Рет қаралды 90,248
आम्ही गेलो रानात अळंबी शोधायला Mushroom 😍 | अण्णा आणि आईला सापडल्या अळंब्या | S For Satish | Kokan #MushroomInKokan #MushroomRecipe #KokanVillageMushroom #sforsatish
दरवर्षी पावसाळ्यात रानात जाऊन अळंबी आणायची मजा वेगळीच असते. आम्ही तुम्हाला अळंबी कशी सापडली जाते ते दाखवतो. अलंबीची भाजी खूपच छान लागते. कोकणात अतिशय लोकप्रिय असलेली ही अळंबी शोधायला बरेच जण पहाटे लवकर जातात. आम्हाला अळंबी शोधायला गेलो तेव्हा अळंबी सापडली नाही परंतु अण्णा आणि आई आदल्या दिवशी रानात अळंबी शोधायला गेले होते तेव्हा त्यांना खूप सारी अळंबी सापडली होती. तुम्हाला ती बघायला मिळणार आहे. आईच्या हातची अळंबी रेसिपी सुद्धा तुम्ही बघणार आहोत. तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात ते जरूर कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असूद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZbin channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy