Рет қаралды 335
*कोयना अभयारण्य मधील एका कोपऱ्यात असलेले माझे तळदेव गाव @########.
....
.
.
.
ज्या गावांनी सगळ्या महाराष्ट ला वीज दिली त्याच कोयना अभयारण्य मध्ये असलेलं गेले 60 वर्ष ना. कोणती सुविधा ना. ना आहे रस्त्ता ना वीज ना अजून देखील तसे ना तसे आहे माझे गाव कधी भेटणार या गावाला हकाचं घर? कधी भेटणार सर्व संपन्न अधिकार आहे????*