No video

कोविड काळात भाजप आमदाराचा मोठा घोटाळा; Jayant Patil यांनी उडवून दिली खळबळ

  Рет қаралды 57,275

HT Marathi

HT Marathi

Күн бұрын

Jayant Patil allegations on BJP MLA Jaykumar Gore : कोविड महामारीच्या काळात एका रुग्णालयानं मेलेल्या व्यक्तींना जिवंत दाखवून सरकारकडून मिळणारे पैसे लाटले. या प्रकरणातील मुख्य आरोपी हे भाजपचे आमदार जयकुमार गोरे आहेत, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केला. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मौजे मायणी इथं श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर या संस्थेच्या अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर या नावानं वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे. सन २०२० मध्ये देशभरात कोरोना रोगाचा संसर्ग व फैलाव झाला होता. कोविड - १९ च्या रुग्णांवर उपचार करताना या रुग्णालयाचे तत्कालीन अध्यक्ष, सचिव, खजिनदार व इतरांनी महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी अनेक मयत लोकांना जिवंत दाखवून त्यांच्यावर उपचार केल्याचं आढळून आलं आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
#satara #jayantpatil #jaykumargore #vidhansabha #maharashtraassemblysession #covid19 #covidscam #ncpsp #htmarathi
'हिंदुस्तान टाइम्स मराठी' तुमच्यासाठी घेऊन आलेय देश-विदेशातील घडामोडी, मत-मतांतरं आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील प्रत्येक घटना आपल्यापर्यंत झटपट व उत्तमरित्या पोहोचवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. आसपास घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं वाचकांना व्यवस्थित आकलन व्हावं यासाठी संबंधित घटनेचे सर्व पैलू उलगडून दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
Our KZbin Network:
Hindustan Times: / ht
HT Marathi: marathi.hindus...

Пікірлер: 79
@vasantraoyeole428
@vasantraoyeole428 Ай бұрын
जयंतराव पाटील आपले अभिनंदन योग्य माहिती सभागृहाला दिली
@babankatkar4038
@babankatkar4038 Ай бұрын
मी सुध्या मायणी त कोरोना काळात तेथे होतो मी नॉर्मल आस्तना माझा सुध्या व्हेंटिलेटर वर झोपून फोटो काडला होता
@DHIRAJJadhav-kw2rw
@DHIRAJJadhav-kw2rw Ай бұрын
Vachlas ti bg ki
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Ай бұрын
चोट्टे चा बाजार चोर चोर मौसेरे भाई
@AnandNimbalkar-jd2ey
@AnandNimbalkar-jd2ey Ай бұрын
मढ्याच्या टाळूवरील लोणी खत होता भाजप आमदार हेच दिसून येते.
@ratanpatsute2932
@ratanpatsute2932 Ай бұрын
पाटील साहेब एकदा नांव जाहीर करा आपला महाराष्ट्र खंबीर तुमच्या पाठीशी आहे आता माघार घेवू नका आणि किरीट सोमय्या ला धडा शिकवा
@vikramtakale6492
@vikramtakale6492 Ай бұрын
जयकुमार.गोरे
@gd-dc5ob
@gd-dc5ob Ай бұрын
भाजप.कुञा.गु.खा.ऊन.....
@user-sg7kr8cq4g
@user-sg7kr8cq4g Ай бұрын
जयकुमार गोरे यांनी मेलेली माणसे जिवंत दाखवून पैसे कमवले ….तेच पैसे खाजदारकीला निंबाळकर ला निवडून आणण्यासाठी वापरले पण जनतेने सत्त्याचा विजय केला मोहिते पाटील ला निवडून दिले
@baburavbhosale6358
@baburavbhosale6358 Ай бұрын
जयकुमार गोरे
@suniltoke8702
@suniltoke8702 Ай бұрын
लबाड लांगडे bjp चे आणि मुलुंड चा नागडा पोपट या भ्रष्टाचारा वर बोलत नाही
@rajendradevdhe157
@rajendradevdhe157 Ай бұрын
मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणं हा भाजपाचा स्थायीभाव आहे.
@mukundvavale6629
@mukundvavale6629 Ай бұрын
किरीट सोमय्यांना हा घोटाळा का दिसला नाही.
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 Ай бұрын
नागोडा हराम खोर. सोम्या
@dinkaraher6983
@dinkaraher6983 Ай бұрын
हा जयकुमार गोरे आहे. याने कोवीड काळात खुप भ्रष्टाचार केला. म्हणून नागपूर अधिवेशन काळात त्याचा अपघात झाला. असे निच माणसे सरकार मध्ये आहेत. 😢😢
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 Ай бұрын
भाजप च नेता असेल तर मुमकीन आहे . कारण त्यांचा पाठीचा कणा पिंडच भिक्षा माधुकरी दक्षिणा इत्यादी गोष्टीवर आधारित आहे .
@devajipatil2393
@devajipatil2393 Ай бұрын
जयतपाटीलसाहेबसयमीउषारमहाराषटाला असामूखयमैतीपाहीजे
@umeshshinde4419
@umeshshinde4419 Ай бұрын
पाटील साहेब, या महाशयांचे नाव डेकलर्ड करा
@sachinkale3934
@sachinkale3934 Ай бұрын
जयकुमार गोरे
@sachinkale3934
@sachinkale3934 Ай бұрын
जयकुमार गोरे
@ArunShinde-ep2yl
@ArunShinde-ep2yl Ай бұрын
जयकुमार गोरे मान, खटाव विधानसभा
@shankarnavale1131
@shankarnavale1131 Ай бұрын
साताऱ्यातील माण खटाव चे भाजपचे आमदार जयकुमार गोरे.
@ganeshkawade2007
@ganeshkawade2007 Ай бұрын
मेलेले माणसाच्या टाळू वरील लोणी खाणारा आमदार
@viveknalawade1983
@viveknalawade1983 Ай бұрын
मेलेल्या मढ्यावलं लोणी खाणारा कोण पापी आमदार आहे
@vishnupatil627
@vishnupatil627 Ай бұрын
जयकुमार गोरे नक्कीच
@ashokgahandule4196
@ashokgahandule4196 Ай бұрын
ष स।हसहष ष षष wwwww
@आप्पा
@आप्पा Ай бұрын
नाव सांगा साहेब जनतेला कळू द्या
@omkarpatil1859
@omkarpatil1859 Ай бұрын
भावी मुख्यमंत्री ❤
@azharmokashi
@azharmokashi Ай бұрын
Why main media is not covering this story?
@prasadchavan9212
@prasadchavan9212 Ай бұрын
जयंत पाटील यांना नडला त्याचा करेक्ट कार्यक्रम झाला म्हणून समजा
@prakashjadhav4773
@prakashjadhav4773 Ай бұрын
Tarbujacha karta karvita dhani Zop la ahe ka
@chandrashekharmhaskar
@chandrashekharmhaskar Ай бұрын
हे काम ट्रिपल इंजिन सरकारलाच जमू शकतं 😂😂😂
@vijaythorat9658
@vijaythorat9658 Ай бұрын
आता हा आमदार नक्कीच मंत्री होणार भाजपला याच्या कार्याची नक्की दखल घ्यावी लागेल
@SandeepKale-le9vy
@SandeepKale-le9vy Ай бұрын
स्व... पैशे खायचे आणि किरीट सारखे त्यांची खरी चोरी लपऊन दुसऱ्यावर आरोप करायचे आणि त्यांना आपल्या पक्षात घ्यायचे..
@vaskarshinde5974
@vaskarshinde5974 Ай бұрын
Jayant Patil Sahab The Next Chief Minister Of Maharashtra
@Satarkar161
@Satarkar161 Ай бұрын
Hot nay..
@TanajiDoltade
@TanajiDoltade Ай бұрын
कोविड-19 हॉस्पिटल मायणी आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी कोविड-19 पेशंटला उपचार केला पेशंटला दिलासा मिळाला जयंत पाटील साहेबांनी राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करावं पाटील साहेब तुम्हाला शोभले नाही कोर्टाचा निकाल लागल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल तेव्हा आरोप करणाऱ्यांनी महाराष्ट्राची माफी मागून राजकारणातून संन्यास घ्यावा
@EknathPawar-i2j
@EknathPawar-i2j Ай бұрын
आर त्या गोरे ने मान्य केले आहे काल पैसे आलेत म्हणून
@AnilBarmukh
@AnilBarmukh Ай бұрын
कोण आहे हा शहाणा
@sayeedkondekar3718
@sayeedkondekar3718 Ай бұрын
Saheb ashe sarve hospital chi inquiry keli pahije
@aniketthote-sh1ox
@aniketthote-sh1ox 29 күн бұрын
😊😊
@maryappawaghamode9467
@maryappawaghamode9467 Ай бұрын
भावी मुख्यमंत्रीपद मिळेल
@MegaYdb
@MegaYdb Ай бұрын
Shameless government 😮😮😮
@balasahebtaware2362
@balasahebtaware2362 Ай бұрын
अजबच प्रकार आहे ,त्याला पण फडणवीस क्लीन चिंच देणार
@pandurangrasam9850
@pandurangrasam9850 Ай бұрын
काही शब्दच नाहीत.भष्ट्राचार मुक्त पार्टी किती पापं करणार, कुठंय ना.पोपट
@ddeshmukh7906
@ddeshmukh7906 Ай бұрын
Bjp ला हाकला
@nikhilkarpe7539
@nikhilkarpe7539 Ай бұрын
He saheb khup hushar ahet
@sumitsoundade4377
@sumitsoundade4377 Ай бұрын
माझा पण एक प्रश्न आहे कारण माझी फसवणूक झाली आहे ......मी कोणत्या पक्षाचा नाही मी एक सर्व नागरिक आहे तुम्ही जर सांगता ना की ही योजना ती योजना पण तुम्ही आमच्या कडूनच पैसे मागतात ..............
@shahajimore4463
@shahajimore4463 Ай бұрын
Gore..ha.i.che.talu.varil..sudha..long.chstun..khaial...tya.kay.ahe..
@arunshelar8154
@arunshelar8154 Ай бұрын
Popat ani hoodi ghalun firnare gayab
@amolbodare9752
@amolbodare9752 Ай бұрын
तुझं काम आहे तेवढेच कर कशाला तुझं सांग की काय काय केलंय ते
@bhaitawade6297
@bhaitawade6297 Ай бұрын
😂😂😂😂😂
@SaurabhMote88
@SaurabhMote88 Ай бұрын
लगा पप्पा आहे वाटत तुझा अस पण त्याला सवय आहे त्यामुळे तू त्याची बाजू घेतोयत तुझ्या घरातील असतील कोण तेव्हा कळेल
@bhimraorakh1758
@bhimraorakh1758 Ай бұрын
त्यावेळी तुम्ही ही सत्ता उपभोगत होतात. त्यावेळी तुम्ही काय झोपा काढत होता का 😂😂
@SaurabhMote88
@SaurabhMote88 Ай бұрын
शेमन यांचं सरकार होत तेव्हा त्यांनी चौकशी केली होती आणि हॉस्पिटल निलंबित केलं होत सरकार बदललं तस्स सगळ माफ करून पैसे दिले. आणि त्याच सरकारने मोफत इलाज उपलब्ध करून दिला होता त्यात या चोरेने चोरी केली आहे
@amolbodare9752
@amolbodare9752 Ай бұрын
पवारांच्या काहीतरी बोल की तुझा काय माज मोडतील म्हणून गप बसला की काय
@tusharjagdale565
@tusharjagdale565 Ай бұрын
जयकुमार गोरे
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 14 МЛН
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 33 МЛН
Glow Stick Secret Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 18 МЛН
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 14 МЛН