Rajgad to Torna Trek / 15 वर्ष एकटं राहणारे 75 वर्षांचे आजोबा / ह्यांना नक्की भेट दया

  Рет қаралды 119,364

Tea Trek Travel

Tea Trek Travel

Күн бұрын

Пікірлер: 190
@sandipkachare8006
@sandipkachare8006 10 ай бұрын
बाबा खूप वर्षापासून एकटेच राहतात एक वर्षी वेल्हे या ठिकाणी बाजारासाठी आले होते त्यांना रात्र झाल्यामुळे ते आमच्या मुक्कामाला आले होते आणि आमच्या वडिलांची तब्येत खराब झाली तेव्हा त्यांनी वडिलांना त्यांच्या पाठीवर घेऊन दवाखान्यात घेऊन गेले हे मी त्यांचे उपकार कधीही विसरू शकत नाही
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
आज त्यांची अशी परिस्थिती बघून वाईट वाटतय 🥺🥺
@SandeepVegre-tk1ud
@SandeepVegre-tk1ud 10 ай бұрын
🚩🚩
@pradipnawale1297
@pradipnawale1297 11 ай бұрын
खरंच असं एकटं , कोणत्याही सोयी सुविधा नसताना राहणं आपण शहरी माणसं कल्पना देखील करू शकत नाही. खूप छान ब्लॉग , धन्यवाद, जय शिवराय
@teatrektravel6354
@teatrektravel6354 11 ай бұрын
जय शिवराय 🙌🙌
@sandhyachavan4810
@sandhyachavan4810 10 ай бұрын
आम्ही 24 फेब 2024 ला राजगड तोरणा( RT) पुणे माऊंटेनिअर्स ग्रुप ने केला...त्यावेळी दुपारी बाबांना भेटलो त्यांच्याकडून ताक आणि शरबत घेतलं त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या... ग्रेट 👏👏👏
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
Khup khup dhanywad tyana khup br vatal asel 😍🙌🏻
@mahendrakumaravhad8397
@mahendrakumaravhad8397 Жыл бұрын
इतकं सुंदर आणि निसर्गाच्या सानिध्यात जगायला सर्वांना भेटत नाही! बाबा नशीबवान आहेत! इतकी सुंदर स्टोरी दाखवल्याबद्दल धन्यवाद!
@tusharshinde1785
@tusharshinde1785 4 ай бұрын
खूपच छान परमेश्वर बाबांना निरोगी आणि उदंड आयुष्य देओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏
@VaShirke
@VaShirke 19 күн бұрын
एवढ्या घनदाट जंगलात /कड्या कपारीत राहणे. त्या बद्दल बाबांना सलाम.
@teatrektravel6354
@teatrektravel6354 18 күн бұрын
🙏🙏🙏
@Biza7764
@Biza7764 Жыл бұрын
धन्यवाद तुमच्या vlog मूले अश्या माणसांसोबत प्रत्यक्ष अप्रतयक्षपणे आम्ही जोडले जातोय❤️🙏
@teatrektravel6354
@teatrektravel6354 Жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🙏
@sindhuanarse3257
@sindhuanarse3257 10 ай бұрын
खुप छान मावळे 😊 बाबा भारी वाटलं गेलो तर भेटु❤
@jaishreekrishn1122
@jaishreekrishn1122 11 ай бұрын
खूप छान विडियो आहे सुंदर अनुभव पाहायला मिळतात
@teatrektravel6354
@teatrektravel6354 11 ай бұрын
🙌🙌🙌 धन्यवाद
@selandersojwal6798
@selandersojwal6798 11 ай бұрын
खुप छान,मीही तरूणपणी असे अनुभव घ्यायचो , आता वय झाल्यामुळे गड किल्ल्यांची भटकंती होत नाही मित्रांनो
@teatrektravel6354
@teatrektravel6354 11 ай бұрын
धन्यवाद आपल्या अभिप्रायबद्दल 🙌🙌 आपल्यासाठीच हा channel आहे, घरबसल्या गडकिल्ले आणि पर्यटन स्थळांची माहिती घ्या आणि तुमचं तरुणपण अनुभवा 😍😍😍
@royalarch3539
@royalarch3539 2 ай бұрын
" WoW " Stunning post bro. Keep it up 🎉🎉🎉
@Sadashivpawar-s8v
@Sadashivpawar-s8v 3 ай бұрын
खुप छान व्हिडिओ बनावला भाऊ
@teatrektravel6354
@teatrektravel6354 3 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@narayanshinde7466
@narayanshinde7466 9 ай бұрын
Khup chhan video banvala Babanna dirghayushya labho
@teatrektravel6354
@teatrektravel6354 9 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@dnyaneshwarpakale3203
@dnyaneshwarpakale3203 10 ай бұрын
राजकीय लोकांना दाखवा धनगराची व्यथा.
