तुम्ही खरे लढवय्ये आहात....या सर्वांना एकटा पुरेसा आहे....
@prakashkadam36202 күн бұрын
बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ नेते आजूनही ठाकरे साहेबांसोबत, एक नंबर निर्भिड नेते संजय राऊत साहेब
@ArjunThube-b9u10 күн бұрын
राऊत साहेबा सलाम तुमच्या विचाराना
@sunnynavlakha65029 күн бұрын
@@ArjunThube-b9u bulla chokh ekda tyachaya
@GOLDEN-MOMENTS.2434 күн бұрын
@@sunnynavlakha6502 tuz chokun zaal vaatatay
@raje45458 күн бұрын
शिवसेना फुटली तुमच्या मुळे... तुम्ही शिवसेना फुटण्यापासून वाचवायला पाहिजे होती !
@santoshsalvi198910 күн бұрын
सत्य बोलत रहा लिहित रहा जनता तुमच्या सोबत
@prabhakarjadhav703510 күн бұрын
खरच राऊत साहेब तुमच्या धाडसालाआणि निष्ठेला सलाम , जय महाराष्ट्र
@anilgaikar383010 күн бұрын
जय महाराष्ट्र खा.संजय राऊत साहेब 🚩🔥🐅👌👍💪✌️💐
@shivrajpatil380810 күн бұрын
Great Sanjay Raut Saheb 🚩🚩💯💯💯
@sagargurav846210 күн бұрын
@@shivrajpatil3808 जोक
@poonammenge-nf4si10 күн бұрын
ते जाणार होते माहिती असुन सुद्धा तुम्ही ठाकरे साहेबांना सागितलं नाही हा खरा अलीबाबा आहे राऊत साहेब
@bhagwannaik819810 күн бұрын
माननीय जेष्ठ पत्रकार श्री संजय राऊत साहेब एकदम बरोबर बोलत आहेत.
@sagargurav846210 күн бұрын
@@bhagwannaik8198 😃😀😀
@shrirammalavade470410 күн бұрын
माननीय नाही भावी संसदपटू म्हणा ❤
@sagargurav846210 күн бұрын
@shrirammalavade4704 😄😄😄😄
@BajiraoPatil-h6w10 күн бұрын
राऊत साहेब तुम्ही खरच महाराष्ट्रा साठी आभीमाच आहे साहेब आम्ही सर्व जनता तूमच्याच सोबत आहोत आणि राहानार सर्व तूम्हाला घाबरतात
@kishorborshe97710 күн бұрын
भाऊ, हयच स्वतःच कर्तृत्व काय कोणाच्या जीवावर खासदार झाला,
@pravinahire948610 күн бұрын
महाराष्ट्रातील थर्ड क्लास घाण म्हणजे संजय राऊत
@narendrachaudhari480010 күн бұрын
तूझ्या जीवावर नक्कीच नाही @@kishorborshe977
@ratnakargawas969410 күн бұрын
Tu ghabrt asashil tr baki kutr tya rautla vichart nahi kiti ti bomb marude tyala
@girishmagar589110 күн бұрын
खूप छान मुलाखत होती..👌
@anilpatil854710 күн бұрын
Sanjay Raut saheb 🚩🚩🔥🔥
@mz3hr10 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@suryabhoir268010 күн бұрын
100%
@sagargurav846210 күн бұрын
हा राऊत बाबा अजूनपर्यंत हे सांगायला काय झोपला होतास का.
@kuntinathsunte37397 күн бұрын
अगदी बरोबर आहे राऊत साहेब
@KalpeshSawardekar10 күн бұрын
Right
@sharadmhatre312310 күн бұрын
हे गलिच्छ राजकारण भाजप नीं आणले आहे.
@bluearrow647910 күн бұрын
म्हणजे यांनी पैशे खायची यांनी आणि यांना काहीच कोणीच करायचे नाही
@Andhbhaktsandi1234510 күн бұрын
@@bluearrow6479जो BJP बरोबर आला समर्थन दिले त्याला bjp नेते भ्रष्ट चारी नेत्यांना वॉशिंग मशीन मध्ये टाकते उदा अ पवार 🤦 स्वच्छ करते क्लीन चिट 😂😂
@sagargurav846210 күн бұрын
ह@@Andhbhaktsandi12345हे महाशय सुद्धा 25 वर्षे bjp सोबत संसार करत होई बर का😂😂😂😂
@Andhbhaktsandi1234510 күн бұрын
@@sagargurav8462 आदरणीय 🌹 समर्थक आधी स्वच्छ लिखाण करायचे शिका सराव करत रहा 😝😝
@KaushikDhamnaskar10 күн бұрын
@@Andhbhaktsandi12345jhatu Tumi chuka karnar bhogale 2 ra lavnar ka baapa cha mal aah3 ka tumcha 😂😂😂😂
@ushadeshpande27710 күн бұрын
Great एकनिष्ठ संजय राऊत
@pravinahire948610 күн бұрын
घंटा
@SameerChaugule-l1f10 күн бұрын
❤ जित लिया
@pravinpatil54494 күн бұрын
संजय राऊत साहेब
@chandrakantgadage79374 күн бұрын
Sorry I say.... Not like you.... Please read 😅😅😅
@rajendrapatil65394 күн бұрын
याच्या मुळे शिवसेना ची वाट लावली
@laxmanmadye135210 күн бұрын
राऊत साहेब तुम्हाला सलाम असच एकनिष्ठ रहा साहेब
@shafikshaikh279310 күн бұрын
Absolutely fantastic Raut sir.
@ajitemJoshi10 күн бұрын
कडक 🙏सलाम 🙏
@kiranbagul420510 күн бұрын
जय महाराष्ट्र
@AmarPatil-m9j10 күн бұрын
Barobar ahe Ravut saheb brand ahet❤❤❤❤💯💯🚩🚩
@jaihind502110 күн бұрын
Saglyat imaandar manus mhnje sanjay raut saheb🙏🙏
@NarendraPandav-d9j10 күн бұрын
संजय राऊत किंगमेकर 🎉💥👍
@baliramtikore858110 күн бұрын
प्रामाणिक मनुष्य
@ratnakargawas969410 күн бұрын
Ptra chalitla chor pramanik ksa
@Dx_Atharv134310 күн бұрын
💯 khar aahe
@ivenkya847410 күн бұрын
संजय राऊत साहेबांचा विजय असो. जय जय जय जय जय महाराष्ट्र, जय आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंचीच खरी शिवसेना, जय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, जय धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब, जय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, जय युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे, जय तेजससाहेब ठाकरे, जय कट्टर शिवसैनिक. 🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏👍👍🙂🙂
@anilparab497410 күн бұрын
संजय राऊत साहेब कट्टर शिव सैनिक💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩
@Ravan1980010 күн бұрын
❤❤❤❤❤ श्री संजय राऊत साहेब ❤❤❤❤❤
@pandurangkolhe31949 күн бұрын
तुंरुगाची भिती होती तर साधं मंत्री पद पण द्यायची गरज नव्हती थेट मुख्यमंत्री पद?
@santoshtayshete763310 күн бұрын
❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤
@santoshpadwal29775 күн бұрын
राऊत साहेब तुम्ही बोलताय ते जर खर असेल तर एकनाथ शिंदे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांनी योग्य वेळ पाहून एकत्र यायला काहीच हरकत नाही. एक नागरिक म्हणून माझे मत मांडले आहे. जय महाराष्ट्र
@HeartLand_PS10 күн бұрын
कर नाय त्याला डर कशाला या म्हणीला फक्त संजय राऊत साहेबच शोभतात. बाकी सगळे आपापल्या सोयनुसार आपले रंग बदलत गेले.
@shivkumarhajbe5210 күн бұрын
दोन वर्षा नंतर आठवण झाली याला.😅😅 भाजप ने मुख्यमंत्री बरंच केले शिंदे ना . खोटं बोलायचे पणं...😅😅
@rajpatil12608 күн бұрын
@@shivkumarhajbe52 उपकार केल नाही नाईलाज म्हणून केल
@namdevchavan281810 күн бұрын
❤❤❤
@jaydalvi70108 күн бұрын
हा आता एवढ्या वर्षांनी का सांगतोय काय हा जे बोलतोय ते सगळं खरं असतं का जनतेने याचा निर्णय करावा हा कधी निवडणूक लढणार नाही आणि निवडून आला नाही हा अगोदर बाळासाहेब ठाकरेंना शिव्या घालत होता
@suvarnaghogare614210 күн бұрын
Maharashtra ka 1 hi tiger hai. Shri Sanjayji Raut. Best Editor of Samana
@maheshkolgetravelingvlogs41710 күн бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@prabodhawate40067 күн бұрын
शिवसेना फुटली नसती तर ह्याला कोणी विचारले नसते.
@ganeshkulkarni912210 күн бұрын
Sanjay Raut the true Firebrand leader of Original Sena.
@tukaram631810 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@PhilomenaDsouza-k1i10 күн бұрын
💯 % right ✅️ 👌
@amitkale51889 күн бұрын
Ekach saheb raj thakare saheb
@Newholland5630rohit10 күн бұрын
👌🏻shevti raut saheb🔥
@AnilRathod-e5o9z10 күн бұрын
great man in politics Sanjay Raut saheb ❤
@vijayyeram-jo3it10 күн бұрын
Bjp ki ghatiya soch, ghatiya rajniti bjp hatao maharashtra bachao.
@SRavi0018 күн бұрын
म्हणजे जर बंडला विरोध केला नाही ह्याचा अर्थ पाठीमागून साथ
@balajigadekar608810 күн бұрын
राऊत यांना एक शब्द शोभतो. ....त्या
@shardulphadtare986110 күн бұрын
Ekdam.correct bol le Sanjay rauth,, shinde gaddar ani 40 chor,,😮😮😮😮😮😅😅😅😅
@SatishTarawade10 күн бұрын
👌👌
@ganeshtale106310 күн бұрын
संजू भाऊ तुमचं सर्व बरोबर आहे फक्त आमचं चुकले
@raghunathnikam586210 күн бұрын
एक राऊत,सौ दाऊद
@Newholland5630rohit10 күн бұрын
CM raut saheb🎉
@amolparte352010 күн бұрын
जनतेने सत्याला साथ देयला हवी नाहीतर सर्वच अवघड आहे
@RajuGosavi-fm7tf10 күн бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल
@swapnilbansode872910 күн бұрын
सलाम तुमच्या महाराष्ट्राबद्दल तळमळीला
@nanasahebzendage75510 күн бұрын
जय महाराष्ट्र राऊत साहेब
@anantmhaskar968610 күн бұрын
राऊत साहेब हे रोखठोक बोलतात
@shekharbangar573810 күн бұрын
Only Sanjay Raut ❤
@ganeshtale106310 күн бұрын
या भाऊ ला तर मी मानले आहे... काय ते विचार काय ते बोलण
@bhanudasdumbre10 күн бұрын
उद्धव साहेब महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे
@ssawant384110 күн бұрын
He barobar bolale
@JyotiSavle-v3k10 күн бұрын
बरोबर बोलतात राऊत भाऊ
@subhash952310 күн бұрын
संजय राऊत ने शिव सेना ची वाट लावली...
@RohanBhosle12310 күн бұрын
@@subhash9523andh bhakt😝
@rahulPatil-xf1hy10 күн бұрын
स्वाभिमानी माणूस
@Gskmanjalkar8 күн бұрын
अत्यंत विश्वासू लोक. .😂😂😂
@PrakashBhadale-b7f10 күн бұрын
एक नंबर राऊत साहेब जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिव सेना जय उद्धव बाळासाहेब ठाकरेच मी एक कट्टर शिव सैनिक बाबा भाडळे मित्र परिवार हडपसर
@rajendrakamble22410 күн бұрын
संजय राऊत जिंदाबाद.
