पांढऱ्या मुळ्या वाढवण्यासाठी दह्याचा वापर कसा करायचा जबरदस्त अविष्कार

  Рет қаралды 474,187

दिशा सेंद्रिय शेती

दिशा सेंद्रिय शेती

Күн бұрын

Пікірлер: 596
@sachinjaipurkar5307
@sachinjaipurkar5307 4 жыл бұрын
भाऊ राम राम शुभ सकाळ 👏👏👏 कपाशीच्या पांढऱ्या मुळाची वयोमर्यादा कशी असते ? मार्गदर्शन करा भाता पासून बनविले जैविक औषध मी 3 वेळा दिले result जबरदस्त आहे फायदा झाला ,कंबरी परेंत कपाशी आहे...तसेच अंडा संजीवक,केळ संजीवक याचा सुद्धा वापर करतो आहे...तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाचा पुरेपूर वापर करीत आहे. सेंद्रिय शेतीचा नांगर जुंपून दिल्या बद्दल तुम्हाला सेंद्रिय सलाम 😊 धन्यवाद भाऊ 👏
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 4 жыл бұрын
🙏🙏🌱🌴🌱💐🎉
@sagarawaghade8249
@sagarawaghade8249 4 жыл бұрын
@@दिशासेंद्रियशेती दही नसेल तर ताक घेतले तर चालेल का
@narayanlandge6679
@narayanlandge6679 4 жыл бұрын
8.
@sachinjaipurkar5307
@sachinjaipurkar5307 4 жыл бұрын
@@narayanlandge6679 8. 🤔 म्हणजे काय
@rajendragawde3612
@rajendragawde3612 4 жыл бұрын
फोटो टाका.
@satyawanshirtode9425
@satyawanshirtode9425 4 жыл бұрын
सर तुम्ही पांढर्‍या मुळा साठी तांदूळ शिजवून सांगितलेली माहिती खुप छान आहे मी केलाय तो वापरला ऊसाला खुप छान फरक पडला आहे ऊसाला धन्यवाद सर
@sblteachtechno697
@sblteachtechno697 2 жыл бұрын
अण्णासाहेब खूप सुंदर माहिती दिली अशा पद्धतीने जर केली तर उत्पन्नात खूपच वाढ होईल
@jairamgaikwad9014
@jairamgaikwad9014 2 жыл бұрын
अति महत्त्वाची माहिती दिली आभारी आहे आणि शेतकऱ्यांना फायद्याची आहे
@pramodnakshane8041
@pramodnakshane8041 4 жыл бұрын
राम राम भाऊ छान माहिती दिली. मागे मी निंबोळी अर्क आणि दही व अंडे यांनी फवारले आहे. एक नंबर आहे
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 4 жыл бұрын
🙏🙏
@sahadeounone6367
@sahadeounone6367 Жыл бұрын
खुप महत्त्वाची माहिती दिली आण्णा साहेब
@mukeshparbat9717
@mukeshparbat9717 4 жыл бұрын
प्रचंड उपयुक्त माहिती दिली आहे आण्णासाहेब, मी केशर आंबा 40 झाडे लावली आहेत. पण हे औषध प्रत्येक झाडाला किती प्रमाणात द्यावे समजून सांगा.
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 4 жыл бұрын
200 पाण्यात मिक्स करून पूर्ण झाडासाठी वापरा, धन्यवाद
@r.keditor1722
@r.keditor1722 4 жыл бұрын
छान माहिती दिली भाऊ तुमचा अनुभव खूप मोठा आहे असाच अनुभव आम्हला सांगत राहा अजून काही नवीन आयड्या अशेल तर सांगा धन्यवाद 🙏🙏
@vasantshinde3804
@vasantshinde3804 4 жыл бұрын
अण्णासाहेब आपण गोरगरीब शेतकर्‍यांचे खरे कैवारी आहात.🙏🙏
@pramilakadam6773
@pramilakadam6773 3 жыл бұрын
खुप खुप छान माहिती देत आहात तुम्ही तुमचे सर्व व्हिडिओ मी बघत असते एक विनंती आहे आपण जिरेनियम पिकासाठी व्हिडिओ तयार करावा तेल वाढले पाहिजे
@prashantdesai471
@prashantdesai471 7 ай бұрын
ग्लेजींग
@magdumomkar
@magdumomkar 4 жыл бұрын
आपल्या कार्याला लाख लाख नमस्कार हे सहज ज्ञानदानाच कार्य आपला अनुभव आमच्या सारख्या शेतकर्‍यांना खूप मदतीच होत
@santoshkurandale7279
@santoshkurandale7279 3 жыл бұрын
छान माहिती मिळाली आहे, धन्यवाद सर
@appasahebshingate1874
@appasahebshingate1874 2 жыл бұрын
मि भिवाजी पितांबर शिंगटे पिंपरी बुद्रुक ता इंदापूर जिल्हा पुणे दादासाहेब खुप खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय जवान जय किसान.
