No video

कोरोनानंतरचं जग कसं असेल? | Achyut Godbole | EP 3 |

  Рет қаралды 459,379

Think Bank

Think Bank

Күн бұрын

कोरोनानंतर जगभरात राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि मानसिक काय परिणाम होऊ शकतात? लॉकडाऊन नंतर सुद्धा सर्वांचं आयुष्य पूर्वपदावर यायला किती वेळ लागेल? लॉकडाऊन नंतरसुद्धा लोकांनी काय काय काळजी घ्यावी लागेल? भारत पाहिजे तेवढ्या टेस्ट करत नाहीये का? चीनचं प्रभुत्व जगात कमी होईल का?
ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांचे विश्लेषण
आता थिंक बँक चे सर्व एपिसोड्स ऐका स्टोरीटेल वर. ३० दिवसांचे मोफत सब्स्क्रिप्शन मिळवण्यासाठी क्लिक करा
www.storytel.com/thinkbank

Пікірлер: 886
@upendrasankpal
@upendrasankpal 4 жыл бұрын
उत्तम विश्लेषण..सुरुवातीला आपण म्हंटलेली एक गोष्ट मात्र खटकली.."बाकीच्या देशांनी ताबडतोब पावले उचलली पण आपण गाफील राहिलो..साधारण डिसेंबर च्या शेवटाला हा प्रकार चालू झाला आणि आपण साधारण फेब्रुवारी मध्ये तरी मोठी पावलं उचलायला हवी होती".. वस्तुस्थिती नीट समजून घेतली पाहिजे..फेब्रुवारीच्या शेवटापर्यंत आपल्याकडे करोना च्या फारश्या केसेस नव्हत्या. किंबहुना तैवान ने उपस्थित केलेल्या या व्हायरस च्या संकर्मनाबद्दल च्या - 'हा व्हायरस बहुदा human to human trasnmit होतो आहे' या शंकेला WHO ने नकारार्थी उत्तर दिले होते, एवढेच नाही तर त्यांनी चीनमधून येणाऱ्या विमान प्रवाश्यांना प्रतिबंध घालू नये असे आवाहन वजा सूचना देखील केल्या होत्या..जेंव्हा WHO अशा प्रकारचे निर्देश देत असेल तेव्हा भारताकडून अनावधानाने झालेल्या दुर्लक्षाला आपला गाफील पणा म्हणणे चूक ठरेल..बाकीच्या देशांनी केलेल्या उपाय योजनांचे कौतुक तर मुळीच व्हायला नको. युरोपियन देशांमध्ये जिथे वस्ती अतिशय तुरळक असते जिथे social life फारच अलिप्त आहे अशा ठिकाणी दिवसाला ७०० ते ८०० लोक रोज मारतात आणि तेही एक दिवस दोन दिवस नाही कित्येक दिवस, त्यांचं नक्कीच काहीतरी भयंकर चुकलं आहे. आपण त्या चुकांची पुनरावृत्ती करू नये या साठी त्यांच्या चुका नोंदविणे हे जास्त संयुक्तीक ठरावे..टेस्टस् वाढवणे याला अजिबात पर्याय नाही, आणि उद्धव ठाकरेंचे शिवसेनेच्या चॅनेल वर पोस्ट केलेले व्हिडिओ पाहता प्रशासनाला ही समजलेले दिसत आहे. त्यामुळे चित्र सामान्य माणूस म्हणून जे समजतंय ते असे की प्रशासनाने या व्हायरस च्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी नेमलेले डॉक्टर्स असोत किंवा टेस्ट किट/औषध विकसित करणाऱ्या संस्था या अतिशय capable आहेत.. निदान या व्हायरस च्या संकर्मनाबद्दल आपण शासनाने सांगितलेले आणि सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून वागत राहिलो (म्हणजे स्वतःची आणि घरच्यांची काळजी घेणे, शक्यतो गर्दीचे ठिकाण टाळणे, वगैरे) तर सक्षम लोक या संकटाशी लढण्यासाठी कार्यरत आहेत, यावर विश्वास ठेवावा असे वाटते.
@premanandkubal5513
@premanandkubal5513 4 жыл бұрын
संकटात संधी असते ह्या न्यायाने आपल्याला खूपच संधी आहे आणि 1/2 वर्षात सर्व पूर्वपदावर येईल सर ...
@ramchandrapote9766
@ramchandrapote9766 3 жыл бұрын
M
@bhalchandraphadtare5008
@bhalchandraphadtare5008 4 жыл бұрын
उत्तम विश्लेषण! असे सर्व झाले तरी त्यावरही मात होईल,नवीन जग,नवीन lifestyle, नवीन जीवन पद्धती निर्माण होईल ,थोडक्यात सर्व पचवले जाईल, आशिया खंडा पेक्षा पश्चिमेला जास्त परिणाम होईल
@hrishikeshpatil3650
@hrishikeshpatil3650 4 жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण..! अतिशय सुरेख मुद्देसूद मांडणी..! BC- Before Corona खूप सुरेख तुलना..! माहितीपूर्ण तुलना..! तर्कशुद्ध अंदाज..! सामाजिक जाणिवेतून विश्लेषण..! आता काहींना हे सगळं डाव्या विचारांचं किंवा कम्युनिस्ट ही वाटेल..! परंतु ह्या वेळी तुमचे सगले वैचारिक मनोरे ढासळून या कोरोना ने आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन सर्वांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रवृत्त केले आहे हे मान्य करावेच लागेल..! सरकारने खर्च करणे किंवा सरकारने स्वतः काम करणे यात कोणताही डावं उजवं नाहीये. जे करण्याची गरज आहे ते सरकारने केलेच पाहिजे.
@akshayborse5643
@akshayborse5643 4 жыл бұрын
एका नवीन मराठी Podcast Series!!!! Techनिकल मित्रमंडळ. एपिसोड दुसरा :) Tesla, ऑटो पायलट आणि सेल्फ ड्रायविंग कार्स... जमलाय का कळवा.. kzbin.info/www/bejne/mILOiqqurM2Bi5Y
@gandharvavyas1373
@gandharvavyas1373 4 жыл бұрын
Sir sadhya pan public gharat basat nahit.jast Testing sathi aplya sarkhe social active asnarya sarvani govt la such vayala have.
@bharatnikam5677
@bharatnikam5677 4 жыл бұрын
येणारा काळ अत्यंत वाईट असणार आहे, तेव्हा शरीर,मन, आणि आत्मा या विषयांवर लक्ष देऊन सकस आहार, शक्यतो शाकाहार, व्यायाम (जिमला न जाता सूर्यनमस्कार पण पुरेसा आहे) योगाभ्यास, जितकं आपलं वय आहे तितकी मिनिटे ध्यानधारणा म्हणजे मेडिटेशन दिवसातून एखदा,चांगला मित्रपरिवार, कुटुंब वात्सल्य, सकल विश्वात गर्भश्रीमंत असलेलं आपलं संतसाहीत्य व इतर साहित्य वाचन, दारु बिअर व बेवडे रहीत धार्मिक सहल व धांगडधिंगाना मुक्त भक्ती युक्त धार्मिक उत्सव,आईवडील,गुरुवर्य,कुलदेवता,इष्ट देवता यांची मनोभावे पूजा अर्चना व ज्येष्ठांचा आदर यावरच आपलं आयुष्य व भविष्य निर्भर असणार आहे.......
@atharvdixit702
@atharvdixit702 4 жыл бұрын
लेखक भारतीय जरी असले तर नेहमी पश्चिमेकडे पाहण्याच्या प्रवृत्तीमुळे भारतीयांची प्रसंगाशी लढण्याची शक्ती त्यांना उमगली नाही....जमिनीवरच वास्तव वेगळं आहे..
@krushnaundare3802
@krushnaundare3802 4 жыл бұрын
Barobar ahe sir
@rajendrabagwe566
@rajendrabagwe566 4 жыл бұрын
अच्युत गोडबोले यांचे आता पर्यंतचे सर्वात निगेटिव्ह भाषण,ते विसरले की ते सुद्धा आशा प्रकारच्या lockdown पासून बाहेर आलेले आहेत त्यांनी पोसिटीव्ही बोलून हिंदुस्थानी लोकांचे मनोबल वाढवले पाहिजे,मी खूप निराश झालो हे ऐकून
@akshayborse5643
@akshayborse5643 4 жыл бұрын
एका नवीन मराठी Podcast Series!!!! Techनिकल मित्रमंडळ. एपिसोड दुसरा :) Tesla, ऑटो पायलट आणि सेल्फ ड्रायविंग कार्स... जमलाय का कळवा.. kzbin.info/www/bejne/mILOiqqurM2Bi5Y
@smitakane8041
@smitakane8041 4 жыл бұрын
Ani tumi aaplya lokassnkhyecha vichar ch nahi Dusre mhanje aaplya kade uneducated lok khup aahet Ani he avastha gelya 10 varshik nahi aahe Tymule tyar jar aaradhya sarkar la kam kary che asel tar minium 25 varsh tari pahije Me kahi economist nahi Pan hya saglyacha pan vichar karya hava Ani te mahnat pragat rashtra ade aahe Aho kami lok sankya Asli ke saglya facility's deta years Ani aaplya kade lokana phukat kya hi savy pagli aahe Te pratham Kayla havi Lok sankhya niyantaran kayada yayla hava Ase aaplya kade grass route level la kame zali pahije Tari panna ka bataye aaplya de shala khup changi sandhi hya corona mule chalun yenar aahe Aapan tyacha kasa upyog karun gjyacha he tharvne garjeche aahe
@ujjwalajoshi966
@ujjwalajoshi966 4 жыл бұрын
मी तुमच्या मताशी सहमत आहे
@sandip0503
@sandip0503 4 жыл бұрын
He lok mhanje Yet nahi zata, mhane 52 patte wata
@ameymaldikar5586
@ameymaldikar5586 4 жыл бұрын
Positivity Ani reality madhe farak ahe...
@dharmadhikarijayshree5421
@dharmadhikarijayshree5421 4 жыл бұрын
सर खूपच छान मांडणी केलीत विषयाची! आपल्या लोकांबद्दलची आत्मीयता तुमच्या प्रत्येक वाक्यात दिसून येते. धन्यवाद सर !!👌👌
@tejasvaidya369
@tejasvaidya369 4 жыл бұрын
This is one of the best essay and evaluation of the current situation I have seen .. I have always admired your viewpoint through all of your books and have learned a lot from you. Thank you, keep doing the great work. Your education and perspective is extremely valuable.
@GajaVakra
@GajaVakra 4 жыл бұрын
अत्यंत छान, विचार करायला लावणारा आणि insightful व्हिडिओ. शेवट दिशा देणारा आणि विचार करायला लावणारा. अच्युत जी असेच व्हिडिओ पोस्ट करत राहा. धन्यवाद...
@narayantemgire4123
@narayantemgire4123 4 жыл бұрын
अच्युतराव अभिनंदन. ... फक्त एकच सांगावे लागते की. आपल विश्लेषण हे स्पेशल मिसळ सारखं वाटतं. कारण आपल्या. सरकारच्या चुका दाखवताना देशाला कमी लेखत आहात. आणि यातून मार्ग काय काढायचा यावर तुम्ही काहीच सांगत नाही आपण एकांगी विचार मांडत आहेत... या स्थितीतून फक्त. शेतकरी वर्ग भारताला नक्की बाहेर काढील कारण तो सर्व खाण्यासाठी सर्व साहित्य निर्माण करतो जे कोणत्याच कारखान्यातून निर्माण होत नाही .. तुम्हाला विचारच मांडायचे असतील तर. शेतकरी वर्ग पुढे येण्यासाठी सरकारने व तुम्ही काय विचार मांडतात ह्याला महत्त्व द्या
@astrovideos668
@astrovideos668 4 жыл бұрын
हे काय महत्व देणार मुळात ते स्वतःच गोंधळलेले आहेत विचार करा उगीच अर्थव्यवस्था ते नट नट्या या विषयावर एकच माणूस कस लिहू शकतो. हे काही तज्ञ नाहीत विषयातले हे फक्त हवा भरलेला फुगा आहेत
@suyashsalunkhe1890
@suyashsalunkhe1890 4 жыл бұрын
समाजवादी विचारच मानवाला तारेल सर आपले विवेचन अत्यंत मोलाचे वाटले आर्थिक विषमता जोपर्यंत आहे तोवर मानवी समाज सुखी आणि सुरक्षित होणार नाही
@anilbaikar4119
@anilbaikar4119 4 жыл бұрын
सामाजिक विषमता/आर्थिक नाही
@ashutoshpathak4814
@ashutoshpathak4814 4 жыл бұрын
जसे हे संकट अभूतपूर्व आहे असेच या नंतरची रीकवरी देखील अत्यंत वेगळी असणार, आजच्या प्रस्थापित मानकानी तिचे विश्लेषण योग्य होणार नाही. आपल्या समाजाची कल्पकता आणि कौशल्य यावर विश्वास ठेवावा लागेल. पश्चिमी विचारांची असफलता अधोरेखित झाली आहे. पुनश्च हरी ओम करण्याची ही वेळ आहे.
@nikatpict1
@nikatpict1 4 жыл бұрын
वाह सर! नेहमीप्रमाणेच अतिशय "सोप्प" करून सांगितलत बर का सगळं. कोणत्याही विषयाच्या खोलात न जाता, वरवरची जुजबी माहिती देऊन, वर '"मी लोकांना सोपं करुन सांगतो" ही उपकाराची भाषा वापरून स्वतःची टिमकी वाजवण्याचं तुमचं कसब वाखाणण्याजोगं आहे
@Allu6576
@Allu6576 4 жыл бұрын
बरोबर आहे तुमचे.
@mindaman0907
@mindaman0907 4 жыл бұрын
You are right Mr.Nikhil. Mr. Godbole has no new points other than spreading negativity and no solution for the problems. He always cry for negativity.
@astrovideos668
@astrovideos668 4 жыл бұрын
हा व्यक्ती बोर्डरूम लिहितो, नादवेध लिहितो परत अर्थात पण लिहितो नंतर नट नट्यांबद्दल लिहितो. बरं काहीच सखोल नाही. उगीचच विकिपीडिया पेज वाचण्यासारखे आहे सर्व. एकीकडे अमेरिकेला नावं ठेवायची आणि लगेच तिकडचे मापदंड किती चांगले हे सांगायचं. या वरच्या व्हिडिओत मी कसा चांगला हे सांगण्याशिवाय काय केलंय या व्यक्तीने. यांच्यासारख्या व्यक्तींना यांना विचारावं कुणी तरी अस सारखं वाटत असतं. स्वतःचा दंभ खूप वाढलाय या व्यक्तीचा. कुठल्या विषयावर बोलावं याच भान ठेवावे यांनी सोशल मीडियाचा तरुणांवर परिणाम ते अर्थव्यवस्था इतकं डेव्हीएशन तर नोबेल पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञ पण नाही करत हो.
@abhijitjayade
@abhijitjayade 4 жыл бұрын
You nailed it. Achyut Godbole is a hypocrite.
@Parag110
@Parag110 4 жыл бұрын
एकदम योग्य विश्लेषण निखीलजी
@secretsoflife6159
@secretsoflife6159 4 жыл бұрын
सर आपण यु ट्युब वर भेटला खूप आनंद झाला .आपलं ज्ञान अद्वीतीय आहे त्याचा उपयोग सर्व सामान्य माणसाला होईल.
@rajusarmalkar3249
@rajusarmalkar3249 4 жыл бұрын
मानसिक आरोग्य चांगले राहील याची काळजी घेतली पाहिजे क = करा रो = रोज ना = नामस्मरण जय हिंद
@maheshkeskar4792
@maheshkeskar4792 4 жыл бұрын
सर खुप छान विश्लेषण केले आहे तुम्ही ....जिथे सगळे एकमेकांना दोष देण्यात busy आहेत अशा वेळी तुम्ही केलेले हे मार्गदर्शन खरंच स्तुत्य आहे ... मनापासुन आभार .....
@kunalchavan6687
@kunalchavan6687 4 жыл бұрын
साहेब पूर्ण विडिओ पहिला भारतातील 50% लोक शेती व शेती व्यवसाय संबधी आहेत. एक चकार शब्द सुद्धा नाही त्या विषयावर
@VishalVNavekar
@VishalVNavekar 4 жыл бұрын
अतिशय बोलकं विश्लेषण. आज एका महिन्यानंतर जवळपास सगळ्या गोष्टी योग्य बोललात हे सिद्ध होत आहे.
@vimalfoodworldm1122
@vimalfoodworldm1122 4 жыл бұрын
छान मांडलाय सर तुम्ही वास्तव परिस्थिती, भारतातल्या मंदिरात ही भरपुर पैसा आहे आणि तो पैसा लोकांनीच दिलेला आहे आत्ता लोक प्रॉब्लेम मध्ये असताना तो वापरला पाहीजे , सरकारने तो कर्ज स्वरूपात घेऊन उद्योग निर्मितीसाठी दिला पाहिजे
@iyouweubuntu
@iyouweubuntu 4 жыл бұрын
Godbole Sir.... Really global minded personality, have versatile ability to deliver knowledge... Awesome n Bow....
@kisanraonikam8133
@kisanraonikam8133 4 жыл бұрын
ध्न्यवाद गोडबोले सर्, अपण सगळे भारतीय असण्याचें आभिमानी आहोंत .धर्मस्थळं ,उत्सव ,परंपरा पण,यां सर्वात माणूस म्हणून कुठे आहोंत याचं भान येण या निमित्त आवश्यक आहे .प्रत्यक्ष कृती कधी व किती होईल माहित नाही .पण विचार करायची हि वेळ आहे हे नक्की.
@palkar24
@palkar24 4 жыл бұрын
विश्लेषण अगदी योग्य आहे, पण आशेची किरणे क्षितिजावर येतीलच ह्या आशे वर जग नक्कीच तरेल.
@pallavigokhale5536
@pallavigokhale5536 4 жыл бұрын
स्वतः च्या गरजा कमी करून चार नाही तर चारशे लोकांना जगवले पाहिजे
@manoharpatil6795
@manoharpatil6795 4 жыл бұрын
Khare ahe tymhi mhanta te.
@manoharpatil6795
@manoharpatil6795 4 жыл бұрын
Ajchya ghadila jagane mahatvache ahe.ho
@manoharpatil6795
@manoharpatil6795 4 жыл бұрын
Pan ajchya ghadila garibatla garib hi internet vapar karit ahe . Tumhi bagha smart phone vaparnare ani garib.yanchi sankhya. tasech arthik vishamta tar chainichya vastu asnare ani nasnare ashi ahe. baki sarvana mulbhut garjecha puravtha zala ahe ase nahika tumhala vatat. please.
@abhishekaarote7552
@abhishekaarote7552 4 жыл бұрын
Char likes jast milvlya...wah
@96k66
@96k66 4 жыл бұрын
आपण मानवतावादी विचार करत आहात. खूप समाधान वाटले.
@10ran
@10ran 4 жыл бұрын
Definitely, it will take some time but good days will come.
@10ran
@10ran 4 жыл бұрын
Government shud bring population control law & invest on education, health sector for long term.
@maitreyiindian9042
@maitreyiindian9042 4 жыл бұрын
correct ...welsaid
@viki6619
@viki6619 4 жыл бұрын
Yes, population control bill and uniform civil code are in pipeline. But as usual NaMo's opponents will definitely resist his good move.
@vinayakmondkar8590
@vinayakmondkar8590 4 жыл бұрын
खरं आहे लोकसंख्येला आळा घालण्यासाठी कायदा हवा
@umeshpatil1910
@umeshpatil1910 4 жыл бұрын
Yes.. Population control law is very important to improve living standard...
@innusshaikh7564
@innusshaikh7564 4 жыл бұрын
आतिशय सुंदर विवेचन.. सरकारने आपल्या सूचनांचा विचार करायला हवा..
@balasahebdhawade1312
@balasahebdhawade1312 4 жыл бұрын
चित्रठोङ
@bhauraosonawane3367
@bhauraosonawane3367 4 жыл бұрын
I'm foreseeing great opportunity for Agricultural sector.
@user-dt3bl2sj6z
@user-dt3bl2sj6z 4 жыл бұрын
मला खरंच वाटत की याच्या इतका निराशाजनक विश्लेषण मी आता पर्यंत पहिला नव्हतं , सर लोक आपल्या सारख्या कडून उपायांची अपेक्षा आहे , जे काही तुम्ही बोलतय ते बऱ्याच जाण्याच्या मनात आहेत . आपण जर या सगळ्या समस्येवर निराकरण दिलात तर बरं राहील , बाकी अशी बडबड आमच्या वेशी वरचे आजोबा इंटरनेट चा साह्याने पण करू शकतात .
@nikatpict1
@nikatpict1 4 жыл бұрын
Agadi yogya comment. Internet warun jujabi mahiti gola karun 4 akade lokanchya tondawar marayche. Yala vishleshan tari kashyala mhanawa.
@virujtambe4669
@virujtambe4669 4 жыл бұрын
आपल्या बद्दल नक्कीच आदर आहे सर. फार सहज एक प्रश्न पडला एवढ्या उन्हाळ्यात टाय घालून गळ्याला एवढी घट्ट गाठ बांधून विडिओ बनवण्याचे प्रयोजन समजले नाही. हा अमेरिकेत बोर्ड मीटिंग असेल तर वेगळी बाब .
@satishgandhe3767
@satishgandhe3767 4 жыл бұрын
गुलामी मानसिकता
@rahulagaikwad
@rahulagaikwad 4 жыл бұрын
This is called Western colonialist mindset Even I don't like English But government, education institute, companies forcefully impose English on me
@MrVivekmore
@MrVivekmore 4 жыл бұрын
@@rahulagaikwad अरे भाऊ मग हे विचार तुम्ही मराठीत का लिहिले नाही, इंग्रजीत का लिहिले
@anirudhaudhavrao2678
@anirudhaudhavrao2678 4 жыл бұрын
Find a solution, rest we know
@uttamchougale8588
@uttamchougale8588 4 жыл бұрын
विश्वाच लक्ष आता भारतावर आहे.बरेच उद्योग धंदे आता भारतात येतील.
@zaheerinamdar8883
@zaheerinamdar8883 4 жыл бұрын
uttam chougale pahile Coronavirus stage cross karuya without hospital & doctors 🥼
@vinayakmondkar8590
@vinayakmondkar8590 4 жыл бұрын
तुमच्या व्हीडीओत नेहमीच नवीन गोष्टी आणि माहिती असते. तुमच्या पुढील व्हिडिओ ची आम्ही वाट पाहत आहोत
@ranjittondare757
@ranjittondare757 4 жыл бұрын
खूप सुंदर माहिती विश्लेषण सर जी...तुम्ही मांडत असलेली वास्तविक परिस्थिती मला खूप आवडते...धन्यवाद सर
@giteshdandekar3436
@giteshdandekar3436 4 жыл бұрын
अच्युत सर अभिनंदन अजून एक अभ्यासु विश्लेषण. मी एक कमर्शिअल आर्टिस्ट असुन तुम्ही नेहमीच वर्तमान परिस्थिती करता एकाच जागी जनरल क्नॉलेज हबच वाटतात. आयते मिळालेली वस्तू ची किंमत वा कदर नसते तरीही स्वतः चा वेळ तुमच्यामुळे वाचतो. तसेच जगडबंबाळ ईग्रजी न्यूज चँनेल व हिंदी either डोईजड किंवा समोरच्या चे ज्ञान काय तेवढे आहे , अर्ध्या हळकुंडात पिवळे दिल्लीतील भैय्यास्टँन्डर्ड ठरते. यात तुमचे अस्सल मराठीत निरक्षीरविवेकबुध्दी "एक तीळ सात जणांनी वाटून खावा" ही वाडवडीलांची शिकवण प्रेरणा देते. प्रत्येक व्यक्ती त्याच्या गतकालीन अनुभूतीने जगाकडे बघत असतो यात कोणाचाही कोणत्याही प्रकारे दोष नाही. त्यामुळे तुमचे वय व गेल्या ३०-३५वर्षाच्या स्थित्यंतर नुसार तुमचा एक साचा/ खाका आहे. काहींना तुमचे म्हणणे साचेबद्ध जरी वाटले तरीही तुमच्या विविधांगी जागतिक दृष्टिकोन ला तोड नाही व टिकाकारांकडे याहुन ही वेगळे प्रवचनपुर्वी काहीही स्वतःचे जनरल पर्स्पेटीव असते ना ऐकल्यानंतर ही. प्राप्त करोना परिस्थिती चा ऊहापोहच जास्त झालाय तरीही ऊत्तम परंतु , याचे ऊपाययोजना वा लोकांचे जीवनात काय सवयीबदल होईल. म्हणजे लोकं आळशी, निराशावादी, अंधश्रद्धा- दैवभोळेपणा वाढेल का? कारण आज लोकसंख्या वाढती असुनही मागणीअंतर्गत - मुल्यभाव नसल्याने शेतकरी आत्महत्या व दैनंदिन महागाई मुळे बचत कमी त्यान कर्मचारीे / ब्लु कामगारांच्या भविष्यात सामाजिक सुरक्षितता व पर्चेसिंग पॉवरचे कमी होणे. हेच लोकांना गेल्या २०वर्षात बघता खटकतय त्यातच AI Robotic & digitalisation चे माणुसकीशुन्य धोरणी संकट. तुम्ही ज्योतिषी नाहीत हे खरं तरी भविष्यातील कल्पनारम्यचित्रण या व्हिडीओत तेवढं दिसून आलं नाही. 🙏
@sachinkharpe5125
@sachinkharpe5125 4 жыл бұрын
Without even looking length of video and youtube channel..clicked on Download..Was waiting for another video from my idol on Corona Virus..Thanks Think Bank team
@upendrakanitkar5205
@upendrakanitkar5205 4 жыл бұрын
He is a typical Modi-hater
@upendrakanitkar5205
@upendrakanitkar5205 4 жыл бұрын
A
@sandipugale15
@sandipugale15 4 жыл бұрын
एकदम वास्तवदर्शी व मार्गदर्शक असे विश्लेषण.
@ravirajhande
@ravirajhande 4 жыл бұрын
कोरोना मुळे हवामानात काय बदल होणार या बद्दल पण सांगावे. सध्या कंपन्या बंद आहेत, वाहने पण बंद आहेत. प्रदूषण कमी होते आहे का? किती प्रमाणात? पर्जन्यमान कसे असेल??
@darshanchavan3234
@darshanchavan3234 4 жыл бұрын
सर खूप छान आणि खूपच मदत होते पुढचा विचार आणि जगण्याच्या मांडणी करण्यासाठी तुम्हाला ऐकल्या मुळे 🙏🙏🙏
@dhruvchavan989
@dhruvchavan989 4 жыл бұрын
Mala hi majyabarobar saglyana jagvaychey.... I know I will definitely do it. Thank u Sir
@sudarshanmandlecha5977
@sudarshanmandlecha5977 4 жыл бұрын
गरीबानी लोकसंख्या कमी करावी व श्रीमंताच्या वरच्या भार कमी करावा ,......." जन्म दयायच दुसऱ्या नी व संगोपन करायच तिसऱ्यानी"
@hemantatre7245
@hemantatre7245 4 жыл бұрын
अशा परिस्थितीत शेती उद्योगाला अधिक महत्त्व देऊन शेतीचे उत्पादन वाढवणे हा स्वावलंबी होण्याचा पर्याय योग्य राहील का?
