प्रा. सुकुमार कांबळे सर, तुम्ही दिलेल्या व्याख्यानाचा खुप फायदा होईल समाजाला!!!
@gauravsonwane59668 ай бұрын
समाजाला भानावर आणणारे महत्तवपूर्ण मार्मिक सत्य विचाराची मांडणी.
@gautamsalve62343 ай бұрын
❤
@manoharbhagat15014 ай бұрын
कांबळे साहेब जय भीम तुमच्या सारखे मारमिक भाषण मी आयुष्यात ऐकले नाही असे विचार सुद्धा
@janardanshardul61853 ай бұрын
प्रा. कांबळे सर आपले अभिनंदन ग्रेट आहात आज जाती व्यवस्था वर छान विचार मांडलेत आज समान ते साठी गरज आहे जयभीम जय शिवराय जय जय आदिवासी जय महाराष्ट्र जय बुध्द धम्म सांग नमः
@prakashdhivar75124 ай бұрын
आंबेडकरी विचारांचे पाईक खरे प्रबोधनकार धन्यवाद. जयभीम.
@AshokYadav-g9g5 ай бұрын
सर फार फार सुंदर विचार, पोट जाती नष्ट झाली पाहिजे,
@DnyaneshwarHanmante2 ай бұрын
सर आपल्या विचारांचा मी मनापासून आदर करतो
@shbttrust71994 ай бұрын
❤महाशयजीसौ., आपले प्रवचनातून ज्ञानाची शिदोरी भरण्यास आणी ती माणुसकीमयी वस्तुस्थितीला अर्पण करण्यास बळ कोणीतरी अशाच प्रकारे खंबीरपणे रिचविण्यास बळ मिळो हिच प्रार्थना.!!!!!.🎉.
@ChandramaniDethe5 ай бұрын
अजिंक्य चांदणे व प्रा. सुकुमार कांबळे यांच उधबोधन राष्ट्रवादी आहे. त्यांच्या कट्टर आंबेडकर वादी विचारला वंदन. जास्तीत जास्त असे कार्यक्रम घेऊन समाज प्रबोधन करा. एक दिवस आपलाच आहे.
@hanumantbansode15662 ай бұрын
जय भिम... नमो बुद्धाय साथियौं.
@Diksh-j2v4 ай бұрын
अगदीं बरोबर बौद्ध धम्मत फक्त मानवता आहे
@SamratDipke4 ай бұрын
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤
@sanjaykamble63416 ай бұрын
नमो बुद्धाय जय भीम 🙏🙏🙏
@shrikantgotpagar84985 ай бұрын
मानव धर्म आणि स्त्री व पुरूष या दोनच जाती आहेत... माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे.
@bhagwahari28974 ай бұрын
मांगा-महारांनी एकमेकांशी द्वेश सोडून एक होऊन ब्राह्मणधर्माशी संघर्ष लढा देऊ या! जयभीम!
@rodesahadev74323 ай бұрын
फारच उद्बोधन भाषण सर
@deoraokamble96455 ай бұрын
नियमीत सामाजिक संघर्ष सुरू ठेवणे आवश्यक आहे मांगा महारांचे जमु शकत राजकीय संघर्ष एकीने करा नवीन पिढीला निर्माण करा संयम ठेवून पुढें चला यश मिळेल धन्यवाद जयभीम नमो बुध्दाय
@shrikantthokal51684 ай бұрын
महार56 पासून बुधिष्ट झाले आहेत त्यामुळे मंगणी गतरातून बाहेर पडावे
@Dr.KirtipalGaikwad4 ай бұрын
जयभीम सर. जे तुमच्या मुलाला मुलगी दिले नाहीत ते बौद्ध नव्हते, ते महार होते म्हणून मुलगी दिले नाहीत. त्यांनी जातीय मानसिकतेतून, ब्राम्हणी गुलामीतून मुक्त झालेच नाहीत.
@prabhakarkadam83574 ай бұрын
अति परखड व प्रभावी भाषण आहे.प्रबोधनात्मक विचार आहे.
@BalasahebGunjal-dh9kgАй бұрын
I always listen kamblay sir speech because his thoughts revolutionary
@sujatawaghmare43803 ай бұрын
खुप सुंदर विचार
@rahulnikale33475 ай бұрын
सर तुमच व्याख्यान मनापासुन व किती तळमळीने सांगता.