@narhariranmal1538
@narhariranmal1538 4 жыл бұрын
आन्नासाहेब जय शिवराय चांगली माहीती दीली मि दोन एक महीन्यापासून हळदीला तूमचे प्रयोग करतोय हळद रासायनीक पेक्षा भारी आहे
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ🙏🙏
@hrdhikale2469
@hrdhikale2469 4 жыл бұрын
तुम्ही दिलेली माहिती अत्यंत चांगली होती फायदा होतो अभ्री
@shriharipatil9226
@shriharipatil9226 3 жыл бұрын
खूप उपयोगी माहिती दिली अण्णाभाऊ धन्यवाद।
@rajubagalraju6299
@rajubagalraju6299 4 жыл бұрын
1 नबंर माहिती मिळाली राम राम पाव्हाण
@shashikantthete3838
@shashikantthete3838 4 жыл бұрын
छान माहीति दीली आनासाहेब धन्यवाद 🙏🙏🙏
@maltib.5135
@maltib.5135 4 жыл бұрын
मी कुंडीत लिंबू वांगी आलं लावते. सात वर्ष झाले. मी दोन महिने झाले पिठाचा व अंडा दूध गूळ एका शनिवारी पिठाचा दुसऱ्या शनिवारी अंडी सजीवक तीन फूट वांगी रोपाला सात आठ वांगी लागलीत. लिंबू झाडाला शंभर एक फुले व तीस चालीस लिंबे लागलीतअनुभव जबरदस्त प्रयत्न.. केला यश मिळालं. प्रयत्न हा केलाच पाहिजे काहीतरी अनुभव मिळत राहील मग शेती करण्याचे समाधान. निसर्ग संकट वेगळे. प्रयत्न करा समाधान मिळेलच. अण्णासाहेब आठवण मात्र नेहमी येईल. नमस्कार.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏h
@8txj45
@8txj45 4 жыл бұрын
राम राम साहेब आण्णा साहेब. पैसे देवून ही ज्ञान मिळत नाही.शेतकरी बंधू हे आपल्या शेतात उपयोगी आणा समृध्द व्हा. हीच अपेक्षा.
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 4 жыл бұрын
🙏🙏
@bhagwannagargoje2282
@bhagwannagargoje2282 4 ай бұрын
​@@दिशासेंद्रियशेतीदादा यामध्ये दह्याऐवजी ताकाचा वापर केला तय चालतो का आणि आपण जे बनवतो आहे त्याचा वापर आंब्याच्या कलमांना करू शकतो का नक्की रिप्लाय द्या प्लीज
@gorakhsakunde8189
@gorakhsakunde8189 4 жыл бұрын
खुपच छान सर आले पिकावर video बनवा
@mr.ganeshas
@mr.ganeshas 4 жыл бұрын
नमस्कार भाऊ तुमच्या मार्गदर्शन मुळे मी दशपर्णी अर्क बुरशी नाशक आणि अंडे लिंबू संजीवक बनवले आहे
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 4 жыл бұрын
साहेब याचा काही उपयोग झाला का
@mr.ganeshas
@mr.ganeshas 4 жыл бұрын
@@mahendrasamudra5284 बुरशीनाशक अतिशय प्रभावी आहे आणि मिरची पीक होते माझे पहिल्यापासून दशपर्णी अर्क चे फवारणी घेतल्याने पूर्ण निरोगी झाडे होती
@भूमाता-ड9ल
@भूमाता-ड9ल 4 жыл бұрын
खुपच जबरदस्त सेंद्रिय पद्धतीने औषधे घरच्या घरी बनवायला शिकवता नाना खुप खुप शुभेच्छा तांदुळ शिजवून पण खुपच जबरदस्त रिझल्ट आहे आता याचा पण प्रयोग करतो 🙏
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 4 жыл бұрын
आभारी आहे भाऊ आपला🙏🙏🌴🌱
@NageshKhandre
@NageshKhandre 4 ай бұрын
खूप छान माहिती दिली दादा
@किशोरजाधव-ह6र
@किशोरजाधव-ह6र Жыл бұрын
Tumcha number 1 Sanga
@yogeshshillak
@yogeshshillak 4 жыл бұрын
तुम्हाला येवढे ज्ञान कस मिळते व कुठुन खूप छान माहिती दिली.
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 4 жыл бұрын
अनुभव घेऊनच🙏🙏
@bhalchandrakulkarni4543
@bhalchandrakulkarni4543 2 жыл бұрын
छान माहिती आण्णासाहेब 🙏
@kuldeepsinghmaharawal1507
@kuldeepsinghmaharawal1507 4 жыл бұрын
छान अण्णासाहेब ...एक सूचना आपन है ही करा... के क्षेतकरीं मित्र नई वेग वेग वेगड़े घटक देने आवश्यक आहे। जसा पांढरे मुद ची बाढ़ साठी.. तांदुद आनी है प्रयोग महीनत 1 दआ करा... आपन सांगितला वर फर्क पढेल। फवारणी पैन तय रीति करा वेग वेगाडी👍
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 4 жыл бұрын
🙏🙏🌱🌴
@vikrampatole236
@vikrampatole236 3 жыл бұрын
Aanna saheb शतावरी sathi kahi aaushadh sanga. शतावरी che pandhri muli vadhali pahije
@ajinathmhaske4744
@ajinathmhaske4744 2 жыл бұрын
मिरची पिकाला लागवड केल्यानंतर किती दिवसांनी वापरायचे सर plz सांगा आणि गोमूत्र कोणत्याही गाईचे घेतले तरी चालेल का ते पण सांगा
@BabanJadhav-m6v
@BabanJadhav-m6v 16 күн бұрын
खरबूज पिकावर फवारणीसाठी चालेल का
@AppasoWaghamode
@AppasoWaghamode 8 ай бұрын
N N mast sir Chan Consulting ❤❤
@1kagal2
@1kagal2 4 жыл бұрын
फारच छान जीवामृतास उत्कृष्ठ पर्याच
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 4 жыл бұрын
🙏🙏
@pappurajput8887
@pappurajput8887 Жыл бұрын
Dada pikachya kitvya divashi he vapar karayacha
@chetanmore5723
@chetanmore5723 4 жыл бұрын
एकदम चांगला व्हिडिओ आहे
@2ndtamiltigerthegreat590
@2ndtamiltigerthegreat590 4 жыл бұрын
आण्णासाहेब एकदम छान छान माहिती
@shivajiyadav3409
@shivajiyadav3409 4 жыл бұрын
आण्णा साहेब सुपर्.......खुपच सुंदर
@nitinsukale8658
@nitinsukale8658 Жыл бұрын
फळ झाडांसाठी जिवअमृत कसे व2परावे
@vivekbamane6225
@vivekbamane6225 4 жыл бұрын
ऊस पिकासाठी chalty का
@ravindragiri7625
@ravindragiri7625 4 жыл бұрын
1no, माहिती अण्णाभाऊ
@somnatharangale4699
@somnatharangale4699 4 жыл бұрын
निमोटेड साठी रामबाण उपाय सांगितला तर बर होईल पन लवकर सांगा
@shivajiyadav3409
@shivajiyadav3409 4 жыл бұрын
अण्णा साहेब अतिशय सुंदर लगे रहो.
@rameshwarpandav6356
@rameshwarpandav6356 3 жыл бұрын
Kharb zalele dudh pn dahyasarkhe hote tr te chalel ka
@gopaljadhav4889
@gopaljadhav4889 4 жыл бұрын
नमस्कार दादा लय भारी रिलट आहे मी पण तयार केले
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 4 жыл бұрын
नमस्ते
@ganeshdeshmane5054
@ganeshdeshmane5054 2 жыл бұрын
Dalimb bagesathi aushede sanga
@santoshgutal2580
@santoshgutal2580 Ай бұрын
केळीची पांढरी मुळी चालू करण्यासाठी चालेल का
@gajananpawar8658
@gajananpawar8658 3 жыл бұрын
Namskar aanasaheb mi swatha yacha anuhav ghetala mazya sitafal bagesathi mazi bag 1 varshyachi ahe sagale Jan boltat 2 varshyachi bag watatey khup khup dhanyawaad
@sagarnarode3185
@sagarnarode3185 4 жыл бұрын
एका पंप किती सोडण्यासाठी वापरावे
@himmatpatil3363
@himmatpatil3363 3 жыл бұрын
भाऊ राम राम तुमचा व्हिडिओ छान आहे परंतु पांढर्या मुळ्या साठी दह्याचा हे सव॔ औषधी सोबत फवारणी केली तर चालेल का
@ravimali6906
@ravimali6906 3 жыл бұрын
Khupchan te galun gheyche ka
@dnyaneshwarjarande105
@dnyaneshwarjarande105 2 жыл бұрын
Drenching sathi kiri ml waprayche 20 liter pupasathi
@sanjaybhosale9685
@sanjaybhosale9685 3 жыл бұрын
Zadachya vadhisathi kahitar upay sanga bhau
@ambadaskalhapure7641
@ambadaskalhapure7641 3 ай бұрын
खुप सुंदर दादा
@shubhamthite7721
@shubhamthite7721 4 жыл бұрын