@chempranav
@chempranav 4 жыл бұрын
निश्चितच
@kgavali1
@kgavali1 4 жыл бұрын
कुठलाही एकच पर्याय असु शकत नाही, विविध पर्याय लागतील, लोकांमधली भीती काढून नॉलेज वाढवावी लागेल, आत्मशक्ति चा विकास महत्वाचा आहे.
@shekharbhagwat8244
@shekharbhagwat8244 4 жыл бұрын
पूर्ण विवेचनात शेती बद्दल काहीच उल्लेख नाही, आश्चर्य आहे. शेती आणि त्याच्याशी निगडित व्यवसायांवर भर दिला पाहिजे
@sureshgokarn632
@sureshgokarn632 4 жыл бұрын
Our godowns are full of food grains. But it isn't.available to needy because there is no purhanging power & corruption in the system Farmers are not getting remunerative price for their products
@divakarshirsathe2946
@divakarshirsathe2946 4 жыл бұрын
मानवाची प्राथमिक गरज अन्न सुरक्षा आहे, तेंव्हा शेती हाच सर्वोत्तम पर्याय उपलब्ध आहे तो पूर्ण शक्तीनिशी सांभाळला पाहिजे. त्याअनुषंगाने इतर अनेक उद्योग आपोआप सुरू रहातील.
@vasantnalawade3896
@vasantnalawade3896 4 жыл бұрын
योग्य वेळी भान देणारे विश्लेषण.
@milindd8309
@milindd8309 4 жыл бұрын
Achut sir you are talking reality, testing on a mass scale will reveal the actual figures, we can not walk on the road with out rubbing the shoulders, zopad patti, chawl systim, hugely populated country, lack of civic sense, we have to many difficulties ahead of us to face. I am praying.china is way ahead in every aspect of life because they don’t have organized religions, political mafia families, to many festivals, andhashraddha, corruption, racism, nepotism .poor remain poor and rich become more rich , to sad.
@smitakane8041
@smitakane8041 4 жыл бұрын
Our country is with many religion So its very difficult task to handle all of them And Arkhashan is also v big issue in our country So i dont like comparison with developed country China is again communist country So we can not compare india with them And other country have one or max 2Religon
@bharatnikam5677
@bharatnikam5677 4 жыл бұрын
प्रकृती ला एका दिर्घ आणि शुद्ध श्वासाची गरज होती तर ती आता घेतेय, आणि तिनेच जर श्वास घेतला नसता तर आपणच गुदमरून गेलो असतो
@radhakulkarni3092
@radhakulkarni3092 4 жыл бұрын
Wow!!!! Really amazing !!!!! Very intellectual and eye-opening! !!!!!!
@akshayborse5643
@akshayborse5643 4 жыл бұрын
एका नवीन मराठी Podcast Series!!!! Techनिकल मित्रमंडळ. एपिसोड दुसरा :) Tesla, ऑटो पायलट आणि सेल्फ ड्रायविंग कार्स... जमलाय का कळवा.. kzbin.info/www/bejne/mILOiqqurM2Bi5Y
@ashishindapawar9221
@ashishindapawar9221 4 жыл бұрын
On one side where we are saying Modi Government doing good job, it's very important that government only need to have programs to address post and present job and economy situation as well. Some very crucial open points from Godbole Sir's are Doctors per 10000 person, health insurance, jobs, people dependent on un-organised sector how they will survive etc. Nice and informative video which open your mind to real situation.
@upendraambre1789
@upendraambre1789 4 жыл бұрын
सर, जगात लय-प्रलय हे अनादी काळापासून चालत आलेला आहे त्यामुळे आपण जे भयंकर भयंकर म्हणताय ते जगात दोन तीन वर्षे चालेल आणि हळूहळू सगळे सुरळीत चालू होईल अशी मला आशा आहे....
@triptiindulkar8932
@triptiindulkar8932 4 жыл бұрын
Everything is in hindsight. This difficult time is unprecedented and all of us are creating scenarios. Contrary to what you are describing Corona is not life threatening disease. All corona infected people are not dying. Please do not make it extremely dire situation. Some industries will be negatively impacted and some will do really well. Some new industries will emerge. It is not going to as grim as you stated.
@sagardalavi3125
@sagardalavi3125 4 жыл бұрын
What you think about manufacturing industries.? Can you tell me
@96k66
@96k66 4 жыл бұрын
नेहमी प्रमाणेच अतिशय उत्तम विश्लेषण. तर्कशुद्ध विचार. समाजवादी विचारांची राज्यव्यवस्था असणेच जास्त योग्य वाटते.
@gamer-ff6mh
@gamer-ff6mh 4 жыл бұрын
Chann murkha banlat shevti
@96k66
@96k66 4 жыл бұрын
@@gamer-ff6mh ह्या मानवतावादी गोष्टी मेंदू ची सुंता करून घेतलेल्यांना कळणार नाहीत.
@shivnathkanse6629
@shivnathkanse6629 4 жыл бұрын
गोडबोले सर हा व्हिडिओ खूपच आवडला आपले सर्वच व्हिडिओ मी बघितलेत एक विनंती आहे. नुकतेच काही व्हिडिओ पाहण्यात आले ज्या मध्ये 5 g तंत्रज्ञान आल्या मुळे करोना चे विषाणू निर्माण झाले असे सांगतात.आपण ह्यावर एक माहितीपर व्हिडिओ बनवून मार्गदर्शन करावे.
@arvindyeolekar4415
@arvindyeolekar4415 4 жыл бұрын
Worth to listen and think on a severe problems will be facing by the whole world.The time has come tobe leading the life with economically and simple as our grand grandfathers led their lives.else we will dig our own graves.Stop spending lavishly and let our children also know how to live simple life.
@vivekb8195
@vivekb8195 4 жыл бұрын
मनुष्याचा उन्माद, चंगळवाद आणि निष्काळजीपणा याची काजळी जरा कमी होईल हा covid19 चा फायदा असेल हल्लीच्या पिढीला back to basics किव्वा आपले वडील आजोबा आजी कशे साधेपणात कसे राहिले याचे training मिळेल आणि पैसे उडवण्याची मानसिकता जरा कमी होईल
@dhondiramshedge9220
@dhondiramshedge9220 4 жыл бұрын
Ok Sir right speech
@santoshtandel3931
@santoshtandel3931 4 жыл бұрын
पण त्यामुळे कोणी खर्च आणि गुंतवणूक करणार नाही त्यामुळे व्यापार वाढणार नाही बचती मुळे लोक त्यांच्याकडचे करोडॊ रुपये वाचवून उद्योगात कंपनीत ठेवणार नाहीत
@vivekb8195
@vivekb8195 4 жыл бұрын
@@santoshtandel3931 लोक फालतू खर्च कमी करून shares आणि mf मध्ये नक्कीच गुंतवू शकतात साधेपणा असला तर बचत आणि गुंतवणुक होईल
@santoshtandel3931
@santoshtandel3931 4 жыл бұрын
Ekhadya companiche sharechi kimmat vadhavnyasathi aani MF chi invetsment vadhvanyesathisudhha lokana kharch karavach lagel just imagine indiamadhil sarv citizenne Savingsathi varshbhar fakt Gharche jevan ani water ani electricity ani internal travel office to home evdhyavarach kharch karun saving keli tar economy kashi vadhel Sharesche return kase miltil
@amoghskulkarni
@amoghskulkarni 4 жыл бұрын
@@vivekb8195 Lokanchi "faltu" kharcha karnyachi pravrutti vadhat asel tar te economy ani standard-of-living vadhat aslyacha lakshan asta. Increasing spending power of the consumer is a good sign. Yache kahi tote astat, pan ekandarit pahta he vikasacha lakshan asta.
@kkmore6849
@kkmore6849 4 жыл бұрын
श्रीमंतांवर जास्त कर लावुन अर्थ व्यवस्था सुधरावने हे पटतं तसेच भ्रष्टाचार संपुष्टात आनने महत्वाचे असुन लोकसंख्या नियंत्रण हे भारताचे मुख्य धोरन ठरवुन त्याची तातडीने व कठोर अंमलबजावनी होने आवश्यक आहे
@prathvirajd775
@prathvirajd775 3 жыл бұрын
The opinion of Mr godbole is now turning to reality.
@dr.uttamkhambalkar1273
@dr.uttamkhambalkar1273 4 жыл бұрын
एकच गोष्ट वारंवार न सांगता हेच स्पीच अर्ध्या वेळेतच सांगता आले असते. विनाकारण जास्त वेळ लावला. वेळच महत्त्व लक्षात घ्यायला हवं.
@tusharnaykodi4389
@tusharnaykodi4389 4 жыл бұрын
Ok
@Atul12deshpande
@Atul12deshpande 4 жыл бұрын
Lockdown ahe bharpur vel ahe
@kavitadjoshi
@kavitadjoshi 4 жыл бұрын
अच्युत गोडबोले माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक आहेत. हे भाषणही उत्कृष्ट होते. यातील विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी भाषणे देणे आवश्यक आहे. भाषणाचा शेवट खूप आशादायक होता. ( तसेच होवो. )
@sandeepsule2997
@sandeepsule2997 4 жыл бұрын
खुप अर्धवट माहिती आणि पुर्वग्रहावर आधारित वक्तव्य
@ranjitlatasunil1917
@ranjitlatasunil1917 4 жыл бұрын
तुमच्याकडे आहे का पूर्ण माहिती?????????
@mindaman0907
@mindaman0907 4 жыл бұрын
खरे आहे तुमचे म्हणणे. हे नाही ते नाही म्हणुन रडले पण उपाय थातुर मातुर अव्यवहार्य सुचवलेत. यापेक्षा Shri Iyer chya Pguru channel war छान माहिती आहे.
@hemantbill1427
@hemantbill1427 4 жыл бұрын
Most comprehensive, takes into account all possible dimensions and a realistic picture of the way they are going to be different, post Corona! Hemant Godbole.
@akshayborse5643
@akshayborse5643 4 жыл бұрын
एका नवीन मराठी Podcast Series!!!! Techनिकल मित्रमंडळ. एपिसोड दुसरा :) Tesla, ऑटो पायलट आणि सेल्फ ड्रायविंग कार्स... जमलाय का कळवा.. kzbin.info/www/bejne/mILOiqqurM2Bi5Y
@chotichotikhushiya8558
@chotichotikhushiya8558 4 жыл бұрын
Sagal suralit hoil,be positive👍👍
@dasharathnimbasonawane1214
@dasharathnimbasonawane1214 4 жыл бұрын
Sir...tumchya visleshanala tod nahi.. you are great ..
@kuldeepkhaladkar
@kuldeepkhaladkar 4 жыл бұрын
Doctor nahit yache ek reason kamalicha bhrashtachar ahe tya field madhe..prachand Donation ,fees, politics yamule tya field madhe khupach kami ani kharach quality asnare lok jaau shakat nahiyet yacha sudhha pudhil kalat vichaar kela gela pahije..
@adityaavdhootkarvande585
@adityaavdhootkarvande585 4 жыл бұрын
Correct....true condition.
@akhedkar1
@akhedkar1 4 жыл бұрын
We can not afford longer lockdown.. large population is dependent on small merchantile, self employed... They just can't survive this.. post 30April, things must start towards restoration of regular life...
@akshayborse5643
@akshayborse5643 4 жыл бұрын
एका नवीन मराठी Podcast Series!!!! Techनिकल मित्रमंडळ. एपिसोड दुसरा :) Tesla, ऑटो पायलट आणि सेल्फ ड्रायविंग कार्स... जमलाय का कळवा.. kzbin.info/www/bejne/mILOiqqurM2Bi5Y
@dharmashekhar1047
@dharmashekhar1047 4 жыл бұрын
Corona related Videos should be structured. 1st part = Analyse present situation 2nd part = Future scenarios likely to emerge 3rd part = How to survive & tide over 1st part 4th part = How to grow in post corona world in 2nd part Present each part in an unemotional detached way. Use pictures to reduce time of presentation. Overall video should be less than 4 minutes so that it can send by whatsapp
@macdrz6186
@macdrz6186 4 жыл бұрын
Yes, correct
@shrinivasraut3370
@shrinivasraut3370 2 жыл бұрын
आता समजुया की हे 2021 कोरोनानंतर च जग आहे .....गोडबोले साहेबांनी मागच्या वर्षी दिलेलं विश्लेषण कितपत अचूक ठरलं? बऱ्याच गोष्टी लक्षात आणून दिल्या हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे उदा.Healthcare sector वगैरे..... But as such prediction यांत्रिकी आणि इतर उत्पादनाबद्दल सांगितलं नाहीत. जो ग्राफ होता कोरोनाआधी तो बऱ्यापैकी सेम च राहिलेला आहे. इकॉनॉमी ला घातक ठरु शकतील अशा गोष्टी जास्त परिणाम न करता राहिल्या तर सरकारी धोरणं मात्र प्रचंड नुकसानदायी ठरली याच कालावधीत. Trade ani policy implementation पूर्ण गंडलच with भारताची बाजारपेठ अत्युच्च अशा सेन्सिटिव्ह बिंदु ला पोचली आहे
@premanandkubal5513
@premanandkubal5513 4 жыл бұрын
सर, मी तुमच्या ज्ञान आणि अनुभवाचा आदर करतो पण प्रत्येक वेळी इतर देशांशी तुलना, टक्केवारी, आकडेवारी देऊन काये उपयोग ? आपला देश वेगळा आहे . आणि तुम्ही तर खूपच घाबरून सोडता.. एखादी लस निघेल आणि सर्व व्यवस्थित होईल अशी आशा करू ? अपल्यासारख्यानी आम्हाला थोडा धीर घद्यायला पाहिजे ...
@sanketdeo246
@sanketdeo246 4 жыл бұрын
Key messages and short term long term solution options are summarised towards last 12-13 min that's most valuable to listen and appreciate.
