Рет қаралды 15,415
Kankavli railway station चा लोकार्पण सोहळा
दिनांक 9 ऑगस्ट 2024 संपन्न होत आहे.
या व्हिडिओ मधे कणकवली रेल्वे स्टेशन जे काय एअरपोर्ट सारखे करून टाकले ते दिसते आहे.. यावेळी प्रत्येक चाकरमानी स्टेशन वर उतरणा एक वेगळया ठिकाणी इल्यासरका वाटणार आहे.