खूप चांगली मुलाखत झाली .. नक्कीच तुमचे घर होणार मावशी . आणि तुम्ही त्यात आनंदाने राहणार सुद्धा.. best luck
@mysterytalksofficial2 ай бұрын
Thanks for watching 🙏🏻
@uttam65702 ай бұрын
माझ्या काकांनी पण ते तसं धन घेतलं पण एक महिन्यामध्ये त्यांचा मुलगा वारला 100% खर आहे
@AkkiRockz2 ай бұрын
बरोबर माझ्या वडिलानच्या सोबत पण आहे त्यांच्यावर कब्जा केला आहे black shadow ने 😢
@hexadetailingstudio2 ай бұрын
Tumhi pn shear kra dada @@AkkiRockz
@RSB1942 ай бұрын
या बाईने स्वतःच्या स्वार्थासाठी नवऱ्याचा आणि दिराचा आणि त्याच्या बायकोचा बळी दिला असनार.. आणि राहिलेल्या दिराला पण संपवणार आणि सगळी जमीन हडप करणार... बघा पुढे..पुढे ... आमच्या गावी अशाच गैरसमजुती मधून एका लहान मुलाचा बळी 😢 दिला आहे..
@keepsmile77672 ай бұрын
आयुष्यात पहिल्यांदा व्हिडिओ न स्किप करता आणि एवढं मन लाऊन व्हिडिओ पूर्ण पाहिलं❤ दादा खुप छान व्हिडिओ😊
@AnilChawan-sy9uq2 ай бұрын
मावशी 100% टक्के तुम्ही जे बोलला संपूर्ण खरे आहे, 👍🙏
@mysterytalksofficial2 ай бұрын
Thanks for watching 🙏🏻
@RutikGaming2.O2 ай бұрын
💯 khraaaa ahe
@RupaaliNikade-iu9op2 ай бұрын
माझ्या आई ल पण दिसतें धन
@chetanmali58522 ай бұрын
@@RupaaliNikade-iu9op m kadale ka
@SakharkarDairy2 ай бұрын
@@RupaaliNikade-iu9op same yr pn kahi smjt nhi kay karav
@swapnilyadav-62912 ай бұрын
वीर चा देव म्हस्कोबा श्रीनाथ सवाईसरज्याच चांगभल ❤❤❤
@GaneshDalvi-oc7tr2 ай бұрын
❤❤❤❤❤
@ArchanaChavan-hg6rd2 ай бұрын
maskobachya naavan chagbhal
@RSB1942 ай бұрын
या बाईने स्वतःच्या स्वार्थासाठी नवऱ्याचा आणि दिराचा आणि त्याच्या बायकोचा बळी दिला असनार.. आणि राहिलेल्या दिराला पण संपवणार आणि सगळी जमीन हडप करणार... बघा पुढे..पुढे ... आमच्या गावी अशाच गैरसमजुती मधून एका लहान मुलाचा बळी 😢 दिला आहे..
@hellboygamer55982 ай бұрын
मावशी चे अनुभव खूप छान आहे आणि खरोखरचे अनुभव व्हिडिओ आहे हा खुप धन्यवाद व्हिडिओ साठी 😊❤
@HorrorKisseofficial2 ай бұрын
भावा मी थोडा पण व्हिडिओ स्किप नाही केला मावशीने इतकं छान सांगितलं 👌👌
@ranjeetapawar96642 ай бұрын
खूप छान अनुभव सांगितले आजी ने जुने लोको चे अनुभव खरे असतात ते बाकी लोकं सारखे गोल गोल फिरवून सांगत नाही 😊❤
@javedshaikh12062 ай бұрын
😮
@sayalimasane83512 ай бұрын
आमची सातारची भाषा ❤ love from satara ♥️🫶🥰
@Sachin-q3x2 ай бұрын
मी पण सातर cha आहे
@Sameep412 ай бұрын
Me pan
@satojshinde94632 ай бұрын
मी पण.
@themetalsquare74212 ай бұрын
Mi pan
@SandipJadhav-n3w2 ай бұрын
Mi pan❤
@Sky_02.2 ай бұрын
First time KZbin vrti video n skip krta full pahila 💯
@TruptiHule2 ай бұрын
माझ्या मामाच्या वाड्यात गुप्त धन होते तीकडे गडगड आवाज यायचा आमच्या आजीला शेजारच्याने मी तुमचा जावाई आहेना अस गोड बोलून शेजारच्या ने फसवले आम्हाला घर लांब दिले रहायला बांधकाम होसतो पर्यंत आणी राञीचे ते धन घेतले चार मिञ होते ते आजीला दोन तीन चांचीचे शिक्के दाखवले हे नीघाले म्हणून बाकीच चौघात वाटुन घेतले ते चौघे मिञ मेले आजी आजोबा एक मामा वारले आता जे आहेत ते सुखी नाहीत बांधकाम अर्धवट आहे खरच हे पचत नाही आजी खर बोलते अस आहे
@marathiallhorror2 ай бұрын
मी पण व्हिडीओ बनवतो तुम्हाला जर तुमची स्टोरी सांगायची आसेल तर सांगू शकता Dm
@AkkiRockz2 ай бұрын
Contact @@marathiallhorror
@ExploreWithAnu62 ай бұрын
Khup story mama chya gavat ch ahe
@RiyaluleАй бұрын
Hi mazya swata sobat he sagal ghadale aahe tula story kashi sangata yeil @@marathiallhorror
@gopaldhoble9241Ай бұрын
😂@@ExploreWithAnu6
@pathanasif497125 күн бұрын
गुप्त धन हे सत्य आहे..,. माझ्याकडे अश्याच बऱ्याच पुरावे आणि जागा मला माहीत आहे
@Shraddha_yerapale2 ай бұрын
खुप intrested story आहे..पण खूप वाट बघावी लागते..आणि वीरेंद्र भाऊ तुम्हाला धनतेरस च्या खूप खूप शुभेच्या
@mysterytalksofficial2 ай бұрын
Tumhala pan dhantreodashi cha khup khup subhecha 🙏🏻
@mohanbargal6122 ай бұрын
Vat fakkt tumchya comment chi
@_BTC__LEADER__2 ай бұрын
Tumhi sarv video baghta tai
@Shraddha_yerapale2 ай бұрын
@_BTC__LEADER__ हो
@Shraddha_yerapale2 ай бұрын
@_BTC__LEADER__ खुप ऐकाय ला आवडतात मला व्हिडीओ.. कारण माझ्या सोबत पण अश्या दोन घटना घडल्या आहेत..त्या मुळे मी समजू शकते ..लोकांच्या भावना..
@yuvrajchavan8252 ай бұрын
श्री सद्गुरू दत्तगुरु ❤🌍स्वामी समर्थ जय जय शिवराय जय शंभुराजे Tula Always support Virendra bhava दिपावली च्या मंगलमय ✨❤️☺️
@ashagawari27622 ай бұрын
रूप छान झाली अगदी घरच्या गप्पा गोष्टी सारखी झाली ऐकायला पण अगदीआनंद आला
@mysterytalksofficial2 ай бұрын
Dhanywad 🙏🏻🙏🏻
@deepambhosle4408Ай бұрын
Bhaari hota pod solid....aani vyavasthit handle kela tumhi hi Virendra Bhau❤️ god bless❤
@rahultekade9952 ай бұрын
मावशीनि सांगितलेले माहिती खरोखर बरोबर आहे कारण माला पण माहित आहे धन कांड ने किंवा पुडे सरकते ते खरं आहे
एक आई ताई आणि आभाळा ऐवढं काळीज आहे तुझ माय माऊली ❤🥰🙏
@ashishkudale47272 ай бұрын
समस्या हजार .....उपाय एकच सवाई सर्जा श्रीनाथ म्हस्कोबा ❤❤❤❤
@Rakesh-f2m6s2 ай бұрын
मावशी खूप च छान बोलतात तुम्ही आणि खूपच भारी वाटले तुम्ही सगळे सांगितले
@rekhasonpawale96862 ай бұрын
सगळयांना शुभ दिपावली हि दिवाळी सर्वांना आनंदाची,सुखासमाधानाची जावो ही सदिच्छा,
@newmemer22532 ай бұрын
Hi rekha❤
@devdatta99932 ай бұрын
ताईचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. तुमचा घर लवकरच होईल 🙏
@mysterytalksofficial2 ай бұрын
Thanks for watching 🙏🏻🙏🏻
@Starkid14g2 ай бұрын
अस्सल गावाकडील मराठी भाषा ❤👏🙌
@scccc5262 ай бұрын
आजींना नक्कीच मनुष्यगण असणार त्यामुळे आजींना भूतांचा अनुभव आलेला आहे
@chetanmali58522 ай бұрын
ज्याचा घरात धन राहते त्याचा सर्व उलट होत जो परंत ते काढत नाही .. चांगले करायला गेलं तरी विघ्न येतात
@भाऊसाहेबकेवळPagarАй бұрын
मावशी तुम्ही जे सांगत आहत ते 100% सत्य आहे.❤❤❤❤ जय द्वारकाधीश!!!!❤❤❤❤
@srushtichavan192 ай бұрын
😊खुप छान अनुभव सांगितले ..मला अगदी माझी आजी समोर बसून हे सगळ सांगते असच वाटलं ...खुप खुप धन्यवाद आजींचे...आणि त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे ❤
@mysterytalksofficial2 ай бұрын
Dhanywad 🙏🏻🙏🏻
@RSB1942 ай бұрын
या बाईने स्वतःच्या स्वार्थासाठी नवऱ्याचा आणि दिराचा आणि त्याच्या बायकोचा बळी दिला असनार.. आणि राहिलेल्या दिराला पण संपवणार आणि सगळी जमीन हडप करणार... बघा पुढे..पुढे ... आमच्या गावी अशाच गैरसमजुती मधून एका लहान मुलाचा बळी 😢 दिला आहे..