@sushilkhanvilkar5797
@sushilkhanvilkar5797 4 жыл бұрын
Very good sir g, ur r Indian hero
@dharmashekhar1047
@dharmashekhar1047 4 жыл бұрын
He has painted the negative picture nicely. Now can he start speaking about possible solutions ?
@sheelmirji5494
@sheelmirji5494 4 жыл бұрын
Solution is important. Problem has to be faced at whatever cost !
@mukunderande6558
@mukunderande6558 4 жыл бұрын
Instead of giving false feeling of so called well well well, this is definitely a better statement which is done by Godbole sir. Do not forget Nepolean's quote - "See beyond the hill i. e. be cautious about the impact caused by such catastrophes"
@suhasdoke1157
@suhasdoke1157 4 жыл бұрын
He never doest that. He is very good at painting negative things without solutions.
@premanandkubal5513
@premanandkubal5513 4 жыл бұрын
Negative thought by godbole sir
@somnathtembekar355
@somnathtembekar355 4 жыл бұрын
We need to action on godbole sir's thought.valueble information.
@preetijoshi2406
@preetijoshi2406 4 жыл бұрын
नमस्कार आपण एक हुशार आणि अभ्यासू व्यकती म्हणून आपली ओळख आहे आताचे आपण मांडलेले विचार अतिशय योग्य अभिनंदनीय आहेत 1- manufacturing मध्ये भारतानेच quality product सूरू करावे हे योग्य ठरेल 2- globalization मुळे इतर देशांत काय manufacturing qualities वापरतात तसे तज्ञ आता भारतानेच तयार करावे 3- शेवटचा मुद्दा सरकारने पैसा पुरवावा आतापर्यंत आलेले 500/100कोटी अजूनही खूप मदत मिळालेली आहे त्याचे काय??? 4- अनेक बातम्या बघतो पण कोठेही फवारणी केलेली आहे असे दिसत नाही फक्त पोलिस व हाॅसपिटल मध्ये व त्या परिसरात दाखवतात कोरोना पसरू नये म्हणून फवारणी करणेही गरजेचे आहे आपणासारख्या तज्ञांनी याविषयी आवाज उठवणे गरजेचे आहे
@mahadevshendge4284
@mahadevshendge4284 4 жыл бұрын
वा खूपच छान सर आपण मांडलेले विचार खूपच आवडले अतिशय सूक्ष्म निरीक्षण आणि उत्तम मांडणी केली आहे सर यापुढे आपल्या देशाने कोणत्या दिशेने वाटचाल केल्यास कोरोनाची तीव्रता कमी होइल व आपला विकास करण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध असतील कायम विकासासाठी शिक्षण प्रक्रिया कशी करावी यावर व्हिडीओ बनवावा ही विनंती
@vijaynirgude3941
@vijaynirgude3941 4 жыл бұрын
अच्युत सर अप्रतिम माहिती.सामान्य नागरी म्हणुन आम्ही तुम्हाला खुप मन लावून ऐकत असतो आणि त्यावर विचार ही करतो पण तुमचं हे म्हणणं आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण आपल्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचतं का किंवा तुम्ही तसा प्रयत्न करता का?
@eerthcapital9573
@eerthcapital9573 4 жыл бұрын
It's easy to economic solutions Use barter system in villages Which was Indian economy system.
@snehaambekar9737
@snehaambekar9737 4 жыл бұрын
Test kelya nahit he agadi khar pan death troll pan tevdha Kami distoy ajun.. Ekdam Chhan vivechan Sir. Hats off to you!
@game-changer-brand7252
@game-changer-brand7252 4 жыл бұрын
Winning Team, Surekha Bhargav, SP Bharill, Deepak bhambri yanche videos pan paha YOUTH ne !👌👍💰💰💰
@amolathalye9288
@amolathalye9288 4 жыл бұрын
Brilliant analysis Sir. Thanks for your valuable efforts and suggestions.
@Akshaykhose
@Akshaykhose 4 жыл бұрын
बराेबर आहे सर
@manojjoshi4324
@manojjoshi4324 4 жыл бұрын
कायपण बोलतो हयो..! कायपण फरक पडणार न्हाई !! आर..परीवरतन संसारका नियम है, हे गितेत सांगेल हाए !! जे सगळयायच व्हइल तेच आपल व्हइल....!!
@tanujamukta9562
@tanujamukta9562 4 жыл бұрын
छान उत्तम विश्लेषण !!
@sanketkuthe1283
@sanketkuthe1283 4 жыл бұрын
साष्टांग नमस्कार सर, ज्याअर्थी ही मोठी महामारी आली असताना सर्वात जास्त तरूण असलेल्या भारता द्वारे कशा प्रकारे स्व देशालाच नाही तर अख्या जगाला तार ता येईल या दृष्टीने आम्हा सर्व तरूणांना मार्गद्शन करावे ही नम्र विनंती. आम्ही सळेजण (तरूण) आपल्या मार्गर्शनाची वाट बघत आहोत सर.
@abhishekkulkarni6095
@abhishekkulkarni6095 4 жыл бұрын
Worth watching than third class news selling Indian news channels.
@sunitawasnik4097
@sunitawasnik4097 4 жыл бұрын
Mi news pahane sodale ..khas karun tiche ji mhanali hoti notbndichya veil ki new note madhye ek line ahe ti kuthunahi disel .ani sathavalela kala paisa shodhta yeil ... kuthlya jamanyatala kala paisa shodhyala notbandi anali hoti bare ???? Kahi kalat nahi ...😋🤔🤔🤔😝😝😝😝 NDTV Best ....
@knowledgeofeconomics545
@knowledgeofeconomics545 4 жыл бұрын
Sir Very nice analysis
@chandrakantshiradhonkar2357
@chandrakantshiradhonkar2357 4 жыл бұрын
खूप महत्वपूर्ण माहिती .
@wild_encounters007
@wild_encounters007 4 жыл бұрын
Sir apan kai karu shakato or problem kase solve karu shakato he सांगितलं असतं तर फार बरं वाटलं असत. तुम्ही आम्हाला माहित असलेले प्रॉब्लेम्स statistics वापरून सांगत आहात आणि बऱ्यापैकी भीती पसरवत आहात असं मला वाटतंय. - तुमचा मोठा fan
@ayurguidepg-cetclasses2138
@ayurguidepg-cetclasses2138 4 жыл бұрын
सर एक प्रश्न आहे, सरकार ने पैसे अधिक छापून स्वतः लोकांच्या account वर transfer केले आणि त्याच वेळी वस्तूंच्या किमती control मध्ये ठेवल्या, अशा प्रकारे domestic money supply वाढवला तर चालणार नाही का. कारण शेवटी पैसा माणसासाठीच तर आहे. पैसा साठी माणूस नाही
@premanandkubal5513
@premanandkubal5513 4 жыл бұрын
साहेब..15 फेब्रुवारी च्या आसपास तुम्ही एखादा विडिओ बनवून लोकजागृती का नाही केली ? तुम्हाला समजलं होतं तर किंवा एखाद्या चॅनेल ला का नाही भेटले.किंवा वृत्तपत्र ला का नाही लिहून कळवलं ?
@kanchandeshmane5384
@kanchandeshmane5384 4 жыл бұрын
Aapale PM swatahalach mahan samjatat...te na Raghuram Rajan la vicharat na Dr Manmohan Singh la... IT cell and whatapp University chya lokanche Modi Mahan
@ganeshtrivedi2274
@ganeshtrivedi2274 4 жыл бұрын
एकदम बरोबर , सगळा झाल्यावर सर्व हुशार होतात , अगोदर कुनीच जागृति करत नाही
@ghanashyamvadnerkar2691
@ghanashyamvadnerkar2691 4 жыл бұрын
Mr. Kubal, Your point is valid, giving speechs on youtube is big business, there so many persons loading there video, so called has lots of information, knowledge and data. You know what they say, I was knowing solution, government should have done or taken action in February 2020, who stops them to share the information, no they will not. Our government and country needs such valuable suggestions, my humble request please join hands of government, make the country strong. We don't need Bol Buchanan, enough is enough. Stay Safe and take care of yourself and your family is mantra.
@vikramwaghchavare909
@vikramwaghchavare909 4 жыл бұрын
@@sachinrajemohite007 ट्रम्प च्या जोडीला mp मधील सत्तान्तरात सुद्धा busy होते ते, सत्ता लोलुप BJP
@vikramwaghchavare909
@vikramwaghchavare909 4 жыл бұрын
आहोपण ते आफ्टर कोरोना विषयी बोलत आहेत before नाही🤣🤣🤣
@naresh871
@naresh871 4 жыл бұрын
Last part and ending is really laudable and optimistic अणि धीर देणारं.
@Aseemsufi
@Aseemsufi 4 жыл бұрын
किचकट गोष्टी सोप्या करून सांगण्यात तुमचा कुणीही हात धरू शकत नाही... तुमच्या सर्व पुस्तकांमध्ये ही हाच धागा सापडतो.. तुम्हाला ऐकणं ही एक बौद्धिक मेजवानी असते..
@executiveengineerswm-p544
@executiveengineerswm-p544 4 жыл бұрын
सर.परिपूर्ण नसले तरीही विश्लेषण छान आहे.करोनाच्या उगमाला कारणीभूत नैसर्गिक परिस्थिती व मानवाचा हव्यास, पर्यावरणाचा _हास,नव ऊदारमतवाद इ.बाबत स्पर्श होणे अपेक्षित होते. करोनाच्या लढाई नंतर उभारवायच्या भांडवला बाबत आपण सुचविलेले उपाय ठीकच आहेत त्यामध्ये फक्त एक गोष्ट वाढविता येणे शक्य आहे. आपल्याकडे अनेक चर्चेस,मशिदी ,मंदिरे व इतर धार्मिक गुरुकडे अब्जावधी संपत्ती पडून आहे ती लोकांनीच दान केलेली आहे तिचा वापर देशाला सावरण्यासाठी केल्यास कोणीही हरकत घेणार नाहीत. नाहीतरी देवाला पैशाची गरज नसते.ते पैसे देशकार्यासाठी वापरल्यास देव नाराज होणार नाही. आपला सुरू जरी नकारात्मक भासत असला तरी आपण या संकटावर मात करुच.
@somnathtembekar355
@somnathtembekar355 4 жыл бұрын
Great sir.now we must need to change social system.job for every citizen and make them independent survive whole life.not depending on any one.
@bharatnikam5677
@bharatnikam5677 4 жыл бұрын
शरीर, मन, बुद्धी यांच्या विकासाबरोबर अध्यात्मिक लेवल वर काम करने गरजेचे व्हावे आणि झाले पाहीजे
@udayanantmalgaonkar4144
@udayanantmalgaonkar4144 3 жыл бұрын
नवीन आव्हानासाठी आपण एवढंच म्हणू शकतो "स्वत जगा आणि दुसऱ्यालाही जगवा " धन्यवाद उदय माळगांवकर, टाटा मोटर्स पुणे
@manesambhaji14
@manesambhaji14 4 жыл бұрын
It's nice and informative video. Thank you sir.
@Iraa946
@Iraa946 4 жыл бұрын
‌‌sundar vishleshan
@BaliramYadav-sn3df
@BaliramYadav-sn3df 4 жыл бұрын
हे सर्व खरे आहे पण आत्ता पर्यंत हे सर्व जगासमोर किंबहुना आपल्या देशातील लोकांसमोर मांडले गेले नाही . या देशातील राजकीय नेत्यांनी हे जाणून बुजून केले नसावे
@hrishikeshpatil3650
@hrishikeshpatil3650 4 жыл бұрын
Its better to get hurt with reality than getting comfortable with the lie(or Lack of different perpsectives)
@ashokbhalerao1576
@ashokbhalerao1576 4 жыл бұрын
जो शेतकरी समाज आजही या प्रचंड माहमारीत अन्न खाऊ घालतोय त्या बदल एक देखील शब्द बोलला गेला नाही
@akshayborse5643
@akshayborse5643 4 жыл бұрын
एका नवीन मराठी Podcast Series!!!! Techनिकल मित्रमंडळ. एपिसोड दुसरा :) Tesla, ऑटो पायलट आणि सेल्फ ड्रायविंग कार्स... जमलाय का कळवा.. kzbin.info/www/bejne/mILOiqqurM2Bi5Y
@vilaspawar707
@vilaspawar707 4 жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण ... तुमच्या चॅनेलवर नेहमीच विवेकवादी माहिती मिळते ... या वातावरणात आपल्या सारख्या चॅनेलची खुप गरज आहे
@Aseemsufi
@Aseemsufi 4 жыл бұрын
शेतीप्रधान संस्कृती आणि वस्तू विनिमय कितपत उपयोगी पडेल?
@abhishekkaradkar7102
@abhishekkaradkar7102 4 жыл бұрын
Very nice explanation, with detailed analysis of current situation and future prediction. I agree with many views expressed, and this event is indeed a world changer as said -BC ( before corona) and After Corona. In every problem there is an opportunity. This might bring foreign companies to invest in India instead of China, would generate employment and also boost local industries with innovation. Also, global warming will reduce, and western influenced life-style ( over-consumerism) will decrease. Thanks Achyut Sir for this informative video. Take care!
@maheshbhagwat5528
@maheshbhagwat5528 4 жыл бұрын
गोडबोले सरांनी खूपच नकारात्मक लिहिलंय. ते सांगतायत तेव्हढी नैराश्यजनक परिस्थिती नक्कीच नाहीये. आपण खूप लवकर या संकटातून बाहेर पडू. जर या संकटाला इष्टापत्ती मानून सर्वांनी एकत्र येऊन कष्ट घेतले तर आपण देशाला इंडस्ट्रीयल पावर हाऊस बनवू शकतो.
@sandipkalmuste7110
@sandipkalmuste7110 4 жыл бұрын
छान। फक्त लोकानी अपार कष्ट करणयाची जिद धरायला लागेल
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 3,1 МЛН
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 32 МЛН
Magic? 😨
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 19 МЛН
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 3,1 МЛН