केतकी म्हसकर यांच्या ध्वनिचित्रफिती श्रवणीय आणि बघणीय असतात, निसर्गाचे ज्ञान, माहिती भरपूर मिळते.
@SargamSahasrabudhe4 күн бұрын
मुलाखत अप्रतिम आहे.
@ASHOKASHTEKAR-b1g5 күн бұрын
खूप खूप छान एक्स्प्रेशन्स....
@savitajoshi242 күн бұрын
far chan
@SanjuMohite-dm1kl6 күн бұрын
खुप छान आठवण असाच अनोखा उपक्रम सुरू असावा खुप आभार भरत सर आपले विशेष आभार दोन्ही मॅडमचे🎉 आपली तुझी सावली काळीच हे वाक्य अगदी लक्षात राहील असेच आहे असे शिक्षक व असे विद्यार्थी या काळात मिळणे खुप दुर्मिळ आपणा सर्वांचे आभार
@bharatmolawade6 күн бұрын
धन्यवाद 🙏
@priyankakadam9365 күн бұрын
Dhanyawad Mam, khup chan information NISARG Phanyasati aamhala paise mojave lagtat, aapan khup nasibvan ahat.khup uttam mahiti sati mnapasun 🙏
@kavitajoshi84285 күн бұрын
Khul sundar mulakhat 🙏🏼
@sarthakpawar52146 күн бұрын
खूप छान माहिती दिली मॅम. धन्यवाद 🙏🏻
@madhavithakoor99736 күн бұрын
खूप छान माहिती दिली.धन्यवाद.
@mohinikulkarni47674 күн бұрын
Pan he aahe kuthe yaych kase paise kiti tithe rahayla pls sanga
@AnitaMolawade-ue5bx7 күн бұрын
छान झाली मुलाखत शहरात राहुन गावाकडे फेरफटका मारला असा भास झाला छानच.......... 🙏
@yogeshdeo78746 күн бұрын
खूप मस्त वाटलं ही मुलाखत बघताना, असेच नवनंवीन विषय आणि लोकेशन आणि उत्सवमूर्ती बरोबर आमची ओळख करून दे, आवडेल बघायला आणि ऐकायला 😊😊