण दिलेली माहिती फार उपयुक्त आहे.
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
सर धन्यवाद! आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@saurabhtangade5212
@saurabhtangade5212 4 жыл бұрын
🙏 खुप छान महिती 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 жыл бұрын
नमस्कार भाऊ आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@saurabhtangade5212
@saurabhtangade5212 4 жыл бұрын
साहेब सोयाबीन साठी पण असाच एक वेगळा फवारणी विषयक व्हिडिओ बनवा.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 жыл бұрын
@@saurabhtangade5212 सर उद्या अपलोड होणार आहे धन्यवाद!
@saurabhtangade5212
@saurabhtangade5212 4 жыл бұрын
@@whitegoldtrust 🙏🤝🙏
@shivrajharbak3165
@shivrajharbak3165 3 жыл бұрын
धन्यवाद सर फार चांगली माहिती दिली आहे अशीच माहिती देत राहा तूर आणि सोयाबीन फवारणी व्यवस्थापन चा व्हिडिओ बनवा
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
नमस्कार दादा आपले पण धन्यवाद... 🙏 आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत... kzbin.info/www/bejne/mn_SYWONitmmd8k संपूर्ण सोयाबीन व्यवस्थापन kzbin.info/www/bejne/sJXMmmtompJsbdU संपूर्ण तूर व्यवस्थापन वरील तूर व सोयाबीन व्यवस्थापनाचे व्हिडिओ चे लिंक पाठवले आहेत ते पाहू शकता...
@PrabhakarPDG
@PrabhakarPDG 4 жыл бұрын
माहिती उत्तम🙏🙏 पण औषधांचे घटक न सांगता कंपन्याचे नावे सांगणे कितपत योग्य
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 жыл бұрын
सर धन्यवाद सरांनी सांगतांना औषधाचे घटक सुद्धा सांगितले आहे. परंतु तरीही आपले समाधान होत नसल्यास आपल्याला कोणत्या औषधाचे घटक हवेत कृपया सांगावेत.
@nileshpatil9822
@nileshpatil9822 4 жыл бұрын
@@whitegoldtrust Renj Alika सरेंडर Etc
@gulabraoborse8985
@gulabraoborse8985 4 жыл бұрын
Zep gajab
@nawnathrathod2702
@nawnathrathod2702 4 жыл бұрын
खूप छान सर माहिती दिल्याबद्दल
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
नमस्कार सर, सर धन्यवाद! आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏 कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. kzbin.info
@afsarshah2081
@afsarshah2081 2 жыл бұрын
Very nice information Sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
🙏
@sudamkhekale4424
@sudamkhekale4424 4 жыл бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली अशिच माहिती पुढे पण पाठवा
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
धन्यवाद सर, आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@omkargholve8588
@omkargholve8588 4 жыл бұрын
🙏🙏 खूप छान माहिती देत आहात सर धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 жыл бұрын
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@priyamule8521
@priyamule8521 4 жыл бұрын
@@whitegoldtrust BnB this
@kerbabende8112
@kerbabende8112 4 жыл бұрын
👌👌🙏🙏
@anantnakhate510
@anantnakhate510 Жыл бұрын
योग्य मार्गदर्शन सर👍
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@swapnilthakre7523
@swapnilthakre7523 4 жыл бұрын
तिसऱ्या चौथ्या फवारणी च्या वेळी लीहोसीन ची आवश्यक ता असते ! आपल्या शिफारशी त ते कसे व कधी वापरू ते सांगा 🙏🙏
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर शेतीविषयक अधिक माहितीसाठी 8888167888 या नंबर वर संपर्क करा. धन्यवाद
@vijaywagh8823
@vijaywagh8823 4 жыл бұрын
नमस्कार सर....मी विजय वाघ यावर्षीपासूनच शेती व्ययवसाय चालू केला आहे....व मला कपाशीच्या पाकमधील जास्त अनुभव नाही अशे.....परंतु तुम्ही आतापर्यंत दिलेल्या सर्व माहितीनुसार कापशीच व्यवस्थापन केलं आहे.....खताच प्रमाण पण तुम्ही सांगितल्याप्रमाणेच दिल आहे....माझी संपूर्ण कपाशीची शेती आता तुमच्यावर अवलंबून आहे....खूप खूप आभार सर.....
