कातसाचा मायकोरायझा व पांढऱ्या मुळ्यांची एवढी वाढ कशी झाली ते बघा

  Рет қаралды 14,853

दिशा सेंद्रिय शेती

दिशा सेंद्रिय शेती

Күн бұрын

Пікірлер: 38
@sarjeraosanap1643
@sarjeraosanap1643 5 ай бұрын
राम राम अण्णासाहेब अण्णासाहेबाला राज्य कृषी रत्न पुरस्कार द्यायला पाहिजे. जमिनीवरचा, मातीतला बीड ची शान आहे आमचा अण्णासाहेब
@vbpmvp
@vbpmvp 5 ай бұрын
पांढ-या मुळ्या फार छान वाढल्यात भाऊ…. आपले कामच जगावेगळे….!!
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 5 ай бұрын
राम राम आण्णा लय भारी धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
@NitinGurav-o1k
@NitinGurav-o1k 5 ай бұрын
खूप सुंदर भाऊ 🥰🥰
@rameshgundpatil6687
@rameshgundpatil6687 5 ай бұрын
राम राम अण्णासाहेब... खूप छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@ashokkamble5316
@ashokkamble5316 25 күн бұрын
मायकोरयज़ा?
@pseries8647
@pseries8647 5 ай бұрын
राम राम आण्णा भाऊ खुप छान 🎉🎉🎉
@dnyaneshwarpisal9823
@dnyaneshwarpisal9823 5 ай бұрын
राम राम आण्णा साहेब🙏
@uttamugale9978
@uttamugale9978 5 ай бұрын
खूप छान कपाशी अण्णासाहेब
@bhagwandhirde3591
@bhagwandhirde3591 5 ай бұрын
खुप छान आन्नाभाऊ धन्यवाद🙏🙏🙏
@giribramhdeo4286
@giribramhdeo4286 5 ай бұрын
नमस्कार अण्णा
@babasahebkedar5754
@babasahebkedar5754 5 ай бұрын
आपल्यासाठी आंब्याची रोपे तयार करा भाऊ दोन ते तीन आपल्या गावाकडचा भाऊ
@rahulpalaskar8240
@rahulpalaskar8240 5 ай бұрын
भाऊ हे हळदी ला चाले का
@SanjayGavli-qs8uy
@SanjayGavli-qs8uy 5 ай бұрын
आण्णा भाऊ पीठ किती वेळ शिजवायची आहे
@premchavhan5943
@premchavhan5943 5 ай бұрын
संत्रा कलमाचे गौत कसे वाढेल विडिओ टाका
@shaikhmatin2602
@shaikhmatin2602 5 ай бұрын
खुप जबरदस्त
@jayantbhagat2161
@jayantbhagat2161 5 ай бұрын
किती तांदूलाचे पिठ घ्यायचे एकरी
@shivsaipangre4116
@shivsaipangre4116 5 ай бұрын
जैविक मायक्रोरायजा चालेल काय
@durgadaspatil7515
@durgadaspatil7515 2 ай бұрын
राम राम दादा.गावरान हरभरा बियाणे उपलब्ध आहेत का.कृपया आपला फोन नंबर दया .प्लीज.
@ShivamKendre-ng7ed
@ShivamKendre-ng7ed 5 ай бұрын
Khup chan
@santoshmore7018
@santoshmore7018 5 ай бұрын
अण्णासाहेब तुमचा पत्ता सांगा शेतीला भेट द्यायचे आहे
@kishorbhoi1229
@kishorbhoi1229 5 ай бұрын
अण्णासाहेब हे ड्रीचींग ऊसाच्या रोपाला केलं तर चालेल का? व त्याचा काय फायदा होईल
@prashantchimandare2661
@prashantchimandare2661 5 ай бұрын
आण्णा साहेब कोणतही पिक कडु होण्यासाठी औषध तयार करा त्याचा फायदा जमिनीतील किड होणार नाही जर माहिती असेल तर व्हीडीओ टाका
@sarveshrathod3441
@sarveshrathod3441 5 ай бұрын
हे बनवण्या साठी कोणत videvo बगवा
@harshikaingle9368
@harshikaingle9368 5 ай бұрын
सोयाबिन ला चालेल का
@arunhadke1349
@arunhadke1349 5 ай бұрын
पाऊस जास्त असल्यामुळे पिकाच्या पांढऱ्या मुळे जमिनीच्या वरती येत असतात खत टाकून वक्राची पाळी मारा
@babasahebkedar5754
@babasahebkedar5754 5 ай бұрын
🤝👌👍🙏🤝⚘🌷🌳🍀🌴🌴🌴🌳🌳🌳🌳🌻🌻🌻🌻 खुपच छान छान सुंदर सुपर
@rajendrakale2603
@rajendrakale2603 5 ай бұрын
पांढऱ्या मुळांची वाढ झालेली क्षेत्र दुसरे दिसत आहे दादा 😂😂
@SanjayPatil-fp3df
@SanjayPatil-fp3df 5 ай бұрын
आन्नासाहेब कपाशी खुप छान आहे आमची कपाशी एक महिना ची आहे तरी drenching चालेल का वाढ होत नाही काय ऊपाय करता येईल धन्यवाद
@shaikhmatin2602
@shaikhmatin2602 5 ай бұрын
नमस्कार अण्णासाहेब खूप छान आहे कपाशी तुमचा मो.न.द्या की सर
@sandipsalavi1913
@sandipsalavi1913 5 ай бұрын
नमस्कार आण्णा साहेब माझ्या कडे फिश ऑईल तयार आहे भात पिकाची पूनर्लागवड केल्यानंतर किती दिवसांनी फिश ऑईल द्यावे कृपया मार्गदर्शन करावे
@sk-ue2mu
@sk-ue2mu 5 ай бұрын
25 jun कापुस् लावला आज 33 दिवस होत आहे महिको बॉउंसेर बी आहे झाड़ फक्त 4 इंच वाढले आहे काही उपाय सांगा.
@keshavs2841
@keshavs2841 5 ай бұрын
खूप दिवसापासून व्हिडिओ काढता एखादी मोठी गाडी घ्या
@pramodkasod917
@pramodkasod917 5 ай бұрын
आमभ्याचे रोपे तयार करा 20
@vaibhavgore1705
@vaibhavgore1705 5 ай бұрын
तुम्ही बसल्या त्या प्लॉटची पाहणी दाखवा त्या मध्ये ठिबक आहे
@marathawarrior595
@marathawarrior595 5 ай бұрын
राम राम annsaheb
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 5 ай бұрын
राम राम🙏
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН