Рет қаралды 162,008
साहित्य व प्रमाण
दोन कप बारीक चिरलेली कोथिंबीर
एक कप (घट्ट भरून ) डाळीचे पीठ
पाव कप तांदळाचे पीठ
पाव चमचा हिंग
दोन चमचे पांढरे तीळ
(चार ते पाच हिरव्या मिरच्या पाच सहा लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धने ) 👆याची भरड
चवीपुरते मीठ
एक पळी तेल