@navauma98532 ай бұрын
मावशीने खूपच छान सांगितला 👍🙏👌
@ganeshdharpale86852 ай бұрын
काहीही असो..... पण माजी जुनी माणसांची गोष्ट टिक्यालायचं पाहिजे..........old is gold........ परत ऐकायला भेटणार नाय....... Thanku misstry taalks love you ❤
@RajendraPulawale-pr9wn2 ай бұрын
खूपच छान स्टोरी आहे ही❤❤❤
@mukeshsalunke2152 ай бұрын
खूप छान अनुभव सांगितला ❤
@mysterytalksofficial2 ай бұрын
Video pahily baddal ani tumhi dilelya pratikriye baddal khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻
@ShahadevGaikwad-m4i2 ай бұрын
जुन्या लोकांच्या स्टोरी खरं खूप भारी असतात
@shamjadhav4492 ай бұрын
ताई अतिशय धार्मिक प्रवृत्तीचा असल्यामुळे त्यांच्याकडून कुटुंबाचा सांभाळ झाला त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा
@mysterytalksofficial2 ай бұрын
Khup khup dhanyvad 🙏🏻
@RSB1942 ай бұрын
या बाईने स्वतःच्या स्वार्थासाठी नवऱ्याचा आणि दिराचा आणि त्याच्या बायकोचा बळी दिला असनार.. आणि राहिलेल्या दिराला पण संपवणार आणि सगळी जमीन हडप करणार... बघा पुढे..पुढे ... आमच्या गावी अशाच गैरसमजुती मधून एका लहान मुलाचा बळी 😢 दिला आहे..
@AryanMadane-y1d6 күн бұрын
Aajjii tumhi tr bhutala plv Hats off ajjji 🎉🥳
@akashkhillare15652 ай бұрын
हि खरी गोष्ट आहे. मामा सोबत माझ्या असाच घडला आहे.
@Speed98812 ай бұрын
ह्या कलियुगात एकच उपाय आहे . नवनाथ🔱 ओम नमो आदेश 🤍
@jivannhayade31172 ай бұрын
आदेश अलख निरंजन 🚩🚩
@VilasWagh-l4hАй бұрын
Aadesh
@jivannhayade3117Ай бұрын
@@VilasWagh-l4h नमो आदेश 🔱
@Tvwomen8868 күн бұрын
बरोबर आहे ऐकदम
@vishalborkar307121 күн бұрын
तुम्ही जेव्हा बोलता ते माझ्या समोर दिसत आहे 😮😮
@Patil_official20062 ай бұрын
आजी बाई ने सर्वात सुंदर सागितले ❤
@prernawaghmare84952 ай бұрын
अंगात येणं. ,,,धन असणं हे तर खर वाटतं नाही....जास्त देवदेव केला की डोक्यावर परिणाम होतो..जर तुम्हाला धन दिसत असेल तर ते धन पुढं पुढं सरकत आहे तर,घराच्या लांब गेलं धन की बांधा की घर..
@anujamarathe8339Ай бұрын
Dev Dev nahi pan yogya margane bhakti keli tar guidence pan milto v prashna sutayla madat hote.
@kumar1702-m3o20 күн бұрын
Tuzi mulgi ch accident hoil ....mg kalel na tula
@Swarta135220 күн бұрын
Tuzya dokyachya palikadacha ahe he
@prernawaghmare849518 күн бұрын
कत्र्याच्या आणि कावळ्याच्या शापाने गुरे मरत नसतात@@kumar1702-m3o
@sunnylakhera61192 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@pratappatare91012 ай бұрын
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांना घेऊन जायला पाहीजे होते त्या घरी. पडताळणी झाली असती. चॅनल ज्यांनी सुरु केला त्यांना एक विनंती आहे. या विषयावर व्हिडीओ बनवण्या ऐवजी त्या जागी जाऊन खात्री करावी. व लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करावी. जय हिंद. जय महाराष्ट्र.
@tukaramsambherao88692 ай бұрын
Tuza shahanpana kami kar ....shivi diachi hoti ...pan
@sonak65612 ай бұрын
He khar aahe aamcha gvcha vada pn ascha padun khndar zalay yach gozhti mule
@rushikeshbhoite90222 ай бұрын
बरोबर आहे काय होईल ये त्यांना होईल😂
@Pranuvkamble052 ай бұрын
तुम्हाल लय दूसराच काय करायच आहे पाहायच आसेल तर पहा नाहीतर नका पाहु
@Pranuvkamble052 ай бұрын
तुम्हाल लय दूसराच काय करायच आहे पाहायच आसेल तर पहा नाहीतर नका पाहु
@rachanadhatrak12 ай бұрын
Khup ghan video
@dparab1232 ай бұрын
It feels so sweet listening to such sweet and innocent folks , more than horror I enjoy the simplicity aspect the most. Keep up the good work.
@Prapti.p2 ай бұрын
उन्हाळ्याच्या सुट्टीत जसा गावी लाईट गेल्यावर भुताच्या गोष्टी सांगायचे पूर्वीचे लोक तसा feel आला
@sanjaymohite6599Ай бұрын
Joker joking 😃😃😃😃
@sanjaymohite6599Ай бұрын
Joker joking 😃😃😃😃
@tusharrathivadekar3745Ай бұрын
आजीने उत्तम प्रकारे अनुभव सांगितला.
@SAMARTH_OFFIClAL2 ай бұрын
One of the best podcast channel❤
@shilpashirodkar8112 ай бұрын
Jai Maharashtra गुप्त धना बद्दल माहिती छान दिली तसेच मी राहणार गोवा माझ्याकडे पण आहे गुप्त धन मी असाच प्रयत्न केला घरात खूप काही घटना घडल्या नंतर लहान मुल मागीतले पण आम्ही कुठून आणणार म्हणून आम्ही त्याचा मोह सोडून दिला अजून ते धन आहे
@VishuThombare-nt6xz2 ай бұрын
भाऊ गावा शेजारचा विषय आहे lka हा तर . वीर श्री नाथ म्हस्कोबा . सवाई सर्जाच चांगभलं🎉❤ .
@pratikshatorane86912 ай бұрын
Khup bhari video. I love satara ❤
@SwatiPaik7 күн бұрын
same aamchya गावी हेच घडले, गुप्त धन mule वेढा झाला manus
@PakgvvАй бұрын
हो हे बरोबर आहे धन बली मागते
@ninadbadadhe9582 ай бұрын
वीर हे गाव सातारा जिल्यात नसून पुणे जिल्यात आहे!! 😊😊
@omkarjagtap44542 ай бұрын
बरोबर… सासवडच्या पुढे
@jitendrajoshi10562 ай бұрын
शिरवळ जवळ आहे खंडाळा जि.सातारा
@PreetiMunankarАй бұрын
Mag ti tech bolali
@akshaypharande5087Ай бұрын
पुरंदर तालुका, पुणे जिल्हा
@shreyasshete2 ай бұрын
शेवटी व्हिडिओ ची वाट पहाणे सार्थी झाले ❤❤
@mysterytalksofficial2 ай бұрын
Dhanywad 🙏🏻🙏🏻
@VishuThombare-nt6xz2 ай бұрын
भावा सगळा गावा शेजारचा विषय आहे . 1001% सगळं खरं आहे . या मावशींनी सांगितलेली सगळी गाव , देव सगळ आमच्या इथलेच आहे . वीर, लोणंद, अतीट, कर्नवडी. पारगाव खंडाळा शेजारी . वीर चा श्री नाथ म्हस्कोबा ❤🎉🎉 . लोणंद का माऊलींची पालखी मुक्कामी असते .🎉❤
@Jsjmamsb2 ай бұрын
माझ्या चुलत्यांना पण आसाच धन बोलत 😢 आता तिथे चुलते राहत नाहीत फक्त आजी आजोबा राहतात 😢पण आजी आजोबा त्यांना 80 वर्षात एकदा पण बोलल नाही ?? 🤔🤔🤔🤔🤔 आमच्या घरात पण मुंजबा आहे तो आमचं रक्षण करत आसेल का ??
या बाईने स्वतःच्या स्वार्थासाठी नवऱ्याचा आणि दिराचा आणि त्याच्या बायकोचा बळी दिला असनार.. आणि राहिलेल्या दिराला पण संपवणार आणि सगळी जमीन हडप करणार... बघा पुढे..पुढे ... आमच्या गावी अशाच गैरसमजुती मधून एका लहान मुलाचा बळी 😢 दिला आहे..
@hema25182 ай бұрын
Kiti Chan Manache Ahe Kaku🙏
@sushantpatilvlogs37222 ай бұрын
या वरून एकच समजत विज्ञान अजून अंड्यात आहे!
@AmitDevgire2 ай бұрын
ताई तुम्ही वीर बोलतंय, वीर हे सासवड (पुरंधर) तालुका मध्ये आहे, सातारा चां काही संबंध येत नाही, माझी नाथ साहेबांना प्रत्येक वर्षी वारी असते, कोडीत येते नाथ साहेबांचे दुसरे स्थान आहे, कोडित गावी मी प्रत्येक रविवारी असतो.....
@jitendrajoshi10562 ай бұрын
वीर गा व शिरवळ जवळ आहे जि.सातारा
@akshaypharande5087Ай бұрын
@@jitendrajoshi1056 शिरवळ खूप लांब आहे तिथून जवळपास 20-25 किमी आहे
@akshaypharande5087Ай бұрын
वीर हे पुरंदर मध्येच आहे. मी वीर च्या जवळ च राहतो.
@AmolKamble-bl1xx2 ай бұрын
भारी होता आज चा व्हिडिओ
@AradhayMerat-wg5np2 ай бұрын
Real and very interesting experience from mystery talks channel
थोतांड माजवून अंधश्रद्धा पसरवू नये... आज आपण 21 व्या शतकात आहोत , देशा पुढे अनेक आव्हाने आहेत गरिबी, बेरोजगारी , गुन्हेगारी,बालमजुरी ,यावर पत्रकारितेने काम करावे ही अपेक्षा🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🔱🔱🔱🔱
@yparadkar2 күн бұрын
Hi Andhashraddhaa naahi , anubhav havaa aseel tar Amavasya chyaa night laa Smashana kivaa kabristan madhee night 12 to 4 AM madhee non veg food aani daroo gheeun jaa swata anubhav ghyaa , Mazya Grandmother laa badhaa zhali hoti village madhee, Dattatreya temple madee 2 years hoti tyaa nantar problem solve zhala
@padmaakarrmokar45972 ай бұрын
Prayers for you may all your dreams come true.
@tejrajdeshmukh2 ай бұрын
Virendra keep it up!! Be consistent and original!!! All the best brother!! Lots of love ❤
@laxmibatla34592 ай бұрын
Khup chaan anubhav
@vikassarak522 ай бұрын
खर आहे गावाकडे असे खूप किस्से असतात आमचे हिथ पण आहे खूप किस्से असले आमचे पण relative expired zale आहेत हे
@dipakpawar29242 ай бұрын
व्हिडिओ छान विषय पणं ग्रामीण भागातील आणि गुप्तधन हां विषय खरोखर खूप भयानक प्रकार ऐकून विचार करणारा आहे आईसाहेब चां विशेष आभार तुम्ही कुटुंबातील सदस्य यांना सांभाळून घेतलं आणि आजही तुम्हाला तुमच्या गावातील घर बांधले पाहिजे हां विचार खुप आवडला जुन्या आठवणी आणि दिलेला शब्द पाळला सासरे आणि नातेसंबंध कसे टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न केला आहे पाटील भाऊ तुम्हाला ही धन्यवाद श्रेष्ठ नागरिक बोलवा आणि त्यांना घ्या व्हिडिओ मध्ये कारणं रियल स्टोरी त्यांच्या अनुभवातून नवीन पिढीला प्रेरणा मिळते.. पवार सर
@mysterytalksofficial2 ай бұрын
Thanks for watching 🙏🏻
@JaiTuljabhavaniMata2 ай бұрын
खरं असतं का हे सगळं ?
@RSB1942 ай бұрын
या बाईने स्वतःच्या स्वार्थासाठी नवऱ्याचा आणि दिराचा आणि त्याच्या बायकोचा बळी दिला असनार.. आणि राहिलेल्या दिराला पण संपवणार आणि सगळी जमीन हडप करणार... बघा पुढे..पुढे ... आमच्या गावी अशाच गैरसमजुती मधून एका लहान मुलाचा बळी 😢 दिला आहे..
@ankitasawant7123Ай бұрын
मऊशी तुम्ही खूप खऱ्या आहात... तुमच्या मनात पण खोट नाही.... ❤
@MalharRaval-o8b2 ай бұрын
Kiti vat pahat hote shevti video ala thanku
@mysterytalksofficial2 ай бұрын
Thank u so much 🙏🏻🙏🏻
@Kalidas-jk7dp2 ай бұрын
वीरच्या देवाच महिमा फार मोठा आहे
@mysterytalksofficial2 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@Komalkharat302 ай бұрын
Kiti chan aahe hi aaji😊so cute
@priyankagotad3998Ай бұрын
Chan anubhav sangitla aaji
@Bhagade072 ай бұрын
Great Video...✌️💯
@mr.vocalist32132 ай бұрын
आली आली दिवाळी बहीण भावाला ओवाली.... दिवाळीचा लखलाखत झाले सगळे खुष.... हैप्पी बर्थडे आयुष... 🎂🤪🥳💐🤣😂❤️
@9929sandy2 ай бұрын
Happy birthday ayush
@SurajHajare-f3q2 ай бұрын
खरं आहे 😮
@shailanikkam2 ай бұрын
Women with grace❤
@RutikGaming2.O2 ай бұрын
Purana kahraaa ahe ye 💯💯💯💯
@pranalijadhav82432 ай бұрын
Mi tumche sgle video pahate ..pan mala aj ajjinchi story ani tyanchi sangych godi fr intresting vatali .. ult aji mulech video jara sudha skip karu vatala nhi .. 👍
@vaibhavdeshkar24442 ай бұрын
Interesting n Horrible Story, Jai Shri Mahakali 🙏🕉
@mysterytalksofficial2 ай бұрын
Jai Mahakal 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@NileshBirade-jv6jfАй бұрын
Ha Marathi manus aahe ka.yala jetha mulga pan samjat nai ka.jetha mhanje motha. Stori khari aahe aani Chan aahe .❤
@Street_world-p7l2 ай бұрын
सगळ्यांना शुभ दीपावली जय श्री राम 🧡🚩
@mysterytalksofficial2 ай бұрын
दीपावलीचा हार्दिक शुभेच्छा 🙏🏻 जय श्रीराम 🧡🚩🚩
@randombe.24052 ай бұрын
Attaparyantacha sarvat bhari video
@Rohinibhagat-w7f2 ай бұрын
🙏🙏
@mysterytalksofficial2 ай бұрын
🙏🏻🙏🏻❤️
@mahakal_27542 ай бұрын
Khup changle bolleee ajii❤
@mysterytalksofficial2 ай бұрын
Video baghun tumchi pratikriya dilya baddal khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻
@socialtrend9383Ай бұрын
Tumbad 2 साठी, तुंबाड च्या डायरेक्टर, production team ने हा video, channel जरूर पाहावा 👍👍👍
@nikhilkale2742 ай бұрын
❤ खुप छान ❤
@mysterytalksofficial2 ай бұрын
Thank u so much 🙏🏻
@NageshSakhare2225 күн бұрын
This is totally REAL
@gautamkamble283Ай бұрын
Khup chan
@pratiks20082 ай бұрын
Nice story... आमच्या गावातील घरात सुद्धा गुप्तधन आहे ... तिथं नेहमी सापांचा वावर असतो घर पडलेलं आहे आणि आता तिथं कोण राहत नाही
@mysterytalksofficial2 ай бұрын
Video baghitlya baddal khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻
@RSB1942 ай бұрын
या बाईने स्वतःच्या स्वार्थासाठी नवऱ्याचा आणि दिराचा आणि त्याच्या बायकोचा बळी दिला असनार.. आणि राहिलेल्या दिराला पण संपवणार आणि सगळी जमीन हडप करणार... बघा पुढे..पुढे ... आमच्या गावी अशाच गैरसमजुती मधून एका लहान मुलाचा बळी 😢 दिला आहे..
@narutousually54262 ай бұрын
Khup god ahet kaku kon konala ek glass ata Pani pn nahi lpajat