Рет қаралды 1,696
ओळख भाषेची चॅनेल वर आपले स्वागत आहे. या चॅनेल वर आपण कोरियन भाषा शिकवत आहोत. आज पासून नवीन playlist सुरु करण्यात येत आहे ज्याचे नाव आहे कोरियन शब्दसंग्रह, या प्लेलिस्ट मध्ये कोरियन शब्द शिकवण्यात येतील तसेच आजच्या या व्हिडीओ मध्ये वारांची नावे कोरियन भाषेत कशी म्हणायची ते शिकवण्यात आलेले आहेत.
कोरियन वाचता आणि लिहिता येण्यासाठी खालील playlist click करा.
• Korean Hangeul .