आतापर्यंत एवढ्या विडिओ बघितल्या पण तुमच्यासारखी सोप्या भाषेत, लवकर समजेल व मनाला पटेल अशी खुप छान माहिती तुम्ही दिली. धन्यवाद सर 🙏
@drtusharkokateayurvedclinic22 күн бұрын
🙏🙏🙏 आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@kalpanapatil83132 жыл бұрын
तुषार सर खूप खूप आभारी आहे खूप छान माहिती दिलीत तुम्ही 🙏 तुषार सर पांढरे केस काळे करण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय असेल तर नक्की सांगा 🙏
@archanalondhe3832 Жыл бұрын
Sir तुमचे वीडियो हे रोजच्या धावपळीच्या जीवनात खूप सोपे आणि effective असतात Sir जेष्ठमध पावडर ऐवजी जेष्ठमध काडीचा वापर करता येईल का तो कसा करावा
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
दुधात घेण्यासाठी जेष्ठमध चूर्ण सोपे आहे. जेष्ठमधाच्या काड्या असतील तर त्या दुधात थोडे पाणी टाकून त्या काड्या उकळून , गाळून मग ते दूध घ्यावे लागेल. परंतु योग्य पर्याय चूर्ण आहे. धन्यवाद !!!
@m.l.b.10313 жыл бұрын
तुमचे सगळेच व्हिडीओ माहितीपुर्ण आणि साध्या सोप्या शब्दात असतात. मी उपाय करून पाहिले छानच फायदा झाला आहे. आता दुसर्याना ही सांगतल आहे. ज्येष्ठ मध चा ही उपयोग करून बघेन मनापासुन धन्यवाद 🙂
@drtusharkokateayurvedclinic3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !
@rajanijadva7388 Жыл бұрын
नमस्कार सर खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मी कोल्हापूर गडहिंग्लज मधुन पाहते 🙏👍 माझसागाना या डोक्यात थोडी चाई आहे त्यावर उपाय
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
चाई साठी औषधी ट्रीटमेंट ची गरज असते. जवळच्या आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. धन्यवाद!
@sunjyotirahate16853 жыл бұрын
सर धन्यवाद उत्कृष्ट माहीती दिल्याबद्दल आणि छान समजावून सांगता Thanks
@drtusharkokateayurvedclinic3 жыл бұрын
ही माहिती इतरांनाही पाठवा ! Stay Connected ! Keep Watching ! धन्यवाद !!!
Namskar, sir tumhi uttam mahiti dili tyabaddal tumhache khup khup aabhar 💐👌✌️👍🙏
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद !!!
@shardaiskape69413 жыл бұрын
छान माहिती दिली डाॅ.तुम्ही साध्या सोप्या भाषेत उपयुक्त माहिती तुमचे सर्वंच व्हिडिओ छान माहितीपूर्ण आहे 👍
@drtusharkokateayurvedclinic3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ! ही माहिती इतरांनाही पाठवा ! Stay Connected ! Keep Watching !!!
@chandaranigaware31713 жыл бұрын
छान उपाय सांगितला, छान समजून सांगतात. धन्यवाद Dr. 🙏🙏🌹
@nalinilohakare90493 жыл бұрын
धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली.सर पोटाच्या सर्व तक्रारीवर व्हिडीओ बनवा.
@vandanaabharati4553 жыл бұрын
पांढरे केस झाले आहेत तर यावर पण उपाय सांगा कारण हेअर डाय आणि हेअर कलर सुट होत नाही.
@gautammokal3060 Жыл бұрын
khup pandhare kes jale ahet tyavar changla upay sanga
@ganeshmethe46179 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली आभारी आहोत
@drtusharkokateayurvedclinic9 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@shivdasshedage2490 Жыл бұрын
Thankyou lokate sir tumhi khup social working karta dev tumhala bharpur Aayush devo hi praathna karto
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद !!!
@sangitabande93193 ай бұрын
🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic3 ай бұрын
@sangitabande9319 👍👍
@sunilbane8727 Жыл бұрын
Waa khu Chan sangta... Dr Saheb. ... Kharch khup chan
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
हे सर्व आयुर्वेदातील अनमोल ज्ञान आहे. आपला आयुर्वेद सर्वांपर्यंत नेऊयात. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. खूप खूप धन्यवाद !!!
@jyotsnanagesh79333 жыл бұрын
हो.दुसरा video पाहिला. मला माझ्या पश्र्नाचै उत्तर मिळाले. ताबडतोब उत्तर दिल्याबद्दल आभारी आहे.
@sanjayswarmandali8403 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार
@drtusharkokateayurvedclinic3 жыл бұрын
हा video इतरांनाही पाठवा ! Stay Connected ! Keep Watching ! धन्यवाद !!!
@sandhyapatki71583 жыл бұрын
Khup chan. Ani sopi माहिती प्रयत्न करून. बगेन धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic3 жыл бұрын
ही माहिती इतरांनाही पाठवा ! Stay Connected ! Keep Watching ! धन्यवाद !!!
@shraddhadixit1646 Жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती दिलीत
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
धन्यवाद ! ही माहिती इतरांनाही पाठवा. Stay connected! Keep watching !
@nandinidavar48802 жыл бұрын
Sir केसांचे फाटे जाण्यासाठी आणि केस मऊ होण्यासाठी उपाय सांगा..... तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ..... Thanku....
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
केसांना फाटे फुटणे हे शरीरात वात पित्त असमतोल असल्याचे लक्षण असू शकते.
@jyotichandrakude17053 жыл бұрын
🙏 धन्यवाद अगदिच उपयोगी अशी माहिती दिला
@drtusharkokateayurvedclinic3 жыл бұрын
हा video इतरांनाही पाठवा ! Stay Connected ! Keep Watching ! धन्यवाद !!!
@savitrirahate6494 Жыл бұрын
खूप छान माहिती केस वाढण्यासाठी सांगितलं धन्यवाद 🙏 सर पांढरे केस काळे कसे करता येतीलत्या विषय थोडं सागा सर धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
@ratansonune16679 ай бұрын
वांग आहे ते लवकरात लवकर कशे जातील आणि खुप छान माहिती सांगता
@drtusharkokateayurvedclinic9 ай бұрын
वांग/Pigmentation/Melasma विशेष Series: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijU33NOAjQrr2h_ZmU-fO0lZ
@urmilashendage36193 жыл бұрын
सर माझा मुलगा 27 वर्षांचा आहे. त्याला टक्कल ची समस्या सुरू झाली आहे. जेष्ठ मधाचा उपाय आम्ही नक्की करू.
@ManishaShirsath-bc6rz4 ай бұрын
नमस्कार सर तुमचा व्हिडिओ आवडलं सर असेच व्हिडिओ टाकत चला माझ्या मुलीचे केसा मध्ये कोरडा कोंडा असतो म्हणजे थंडी मध्ये व पावसाळ्यात त्याचा प्रमाण जास्त दीसून येतो त्या बदल काही तरी उपाय सांगा किंवा त्याचा व्हिडिओ बनवा प्लिज सर
@drtusharkokateayurvedclinic4 ай бұрын
या विषयावर आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे, त्याची लिंक खाली देत आहे. व्हिडिओ नक्की पाहावा धन्यवाद!kzbin.info/www/bejne/enfddnSoaM1qgNE
@sunilbhapkar71773 жыл бұрын
Maze kes khup nirjiv ahet.mahiti dilyabaddal thank you.
@PallaviPathare-k1lКүн бұрын
Sir tumche saglech video chan astat pan kesansathi konta Ayurvedik sampu vaprava te sanga plz
@drtusharkokateayurvedclinicКүн бұрын
केस धुण्यासाठी शक्यतो शिकेकाई, रिठा, आवळा यांचा वापर करावा धन्यवाद!
@swatiratnaparkhi76462 жыл бұрын
डॉ. साहेब, तोंड येणे(छाले पडणे, फोड येणे)) वर घरगुती उपाय सांगावा. प्लिज
@vinayapitale28523 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली सर खूप खूप धन्यवाद. सर माझ्या लहान मुलगा 12 वर्षाचा आहे 2 वर्ष झाली च्याचे केस पांढरे झाले आहेत यावर उपाय सांगा प्लीज 🙏🙏
@sandhyavairalkar14633 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर आपले सर्व वीडियो उत्कृष्ट माहितीपूर्ण असतात मला मनापासून आवडतात. सर माझी वात प्रकृती आहे कृपया त्यामुळे मला गुडघेदुखी वर वीडियो शेअर करावा ही विनंती🙏😊
@drtusharkokateayurvedclinic3 жыл бұрын
हा video पहा ! kzbin.info/www/bejne/aaKzo6Wggb6NjJY
@swatiratnaparkhi76463 жыл бұрын
धन्यवाद डॉ तुषार, ज्येष्ठमध पावडर आहे. उपाय नक्की करणार. पण मला सांगा ,वांग खरेच कमी होते का? कारण मी उपाय करुन थकले आहे.
@ranjitajawkar184Ай бұрын
मला hyper thyroid आहे, वय 45 वर्ष आहे, पित्त प्रकृती आहे, आणि माझी चार वर्षापूर्वी माझी hysterectomy झाली आहे, hair thinning चा त्रास आहे, मला हा उपाय केला तर चालेल का?
@drtusharkokateayurvedclinicАй бұрын
हो.
@sukanyapatil96723 жыл бұрын
Dr खूपच छान माहिती दिलीत .. खस खस दुधात घालून लावणे,किंवा पीने हे केसान साठी उप युक्त आहे का.pl यावर काही सांगा
@varshaauti55033 жыл бұрын
सर छान माहिती दिली 👍. मी सुजाता ची मोठी जाऊबाई आहे , वर्षा औटी.
@drtusharkokateayurvedclinic3 жыл бұрын
धन्यवाद ! ही माहिती इतरांनाही पाठवा ! Stay Connected ! Keep Watching !!!
@meghagawde7466Ай бұрын
Thankyou sir haa upay aata karun baghte
@drtusharkokateayurvedclinicАй бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@rashidsayyad84153 жыл бұрын
खुपच छान माहीती सांगीतली सर धन्यवाद
@shilpawarang84303 жыл бұрын
Khup chan mahiti. Sir mala hayper thyroid problem mule hair loss hoto tar pls tya var kh upay sanga. Ani face var harmonal imbalance mule balck mark yeatat. Nak Ani galavar pls kh tari upay sanga
@drtusharkokateayurvedclinic3 жыл бұрын
Black marks वांगाचे आहेत का ?
@shilpawarang84303 жыл бұрын
Te nh Mahiti malach nh samjle kase kay aale te
@mangalbhingepote97783 жыл бұрын
Helpful information, hyperactivity mule hairfall hot asel tar kay karache
@drtusharkokateayurvedclinic3 жыл бұрын
Hyperactivity ही वात वाढल्याचे लक्षण आहे किंवा hyperactivity मुळे वात वाढतो, त्यासाठी रोज सकाळी 2 चमचे गाईचे शुद्ध तूप दुधासह घेऊ शकता, तसेच नारळाच्या दुधाचा उपाय करून पहा। त्यासाठी हा video पहा kzbin.info/www/bejne/hIXHc5psicR_qtk
@Paripurnmarathivlog3 жыл бұрын
छान माहिती दिलीत
@drtusharkokateayurvedclinic3 жыл бұрын
हा video इतरांनाही पाठवा ! Stay Connected ! Keep Watching ! धन्यवाद !!!
@tejashreeparab2856 Жыл бұрын
धन्यवाद, डाॅ.कोकाटे
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
ही माहिती इतरांनाही पाठवा. खूप खूप धन्यवाद !!
@archanasalkar41223 жыл бұрын
Namskar Docter saheb chaann mahiti dili tumhi Thank you very much mi nakki he aoushdh chalu karnar khoop khoop aabhari aahe tumchi
@drtusharkokateayurvedclinic3 жыл бұрын
हा video इतरांनाही पाठवा ! Stay Connected ! Keep Watching ! धन्यवाद !!!
@vedantshinde9648 Жыл бұрын
सर मी एक गृहिणी आहे आणि माझे केस खूपच रुक्ष आहेत..त्या बरोबरच माझ्या चेहऱ्यावर थोड्या प्रमाणात वांगाचे डाग देखील आलेत सर pls mla योग्य उपाय सांगा
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
वांग ह्या संदर्भात आपल्या चॅनल वर काही videos आहेत ते नक्की पहावेत. तसेच hair care series ची playlist सुध्दा पहावी. धन्यवाद !!!
@lalitasuryawanshi43892 ай бұрын
केस खूप तुटतात पातळ झालेत.मी डाय लावते. माझे केस कुरळे आहेत केस धुतले की गुंता खूप होतोय विचारले खूप केस निघतात माझं वय ६९ चालु आहे. खूप पातळ झालेत आता असे की बाॅब कट करावी,असे वाटते परत लाज वाटते आणि विचार बदलते ,बोटाएवढी वेणी होते. मला पित्त घरामध्ये जळजळ कधीतरी होते. पोट साफ न झाल्यामुळे होते. बाकी वेळेला नाही.मला दुधाचे कोणते पदार्थ नको वाटतात पण नाविलाजाने रात्री अर्धा ग्लास दूध घेते सर आता तर केसाबदल आवड अस नाही पण आहे ते टिका असं वाटतं,सर तुमचे विडीओ खूप मुद्दे सुद असतात शिवाय छान असतात आणि तुमची सांगणेची फार तळमळ असते सर नमस्कार व धन्यवाद मला समजुन घ्या.
@drtusharkokateayurvedclinic2 ай бұрын
केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq
@nehavarerkar222129 күн бұрын
Roj ghycha ka dr.. Dudhachi allergy aahe 😊
@drtusharkokateayurvedclinic28 күн бұрын
दुसरा उपाय करावा. आपल्या चॅनेलवर केसांच्या संदर्भात असलेले इतर उपाय पाहावेत. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@sheetallokhande243 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत 👌 सर माझी भाची आहे तिच्या चेहऱ्यावर खुप हेअर आहेत ते कमी करण्या साठी काय उपाय आहे ती आता 4 year आहे
@jayashripatil65492 жыл бұрын
केस पुन्हा उगवण्यासाठी काही सांगा सर
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq
@sushmachetanshah67943 жыл бұрын
Very well explained Doctor!!! Lots of thanks!! 🙏👍
@drtusharkokateayurvedclinic3 жыл бұрын
Thanks ! Do share this video !! Stay Connected ! Keep Watching !
@meghashinde87003 жыл бұрын
Thanks Sir
@rajendradighe96332 жыл бұрын
सर वजन वाढविण्यासाठी काही ऊपाय सांगा please
@vandanabhagat1907 Жыл бұрын
सर टाळू वरच केस जास्तच विरळ होत आहेत, केस गळायच थांबत नाहीत, सर प्लिज प्लिज रामबाण उपाय सांगा ना...
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq
@SurajPawar-lo4nu Жыл бұрын
Eyebrow वाढिण्याकरिता काय करावे
@mayurikamble4273Ай бұрын
Moringa powder sobt he gheu shakto ka....
@jayashripatil65492 жыл бұрын
मुलांना पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी साठी काही उपाय सांगा
@meherlalita9342Ай бұрын
सर माझा मुलगा 14 वर्षा चा आहे त्याचे केस खूपच पांढरे झालेत काही उपाय सांगा
@rekhakamble32743 жыл бұрын
धन्यवाद सर चांगली माहिती दिल्याबद्दल आभारी आहे मला पित्ताचा त्रास होतो आहे माझे केस खूप गळतात टक्कल पडले आहे मी जेष्ठ मधाचा उपयोग करून पाहीन धन्यवाद
@archanakokate2473 Жыл бұрын
Ho sir please bandhre kes yasathi pn video banva.
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
नक्कीच !! Stay connected !! Keep watching !!!
@vimalshinde29799 күн бұрын
Soraysis hair fall sathi upay sanga
@drtusharkokateayurvedclinic8 күн бұрын
या विषयावर सविस्तर माहिती देणारा एक स्वतंत्र व्हिडिओ लवकरच आपल्या चैनल वर येईल. व्हिडिओ आला, हे कळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारच्या घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन माहिती किंवा व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. धन्यवाद!
@vaishalijoshi75313 жыл бұрын
छान माहिती मिळाली 🙏🙏 धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic3 жыл бұрын
धन्यवाद ! ही माहिती इतरांनाही पाठवा ! Stay Connected ! Keep Watching !!!
@vaishalit5399Ай бұрын
सुंदर आहे माहिती
@drtusharkokateayurvedclinicАй бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@kalpanadamale15123 жыл бұрын
माहिती खूप आवडली धन्यवाद 🙏
@talegaonerakids4683 жыл бұрын
Hair growth sathi Kontya tablet use karaycha doctor?
@tanishkagore_27 Жыл бұрын
Sweet tritment sweet information thanks Dr
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
धन्यवाद !!!
@sarthakgore42043 жыл бұрын
Khup mahtvachi mahiti dili sir pachnkrya sudhrnysathi Kay karave sir please sanga tyamule jast tras hoto aani kes jast prmanat nighat aahet maze vay 44 varsh aahe
@drtusharkokateayurvedclinic3 жыл бұрын
पचनाचा त्रास म्हणजे नेमका काय त्रास होत आहे ? येथे सविस्तर case history आवश्यक !
@sarthakgore42043 жыл бұрын
@@drtusharkokateayurvedclinic sir pittacha tras hoto aani pot dikht maze kes lamb aani dath pn aahet pn aajkal kes khup galt aahet sir dokyat konda aahe aani khup prmanat khaj yete .
@pratibhakshirsagar8022 жыл бұрын
Thyroid मुळे केस गळतात तर हे चालेल का
@drtusharkokateayurvedclinic2 жыл бұрын
हो.
@seemashete4500Ай бұрын
B12,vit d वाढीसाठी उपाय सांगा.
@drtusharkokateayurvedclinicАй бұрын
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
@SunilPatil-jq8fr2 ай бұрын
धन्यवाद सर, हा उपाय रोज सकाळी करायचा आहे का?
@drtusharkokateayurvedclinicАй бұрын
हो
@manishakasabe25683 жыл бұрын
वाह छान माहिती दिलीत.. कुरूप कसे बरे करता येईल? या बद्दल माहिती दयावी अशी विनंती🙏😊
@vrushalikaduskar11482 жыл бұрын
Dr. Khup chan mahiti sangta tumhi Thanks. Mazya mulanche age 26 ahe. Tyache 16 age nantar kes panther honyas suruvat zali tyaver pl. Upay sanga.
@JyotsnaPawar-j4z9 ай бұрын
Sir callogi mhanje kay
@sureshparkhe8043 жыл бұрын
मधुमेहा साठी विलाज सांगा सर
@Ravindrasapkale-m6e Жыл бұрын
U उणाळे. लागने यांच्या वर उपाय सांगा सर
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
kzbin.infoSLe5Kfw0q-8?feature=share
@kalpanatupere9324 Жыл бұрын
माझी वय ५० आहे, केस भयंकर गलत आहे, मला thyroid BP sugar ahay, Please kahi tari उपाय सांगा.
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
आपल्या ह्याच चॅनल वर केस गळती ह्या संदर्भात काही video's उपलब्ध आहेत. ते नक्की पहावेत. त्यातून आपल्याला मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद !!!
@KavitaShirole-nu1xq7 ай бұрын
डायबेटिस वर उपाय सांगा सर
@samadhanmhaske64162 жыл бұрын
खुप छान माहीती दिली सर
@PritamSanjayAhire-xx4jyАй бұрын
Majhya 10 varshyachya muliche kes safed aahet upay sanga
@drtusharkokateayurvedclinicАй бұрын
या विषयावर सविस्तर माहिती देणारा विडिओ आज सकाळी 9 वाजता येत आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@bajageusha Жыл бұрын
Mazya mulache age 15 ahe pn tyachi height Kami vatate please tyavar video banwa 🙏🙏♥️
@kaverikhupse3546 Жыл бұрын
Sir दमा खोकला & आर्ध डोख नेहमी दुखत राते या वय 55 आहे या वर उपाय सांगा
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hH64eaWBrtCIrpI
@shilabagul7112 Жыл бұрын
Hight wadnyasthi upay sanga
@rukminiyadav69352 ай бұрын
कुरूपावर उपाय सांगा
@MadhukarMane-q9z4 ай бұрын
सर मला चाई आहे १५ year झालेत तर मला उपाय सांगा plz
@drtusharkokateayurvedclinic4 ай бұрын
या ठिकाणी सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरते, धन्यवाद!
@pritishah13443 жыл бұрын
Sir mi steriyod chya tablets ghete tar jaysthmadh cha prayog karu sakte ka
@drtusharkokateayurvedclinic3 жыл бұрын
कशासाठी घेत आहात त्यावर अवलंबून आहे !
@meenakshiatey8766 Жыл бұрын
Sir thayroied valyansathi chalel ka..? Ha god upay..?😊
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
हो, तिथेही केस गळती कमी करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. धन्यवाद !!!
Sir Scalp khup jhalyamule kes galtayt kay karave lagel
@drtusharkokateayurvedclinic4 ай бұрын
केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq या व्हिडिओज मध्ये डेंड्रफ साठी सुद्धा काही व्हिडिओ आहेत, ते नक्की पहावेत धन्यवाद!
@geetakhairnar16913 жыл бұрын
मी शतावरी कल्प घालून दूध घेते तर त्यातच ज्येष्ठमध पावडर मिक्स केले तर चालेल का
@KashinathPishte8 ай бұрын
नमस्कार सर माझ्या केसांचे खुप तुकडे पडतात मला काही उपाय सांगाल काय
@drtusharkokateayurvedclinic8 ай бұрын
Hair and skin solutions by Dr. Tushar Kokate: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijVoCXibQ7CUTwDrX00kwD-T
@Swatimahajan44443 жыл бұрын
कमीतकमी शब्दात उपयुक्त माहिती 👍💐
@drtusharkokateayurvedclinic3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद ! हा video इतरांनाही पाठवा ! Stay Connected ! Keep Watching !
@deepikahagari33743 жыл бұрын
Jevan zalyavar ghevuni ka sir ratri khup chan vidio
@Rekha-dt8ps Жыл бұрын
कमी वयामध्ये केस पिकणे आणि कोंडा होणे यावर उपाय सांगा
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
@madhuripatekar20143 жыл бұрын
धन्यवाद सर , शुगर साठी माहिती सांगाल का
@ranjitdesai253 жыл бұрын
सर माझ्या डोक्यात चाई पडली आहे.त्याच्यावर हा उपाय केला तर चालेल का...please riplya dyaa.
@aishwaryahiremath303 жыл бұрын
Women's facial hair problems var solutions sanga please...🙏🙏
@mrudulatembe4503 Жыл бұрын
मी मधुमेहाची रुग्ण असून साखरेची पातळी नॉर्मल असते मी ज्येष्ठमध चूर्ण घेऊ शकते का
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
हो मग घेऊ शकता. धन्यवाद !
@sumitk_s_k.12343 жыл бұрын
Dr tushar kokate sir osm video 😊👍👍👍👍
@mitalinatekar86743 жыл бұрын
पोटाच्या तक्रारी व पोटाचा.घेर यावर विडिओ बनवा सर प्लीज
@a.s19248 ай бұрын
Sakali dudh ani tup gheto amhi... Tar Tyat mix karun ghetal tr Chalel ka
@drtusharkokateayurvedclinic8 ай бұрын
हो, चालेल... धन्यवाद! Stay connected, keep watching!
@manishakamble993 жыл бұрын
Dr khup chan mahiti dilit khup khup aabhar
@drtusharkokateayurvedclinic3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ! ही माहिती इतरांनाही पाठवा ! Stay Connected ! Keep Watching !!!
@rangnathjoshi6559 Жыл бұрын
सर,जेस्टमधउपाय रात्री झोपण्याच्या वेळी केला तरी चालेल का?
@drtusharkokateayurvedclinic10 ай бұрын
हो चालेल, परंतु सकाळी केल्यास अधिक योग्य. रात्री दुधाने काहींना कफाचा त्रास होतो. धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@ManishaTupe-f8c Жыл бұрын
Pireod regular sathi sanga na sir plz
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
@guarisarode36132 жыл бұрын
Sir pliz dandreffs sathi upay sanga mazi mulgi 14 year old ahe tila dandreffs zala ahe pushakal pramanat.
@VaibhaviC143 жыл бұрын
पाण्यासोबत जेष्ठमध घेताना पाणी साधं घ्यायचे की कोमट पाण्यात घ्यायचे ते प्लिज सांगा
@drtusharkokateayurvedclinic3 жыл бұрын
साधे पाणी घेऊ शकता ! धन्यवाद !!!
@sachinkhade8059 Жыл бұрын
सर माझे वय 43 वर्षे आहे केस खूप विरळ व रूक्ष राठ झाडूसारखे झाले आहेत मी घेतले तर चालेल काय
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
हो चालेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@mitaligurav59393 жыл бұрын
सर वाता साठी औषध सांगा आम वात आहे.
@abhijeetmali6859 Жыл бұрын
Sir mazi mulgi 12yrs chi aahe .. Tila fits cha trass aahe magil 5 varsha pasun. Ata golya khaun tich vajan khoop vadhal aahe.. Mla mazya donhi prashan varti upay suchava. 7:06
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
ह्या संदर्भात detail case history घेऊन चिकित्सा करणे आवश्यक आहे असे वाटते. धन्यवाद !!!