या टग्या ना जनतेचे काही देणे घेणे नाही. पक्ष नाही ही भ्रष्ट राजकारण्यांची यादी आहे. घराणेशाही फक्त.
@dhananjay608 Жыл бұрын
सुप्रियाजी , तुम्हीच म्हटले होते की गद्दारी महाराष्ट्राच्या रक्तात आहे मग तुम्ही महाराष्ट्रची प्रगति कसे करणार? तुम्ही लोकमतला विनंती करून ही मुलाकत परत घ्यायला सांगा कारण 2 जुलाय ला महाराष्ट्राच्या कुंडळीथ मंगल बदलला आहे.
@पुरोगामीविचारमंच Жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा सुप्रियाताई 🌹🌹
@arjunb.pacpl_ Жыл бұрын
सुंदर मुलाखत
@amolsonawane3460 Жыл бұрын
सु सु ताई.... वांग्यावरती एक special कार्यशाळा घ्या तुम्ही. लोकांना तरी रहस्य कळेल की वांग्याला तुम्ही नेमक काय केलं की तुम्हाला कोट्यवधी च उत्पन्न झाल कस केलं होत तुम्ही. शेतकऱ्यांना थोड फार उत्पन्न मिळू द्या ना.. एकटेच किती खाता.
@mahendrachavan1984 Жыл бұрын
सप्रिया ताईंनी सांगितले की मला प्रदेशाध्यक्ष पवार साहेबांनी नव्हे तर पक्षाने दिला , तरी त्यांना विचारा की पक्ष म्हणजे नक्की काय ?
@anilchavan2258 Жыл бұрын
ताई हार्दिक हार्दिक अभिनंदन... जय श्रीराम
@PrashantPatil-qs9lk Жыл бұрын
काय झालं आशिष सर हवा फिरते म्हनुन काळ तुम्ही बोलात पण आज आदित्य ठाकरे च्या मोर्च्या ला प्रचंड गर्दी झाली तुमचं बारीक लक्ष होत कि नाही
@rammuni123 Жыл бұрын
सोईप्रमाणे ""लक्ष "" असतं
@sanjaykolape6740 Жыл бұрын
Aghadi barobar future cm @aditya thackeray❤❤❤
@ashokthombare1706 Жыл бұрын
तर मग दुसरी सोय नको का म्हणून मुंबई आठवतेय
@sanjaykolape6740 Жыл бұрын
@@ashokthombare1706 bjp ne india che kay kelay te bagha nahi tar nighalo hoto diamond sathi hatat ale coal
@suryakantsutar591 Жыл бұрын
1:40 ❤
@shivajipawar8042 Жыл бұрын
शेवटी घराणेशाहीचा स्वतः पुरता पुरस्कार ताई करतात. एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला देखील कार्याध्यक्षपदी बसवता आल असता.
@gorkshwalekar668 Жыл бұрын
ताईंना कार्यध्यक्ष करणं म्हणजे राष्ट्रवादी ची शिवसेना होण्याची वेळ आली आहे
@Sgaming-p3d Жыл бұрын
गप ग ईडी👄 लायकित रहा नको शिकवू नवरयाला❤ उध्दवसाहेबांना🙏 कचा कचा झवू न प्रेगनेंट करू अंधभक्त पैदा होतील पटा पट 👈🤔🤣🤣🤣🤣🤣
@rammuni123 Жыл бұрын
आली आहे ? Count down started
@gorkshwalekar668 Жыл бұрын
@@rammuni123 count down campalit
@prafuljadhav1811 Жыл бұрын
आशिष सर आजच्या आदित्य ठाकरे यांच्या मोर्चाचे कवरेज चे काय झाले कधी करणार एपिसोड
@anshulbagde4784 Жыл бұрын
Morcha tufan honara ahe he samjal asel mhanun supriya tai cha interview ghetla asnara😂😂
@amitshinde5858 Жыл бұрын
Ho morcha tufan jhala .. 500 daily wale lok 2 vadapav ani ek quater 😂
संधी वारसाने मिळते....पण कर्तृत्व स्वतःच सिद्ध कराव लागत...थोडा टाइम लागतो सर्व सत्य बाहेर येतच...🤟
@prakashgavankar9040 Жыл бұрын
सुंदर डान्स 👍👌👌🍫
@kiran8082 Жыл бұрын
एक दिवस पण या मुलाखतीचा महत्व टिकलं नाही
@vibeindian6153 Жыл бұрын
😂😂😂
@Abbasi_Khalifa Жыл бұрын
😂😂😂😂😭
@manjudeshpande4198 Жыл бұрын
😂
@aakashgaikwad123 Жыл бұрын
आजची गडबड बघून परत interview घ्यावा लागणार
@kailaskasar5858 Жыл бұрын
आशीष सर आजच्या आदित्य ठाकरे यांच्या मोर्चाच्या कव्हरेज चे काय झाल काल आपण सांगीतल होते माझ बारीक लक्ष आहे
@shrisawant8609 Жыл бұрын
उत्तर द्या
@53jadhavsuresh Жыл бұрын
राष्ट्रवादी पक्ष म्हणजेच सब कुछ शरद पवार असे असता पक्षांकडून निवड होणे म्हणतात तो हा सत्याचा विनोद वाटतो. असो शुभेच्छा.
@shivkanyastatus4665 Жыл бұрын
😂6😊
@sanjukamble8882 Жыл бұрын
Right thi 👍
@eknathmulye6847 Жыл бұрын
सुप्रिया सुळे मनातले लपवुन छान ठेवता येते ओ तुम्हाला
@leelawakle2257 Жыл бұрын
Superb .....Tai, you are so intelligent. We need the politicians like Supriya Pawar Suley.....
@rameshwarmundada8770 Жыл бұрын
पक्ष कोणाचा अजितदादा निर्णय घेतील असे म्हणायचे राहून गेले.....!!
@frankopinion4114 Жыл бұрын
जर दादा ला अध्यक्ष केले असते तर अशीच वक्तव्यं केली असती का? सगळं मिळाले की positive स्टेटमेंट कोणीही करेल , दादा विरोधात जावू नये त्यामुळे चांगली स्टेटमेंट येणारच, साहजिक आहे. विरोधाची धार कमी करणे
@manoharpawar9450 Жыл бұрын
सही बात है
@kiran8082 Жыл бұрын
तुमचं म्हणणं बोलणं खर ठरलं
@shrisawant8609 Жыл бұрын
आशिश सर सुप्रिया ताई समोर तुम्ही काहीच नाही.
@biggboss259 Жыл бұрын
1 खंबा आणि संकष्टीला मटन... ताई कर्मा is रेटर्न 😂😂😂
@amrutapawar1996 Жыл бұрын
सुप्रिया सुळे ताई खूप खूप शुभेच्छा
@sangitabagul2425 Жыл бұрын
Dada cha correct Karyakram kela
@chalke007 Жыл бұрын
dada ne pana kayakram karun takla
@rajendranair4130 Жыл бұрын
राष्ट्र कमी आणी वाद जास्त, ही पवारांची legacy कसं टिकवायचे हिच मोठी जबाबदारी.
बसायच्या आधी च दादा न खुर्ची काढून घेतली 😅😅😅😅 दादा का वादा ताई नी साहेब मिळून पादा 😂😂😂😂
@dineshs7953 Жыл бұрын
😂😂
@rekhakilpady487 Жыл бұрын
😂😂😂😂🎉
@kirtilanjewar6275 Жыл бұрын
Very nice
@Chocolateboytalha.2711 ай бұрын
Supriya sule should be a next CM of Maharashtra as she is capable of everything ❤💪🏻🙏🏻
@RameshwarSanke-y2c Жыл бұрын
Nice guidence sir
@sanket_katkar_ Жыл бұрын
एक घाव...! दोन तुकडे...!! मा.ना.श्री.अजित(दादा) पवार सो. ❤️
@satyawanchavan6223 Жыл бұрын
Nikhil vagale khup points clear . Chan thanks
@avinashdeshpande8506 Жыл бұрын
Best
@vanitawayal5558 Жыл бұрын
👌
@sanmagarwadi Жыл бұрын
काल मुलाखत आज😂😂😂😂
@falgunpatil2372 Жыл бұрын
स्वतःची तुलना सुप्रीम कोर्टाचे जज्ज चंद्रचूड यांच्याशी? 🤔 जज्ज होणे तुमच्या हुशारी आणि कर्तबगारी वर अवलंबुन असते, आई-वडिलांची पुण्याई नाही. एखादा मुलगा दहावीच्या बोर्डात आला आणि त्याचे वडीलही त्यांच्याकाळी आले असतील तर ती घराणेशाही? मानलं तुमच्या युक्तिवादाला! 🙏🙏🙏
@rammuni123 Жыл бұрын
यांच्या बोलण्यावर कसा विश्वास ठेवायचा ... कारण बाळकडू काय मिळालंय ह्यावर असतं .... अजून सुप्रिया ताई मध्ये शरद पवार साहेबां इतका सफाईदार पणा यायचाय ... साहेब सगळंच फार सफाईने बोलतात .... सकाळचं दुपारचं आणि पहाटेच सुद्धा फार सफाईदार पणे मांडतात…. दादा गेले भाजपात ... तिकडे ध्यान द्या ...
@nareshratnakar2224 Жыл бұрын
🎉🎉🎉❤
@arvindmankari3270 Жыл бұрын
ताई सुपरहीट बॅटीग
@rammuni123 Жыл бұрын
Underarm bolling
@Rabhaji Жыл бұрын
महागाई कधी नव्हती ते सांगा ना ताई?
@JSR5362 Жыл бұрын
Lokmat .. nam hi kafi hai...
@nkkokan5654 Жыл бұрын
फेकू हा मेरिट नुसार ताईंच्या आसपास ही नाही, welldone ताई... Only साहेब, पवार साहेब आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीयन असण्याचा
@Abbasi_Khalifa Жыл бұрын
Great 👍 job Tai, finish this party ( NCP )sooner than later, you are very talented to do this job
@vilasbhise8081 Жыл бұрын
Lokanchi icha lokshahi vachva
@chandrakantpharate7735 Жыл бұрын
@manojjaiswal3621 Жыл бұрын
😊
@psycocandy. Жыл бұрын
Your dream came true
@kubernirmale2363 Жыл бұрын
संघटना सुप्रिया पवारांचीच निवड कशी काय करू शकतो अन्य पक्ष वाढवणारे कोणी आहे की नाही?
@DigamberPatil-hn3gs Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत प्रसिद्धकरीत आहेत अभिनंदन सुप्रियाताई सुळे यांचे त्यांच्या घरामध्ये वाद चालू आहे तरी ते जगासमोर यवत नाही खरच जाणते राजे शरदराव पवार साहेब यांच्या कन्या शोभतात. म्हणूनच त्या पवार घराण्याच्या खरा वारसदार
@babanraut6190 Жыл бұрын
Excellent
@dattatraykolekar7188 Жыл бұрын
शिंदे आमदार यांना खोके मग अजित पवारांनसोबत आमदार यांना कोट वांगी मिळाली काय
@bhagvanjadhav9477 Жыл бұрын
P TV za ni hy Vinati
@ashanadgouda6958 Жыл бұрын
Daughter is always benifit
@bhaskarraut5973 Жыл бұрын
ताई साहेबांनी सुद्धा कमिटी मध्ये राजीनामा दिला पाहिजे होता
@अलिबागचारॉजर Жыл бұрын
गेले सोडून सगळे ताई दादांच्या बरोबर आजच आत्ता
@vibeindian6153 Жыл бұрын
😂
@raosahebtamnar Жыл бұрын
Ravsaheb ambadas tamnar 🎉🎉🎉🎉🎉🎉
@dangerousdan6666 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@rajendranair4130 Жыл бұрын
राष्ट्रवादी पक्ष हा कोंग्रेसातुन आलेला पक्ष आहे. तेव्हा श्री पवारा नंतर जर कधी भविष्यात पक्ष मोडकळीस आली तर, अजीत दादा भाजपात व सुळे कोंग्रेसात जाणार हे मात्र नक्कीच.
@suniljadhav2388 Жыл бұрын
👌
@dattatraykolekar7188 Жыл бұрын
पक्ष आणि ताई बाबा काय निर्णय घेतील हे सर्व श्रुत आहे विषयावर बगल देऊन गेली ताई हिम्मत असेल तर अजित पवारांसह सोबत असणारी सर्वाचेवर पक्षीय कारवाई करावी जेणेकरून कुणी गद्दारी करणार नाही
@imBonzarrr Жыл бұрын
किती घाबरून आहे आशिष!
@nandkishorjoshi-zm7xv Жыл бұрын
अत्यंत नाटकी बाई, बाबालाई भारी?. जशी करणो .तशी भरणी. आता दादा गेला पलृन.? आता खासदार की ही जाईल?
@Rabhaji Жыл бұрын
ताई तुमचे फार काही कर्तुत्व आहे असे वाटत नाही. तुम्हाला जे काही मिळाले आहे ते केवळ घराणेशाहीमुळे.
@IPsjhd Жыл бұрын
शरद पवार व सु सू बाई यांच्या नऊटक्की ला कंटाळून गेले ते आता सुखी राहतील. सरडा कधी रंग बदलेल व आपले वाटोळे करेल ही सर्वांना भीती वाटत होती. राष्ट्र वादी मध्ये जबरदस्त फूट पडली याबद्दल तुम्हा बाप लेकीचे त्रिवार अभिनंदन! सु सू नी वडलांचे तब्येत सांभाळावी, व स्वतःलाही व्यसनाधीन, करू नये. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना करत आहे.. कारण अजूनही तुम्हाला राजकारणातील, (अधो) गती बघायची आहे.!!!!
@jotiramkhuspe3317 Жыл бұрын
🙏🙏
@anillade6965 Жыл бұрын
ज्याला मुले मुली आहेत ते भाग्यवान लोक.
@sosmwj Жыл бұрын
आता पुन्हा एकदा मुलाखत घ्या ना आणि तेच प्रश्न परत विचारा पण जरा लवकर ... नाही तर ताई पण पक्ष बदलतील 😅
@Indian-g2j Жыл бұрын
कन्याप्रेम भोवल😅😅
@rtayade9719 Жыл бұрын
राष्ट्रवादी चे प्रवक्ते आशीष जाधव
@rammuni123 Жыл бұрын
प्रवक्ते नाही ते चाटू आहेत
@ramraowalke4220 Жыл бұрын
Mee vangi shetitun crorepati honyacha prayatn kela parantu 60% vangi kid hoti yamule Mee loss madhye gelo !
@sushilkardale4375 Жыл бұрын
😂
@rtayade9719 Жыл бұрын
@@rammuni123 ते ते माया गाववाले हायेत ते बी विदर्भाचे न 🙋मी बी पण👈😑👉 मी सामान्य माणूस ते राष्ट्रवादी चे प्रवक्ते जास्त वाटतात तूमच्या म्हणण्यानुसार चाटू 😃 पत्रकार माणसाने निष्पक्ष असावे
@kubernirmale2363 Жыл бұрын
पण अमिताभ बच्चन यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही
@meghanaoak765 Жыл бұрын
अजित दादांचे कर्तृत्व आहेच
@shamgandhi4132 Жыл бұрын
आशिष जाधव ह्यांच्या रोखठोक मुलाखती मध्ये शरदचंद्र पवारांनी राजीनामा दिला हे रोखठोकपणे बोलता आले नाही ह्यातंच सगळं आलं...
@ajayladhi3907 Жыл бұрын
आशिषजी काय झाल आदित्य ठाकरे च्या मोर्चा चे
@shravanrohilkar8493 Жыл бұрын
काही झालं तरी सेम टू सेम एका बिचा-याला अजित पवार किंवा सुप्रिया सुळे ताईंना अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष करा असा प्रस्ताव मांडायला सांगणार आणी दुस-या बिचा-याला अनुमोदन देण्यासाठी भाग पाडणार 😂दुसरं काही होउच शकत नाही.
@ajitjoshi4415 Жыл бұрын
या बाई वडिलांपेक्षा दोन पावले समोर आहेत. हा HMV पत्रकारानेही विचारले नाही की पवारांच्या 4 मुख्यमंत्री पदाच्या काळात शेतकरीचे काय हाल होते? महागाई, क्राईम रेट फार कमी होता? सगळीकडे आनंदीआनंद होता? एकाही शेतकर्याने आत्महत्या केली नव्हती?
@gunwantamanohare2717 Жыл бұрын
आशिष साहेब ताई ला विचारा अजित पवार कार्याध्यक्ष करिता लायक नव्हते का.की जनतेला वारसदार कोण आहे हे कळत नाही.
@sunandashingnath5106 Жыл бұрын
खूप छान ताई
@ganeshlokhande1760 Жыл бұрын
Only Tai
@eknathmulye6847 Жыл бұрын
सुप्रिया सुळे मँडम आचार्य तुषार भोसले मराठा नाही हे शरद पवार आषाढी एकादशीला दिवशी बोलणे ही ठवखा वयगतीगत नाही आहे सुप्रिया सुळे मानभावी फणे बोलणे योग्य नाही
@popatpawar2392 Жыл бұрын
असं किती दिवस बनवाबनवी
@ShrikantBhole-dx8ts Жыл бұрын
स्वत:च ठेवा झाकुन दुसर्याच पहा वाकुन युपीए होत त्यावेळी तर कोर्टाने सीबीआय सरकारकारचा तोता दुधावर तर बोलुच नका युपीए मध्ये शरद पवार क्रुषी मंत्री होते दर महीन्याला दुधाचे २रु वाढत होते
@shivaji-po9cf Жыл бұрын
छाआहे
@vijaychandane2437 Жыл бұрын
राजकीय क्षेत्रात अजितदादा पवार म्हणा , दादा दादा घरात करा. भारतीय राजकारण हे तुमचे घर नाही. Please mature.
@anveshmaratha3120 Жыл бұрын
Jadhav saheb kal aapan aaditya saheb yanchya morcha baddal bolat hota tar aaj morcha jorat zala tya war porageam thewa saheb kasa watla aajcha morcha 🚩👍
@bhagwanabhayankar1239 Жыл бұрын
अजित पवार यांना कार्याध्यक्ष केले असते तर कदाचित अजित पवार, किंवा प्रफुल्ल पटेल पक्षाच्या बाहेर पडले नसते असं न केल्याने अजित पवारांनी बाहेर जाऊन ओकारी केली
@ramkadam47 Жыл бұрын
ताई ग्रेट आहेत.
@rammuni123 Жыл бұрын
कशात ? बोल घेवडी ? टळा टळा बोलायला सगळ्यात पुढे
@vijaypatil26744 Жыл бұрын
Nice 👍
@arunmnayak Жыл бұрын
७/१२ राष्ट्रवादी तुमचा कडे राहणार
@pradipkerkar157 Жыл бұрын
Jadhav NCP man. Listen to Sushil Kulkarni. Analyser.
@shobhasavane4910 Жыл бұрын
Very nice thai
@nirmaladhole1247 Жыл бұрын
सुप्रियाताई खासदार आहेत त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांवर कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवण्यात योग्यच आहे.
@ashokgdeshmukh2324 Жыл бұрын
आता राष्ट्रवादी पक्षच राष्ट्रीय पातळीवर राहिला नाही
@manojambekar9148 Жыл бұрын
अहो su su ताई आपण जनतेला मूर्ख समजता आहेत का.... आपण आपल्या पिताश्री यांच्या मार्गावर जाऊ नये ही नम्र विनंती आहे,.... आपण 100 आमदार, 20 खासदार निवडून आणून दाखवा.... आपण आपल्या पिताश्री सारखे खोटेपणा, खोटे बोलू नका
@IPsjhd Жыл бұрын
सतत खोटे बोलत असते ही वांगे ताई!!
@jyotsnasamant6666 Жыл бұрын
HMV आणि actress'
@nityaganesh2259 Жыл бұрын
Power is reality, my foot, no! 1 looters
@vishwajeetkale8176 Жыл бұрын
SUPRIYA SULE is best Member of Parliament twice ...she has proved herself...so no issue of nepotism..🎉🎉🎉..Nepotism without quality is concern
@dattatraygodse2467 Жыл бұрын
😂😂😂
@nitindesai4873 Жыл бұрын
मानभावीपणे बोलणे....अति Doplomatic 😅
@beingindian1335 Жыл бұрын
नाकाने कांदे सोलन व मानभावी पणे सुसंस्कृत पणाचा खोटा आव आणून बोलणं म्हणजे क्वालिटी का? किती अंधश्रद्धा ती म्हणायची
@psycocandy. Жыл бұрын
🍆🍆🍆
@veenarajkarne5119 Жыл бұрын
@@dattatraygodse246711
@rajanbhopatkar1604 Жыл бұрын
हनुमान चालिसा ला विरोध करणाऱ्याचे व त्याला साथ दिली तर काय होते यांचे हे ज्वलंत उदाहरणं महाराष्ट्राला पाहायला मिळाले असे वाटते.
@mayurdaryanani2989 Жыл бұрын
Very nicely described!! Hats off to Supriya tai..
@kaja2007 Жыл бұрын
खरच नोकरीं नाही 😢
@kaja2007 Жыл бұрын
खरच खुप छान बोलल्या 💐
@amarnigade1069 Жыл бұрын
वांगी वाली 100कोटी ची चमत्कार कसा केला ते सांगा आधी
@maheshkadam3363 Жыл бұрын
❤
@ashutoshpendse4273 Жыл бұрын
आता आज ही मुलाखत इतकी मूर्खपणाची आणि हास्यास्पद वाटते आहे. ताईंना असला भूकंप होणार आहे ह्याची सुतराम कल्पना नव्हती. कसली डोंबलाची रोखठोक? Completely clueless leader!
@rajanrane2170 Жыл бұрын
आयत मिळलंय सगळं आणि घराणेशाहीच आहे अजित दादा ग्रेट आहेत तरीसुद्धा तुम्हांला कार्याधश्य केल तुमच्यापेक्षा जास्त काम संघटना बांधण्याचं दादा करू शकतात तुम्ही वांगी लावा
@advertisemedia1509 Жыл бұрын
On Record.....😆
@vimalshembekar484 Жыл бұрын
बाळासाहेबानी जशी पुत्रप्रेमापोटी चूक केली आणि प्रमुख पद घरापुरते मर्यादित राहिले तसेच हे पद आहे. थोडया दिवसात भोंदू चाणक्यचे अजाणती नीती दिसून येईल आणि हे पद घरापुरते मर्यादित राहील सगळं भावी
@sushamakadrekar4308 Жыл бұрын
चार वेळा मुख्यमंत्री होऊन मराठा समाजाला आरक्षण दिले नाही .