@rajeshtale84804 ай бұрын
sir khup vicharvant aahat. aapan khup aabhys study ahe. tumala...mahar samajane aaplyala samjun ghyave..roti beti che palan karu naye.namo buddhay
@NarayanHanvate-kx2lj2 ай бұрын
जय भिम
@raghunathgaikwad52334 ай бұрын
गुड 👌 1नंबर समाचार दिल्याबद्दल नमो बुद्धाय जय भीम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺💙💙💙💙💙💙💙💙🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@Roshan_Gamerz_TD2 ай бұрын
His, so greatly speech
@manavsangarshnews4 ай бұрын
जय भीम 👍🏻🇮🇳
@NikitaKurhade-v1w3 ай бұрын
Wa Chan jay bhim
@balukharat96763 ай бұрын
जयभीम साहेब धन्यवाद
@ravigajrmal85623 ай бұрын
Jay Bheem, salute sir
@siddharthsawant52303 ай бұрын
खरं आहे हे, अजूनही लोकं आपली मूळ जात विसरत नाहीत. बुध्दाने जात बनवलीच नाही. त्याने मानवाला धम्म दिला.
@ashoklandge282 ай бұрын
धर्मातील नियमानुसार जगतात म्हणजेच विचार ज्या विचारानुसार जगतो तो त्या धर्मातील नियमानुसार जिवन जगण्यास पाञ ठरतो.
@VijayNagawkar3 ай бұрын
मानवतावादी विचार. आय लव्ह यू मामा
@sandeepsawant40703 ай бұрын
कांबळे. साहेब Jay Bhim
@eknathmaske48253 ай бұрын
नमोबध्दाय जयभिम
@kishanbhalerao45123 ай бұрын
Khup chan sir tumchi aaj saamjala. Khup garaj ahe
@Kishanraosonkamble4 ай бұрын
धन्यवाद सर जयभीम मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
@kalyanmore5394 ай бұрын
आता सर्व मांगानी एकत्र येणे गरजेचे आहे
@yuvrajwaghavekar25824 ай бұрын
Sir अपल्या सारख्या lokachi समाजाला garaj ahe. Jay bhim. Jay bharat.
@GaneshJadhav-mm4fg4 ай бұрын
🙏🙏 🙏आदरणीय कांबळे सर नमोबुध्दाय!,जयभिम 👏👏👏 चिकत्सक, चौकस, स्पष्टोक्ती खरेखुरे आपणासारखे हाडाचे बुध्द आहात. अभिनंदन सुस्वागतम् आभार!!! खरोखरच बहुतांशी लोक कागदावरच बुध्द आहेत. असे जे जे बुध्द आहेत, त्यांचेकडे साधा बुध्द धम्माचा ग्रंथ नाही. असला तर वाचन नाही. वाचन असले तर आचरणी नाहीत. हि शोकांतिका आहे. दुर्दैव आहे. आपणास प्रगतीकडे वाटचालीस असंख्य शुभेच्छा! 🌷🍀🏵 👏👏👏
@DhiRashtrapal4 ай бұрын
ईरीरगढघर🎉😢रणरर😢
@sanjaykharat57724 ай бұрын
जय भीम सर
@dayanandshinde77963 ай бұрын
I like you sir.
@manishabansode84343 ай бұрын
Sr, खुप खुप शुभेच्छा 🎉🙏🙏
@padmakarjanjal10432 ай бұрын
धन्यवाद सर आपण आधी केले मग सांगितले नाही तर पोकळ भाषणबाजीला अर्थ उरत नाही.
@jaywantkamble91464 ай бұрын
Khup chhan sir 🙏🙏🙏🙏🙏👍
@mdtnews89503 ай бұрын
Super kamble saheb
@annaraosomwanshi-l1y3 ай бұрын
सत्य आहे सर जय भीम.
@vishapower3 ай бұрын
Jai bheem sir 🙏
@bhagwatraonarnaware53583 ай бұрын
सत्य वचन आहे। बर झाल मातंग बौद्ध झाले नाही। 1956 ला सर्व मातंग चांभर अन्य.... बाबासाहेबा सोबत का आले नाही ?बाबासाहेब आंबेडकर पसंत नाही। गांधी हवे, बर आज खुप शिकले पण ओढ हिंदुत्वा ची।।। माझा एक मित्र कॉलेज प्रोफेसर एम ए पीएच डी, काय म्हाणतो। सर देशात फक्त एकच धर्म असला पाहिजे।। मि म्हाण लो का?? नाही नाही सर, कोणाता ही धर्म असू दया। He is chr।
@VasundaraJagtap6 ай бұрын
सुकुमार सर . जय . भीम . नमो . बुद्धाय .✍️✍️👍👍🇮🇳🇮🇳🙏🙏💐💐🇪🇺🇪🇺🎇🎇🎆🎆🌺🌺🪔🪔🍂🍂🪷🪷👌👌🦣🦣🐘🐘🦚🦚🌿🌿🌼🌼🌸🌸🌷🌷🪻🪻♥️♥️🌹🌹🌟🌟✨✨💙💙🍁🍁🪷🪷🪷🪔🪔🪔🪷🪷🪷🪔🪔🪔
@ManoramaJondhale5 ай бұрын
Kup Chan Bhushan ahe sie
@sanjyGaykwad-jf7lx4 ай бұрын
Jay bhim sir
@SamratDipke4 ай бұрын
❤❤❤❤ onliy on v b a ❤❤❤❤
@uddhavkamble59085 ай бұрын
salute to you sir ..for information .🙏🙏
@dr.shinde86753 ай бұрын
धर्म बदलून विचार बदलतीलाच असं नाही पण विचार बदलला तर धर्म बदलण्याची काय गरज.
@prajwalmeshram79122 ай бұрын
Vichar badallyavar Hindu dharmat rahun konta fayda
@yourajbansode92614 ай бұрын
Ekdm,brobr,ser
@sanjyGaykwad-jf7lx4 ай бұрын
Ata zaly ka login sirji
@prashantgaikawad79316 ай бұрын
आमच्या येथे व्यखनासाठी
@dark_knight97873 ай бұрын
Sir. Apla. Mob, number hawa ,nasik. Prabhodhan ayojan karawayache. Ahe. Nasikar tarfe manacha jai bhim
@VINODBHALERAO-b6w4 ай бұрын
मातंग भावानी हे जरूर आयकावे
@balasahebmane72354 ай бұрын
Chan sir
@SamratDipke4 ай бұрын
❤❤❤ v b a onliy on ❤❤❤
@vilas--gauddab3 ай бұрын
खरे प्रबोधन कार साहेब
@bhausahebjagtap48393 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@sunillondhe63864 ай бұрын
Sir, मांग समाज कधीही सुधारेल आशी दूरवर आशा दिसत नाही.
@shrikantthokal51684 ай бұрын
मांग आणि हॉलार समाज साहेब तुम्ही कितीही सांगा,ते कधीही सुधारणार नाहीत,कारण आरएसएसचे लोक त्यांचे ब्रेन वॉश करून हिंदू म्हणून त्याची खोलून मारणार,है त्रिकाल सत्य आहे,
@devidaspawar16834 ай бұрын
यासाठी सर्वांनी जय मूलनिवासी. बामसेफ विचाराशी जुडल.पाहीज जय मूलनिवासी
sir मातंग समाज हा बाबासाहेब आंबेडकर यांना आपल मानायला तयार नाही एकाच्या पण घरात बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणा भाऊ नाहीत पण 33 कोटी देव मात्र आहेत त्या मुळे विकास नाही तुम्ही रस्ता दावा मांग महार एकच आहे फरक काहीच नाही महारा ने देव सोडले पण मांगणे अजून सोडले नाहीत
@ishwarfutwaik83604 ай бұрын
ते तुम्ही सांगू नये. आधी त्यांच्या घरी जाऊन बघा बाबा सहेबा मुळे सगळे आहेत
@RAHULJADHAV-sz9jf4 ай бұрын
खोटं बोलत आहात सावंत साहेब सर्व मांगाच्या❤❤ घराघरात मनात बाबासाहेब आहेत. अण्णा भाऊ घराघरात ❤❤ मनामनात आहेत . Jay lahuji Jay Bhim Jay Anna ❤❤
@sandiplokhande-hs5ef4 ай бұрын
मातंग चर्मकार ढोर या ओपन मध्ये देवाला मानतात आणि बाबासाहेब आणि गौतम बुद्धाला पण म्हणतात तुम्ही किचन मध्ये सर्व देव ठेवता चोरून पूजा करता 33कोटी देव तुम्हाला माहिती अरे गद्दार झाला बाबासाहेबांच्या विचाराला बाबासाहेबांनी जातिवाद करायला सांगितलं नाही
@sjw14052 ай бұрын
सर्वत जस्थ देवाला महार समाजच पूजातो पण महार याना माप आहे. फ्रिज च्या माघे देवारे अहेत.
@shrikantsawant58152 ай бұрын
@@RAHULJADHAV-sz9jf भाऊ मनात असून चालत नाही कृतीत पाहिजे. मनात असता तर आता आपलीच सता असती आपली मत विखरली जातात म्हणून आपल्या मानगुटीवर पैसे वाले बसतात
@bhimraokamble37754 ай бұрын
हजार दा जयभीम साहेब . तुम्हाला तुमच्या . बुद्धीमतेला अन् प्रत्येक शब्दाला . दुखः एवढच . एकटा सुकुमार कांबळे . बुध्दा प्रती नमतो . . पण " किंतू . परंतू . मांग हा समाज . किती प्रमाणात बुद्धाला अन बाबासाहेब यांना जानतो . सॉरी . जागवा . त्यांना . गरज तुमची त्यांना आहे आम्हा नव्हे . गरजा . कडकडा पण आपल्या घरावर आपल्याच लेकरावर . सांगू इच्छितो आज बौद्धाना मुसलीम जवळचा वाटतो . परंतू मांगा सारखी जात नव्हे बदजात पृथ्वी वर असूच शकत नाही . कडू शब्द बट इज रियॅलीटी
@kuldipawachar-c1v4 ай бұрын
mahit aahe kon kiti ushar aahe
@ranjitpatil25515 ай бұрын
माणसांच्या मनातली जात नावाचा गलिच्छ शब्द जाता जात नाही. परंतू देहाचे लाड पुरवण्या साठी जात पाहिली जात नाही मग जात कोणती ?
@Dipakm27 ай бұрын
❤
@jaymalawaghmare99178 ай бұрын
अर्थव्यवस्था depend असते एक एकमेकावर सगळे काम विभागून केली जात होती. कोणी कोणते काम करावे हे राजा सांगत असे. राजेशाही पद्धत होती. आंतरजातीय आंतरधर्मीय लग्ना ला प्रोत्साहन दिले तर जातीय भेद कमी होतील. प्रत्येक धर्मात बुद्धा ला महत्व आहे.आता बुद्ध रामाचा 10 वा अवतार म्हणतात. यांची सगळी कामे शूद्र करतात.
@anilkarande68206 ай бұрын
😮
@VijayPatil-wy8jp2 ай бұрын
Prdhapk sahepk. Tumcha karyalmanacha jya bim
@subhashchandrajadhav56733 ай бұрын
Bhudha manaje vyanyanik shastriya drustikon
@SamratDipke4 ай бұрын
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤
@abhimansonpasare84863 ай бұрын
साहेब तुम्हीं बोललात की कमळा कड बोट गेले तर बोट छाटून टाका, पण साहेब कमळ सोडून बोट दुसऱी कड जरी गेले तरी ईव्हीएम मत बरोबर कामळालाच जातय याच काय❓
@satyavanbansode23883 ай бұрын
Sir bhavishyat tumachya sarakhya mang mhanhrya lokach magane aale tar maz soubhagya pn sir kahi aplyach lokat ghusun parat ekdam gulamgiri anat ahet pn tumhi barobar bola rajkarnchya lalsepoti lahujivale pn kahitar bolat sutlet
@7282-f5t4 ай бұрын
आता शेमने रस्त्यावर कोन उतरत amchy विरोदत
@AnilKandhare-bh3up4 ай бұрын
Garajahe
@AnilKandhare-bh3up4 ай бұрын
Garajahesaheb
@rameshwaghmare27234 ай бұрын
बौद्ध धर्म स्वीकारून ही जर तुमच्या सोबत बौद्ध येत नाहीत तर का अट्टाहास करत आहात..जाती धर्म बदलून खरंच समाज बदलणार आहे का..
@AnilKandhare-bh3up4 ай бұрын
Tumchifar
@kamblebaburao40668 ай бұрын
सर हे सर्व व्याख्यान मांग चांभार ढोर यांना सांगा त्यांना बदला बौद्धाना सांगण्याची गरजनाही
@avadhutmohite25645 ай бұрын
Aar bhava pn tumhi landyanla ka Avd javl krta😂😂
@7282-f5t4 ай бұрын
बाबा साहेबांची जयंती पहिली कोनी कूट केल ऊषार अहेस तर
@sandiplokhande-hs5ef4 ай бұрын
महार लोकांना सांगणे गरजेचे आहे तेच या तिन्ही जातीबरोबर जातीवाद करतात
@sukhdevkorvi13305 ай бұрын
वैचारिक क्रांती चे वेळेत पूर्ण झाली च पाहिजे
@SunandaB-ej8ih3 ай бұрын
Jay bhim sar
@dark_knight97873 ай бұрын
Sir. Apla. Mob, number hawa ,nasik. Prabhodhan ayojan karawayache. Ahe. Nasikar tarfe manacha jai bhim