@kiranchendvankar73010 күн бұрын
One men tiger 🐯
@rahulpradhan99879 күн бұрын
साहेब, एकदा आरोप नक्की करा. कधी म्हणता गद्दार कधी म्हणता 50 खोके घेतले...... तुम्हीसुद्धा काँग्रेस आणि मुसलमाना शिव्या घालायचात आणि आता waqf board संरक्षक झालात..... आता झेंडा पण हिरवा करा
@rajpatil12608 күн бұрын
एवढे भीती का वाटत
@UdayAmane-q5r8 күн бұрын
किती खोटे बोलणार रे अजून संजय 😂😂😂😂
@sudhirkhot93699 күн бұрын
राऊत कायम अशी पुडी सोडतात. काही खरे नाही.१०० कोटी वसुलीचे बोलत नाही
@Vedantd-d3k10 күн бұрын
भाऊ भाऊ , बहीण भाऊ, काका पुतण्या, बाप मुलगा, बाप मुलगी, नवरा बायको राजकारणं आहे कि हिस्से वाटी. गुजराथी , मारवाडी , सगळे एकत्र राहतात आणि आपण एक मेकात भांडतो, कशामुळे अन कुणामुळे ?
@sameertabib499310 күн бұрын
नुसती पक्षाशी बेईमानी नसते तर स्वाभिमानाशी, तत्वाशी बेईमानी असते.
@sanjayshende10208 күн бұрын
एकनाथ शिंदे तुम्हाला विचारतील अस वाटत नाही 😂😂😂
@HeartLand_PS10 күн бұрын
आतापर्यंत संजय राऊत साहेबांचे जेवढे व्हिडिओ पहिले आणि त्यात सगळ्या कमेंट्स त्यांच्या विरोधात असायच्या पण मी या व्हिडिओच्या संपूर्ण कमेंट्स वाचल्या पण शक्यतो सगळया कमेंट्स त्यांच्याच बाजूने त्यांचें कौतुक करणाऱ्या आहेत😂😂
@KaniyhalalNandre12 сағат бұрын
आतापर्यंत झोपला होता का उद्धव साहेब ला का बोंबला नाही
@rajendrasawant168810 күн бұрын
बरोबर आहे साहेब
@ChandrakumarAmbhore-m7z10 күн бұрын
तु हे सागनया साठीईतके दिवस झाेपला हाेता का.
@vishalkharat15010 күн бұрын
संजय राऊत साहेब खुपच नको ते खरं बोलतात जय श्री राम
@ajitoct248 күн бұрын
Shinde pawar BJP join keli ani ED cha use band zala, yatch sagal aal.
@amitmahadik84088 күн бұрын
तुझ्यासारख्या बरोबर चर्चा करायला लागायची म्हणूनच ते गुवाहाटी ला गेले 😂😂
@Yraypgdargfg10 күн бұрын
खोट बोलत आहे
@raosaheb5510 күн бұрын
आत्ता तरी गप्प बस रे संजय बाबा😀😀😀
@sampatlallunawat231610 күн бұрын
शिंदे म्हणाले तुम्ही आमच्या बरोबर नको
@suniljagtap809810 күн бұрын
राउत म्हणतात त्याप्रमाणेच महाराष्ट्रातले राजकारण हे सरकारी यंत्रणांवर अवलंबून आहे.
@sudhirchavan036910 күн бұрын
जातो म्हणून सांगायला काय 😂😂😂😂
@durgaprasadpadgaonkar492710 күн бұрын
बहोत दिनो के बात मिली है ये दारू, दे दारू 😄😂
@ravindramore318710 күн бұрын
एकनाथ शिंदे जिंदाबाद महाराष्ट्राची खरी शिवसेना 💪🏻💪🏻💪🏻
@narendrathakur60898 күн бұрын
13 खासदार वरून साडे सहा खासदार संख्येत येणारे, म्हणजे खरी शिवसेना. की 5 खासदार संख्येवरून साडेनऊ खासदार संख्येवर येणारे आणि आणणारे खरे?
@sanapamol577210 күн бұрын
Tumhala cm banwayla pahije sir
@हिंदुत्ववादीजय7 күн бұрын
ह्यानेच उद्धव ला चू बनवलं आहे😅😅😅😅
@HeartLand_PS10 күн бұрын
काय हो शिंदेसाहेब तुमच्या कार्याचा इतिहासच झालाय!! यूट्यूब किंवा गुगलवर नुसता गद्दार असा शब्द जरी टाईप केला तर डायरेक्ट तुमचाच फोटो येतोय. यात कुणाला जरी शंका वाटत असेल तर एकदा ट्राय करून बघा??