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
धन्यवाद सर, आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@vijaywagh8823
@vijaywagh8823 4 жыл бұрын
@@vishalaucharmal6769 At.kajegaon Taluka.Jalgaon jamod Dist.buldhana ....या परिसरात आपली सरांनी सांगितलेली औषध कूट। भेटतील
@rajebhauchavan5917
@rajebhauchavan5917 4 жыл бұрын
सर आपण सिफारस केलेले रेज 250मी झेप 100मी 12 61 00 किंमत माझ्याकुण 1000₹ घेतले आपण 45ते50₹ प्रती पंप खर्च सागीतले होते पण 100₹प्रती पंप खर्च आलाय याच्या बदल योग्य माहिती सांगा पाथरी जि परभणी
@marotitupsmindre8676
@marotitupsmindre8676 4 жыл бұрын
मी वझुरचा आहे ता. मानवत. तुम्ही कुठले आहे त व हे सगळी औषधं. कोनत्या क्रषि केंद्रात भेटतात.9011170556सांगावे.
@SunilPatil-ng7rt
@SunilPatil-ng7rt Жыл бұрын
रेज किंवा झेप एकच घ्यायचे होते किंवा प्रमाण जास्त टाकल्यामुळे खर्च वाढतो
@GaneshMore-wj7ul
@GaneshMore-wj7ul Жыл бұрын
@@SunilPatil-ng7rt उ±±
@user-wd3hs8be5q
@user-wd3hs8be5q 4 жыл бұрын
सर मि गाव धामनगाव बढे ता.मोताळा जि. बुलढाणा हे औषध कुठे मिळेल खूप छान माहिती देतात सर तुम्ही शेतकऱ्यांच्या हीतासाठी मि तुमचे विडीयो पाहतो आणि दुसर्याला पण माहिती देतो आशि जर कूरपा झाली तर लवकर शेतकऱ्यांना सोनेरी दिवस येईल नमस्कार सर तुमचा प्रिय शेतकरी
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
साहेब धन्यवाद आपण देत असलेल्या प्रेमाबद्दल. अशीच नवनवीन शेतीविषयक माहितीचे विडिओ बघत रहा.धन्यवाद.
@akshaybobade3182
@akshaybobade3182 4 жыл бұрын
पांडा सुपर मध्ये कोणते घटक आहे
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर. पांडा सुपर- क्लोरोपायरीफोस + सायपेर मेथ्रीन हे घटक आहे
@Kamrankhan-yz1ly
@Kamrankhan-yz1ly 3 жыл бұрын
@@vishalaucharmal6769hgg
@atishamate2591
@atishamate2591 4 жыл бұрын
नमस्कार .खूप छान माहिती दिली सर. मनापासून तुमचे आभार व धन्यवाद व्यक्त करतो. अहमदनगर मध्ये औषध भेटण्याचे ठिकाण सांगता येईल का. .
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 жыл бұрын
आभारी आहोत. अशीच अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आपल्या चैनल ल सब्सक्राईब करा.धन्यवाद रोहन सीड्स & पेस्टीसाईड्स - अहमदनगर येथे मिळतील औषधी
@pundlikwakde2913
@pundlikwakde2913 3 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन सर धन्यवाद 👍👍
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
धन्यवाद दादा.. 🙏
@Unicindia.
@Unicindia. 4 жыл бұрын
औषधांचे भाव पण सांगा दुकानदार खूप पैसे घेतात
@arundahapute9454
@arundahapute9454 4 жыл бұрын
Pratek aushadhacha contains sangat chala
@sureshwagh7122
@sureshwagh7122 4 жыл бұрын
बरोबर
@milanwaghade
@milanwaghade 4 жыл бұрын
@@arundahapute9454 te swatache product sell karat ahe. Content che nav kse sangnar..
@shamsundarsawant4883
@shamsundarsawant4883 4 жыл бұрын
छान मार्गदर्शन करता सर🌹🌹
@ombodade37
@ombodade37 4 жыл бұрын
सुंदर माहिती दिली सर छान
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर धन्यवाद ! कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. kzbin.info
@dattaharigadhe3393
@dattaharigadhe3393 4 жыл бұрын
Sir please give information about wich contains present in this insecticide . to help us
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 жыл бұрын
Sir pls tell us the products name of which you want the content name. thank you
@nileshpatil6090
@nileshpatil6090 3 жыл бұрын
Rage
@ketkizade7716
@ketkizade7716 3 жыл бұрын
Namskar sir Harbara peranyacha yoga kalawadhi konta mala kapashi zalya nantar Harbara peranyacha ahe
@damodharatkari9152
@damodharatkari9152 4 жыл бұрын
Gud mahiti diya badal dhanyvad Sir👍👍
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 жыл бұрын
धन्यवाद सर, आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना व्हाइटगोल्ड ट्रस्ट या चॅनल विषयी माहिती दया आणि त्यांनासुद्धा या माहितीचा फायदा होऊ दया. शेतीविषयक अधिक माहिती साठी कृपया ८८८८१६७८८८ या नंबर वर कॉल करा धन्यवाद!
@vithobashirsat368
@vithobashirsat368 3 жыл бұрын
पाऊस पडत नाही सर पण कापूस छोटा आहे आणि मावा खूप पडला आहे कोणते औषध वापर करावे
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
नमस्कार दादा कृपया आपल्या 8888167888 नंबर वरती कॉल करून माहिती घ्या..
@techfarmer7017
@techfarmer7017 3 жыл бұрын
Thanks sir
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
धन्यवाद दादा.. 🙏🙏
@surajmohite8528
@surajmohite8528 4 жыл бұрын
किंमत पण सांगा
@user-mw3cv6vs3y
@user-mw3cv6vs3y Жыл бұрын
सर औषधाच्या कंपनीआणि त्यामधील घटक चे नाव सांगितले तर शेतकऱ्याला औषधी खरेदी करण्यासाठी सोपे जाते एक कंपनी सगळ्या मार्केटमध्ये मिळत नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, जी चांगल्या गुणवत्तेची औषधी आहे नावे आणि घटक सांगितले जातात
@marotitupsmindre8676
@marotitupsmindre8676 4 жыл бұрын
सर मी आपल्या मार्गदर्शनाने सेंती करत आहे खुप चांगली माहिती मिळाली आहे.
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
नमस्कार सर. आभारी आहोत 🙏 आपले समाधान हेच आमचे ध्येय आहे .धन्यवाद
@yogitajagtap1490
@yogitajagtap1490 2 ай бұрын
Very good information Sir. Thank you so much 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
धन्यवाद दादा
@marotichikatwad921
@marotichikatwad921 3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻 dhanyvad sir Tumi khup chngli mahiti deta tumchi avashdh hamala betat nahit polachi Amosh phavarni niyogen favarni aushdhch farmula/contain sanga sir pls.🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
नमस्कार दादा कृपया आपला तालुका ,जिल्हा सांगा किवा 8888167888 नंबर वरती कॉल करून आपली औषधी कुठे मिळतील त्याची माहिती घ्या.. आपणास पोळ्याच्या अमावास्येचा फॉर्म्युला मेसेज द्वारे कळवू ..
@anandbhagat5280
@anandbhagat5280 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद.मी अमरावति,धामनगाव रेल्वे राहतो.ही औषदे कुठे मिळेल सर
@jagdeeshawachat7008
@jagdeeshawachat7008 3 жыл бұрын
Kuthlya hi krushi kendrat milel
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
नमस्कार दादा धामणगाव - पनपालिया कृषी केंद्र धामणगाव - बालाजी कृषी केंद्र धामणगाव - शेतकी भंडार धामणगाव - मुंदडा ब्रदर्स निंबोली - नंदाजी ऍग्रो.
@anandbhagat5280
@anandbhagat5280 3 жыл бұрын
धन्यवाद दादा
@dilipbhaubhangale3455
@dilipbhaubhangale3455 4 жыл бұрын
सुंदर मार्गदर्शन केले सर तुम्ही धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 жыл бұрын
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@krishnalohat2608
@krishnalohat2608 2 жыл бұрын
खुप छान माहिती सर, सर्व औषधी एकाच दुकानावरती भेटल का ...परभणी मध्ये... प्रत्येक फवारणीचं..
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नसम्स्कार दादा, परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222 परभणी - गजानन कृषी भंडार 9623444444 परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
@devanandkapse6123
@devanandkapse6123 3 жыл бұрын
धन्यवाद सर
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
धन्यवाद दादा.. 🙏🙏
@nurshekhnk1024
@nurshekhnk1024 4 жыл бұрын
सर खूपच अनमोल माहीती दिली धन्यवाद मला सोयाबीन बदल माहीती पाहिजे माझे सोयाबीन पतले आहे व 2 फुट अंतर आहे फुटवे येण्याकरीत
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 жыл бұрын
नमस्कार भाऊ सोयाबीन वर ही फवारणी करावी सरेंडर- 30 मिली रिफ्रेश -40 मिली +19:19:19 -75 ग्रॅम प्रति पंप प्रमाण धन्यवाद..
@nurshekhnk1024
@nurshekhnk1024 4 жыл бұрын
@@whitegoldtrust सरेंडर व रिफ्रेश कोणते घटक आहे
@anilsonawane9073
@anilsonawane9073 Жыл бұрын
खूपच छान माहिती sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@dnyandeowaghode7562
@dnyandeowaghode7562 3 жыл бұрын
खूप छान
@parsaramshinde6345
@parsaramshinde6345 3 жыл бұрын
Good
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
धन्यवाद दादा ... 🙏🙏
@tauseefmirza897
@tauseefmirza897 4 жыл бұрын
Excellent Information👌👌👌
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर धन्यवाद ! कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. kzbin.info
@nikhiljawarkar8554
@nikhiljawarkar8554 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे सर पण माझा एक प्रश्न होता की तुम्ही औषधांची फक्त नावे सांगितली परंतु आमच्या कडे ती नाही मिडत त्या करीत तुम्ही जर त्या औषधाचे कंटेन जर सांगितले तर अधिक चांगले होईल🙏
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
नमस्कार सर,सरांनी विडिओ मध्ये औषधीची घटक सुद्धा सांगितले आहे तरी आपल्याला कोणत्या औषधाचे घटक बद्दल माहिती पाहिजे हे कळवावे. धन्यवाद! आणि आपला जिल्हा आणि तालुका मार्केट कोणते आहे ?
@pandurangpawde6529
@pandurangpawde6529 4 жыл бұрын
सुंदर माहिती दिली आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 жыл бұрын
धन्यवाद 🙏 🙏🙏 पांडुरंग भाऊ
@rohidaschavan6580
@rohidaschavan6580 3 жыл бұрын
i like it sir nakkich phayda hoto
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
हो दादा नक्कीच..👍
@arjunbombale6602
@arjunbombale6602 3 жыл бұрын
Nice sir
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@bramhadattrathod8626
@bramhadattrathod8626 3 жыл бұрын
Tnx sir
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
धन्यवाद दादा..🙏🙏
@vijaywagh8823
@vijaywagh8823 4 жыл бұрын
सर खूप मस्त माहिती दिली..औषदाचे प्रमाण पण सांगितले......पण फवारणी करताना त्या औषध कोणत्या sequence ने पंममध्ये टाकायचे तेवढं सांगू शकाल तर फार चांगलं होईल
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
नमस्कार सर कोणत्या औषधीची फवारणी करणार आहात.हे कळवावे.धन्यवाद!
@amitKumar-zu3bi
@amitKumar-zu3bi 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर तुम्ही 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 жыл бұрын
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@rambhaughate8146
@rambhaughate8146 4 жыл бұрын
छान माहिती मिळाली सर धन्यवाद
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@prafulkuratkar5677
@prafulkuratkar5677 Жыл бұрын
सर सगळ्या आऔषधाचि कीमत मिळालि तर खूप बर होतील शेतकर्यांचे 🙏
@yuvrajwanjari1580
@yuvrajwanjari1580 3 жыл бұрын
छान सर
@satishgadve2971
@satishgadve2971 3 жыл бұрын
धन्यवाद सर
@KishorPatil-yg3hs
@KishorPatil-yg3hs 4 жыл бұрын
Sir.vary.good.
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
धन्यवाद सर, आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@user-lx1de7sw1y
@user-lx1de7sw1y 4 жыл бұрын
धन्यवाद सर महितीसाठी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 жыл бұрын
सर कृपया आपले चॅनल आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना Subscribe करायला सांगा, तसेच टेलिग्राम सुद्धा जॉईन करायला सांगा धन्यवाद!
@Indian_Stom
@Indian_Stom Жыл бұрын
खुप छान माहिती देतात तुम्ही अति शांत पुणे तुम्ही समजावून सांगतात
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@gonglekishor1299
@gonglekishor1299 2 жыл бұрын
Super sir
@satishgadve2971
@satishgadve2971 2 жыл бұрын
🙏🙏
@anilpatil986
@anilpatil986 4 жыл бұрын
छान माहिती दिली धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 жыл бұрын
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@vb__editor__0789
@vb__editor__0789 4 жыл бұрын
Mahiti dilya badhl tx sir
@ankushkankhar7040
@ankushkankhar7040 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर,पण मेहकर जिल्हा बुलढाणा इथे औषधे कुठे मिळेल
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
धन्यवाद सर, मेहकर - अंजिठा कृषी केंद्र 9423144049 शेंदूरजन - आनंद ऍग्रो 9096444422 जानेफळ - श्री गजानन कृषी केंद्र 9423144049 या ठिकाणी औषधी मिळेल.धन्यवाद!
@shivajizanzurne6367
@shivajizanzurne6367 4 жыл бұрын
अतिशय सुंदर
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
नमस्कार सर, आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@SunilPatil-ng7rt
@SunilPatil-ng7rt Жыл бұрын
खरंच आमचे नातेवाईक यावल तालुक्यातील जे फवारणी कमीत कमी फवारणी करतात व चांगले उत्पन्न घेतात .
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, कीड रोग पाहून फवारणी व्यवस्थापन केल्यास कमी खर्चात चांगले उत्पादन घेऊ शकता
@harishnavare4628
@harishnavare4628 3 жыл бұрын
Harish baware khub chan mahiti sar
@harishnavare4628
@harishnavare4628 3 жыл бұрын
Harish naware
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 жыл бұрын
धन्यवाद दादा
@gokulmogal7772
@gokulmogal7772 Жыл бұрын
धन्यवाद। सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@arunakhandare7125
@arunakhandare7125 4 жыл бұрын
Khup changali mahiti aahe sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 жыл бұрын
सर धन्यवाद ! कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
@gulabraoborse8985
@gulabraoborse8985 4 жыл бұрын
Sir apan khupach changali mahitii detat parantu yasobat apan sangitalela kitaknasak va sanjivak yanche ghatak sangitale tar bar hoil sobat apan sangitalele formula jalgaon la konakale milatil te sangave tasech apan sangata tya peksha prati pump kharch jast hoto ahe ex alika 20ml 50 te 55rs prati pump
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 жыл бұрын
नमस्कार भाऊ आभारी आहोत . आम्ही शिफारस करत असलेले औषधी जळगाव मध्ये जळगाव - महाराष्ट्र कृषी केंद्र - 9822299995 सिरसोळी - गायत्री कृषी मंदिर - 9421520939 येथे मिळेल. धन्यवाद
@sandipmandakwar9149
@sandipmandakwar9149 3 жыл бұрын
Thank you
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
धन्यवाद दादा.. 🙏🙏
@anantpardeshi5259
@anantpardeshi5259 3 жыл бұрын
सर जी खत व्यवस्थापण . किटक फवारणी. 👌👍 🙏
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
धन्यवाद दादा... 🙏
@prakashdighole2085
@prakashdighole2085 Жыл бұрын
सर तुम्ही सांगितलेली माहिती खूप छान आहे पण तुम्ही सांगितलेल्या औषधी आमच्याकडे मिळत नाही. रिजल्ट कसा कळेल.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा
@prakashdighole2085
@prakashdighole2085 Жыл бұрын
@@whitegoldtrust जिल्हा बुलढाणा तालुका सिंदखेडराजा
@ankitdeshmukh2384
@ankitdeshmukh2384 Жыл бұрын
तुमच्या मुळे खूप शेतकऱ्यांचे फायदे होतात सर..... पण विश्वास लवकर नाही बसत.. कारण शेतकऱ्यांना महागाडी औषध वापरायची सवय झाली आहे.... एका वेळेस तीन तीन incepticide वापरायची सवय पडली (उदा:रिजेंट +तापूज +प्रोफर्क्स सुपर ). तर थोडा विश्वास बसणं कठीण आहे. पण या वर्षी करुत सर...
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा !
@vikasbavaskar4646
@vikasbavaskar4646 2 ай бұрын
Very good informarion
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
So nice of you
@manojthosare957
@manojthosare957 3 жыл бұрын
Nice
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 жыл бұрын
Thanks
@surajparaskar5571
@surajparaskar5571 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर 🙏 ....सर अकोला मध्ये औषध मिळण्याचे ठिकाण सांगा .
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर धन्यवाद अकोला येथे औषध मिळण्याचे ठिकाणे अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408 अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355 अकोला - राहुल ऍग्रो एजन्सी खडकी - कमल कृषी सेवा केंद्र 9011577131 धन्यवाद
@dnyandeogaikwad4188
@dnyandeogaikwad4188 4 жыл бұрын
Khup changli mahiti aahe
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
नमस्कार सर आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@sanketdandale2999
@sanketdandale2999 4 жыл бұрын
Khup changle margdarsaton
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर धन्यवाद आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@balushinde6870
@balushinde6870 4 жыл бұрын
साहेब तुम्ही दिलेल्या माहितीनुसार नियोजन छोट्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे पण आम्ही 40 बॅग लावल्या आहेत आम्ही कस नियोजन करावेत
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर धन्यवाद ! शेतीविषयक अधिक आणि वेळोवेळी माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबरवर सपंर्क करावा.धन्यवाद !
@ramkrushnasuryavanshi7999
@ramkrushnasuryavanshi7999 4 жыл бұрын
सर तुम्ही छान माहीती दिली त्या बद्दल धन्यवाद
@pravinkakad5867
@pravinkakad5867 4 жыл бұрын
Good 🌹🌹
सोयाबीन कमी खर्चात शेवटची फवारणी ||
2:38
प्रयोगशिल शेतकरी...
Рет қаралды 647
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 974 М.
At the end of the video, deadpool did this #harleyquinn #deadpool3 #wolverin #shorts
00:15
Anastasyia Prichinina. Actress. Cosplayer.
Рет қаралды 15 МЛН
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 6 МЛН
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 43 МЛН
पातेगळ होणारच नाही करा हे काम
10:57
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 225 М.
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 974 М.