कोयाळी | भानोबा देवाची यात्रा कशा पद्धतीने साजरी केली जाते ? | Koyali Bhanoba chi Yatra | Bhanoba

  Рет қаралды 75,039

Manoj Vlogs

Manoj Vlogs

Күн бұрын

Disclaimer.
This video has been made to help today's youth understand how the Yatra of Bhanoba Deva is celebrated. We do not intend to hurt the feelings of any community through this video. This video is not even intended to spread our superstition. The pure intention of making videos in our minds is to make our culture, our festivals known to the world. We hope you understand. If you like the video, be sure to like and share the video. And let us know exactly what you think of the video via the comments. Thank you
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्युब चॅनेल वर. आजच्या व्हिडीओ मध्ये आपण पाहणार आहोत की कोयाळी (खेड, पुणे) गावच्या भानोबा देवाच्या यात्रेचा व्हिडीओ.
भानोबा देव हा शंकराचा अवतार समजला जातो. दानव वृत्तीचा नाश करण्यासाठी शंकरांनी अवतार घेतला. ह्या भानोबा देवाचे मुख्य गाव हे कोयाळी आहे. वर्षभर देवाचे वास्तव्य ह्याच कोयाळी गावात असते. मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदेला ही यात्रा साजरी केली जाते. ही यात्रा झाली की भानोबा देव विविध गावांना भेटी देतात आणि जिथे जातात तिथे त्या त्या गावात यात्रा साजरी केली जाते.
हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आपल्या युट्युब चॅनेल ला. धन्यवाद.
koyali bhanoba yatra
koyali bhanoba chi yatra
koyali bhanobachi yatra 2021
bhanoba yatra koyali
bhanoba yatra
bhanoba
कोयाळी भानोबा यात्रा
कोयाळी
कोयाळी भानोबा यात्रा 2021
भानोबा यात्रा कोयाळी
भानोबा यात्रा
भानोबाची यात्रा कोयाळी
भानोबा देवाची यात्रा
भानोबाची कथा
चौधरी व्हीलॉग ची लिंक 👇
/ @yuvrajchoudhari5

Пікірлер: 155
Real Or Cake For $10,000
00:37
MrBeast
Рет қаралды 59 МЛН
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 80 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 6 МЛН
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 44 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН
Real Or Cake For $10,000
00:37
MrBeast
Рет қаралды 59 МЛН