Sir तुमचे व्हिडिओ खूप मस्त आहेत, ऐकताना खूप मन लावून ऐकतो मी. तुमचे विडिओ बघून च आज मी काळूबाई ला मांढरदेवी ला जाऊन आलो 🥰🙏 काळूबाईच्या नावाने चांगभलं 🙏
@priyabhalekar400710 ай бұрын
आई काळूबाईच्या नावानं चांगभलं 🙏🏻🥰
@balusul5777 ай бұрын
धन्यवाद दादा बरोबर देव खरच कुणाचं वाईट करत नाही पण लोकं लय वाईट आहे जे कोणी वाईट नजरेने पाहिल जो कोणी त्रास देईल दुसऱ्याला त्या वाईट लोकांना देवाने 10 पटीने भोगायला लावले पाहिजे
@sachinpatil-k9n9 ай бұрын
खुप अनमोल महिती दिली धन्यवाद
@sunilshewale5512 Жыл бұрын
आई काळूबाईच्या नावे चांगभले आई काळूबाईच्या नावानं चांगभलं काळूबाईच्या नावाने चांगभले धावजी पाटलाचे नावे चांगभले धावजी पाटलांचे नावे चांगभले
🚩बोल त्या मांढरच्या कालुचा चांगभलं... बोल त्या धावजी पाटिल च्या नावानं चांगभलं
@pramilalondhe5059 Жыл бұрын
होय खरंच देव कधीच कुणाशी वाईट करत नाही
@ashokjankar958 Жыл бұрын
जय धावजी बाबा
@HarshwardhanMaske-od8wb Жыл бұрын
काय तर सांगून लोकांची दिशाभूल काय तर लोकांच्या मनात बघून लोकांना देव देव करायला होता
@Pappachiladkipooja9 ай бұрын
❤🙏🏻
@JotiyWagmare5 ай бұрын
Sarah dada
@AnaghaKadam-qc8pn Жыл бұрын
🙏🙏🙏
@VasantGangurde-b5t7 ай бұрын
आई काळुबाई साहेब उदो उदो
@Davjipatilmandirtadavle2 ай бұрын
धावजी पाटील यांच्या वरती एक गाणे बनवा
@somnathmharnavar17157 ай бұрын
❤❤
@MaheshGuralkar Жыл бұрын
❤😊
@reshmasayyad299 Жыл бұрын
Nice
@sharadpatil36964 ай бұрын
धावजी पाटलांच्या नावानं चांगभल
@rajendrakamble2101 Жыл бұрын
Jay maha kali
@Davjipatilmandirtadavle8 ай бұрын
Davji patil buva nakamhnu davji patil mahraj mhna
@MAYAMyArtYourArt Жыл бұрын
Khup Chan mahiti हे समाधी मंदिर कुठे आहे सविस्तर सांगा
@kdc59748 ай бұрын
सुरुर तालुका वाई जिल्हा सातारा highway बंगलोर पुणे
@solutionfinance-zv9mu Жыл бұрын
🙏🙏🙏🌺🌺🌹🌹🌺🌺🙏🙏🙏
@sarthakwalke2492 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anitarandave5387 ай бұрын
नमस्कार
@anilshendage63398 ай бұрын
करणी चालते खर आहे का
@VaijnathKANGAONKAR7 ай бұрын
Ho
@DilipKotye5 ай бұрын
धावजीपा नावात चार भल
@Adhesh1092 Жыл бұрын
साधू नाही साक्षात काळुबाई होती ती
@Lokesh_vloggs Жыл бұрын
धावजी पाटील च्या नावानी चागबल
@vaibhavg6539 Жыл бұрын
आता आहे का कुणी पुजारी तिकडे जे लोकांच गारहाणं ऐकतात व मार्गदर्शन करतात?
@VikasBhosale-eh4vz7 ай бұрын
चालल्या साठी.कोणीही जात.नाही.आता
@nileshkshatriya42594 ай бұрын
KALUBAI MANJE KANKALI MATA AAHE KAA? JICHA MANTRA OMM JAYANTI MANGLA KALI KAPALINI DURGA SHIVA KSHAMA DHATRI SWAHA SWEDHA NAMOSTUTE ❤
@santoshkharat518 Жыл бұрын
नेवासा तालुक्यातील वरखेड येथे महालक्ष्मी चे मंदिर आहे तो पण इतिहास आहे येथे व्लाक बनवा ना प्लीज
@सुनीलभगवानकोईले Жыл бұрын
Hi
@कोल्हापुरआणीबरेचकाही Жыл бұрын
दादा कोल्हापुरातुन धावजी पाटंलाच्या मंदिराला कस जाता येईल
@vinayakdesai6281 Жыл бұрын
Sataryttun shirur mde jav lagel
@vitthaljadhav-qb7oq Жыл бұрын
Dhavji patil ha vait manus hota banali garudi
@bharatfirstreaction Жыл бұрын
का??
@santoshkharat518 Жыл бұрын
राहता तालुक्यातील वाकडी म्हणून एक गाव आहे तेथे खंडोबा च मंदीर आहे देव चंदनपुरी ला जाताना तेथे थांबले होते तर अखंड महाराष्ट्रात खंडोबा च्या शेंदरी मुर्ती नाही पण वाकडी गावात शेंदुराच्या मुर्ती आहे तिथे एक व्हिडिओ बनवा ना
@JotiyWagmare5 ай бұрын
Apa
@PankajWagh-ee3gbАй бұрын
Dhvaji patacy navan chng bhkl
@bhathkantiwithajay3034 Жыл бұрын
धावजी पाटील यांच्या भावाचे नाव काय होते...?🤔
@vinayakpandhare1179 Жыл бұрын
Samadhi sthal kuthe ahe
@bharatfirstreaction Жыл бұрын
धारकरी म्हणजे???
@JotiyWagmare5 ай бұрын
Saja
@vivkegorekhede2717 Жыл бұрын
Guruji Patil Dev Yana Balwa Se Kahi Mantra
@sangietaakaamble9418 Жыл бұрын
Chan ahe mahiti .tumcha fon numbar dya
@kisanvishwasrao3692 Жыл бұрын
Davji patlanca nivad kay aahe
@sujitkale4826 Жыл бұрын
Kalubai chya navane changbhale
@amolnalawde4832 Жыл бұрын
धावजी पाटील यांच्या बायकोचं मंदिर काळुबाईच्या मंदिरापाशी कुठेशी आहे किंवा धावजी पाटील च्या मंदिरापाशी कुठे आहे
@shubhamkshirsagar3670 Жыл бұрын
बैलं उडवली मग त्यावेळेस इंग्रज होते ते का नाही उडवले ?😲🤣🤣🤣
@piya1022 Жыл бұрын
चेहरा की चेडा🤔
@Adhesh1092 Жыл бұрын
बंगालमध्ये बाबांचे नाव काय आहे बाबाला काय नावाने ओळखतात बाबांच्या शेजारीच दोन दगड दगड आहेत मूर्ती आहे आणि दगड मूर्ती आहे ते कोणाचे आहे त्यांची पत्नी कोण होता बायका बाबांना किती बायका होत्या काय तर अफवा नका करो तुम्ही
@shitaladagale237611 ай бұрын
आपला no मिळेल का दादा
@Marathimotivationandhistory11 ай бұрын
ky kam hote
@vandanachavan1727 Жыл бұрын
ते आमचे पुरवत आहेत
@vandanachavan1727 Жыл бұрын
आमाला अभिमान वाटतो ते आमचे पुरवत आहेत
@amishakoli2109 Жыл бұрын
Mahnje ky
@karanmane1779 Жыл бұрын
म्हणजे धावजी पाटील ते तुमचे पुर्वज आहेत का ❓
@arunapawar2147 Жыл бұрын
Tumhi dhar che pawR ka
@arunapawar2147 Жыл бұрын
Parmar
@Marathimotivationandhistory Жыл бұрын
Dhar.pawar
@Sagarrockstars3 ай бұрын
आई काळूबाई मातेच्या नावानं चांगभलं... श्री धावजी पाटील प्रसन्न...