Kanda fugnysathi kahi upay sanga
@sunandadesai3533
@sunandadesai3533 4 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 4 жыл бұрын
🙏🙏
@sunandadesai3533
@sunandadesai3533 4 жыл бұрын
@@दिशासेंद्रियशेती सोनचाफा चा कलम कसा करायचा ते सांग 🙏
@bhagwannagargoje2282
@bhagwannagargoje2282 4 ай бұрын
दादा यामध्ये दह्याऐवजी ताकाचा वापर केला तय चालतो का आणि आपण जे बनवतो आहे त्याचा वापर आंब्याच्या कलमांना करू शकतो का
@yogeshsonawane6281
@yogeshsonawane6281 4 жыл бұрын
Sir Mirchi chya sarv ragavr upay sanga
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 4 жыл бұрын
विफिओ दिलेले आहेत भाऊ
@yashwantmali3851
@yashwantmali3851 4 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली
@sagarshewale4715
@sagarshewale4715 4 ай бұрын
3 divas nantar pani galun ghyayche ka ka An jar ashech takle tar dripar madhe ghan Aatkel na
@ankushpalave7054
@ankushpalave7054 3 жыл бұрын
दही कोणत्या गाईचे आहे.
@samadhanpathade4587
@samadhanpathade4587 3 жыл бұрын
ड्रिप मधून सोडायला ते गाळून सोडावी लागेल का
@tejaswinijadhav6218
@tejaswinijadhav6218 2 жыл бұрын
Sir amche 10 zadi ahet ambyachi kse parman dyche
@swapcreations4517
@swapcreations4517 2 жыл бұрын
सर खूपच छान आपल्याला जर भेटायचं असेल तर कधी भेटता येईल आणि आपला पत्ता फोन नंबर द्यावा कृपया
@kumarbhagat1218
@kumarbhagat1218 4 жыл бұрын
छान दादा माहीती सांगीतली. फवारा मारून दाखविला नाही
@DayanandBhalerao-oc1ev
@DayanandBhalerao-oc1ev Жыл бұрын
हळद पिकासाठी याचा वापर करता येईल का
@yashvantjumnake5489
@yashvantjumnake5489 4 жыл бұрын
annasaheb mi slyari dili parantu jaga bhusbhusit houn mirchiche zad kolmandale upay suchava
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 4 жыл бұрын
मातीची भर द्या भाऊ मिरचीला,धन्यवाद
@santoshgutal2580
@santoshgutal2580 Ай бұрын
केळीची वेन झाली आहे पांढऱ्या मुळीसाठी चालेल का
@shriramumbarkar3823
@shriramumbarkar3823 4 жыл бұрын
10 लिटर पाण्याऐवजी 10 लिटर डी कंपोजर वापरले तर चालेल का.
@sagardhurve4406
@sagardhurve4406 3 жыл бұрын
धन्यवाद सर...गोमूत्र नसेल तर चालेल का
@santoshkamble5993
@santoshkamble5993 3 жыл бұрын
ऊस रोपवाटिकेला हे औषध चालेल का
@shankarbadak1990
@shankarbadak1990 Жыл бұрын
अन्नासाहेब मिर्ची कोकडा साठी कोणते औषध आहे
@shyamgawade9069
@shyamgawade9069 4 жыл бұрын
नमस्कार मोसंबि साठि मुळ कूजेचे औषध सांगा
@bhagwatdevmunde8294
@bhagwatdevmunde8294 3 жыл бұрын
समजा आठवड्यात दोन दा फवारणी केली तर चालेल का
@vitthaljadhav2434
@vitthaljadhav2434 2 жыл бұрын
भाऊ टरबूज पिकाला फवारणी केली तर चालेल का
@guravtanvi93
@guravtanvi93 4 жыл бұрын
खुप छान उत्तम आपला पत्ता किंवा मोबाईल नंबर हवा आहे
@santoshlad5739
@santoshlad5739 4 жыл бұрын
सीताफळ बाग वर चालते का
@chetanpatil3718
@chetanpatil3718 4 жыл бұрын
वांग्याला किती द्यावं लागेल भाऊ..... लवकर सांगा कारण की आमचं सगळ बनवून झालं आहे
@Uday2310
@Uday2310 4 жыл бұрын
अण्णासाहेब नमस्कार , हे जे तुम्ही वेगवेगळ्या विडीओ द्वारे सांगताय म्हणजे तुम्ही हे सर्व तुमच्या " वावरात " वापरत असणार.हे असे वापरून तुमच्या " वावरात " पिक कसे येते ? त्या " पिकाची साईझ " काय ? उदा. आले असेल तर त्याच्या " कंदाचा आकार " कसा आहे ? एखादी फळभाजी / पालेभाजी असेल तर त्याचा " आकार " कसा आहे ? त्या " पिकाची साईझ " काय ? मला काय म्हणायचे आहे ते कळले असेल तुम्हांला. तर कृपया तसेही दाखवावे.धन्यवाद.
@rameshkavade4521
@rameshkavade4521 3 жыл бұрын
सोयीबीन हे औषध चालते का
@prabhakaragarkar9899
@prabhakaragarkar9899 4 жыл бұрын
Khup changli mahiti dili.
@rajgondapatil8836
@rajgondapatil8836 4 жыл бұрын
नमस्कार , कोथिंबीर करायचे आहे.त्याची उगवन लवकर व्हावी यासाठी काय उपाय आहे का ?त्याची माहिती मिळाली तर बरे होईल. मी.मिरज तालुक्याच्या भोसे गावात राहतो.
@ganeshgodhade4764
@ganeshgodhade4764 4 жыл бұрын
एकच नंबर रिझल्ट आहे मी स्वतः अनुभव घेतला आहे आणि मग ही टिप्पणी केली
@nitinwaghmarez.p.schoolbev4367
@nitinwaghmarez.p.schoolbev4367 3 жыл бұрын
भाऊ,हे डाळिंब पिकासाठी वापरलं तर गोमूत्र टाकल्यामुळे तेलकट येईल का,बागेत तेल्याच प्रमाण जास्त आहे
@paragmaniyar841
@paragmaniyar841 4 жыл бұрын
खूप छान माहिती
@hepitaprabhuyesu911
@hepitaprabhuyesu911 4 жыл бұрын
Mirci la kokdya zhalai tyace kai ahe kai
@suryabahi8793
@suryabahi8793 4 жыл бұрын
Pampatun marayach ki thibak madhun sodaych ki panyaton dyach🤔🤔
@mahendratambe5611
@mahendratambe5611 4 жыл бұрын
Pikancha panachi size vadhvane sathi ky karve plz mahiti dyavi
@maheshvalkunde4460
@maheshvalkunde4460 4 жыл бұрын
Call kara 9096121347
@shubhamsangale1209
@shubhamsangale1209 2 жыл бұрын
Tomato lagavad karatana sodhala tar chale na
@ManojBKadu
@ManojBKadu 2 жыл бұрын
तीन दिवस सकाळ संध्याकाळ काठीने भवरा करावा लागेल का.की एक दिवस फक्त फिरवावे लागेल
@vaishnavpetare3755
@vaishnavpetare3755 4 жыл бұрын
Annabhau 🙏🙏 Wani sathi Aushadh saga
@premchavhan5943
@premchavhan5943 Жыл бұрын
संत्रा पिकावर डि्चीग केली तर चालेल का
@gopalkulkarni3395
@gopalkulkarni3395 4 жыл бұрын
अप्रतिम माहिती बद्दल धन्यवाद -गोपाऴ कुलकर्णी
@dharmeshpawar3039
@dharmeshpawar3039 4 жыл бұрын
Annabhau majyakade Desi gay nahi .Desi bail aahe tar tyache shen Ani mutra chalel ka? Please reply dya.
@bhupalbadame5885
@bhupalbadame5885 2 жыл бұрын
ते औषध 20 लिटर पंपला किती घ्यावे
@rohanjadhav1018
@rohanjadhav1018 4 жыл бұрын
Taknychyaa aadhi pani dyvaa lagal ka
@fartadebhausaheb5746
@fartadebhausaheb5746 Жыл бұрын
गुळ थोडा जास्त राहील त काय अडचण येईल का
@vishwasdagale5698
@vishwasdagale5698 4 жыл бұрын
Khup chan mahiti dili sir
@ankushirkar1571
@ankushirkar1571 4 жыл бұрын
सुप्तकृमिवर व्हिडिओ टाकावा
@samikshaudawant3964
@samikshaudawant3964 4 жыл бұрын
धन्यवाद भाऊसाहेब
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 4 жыл бұрын
🙏🙏
@pratikkakade4635
@pratikkakade4635 Жыл бұрын
कांदा पतीमधील अळीसाठी चालेल का
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
When you have a very capricious child 😂😘👍
00:16
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН