कोरोनाच्या केसेस म्हणजे हिमनगाचे टोक? | Dr. Abhay Bang | EP 1/2 |

  Рет қаралды 66,513

Think Bank

Think Bank

Күн бұрын

Пікірлер: 227
@ananddiwan6202
@ananddiwan6202 4 жыл бұрын
योग्य आणि समर्पक प्रबोधन
@parivartanjalgaon7814
@parivartanjalgaon7814 4 жыл бұрын
सर तुम्ही खूप छान मांडणी केली आहे
@amarbhilare6118
@amarbhilare6118 4 жыл бұрын
Very nice information sir 👌
@satishgaikwad2580
@satishgaikwad2580 4 жыл бұрын
Good
@ldadmin2670
@ldadmin2670 4 жыл бұрын
Audio quality very much poor. Why don't you tell sir your suggestions to CM/PM so that it can be implemented throughout India to make country corona free.
@udayvaidya2579
@udayvaidya2579 4 жыл бұрын
अतिशय सर्मपक विवेचन जे प्रत्यक्ष अनुकरणात आणले पाहिजे.
@pallavinavangul
@pallavinavangul 4 жыл бұрын
Perfect analysis...Spit free India
@deepika437
@deepika437 4 жыл бұрын
समाजाच्या आरोग्यव्यवस्था चे अचूक निदान 👍 Country needs more people like you who have right sense of direction to lead us to a secure sustainable life . Audio quality can be enhanced👍
@ravindrakholamkar2946
@ravindrakholamkar2946 3 жыл бұрын
हे करण्यासाठी आपल्या सारखे तज्ज्ञांनी व सुज्ञांनी प्रत्यक्ष राजकारणात उतरले पाहिजे काठावर राहून हे शक्य नाही. कारण ज्यांनी पैसा लावला त्यांच्याकडून ही अपेक्षा करणे म्हणजे केवळ स्वप्न पाहणे.
@ramdattdesai9745
@ramdattdesai9745 4 жыл бұрын
वेळातवेळ काढून सरकारने हे ऐकावं ,व ही तत्व अवलंबण्यास सुरुवात करावी।
@SanjayPatil-oi4bf
@SanjayPatil-oi4bf 4 жыл бұрын
अतिशय महत्त्व पूर्ण माहिती दिली खूप खूप धनयवाद.महाग उपचार ही आपली समजूत झाली आहे.
@freebk161
@freebk161 4 жыл бұрын
करोनाच्या त्सुनामी तत्सम संकटापासून आणखी एक सुवर्णसंधी सरकारकडे चालून आलेली आहे ती "कुटुंब नियोजन" . आपलं मोठ्ठ कुटुंब सांभाळणं किती कठीण आहे हे समाजावर या काळात बिंबवता येईल. सरकारने यावर आजच जर भर दिला तर ४-५ वर्षानंतर थोडाफार फरक पडेल. भारताची लोकसंख्या कमी असती तर सरकारला करोना सारखी संकटाना तोंड देणे सोपे झाले असते. अशी संकटं वारंवार येणार हे नक्की
@sudhirchakkarwar9214
@sudhirchakkarwar9214 4 жыл бұрын
130 करोड लोकसंख्या असलेल्या देशात रोज 1 लाख टेस्ट जरी केल्या तरी संपूर्ण लोकसंख्येच्या टेस्ट करायला 37 वर्षे लागतील...!!!!
@lokmanyaelectricals1416
@lokmanyaelectricals1416 4 жыл бұрын
Dagdapeksha vit mau Who government is original trusty after average of after 1960
@akkisat93
@akkisat93 4 жыл бұрын
Audio quality is poor. Why after every few seconds volume dips. Please avoid it as far as possible !!!
@dr.abhijeetsafai7333
@dr.abhijeetsafai7333 4 жыл бұрын
But comparatively very good quality. Every word can be listened. Maybe the voice is resonating because it is recorded in some room.
@prashantsingru7459
@prashantsingru7459 4 жыл бұрын
कोरोना भारतात आणणाऱ्या लोकांचा सत्कार घेण्यात यावा. या लोकांमुळे देशाचे जें नुकसान झाले त्याचे भीषण परिणाम देशातील गरीब भोगतोय. कोरोना भारतात आणणाऱ्या चे बँक बॅलन्स भरपूर आहे. आता त्यांच्या बँक बॅलन्स मधून काही मदत सरकारने गरिबांना द्यावी ,हीच यावेळी खरी माणुसकी आहे.
@mahendramarkand1072
@mahendramarkand1072 4 жыл бұрын
Now i stopped watching all our news channel.... Here i get the right info...... Keep it up
@sagarm7363
@sagarm7363 4 жыл бұрын
Same here
@milindkolatkar
@milindkolatkar 4 жыл бұрын
i have disconnected cable and daily newspaper since hyd blast. now live on net recreation. this is going to be intersting think feed. well, use saving from cable, news to buy marathi books :-)
@dr.abhijeetsafai7333
@dr.abhijeetsafai7333 4 жыл бұрын
'Spitting Free India'! Thanks a lot for giving this idea. :)
@sachinsurve21
@sachinsurve21 4 жыл бұрын
डॉकटर नि तब्लिगीचा एकदा पण उल्लेख केला नाही सुरुवातीलाच बाहेरदेशात काम करून देशाला विदेशी चलन पाठविणार्या लोकांना लक्ष्य केले
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 4 жыл бұрын
अतिशय सुरेख विवेचन, thanks sir
@indianmominamerica9800
@indianmominamerica9800 4 жыл бұрын
Yes he is right
@drpatilpatil1737
@drpatilpatil1737 4 жыл бұрын
Sir its true
@TheVinayakam
@TheVinayakam 4 жыл бұрын
He explained first question for 10 min. What a abundance knowledge he hold.
@anilmambhore2944
@anilmambhore2944 4 жыл бұрын
Impressive information
@basaresachin2631
@basaresachin2631 4 жыл бұрын
अभय बंग सर उत्तम मार्गदर्शन 🙏
@sanketsudke2617
@sanketsudke2617 4 жыл бұрын
Audio quality please improve Kara. Content changla aahe pan sound quality mule aikta naahi yet aahe
@divakarshirsathe2946
@divakarshirsathe2946 4 жыл бұрын
डॉ अभय बंग यांना एक प्रश्न -- आपण स्वतः किती लोकांना तपासले जेंव्हा पासून करोना विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू झाला ? सरकारवर टीका अनेक जण करतात. आपण दोन्ही बाजूंनी बोलत आहात. मुळातच करोना इतका भयानक परिणाम करेल अशी कल्पना कशी काय करता येणार होती, जेव्हा पहिला रोगी सापडला त्यावरून ? इटली, स्पेन, अमेरिका इथे जगात सर्वोकृष्ट आरोग्य सुविधा उपलब्ध असताना तिथे का पसरला करोना !! आणि देशात आरोग्य सुविधा पूर्वीच्या सरकारने का नाही केल्या ? डॉ.साहेब केवळ खूप खाजगी आणि सरकारी दवाखाने असतील तरच जनता आरोग्य संपन्न असते का ?
@dr.abhijeetsafai7333
@dr.abhijeetsafai7333 4 жыл бұрын
Your question is not clear. You are showing as if you are asking a question but you are making a statement.
@milindd8309
@milindd8309 4 жыл бұрын
The best analysis and advice I witnessed so far, the government of India should make use of such expertise and immediately appoint such faculties on the advisory committee.i am very impressed. Had he been consulted before the effects would not have been so profound.
@prakashgurnule6607
@prakashgurnule6607 4 жыл бұрын
खुबच चांगले विश्लेषण
@manjushaapatil
@manjushaapatil 4 жыл бұрын
It is pretty clear that India is not affected by corona as much as Europe and US. Mathematical projections are failing in India from day 1. No point in being paranoid and keeping impractical expectations. Take care at personal level, make sanitization arrangements at public places, ramp up testing and treatment facilities and start normal living. Otherwise we will be stuck in this 'testing testing lockdown' forever....
@befreindly
@befreindly 4 жыл бұрын
Khup chaan...jyanch aikava ashi khup kami lok rahilet.. tya madhe Abhay sir khup aahet
@mukundbhujbal8222
@mukundbhujbal8222 4 жыл бұрын
डॉक्टर साहेबांना ऐकून धक्का बसेल एकूणच मृत्यूचे प्रमाण या काळात खुपच कमी झाले आहे. काही काळानंतर यथावकाश यावर संशोधन प्रसिद्ध होईलच.
@dr.abhijeetsafai7333
@dr.abhijeetsafai7333 4 жыл бұрын
Maybe because Road Traffic Accidents are virtually nil?
@mrunalinivadnerkar5335
@mrunalinivadnerkar5335 4 жыл бұрын
Congratulation sir! Navin mahitisadi touch madhye rahu All the best
@dr.abhijeetsafai7333
@dr.abhijeetsafai7333 4 жыл бұрын
What a great understanding of culture and health! Thanks a lot Vinayak Pachlag for this wonderful interview. :)
@uvitawkar
@uvitawkar 4 жыл бұрын
too good speech..too bad audio.................................
@vinodkumbhar7513
@vinodkumbhar7513 4 жыл бұрын
Government la ka suchvat nahi kinva agodar ka suchval nahi
@vishakhapatwardhan8876
@vishakhapatwardhan8876 4 жыл бұрын
The information dr is sharing is so vital bt the audio quality is disturbing and irritating too much!
@tulsiramsonawane8023
@tulsiramsonawane8023 4 жыл бұрын
सुरा, मेरय, मज्ज, पमादठाणा वेरमणी| सिक्खापदम समादियामी| डाॅक्टरसाहेब दारू आणि तंबाखूबद्दल वारंवार जी नापसंती व्यक्त करीत आहेत ती शिकवण दोन हजार पाचशे वर्षांपूर्वी वरील बुद्धवचनातून देण्यात आली आहे. मात्र मद्यप्रेमी सूर संस्कृतीने त्या शिकवणीचा विध्वंस घडवून सुरापान, सोमपान प्रतिष्ठेचं ठरवून प्रस्थापित केलं आणि मद्यपान निषिध्द मानणारे, दारूपासून दूर राहणारे "असूर" ठरविण्यात आले. काळाच्या ओघात सिद्ध झालं की सूर संस्कृती किती बेसूर आणि भेसूर आहे!
@prafullamore
@prafullamore 4 жыл бұрын
अतिशय परखड़ आणि मूलभूत विश्लेषण पण ह्यांनी सांगितलेले उपाय सरकार आणि हॉस्पिटल इंडस्ट्री कधीही आमलात आणनार नाही कारण त्यांचा नफा मार खाइल.खरतर आरोग्य हे सार्वजनिक स्वच्छता,चांगल्या आरोग्य सवयी,स्वच्छ हवा,सांड़पाण्याचा नीट नीचरा ,योग्य खाण यातून मिळत आणि हे आपल्या हातात आहे.
@cha.bur.5642
@cha.bur.5642 4 жыл бұрын
2 part please.
@vilasbasare
@vilasbasare 4 жыл бұрын
Audio quality is very poor ☹️. Please try to rectify
@anilkumarkhandare1631
@anilkumarkhandare1631 4 жыл бұрын
Dr. Bang sir... You have immense knowledge and I believe that you can guide us for better health. Please record your 30 min. Speech and then upload in a series format over internet like KZbin.
@yogeshchikane5223
@yogeshchikane5223 4 жыл бұрын
Great thoughts Sir, Hope government officials listen and learn from this.
@AkashPatil-ly7wu
@AkashPatil-ly7wu 4 жыл бұрын
Sir, खुप छान विश्लेषन केलं,पण तुम्ही आरोग्य समस्या निवारण्यासाठी मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपतींशी का बोलत नाहीत, सर भारतातले मोठमोठ लेखक, विचारवंत ,शास्त्रज्ञ ,फक्त गप्पा का मारतात त्याचा काही उपयोग होत नाही ,आयुष्यभर सगळं ज्ञान जमा करावं आणि उकिरड्यावर बसून म्हणावं स्वछता केली पाहिजे हे खूप विचित्र आहे, sorry but please सत्ताधाऱ्यांशी बोला
@dhandoreson240
@dhandoreson240 4 жыл бұрын
पण ऐकतो कोण?
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 4 жыл бұрын
चांगले लोकांचे ऐकते कोण.
@panjabraodeshmukh6568
@panjabraodeshmukh6568 4 жыл бұрын
ग्रेट भेट 👍👍👍
@dr.abhijeetsafai7333
@dr.abhijeetsafai7333 4 жыл бұрын
This is third time I am seeing same comment. I want to bring the attention of the admins here.
@dr.abhijeetsafai7333
@dr.abhijeetsafai7333 4 жыл бұрын
"Health is freedom" wonderfully explained at 27:27!
@dr.abhijeetsafai7333
@dr.abhijeetsafai7333 4 жыл бұрын
He creates streams of thoughts as he speaks! Such a wonderful person! Thanks a lot for being there.
@meenapaes7500
@meenapaes7500 4 жыл бұрын
Instead of watching stupid TikTok and What,sapp videos Docs talk 100times worth watching and implementing in our life.
@minddesign4164
@minddesign4164 4 жыл бұрын
आरे राजा मुलाखत घेतो आहेस एवढ्या महत्वाचा मुद्यावर महत्वाच्या व्यक्ती बरोबर बोलत आहेस आणि एवढी poor ऑडिओ quality कस चालवून घेता। Dr बंग साहेबांना विनंती आहे की त्यांनी ह्या सुचना सर रतनजी टाटा यांना सांगाव्यात आणि तुमच्या योजना महाराष्ट्र सरकार मार्फत राबवाव्या। खुपच उपयोगी सुचना आहेत, एक सेवक म्हणून मी तूमच्या योजनेत सहकार्य करू शकतो। आपला ऋणी, संदीप दरपेल
@umasawant3015
@umasawant3015 4 жыл бұрын
आरोग्य स्वराज्य थुंकणे मुक्त भारत Telehealth check up विचार करणेजोगे अतिशय मौलिक विचार
@varshajain664
@varshajain664 4 жыл бұрын
Khup chhan vichar
@vidyadharjoshi5714
@vidyadharjoshi5714 4 жыл бұрын
डॉ बंग यांनी फार बरोबर सांगितले आहेत. पण वैद्यकीय क्षेत्र फार मोठे आहे. एकाला डॉक्टर करायचे तर किती खर्च येतो ते पहा. व इतके करून डॉक्टर झाल्यावर काय लगेच काम मिळते व किती पगार देतात. त्यांच्यावर हल्ले.
@technoowl
@technoowl 4 жыл бұрын
खुप चांगले विश्लेषण.
@vilasbasare
@vilasbasare 4 жыл бұрын
सर अतिशय सुरेख माहिती दिलीत. धन्यवाद
@marutismc8611
@marutismc8611 4 жыл бұрын
अभय बंग साहेब नमस्कार
@truelatapopat1571
@truelatapopat1571 4 жыл бұрын
Think bank ! Thanks .Khup Vichar karayala lavnare vichar ahe......Health services should be same for all ....
@vidyadharjoshi5714
@vidyadharjoshi5714 4 жыл бұрын
लोकांना प्रवासाची चटक लावली आहे. मीडियातुन, अनेक प्रलोभने दाखवून. जन्मभर फिरणार ?? किती लोक किती दिवस ?? बर तुम्ही नाही ठरवले तरी हा अमका इकडे जाऊन आला व्वा काय मस्त वाटले मग लगेच लाखो निघाले. जरूर आहे ?? घरी छान चालू आहे लोकांना पाहवत नाही - हजार वेळा विचारणार, तुम्ही काय कुठे जात नाही बर आहे ना ? अरे काय हे ? पूर्ण वेळ घरात कोणाला डांबू शकत नाही पण ज्याने त्याने आपल्यावर लादलेल्या गोष्टी फेकून दिल्या तर बरं. उगाच नसता खर्च, दगदग, ताण. अनके गोष्टी दुरून पण पाहू शकतो त्यासाठी तडफड का ?
@Swapneel55
@Swapneel55 4 жыл бұрын
खूपच अडखळत चालतो व्हिडीओ, काही शब्द नीट ऐकू येत नाहीत
@bhauk678
@bhauk678 4 жыл бұрын
सरांचे माझा ह्रदय रोग हे पुस्तक मी वाचलं आहे, सरांचा अभ्यास , सूचना खूप चांगल्या आहेत परंतु हिडीवो बनवताना तुम्ही काळजी घेतलेली दिसत नाही सारखा आवाज अडकतोय.तज्ञांचा सर्व समावेशक माहिती असलेला हिडीवो बनवताना तांत्रिक बाबी कडे लक्ष देणे आवश्यक असते, पुढच्या वेळी काळजी घ्यावी
@vidyadharjoshi5714
@vidyadharjoshi5714 4 жыл бұрын
स्वाश स्वच्छता - फार मोठा प्रश्न आहे. बोलायला सोपं पण कसे करणार ? आधीच इतकी वर्ष इतके प्रदूषण झालेले आहे व जशी लोकसंख्या वाढते ते खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. प्रत्येकाला सकूटर, कार हवेच कारण बस सगळीकडे जाऊ शकत नाही, किती बसेस व ट्रक किती धूर व गरमी प्रत्येक मिनिटाला वातावरणात सोडतात. मग सकूटर व कार त्यात जमा करा व वातानुकूलित यंत्रे. सगळयात जास्त विमाने. विमाने काय काय वातावरणात टाकतात ते जरा वेब वर पहा. कुठलेही नियम केले की ते तोडलेच पाहिजेत. ठीक आहे तोडा आणी भोगा. लॉक डाऊन किती दिवस व त्यानंतर परत येरे माझ्या मागल्या.
@ganeshdhapte4567
@ganeshdhapte4567 4 жыл бұрын
Hello doctor.. it was a very exhaustive explanation... But we actually fail to understand how the government is going to handle the situation.. but u have explained the importance of health culture.. which we have to inculcate within ourselves.. lastly it was an eye opener from you.. thanks a lot
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 4 жыл бұрын
अनमोल माहिती दिली साहेब.thanks
@dr.abhijeetsafai7333
@dr.abhijeetsafai7333 4 жыл бұрын
'Health Culture' another wonderful concept!
@hnl3659
@hnl3659 4 жыл бұрын
40 lakh quarantine at start was it possible was India ready at that time
@dr.shankardurgam4916
@dr.shankardurgam4916 4 жыл бұрын
Thinkful knowledge for our countrymen!
@satishjadhav8027
@satishjadhav8027 4 жыл бұрын
Very nice.
@drdhananjayostawal3987
@drdhananjayostawal3987 4 жыл бұрын
अतिशय उपयुक्त विश्लेषण
@anavowedatheist
@anavowedatheist 4 жыл бұрын
Health Insurance la importance denya aivaji Health la importance dya.
@rohitkumbhar5299
@rohitkumbhar5299 4 жыл бұрын
कोरोना संबंधित च्या प्रशासकीय तयारी संबंधी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ही मुलाखती घेता येतील का? या विषयी विचार व्हावा.
@sushil_kokil
@sushil_kokil 4 жыл бұрын
please improve the quality
@desaipoultry
@desaipoultry 4 жыл бұрын
नाही साहेब राम मंमदिर बांधा रोग देव बरोबर करेल मंदिर वहिं बनायेंगे
@rajeshumbare9480
@rajeshumbare9480 4 жыл бұрын
Nice analysis
@databarigate77
@databarigate77 4 жыл бұрын
True words.... Salute...
@mauilepandarkar6042
@mauilepandarkar6042 4 жыл бұрын
Sir khup khup dhanyavad deep mahiti aj saglya hawi
@dattajiraopatil6200
@dattajiraopatil6200 4 жыл бұрын
Thanks for valuable advice
@boh52
@boh52 4 жыл бұрын
सर, सत्तेपुढे शहाणपण नाही चालत.
@vijaynirgude3941
@vijaynirgude3941 4 жыл бұрын
खुप उत्तम एपिसोड
@shailaupadhye8376
@shailaupadhye8376 4 жыл бұрын
Superb information 👌👌👌
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 4 жыл бұрын
नमस्कार अतिशय सुंदर विवेचन आहे
@shrirangtambe4360
@shrirangtambe4360 4 жыл бұрын
Excellent portrayal and explanation of lot of things. I am happy such people are in the society. Suggestion to Dr. Banga, please use good connection. And avoid bsnl, idea and may be jio also. They service quality has dropped to pathetic level. Pl. Note I a! Not Airtel promotor or employee. I just wish people use good service so their audience don't face issue in audio quality.
@माधवयादव-भ2घ
@माधवयादव-भ2घ 4 жыл бұрын
Best information
@prashantyelve5618
@prashantyelve5618 4 жыл бұрын
Doctor working seriously ,but what about lawyers ,who charges too much without any postive outcome and for many years
@seemakulkarni7721
@seemakulkarni7721 4 жыл бұрын
प्रुष्ठभागावरचा वायरस कसा दूर ठेवायचा हा मोठा प्रश्न आहे, स्वतःला कोंडून घेऊन हा प्रश्न आता सुटणार नाही. स्वच्छता किती टोकाची व किती काळ पाळावयाची हाही गहन विषय आहे, हे सगळे सामान्य माणसाला फार दिवस झेपण्यासारखे नाही. यावर कोणताही उपाय नाही.
@vidyadharjoshi5714
@vidyadharjoshi5714 4 жыл бұрын
Very True. A lot of things are going on rampantly and uncotrolled. if someone tries to control then that person is victimised. The major pollution is by vehicles. People cannot be confined to home but excess travel has to be curbed. How can everyone be tested ? So what he says is test the wastewater and source is a good method.
@rajendrabhorade3789
@rajendrabhorade3789 4 жыл бұрын
लोकसंख्या अति वाढली. रस्त्यावर गर्दी, बस ट्रेन मध्ये गर्दी, देवस्थान मध्ये गर्दी, बाजारात गर्दी, सर्वत्र गर्दी. दाटीवाटीनं बांधलेली घरं, अति दाट झोपडपट्ट्या. वाहनांची गर्दी तर विचारूच नका. पण निसर्गानीपण छान उपाय काढलाय. माणसांनी एकमेकांजवळ जायचे नाही, एकमेकांना स्पर्श तर महापाप. धार्मिक स्थळ (यात जागृत देवस्थानं सुध्दा येतात ) तर पार लॉक करून टाकली. दुसऱ्या कडून घेतलेली वस्तू निर्जंतुक करून घ्यावी लागते. या रोगानं मारणाऱ्या लोकांचे analysis केले असता मरणाऱ्या मध्ये सर्वात जास्त संख्या वयोवृद्ध, तसेच उच्चं रक्तदाब, कर्क रोग, फुफ्फुसाचे रोग, मूत्रपिंडाचे रोग असे अनेक गंभीर आजार असलेले, आणि रोग प्रतिकार क्षमता कमी असलेले लोक यांची आहे. निसर्गानेच बहुतेक अशी माणसं eliminate करायचं ठरविलं असावं.
@piyushsaswade8610
@piyushsaswade8610 4 жыл бұрын
No doubt interview has enlighten our minds. But Think bank now you are a huge platform, we expect from you that you should check audio quality before uploading
@arjunpanpaliya4448
@arjunpanpaliya4448 4 жыл бұрын
Sir ek suggestion mhanun......mazya mate jas tumhi sangitla ki 100 chya group madhe bulk test karun sampling karayla hava...Aapan as nahi karu shakat ka, ki zilhyatli per family 1 person ani to hi senior most member (40+ age) asava tyanchi test karun purn zilha ch test karyn baghava. Karan ek tar seniors na jyast dhokha ahe ani dusre mhanje lockdown mule sarv gharatch aslyane sansargatun eka dusryala zala aselch......
@rajeshumbare9480
@rajeshumbare9480 4 жыл бұрын
Pachlag sir sound quality good & clear
@12neha34
@12neha34 4 жыл бұрын
डॉक्टर साहेब तुम्ही एवढे उच्च विद्याभुषित आहात तसेच आंतरराष्ट्रीय आरोग्य घडामोडींवर आभ्यास आहे तर तुमची कुठलीही सूचना असलेली जानेवारी किंवा मार्च मध्या पर्यंत कोणतीही सूचना, बातमी, व्हिडिओ नाही. तुम्ही सुध्दा सर्व झाल्यावरच सांगत आहात काय?
@dr.abhijeetsafai7333
@dr.abhijeetsafai7333 4 жыл бұрын
So what you want to say by saying this?
@swapniljagtap23
@swapniljagtap23 4 жыл бұрын
I don’t know who give you rights to say such things...
@12neha34
@12neha34 4 жыл бұрын
@@swapniljagtap23 हक्क कोणी दिला? साधा प्रश्न पडला मला सामान्य माणूस महणून. राजकारण्यांनी अस करायला पाहिजे होते अस म्हणताना सहज प्रश्न येतो. राजकारणी तर काही कामाचे नाहीत. मग याच क्षेत्रात असणारे काय करत होते? यांचे बोलणे तर वर्तमान पत्रातील अग्रलेख मध्ये असते तसे झाले सर्व प्रश्नाची उत्तर माहीत असतात फक्त झाल्यावर ते म्हणतात अस करायला पाहिजे होते....वराता मागून घोडे
@shivajipondal784
@shivajipondal784 4 жыл бұрын
Nice information
@dr.abhijeetsafai7333
@dr.abhijeetsafai7333 4 жыл бұрын
Creativity is important. True.
@vinaygadgil
@vinaygadgil 4 жыл бұрын
अतिशय सुंदर सर
@rajeshumbare9480
@rajeshumbare9480 4 жыл бұрын
Improve voice quality, to much distruption
@suhasshirke6809
@suhasshirke6809 4 жыл бұрын
He should be made minister of health of the state.
@divakarshirsathe2946
@divakarshirsathe2946 4 жыл бұрын
शिर्के जी, कोणत्याही पक्षाचे नेते अशा तज्ञांची मंत्रीपदी नेमणूक करत नाही, कारण आर्थिक राजकारण असते. विधानपरिषद, राज्यसभा इथे फक्त वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञ लोकांची नेमणूक करण्याची अशी घटनेत तरतूद आहे. पण कोणताही पक्ष पाळत नाही हेच दुर्दैव आहे या देशाचे !
@ramdattdesai9745
@ramdattdesai9745 4 жыл бұрын
Maharashtrat Darubandi uthvavi hyavr Dr.che mat kay ?
@SajidShaikh-dt6js
@SajidShaikh-dt6js 4 жыл бұрын
Aplya sarkar ne Dr saheb che margdarshan gya ve
@nileshwaghmare6158
@nileshwaghmare6158 4 жыл бұрын
प्रश्नचिन्ह देऊन बातम्या दाखवणं थांबवा.
@Tiger_2799
@Tiger_2799 4 жыл бұрын
Minimalistic life jagala pahije.
@ashishlimaye7456
@ashishlimaye7456 4 жыл бұрын
Aaj aapalya ithe cases doubling honyache praman kami house lagale aahe
@ruchashete4268
@ruchashete4268 4 жыл бұрын
There have been sudden deaths in the casualty of people coming with breathlessness and respiratory failire.....their testing is not being done
@vilasadhyapak4963
@vilasadhyapak4963 4 жыл бұрын
आवाज बरोबर नव्हता.
@yogeshdongare4465
@yogeshdongare4465 4 жыл бұрын
Sir, why you didn't raise u r voice on Jan 20 Where u was? We need people who can support not blaming nature people
@dixitsantosh2
@dixitsantosh2 4 жыл бұрын
खूप छान मुलाखत.
@hrishipore24
@hrishipore24 4 жыл бұрын
Jabardast saheb
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,2 МЛН
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 4,1 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 262 #shorts
00:20
Article 370 & 35-A : Jammu-Kashmir (1947 to 2019) by Dr. @vikasdivyakirti
3:22:40
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,2 МЛН