@shekharpatil1051
@shekharpatil1051 11 ай бұрын
खूप भारी वाटलं....real मधे असतं खूप मजा आली असती...तुम्ही भाग्यवान आहात
@teatrektravel6354
@teatrektravel6354 11 ай бұрын
जाऊन भेटू शकता त्यांना शनिवार रविवारी राजगडाच्या सुवेळा माचीवर असतात बघा
@TravellerVish
@TravellerVish Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आणि मोलाचा संदेश 👌
@teatrektravel6354
@teatrektravel6354 Жыл бұрын
Thank you भाऊ 🙏
@mahaduakhade1461
@mahaduakhade1461 10 ай бұрын
मी पण धनगर आहे मला अभिमान आहे धनगर असल्याचा🙏🙏
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
धनगर समाज हा मुळातच शूर लढवय्या आणि दर्याखोऱ्यात सहज वावरणारा आहे. 🙏🏻🙏🏻
@kondibamargale4560
@kondibamargale4560 7 ай бұрын
Khup chan.
@umeshedke8555
@umeshedke8555 Жыл бұрын
खुप छान निरंजन 👌 जाऊ आपण एकदा
@teatrektravel6354
@teatrektravel6354 Жыл бұрын
हो नक्कीच लवकरच जाऊ ❤️
@saritakharat8276
@saritakharat8276 10 ай бұрын
खुप छान अनुभव आला तुमचे खुप आभार.
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
धन्यवाद 🙌🏻
@harshadagokhale6344
@harshadagokhale6344 Жыл бұрын
छान❤
@IamSonu17
@IamSonu17 10 ай бұрын
भुतोंडेच्या खिंडीत हे बाबा आम्हाला भेटलेले, एकटेच आहेत बालवडी गावातील, खूप मायाळू माणूस, त्यांना भेळ खाऊ घातली. परत त्यांची भेटच झाली नाही,😢
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
राजगडावर सुवेळा माची ला जाताना डुब्याच्या आधी जो बोर्ड आहे तिथे बाबा शनिवार आणि रविवार असतात बाकी वेळ तुम्हाला कचरेंच्या घराजवळ त्यांचं छोट घर आहे तिथे भेटतील 🙌🏻
@IamSonu17
@IamSonu17 10 ай бұрын
@@teatrektravel6354 हो, कधीकधी सिंधू मावशी पण बसतात तिथं, मी दोन दिवस पायपीट करून आळु दरवाजा मार्गे भुतोंडेला जाण्यास निघालो, भूक लागली होती, पाणी पिलो, खायला काही नव्हतं, त्यांच्याकडे विचारले खायला काही आहे का, ते बोलले भाकर आहे पण कोरड्यास नाही, स्वतः उपाशी असलेला माणूस पण किती आपुलकीने विचारले जेवणासाठी, मी माझ्याकडे पाणी असून पण बाटली घेतली, कारण त्यादिवशी तिकडं गर्दी नव्हती, काहीच धंदा झाला नव्हता, मग दोन मित्र पाली हुन येत होते त्यांना भेळ आणायला लावली, आम्ही त्यांच्यासोबत भेळ खाल्ली, खूप साऱ्या गप्पा मारल्या, मग त्यांचे आशीर्वाद घेऊन निघालो. खूप श्रीमंत माणूस, बायकापोर नाहीत, एकलेच, पण समाधानी.❤️
@JitendraBhavsar-rk7wy
@JitendraBhavsar-rk7wy 11 ай бұрын
Video kharach khup शिकवणारा hota. SALUTE TUMHA SAGDYANA AND BABANA❤
@teatrektravel6354
@teatrektravel6354 11 ай бұрын
Dhanyawad dada video share karayla visru nka 🙌🙌🎂
@PranayKadam-q7y
@PranayKadam-q7y Жыл бұрын
खूपच खतरनाक असा अनुभव😢
@ghanshamfirame9557
@ghanshamfirame9557 Жыл бұрын
खूप छान ❤
@SantoshKokare-mz4ro
@SantoshKokare-mz4ro 9 ай бұрын
खूप छान विडिओ आहे दादा
@teatrektravel6354
@teatrektravel6354 9 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@ddchavan9
@ddchavan9 7 ай бұрын
खूप छान ट्रेक आहे हा , आम्ही (जयनाथ ट्रेकिंग क्लब, धनकवडी) सन २०१० -११ मध्ये केला होता..त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्या वेळी ताक पिले होते सर्वांनी खूप छान ट्रेक पण महत्त्वाचं म्हणजे आम्ही उन्हाळ्यात केला होता मे ending ला केला होता, दिवस भर फक्त करवंद आणि जांभळं याच्या वर दिवस काढला होता,पाणी नव्हते .. आठवणींना उजाळा दिल्या बद्दल धन्यवाद..
@teatrektravel6354
@teatrektravel6354 7 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 आपल्या अनमोल प्रतिक्रियाबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@shreenaththorat6584
@shreenaththorat6584 Жыл бұрын
Khup chan Dada ❤💪
@teatrektravel6354
@teatrektravel6354 Жыл бұрын
Thank you shreenath 🙏❤️
@nilimabingrut2052
@nilimabingrut2052 Жыл бұрын
खुप छान चाचू ❤
@teatrektravel6354
@teatrektravel6354 Жыл бұрын
Thank you Mau🥳
@santoshzore6426
@santoshzore6426 10 ай бұрын
खूप छान भावा 🎉
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻😍😍😍
@sumensonwane2029
@sumensonwane2029 10 ай бұрын
नमस्कार दादा मी आजचं thumcha व्हिडिओ पहिला.. आणि मला खरच thumchymde एक महराज्यचा मावळा दिसला..... आजच्या काळात अस जगणं kup आवगड ahe
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙌🏻🙏🏻
@deeliprajeshirke9626
@deeliprajeshirke9626 10 ай бұрын
महान व्यक्ती
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@niteshraut-mb8me
@niteshraut-mb8me 10 ай бұрын
खुप छान दादा ❤
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
धन्यवाद 😍🙏🏻
@sachinbodke8563
@sachinbodke8563 10 ай бұрын
खुप मस्त
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
🙌🏻🙌🏻
@NiranjanDeshmukh-l8t
@NiranjanDeshmukh-l8t 11 ай бұрын
Khup chan video ❤
@teatrektravel6354
@teatrektravel6354 11 ай бұрын
धन्यवाद 🙌🙌
@ankitdhanipkar8681
@ankitdhanipkar8681 11 ай бұрын
खूप छान vlog बनविला ते बरे केल मी माझ्या मित्रांना link forward केली 🙏❤️🚩
@teatrektravel6354
@teatrektravel6354 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर 🙌🙌🙏🙏
@prasadpote5871
@prasadpote5871 11 ай бұрын
Mast, jabardast, amazing, thararak
@teatrektravel6354
@teatrektravel6354 11 ай бұрын
Dhanyawad sir 🙌
@prasadpote5871
@prasadpote5871 11 ай бұрын
@@teatrektravel6354 i will try to meet this person
@DCKatreSonuKatreVlogs
@DCKatreSonuKatreVlogs 10 ай бұрын
अप्रतिम भावा❤
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
🙌🏻🙌🏻🙏🏻🙏🏻
@prashantwaskar3831
@prashantwaskar3831 10 ай бұрын
खूप छान असं blog आहे बाबांना सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
🙌🏻🙌🏻
@aradhyaandadhira1620
@aradhyaandadhira1620 10 ай бұрын
खूप छान 🙏
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ajaywerulkar
@ajaywerulkar 10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद भाऊ. बाबांचा ब्लॉक दाखवल्याबद्दल
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद दादा
@medhadikshit8766
@medhadikshit8766 9 ай бұрын
Namaskar Babaji ! U are really great ! Staying alone in the jungle is a difficult thing ! Glad to see u in the clip ! God Bless U !🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@teatrektravel6354
@teatrektravel6354 9 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sudhirkarke5763
@sudhirkarke5763 Жыл бұрын
एक नं भाऊ व्हिडीओ मिस केला ट्रेक मी
@teatrektravel6354
@teatrektravel6354 Жыл бұрын
तू मोठा माणूस झालाय बाबा छोटे trek नाही करत तू 😅😅😅
@sudhirkarke5763
@sudhirkarke5763 11 ай бұрын
@@teatrektravel6354 😅😅😅
@RamBhor-vq7nh
@RamBhor-vq7nh 11 ай бұрын
Greatmanbabs
@VikcySonavane
@VikcySonavane 11 ай бұрын
Greatman baba 👍👍🙏
@sameerdighe975
@sameerdighe975 11 ай бұрын
खरच खुप छान
@teatrektravel6354
@teatrektravel6354 11 ай бұрын
🙌🙌
@prasadpote5871
@prasadpote5871 11 ай бұрын
Thanks for your efforts
@teatrektravel6354
@teatrektravel6354 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙌
@ganeshmore9175
@ganeshmore9175 8 ай бұрын
मी इयत्ता सहावीच्या शाळेत शिकतो 20 एप्रिल2024या दिवशी राजगड ते रायगड करत असतानामी बाबांना भेटलो तुमचा हा व्हिडिओ पाहिल्यामुळे बाबांना भेटण्याची इच्छा होती त्यांच्याशीअर्धा तास गप्पा मारल्याआणि गप्पा मारून त्यांना मी खाऊला 50 रुपये दिलेव पुढच्या प्रवासाला निघालो😊😊......…….. मला खूप छान वाटले पुढे तोरणारायगड पूर्ण केलापण बाबांच्या आठवणी मात्र मनातून जात नव्हत्याआणि हे सर्व तुमचा व्हिडिओ पाहिल्यामुळे माझी त्यांच्याशी भेट होऊ शकली थँक्यू😊
@teatrektravel6354
@teatrektravel6354 8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😍❤️
@kiranjagale9102
@kiranjagale9102 10 ай бұрын
खूप नॅचरल लाइफ जगतात बाबा
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
हो, मजबुरी आणखी काय
@sunilmohitemohite6626
@sunilmohitemohite6626 10 ай бұрын
जय शिवराय भाऊ
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
जय शिवराय 🙏🏻
@sanjaygurav4205
@sanjaygurav4205 10 ай бұрын
Nice brother
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
धन्यवाद 😍🙏🏻
@1576santosh
@1576santosh 8 ай бұрын
आजोबांना एक सोलार लाईट ची व्यवस्था करून देता आल तर खरंच खूप चांगलं होईल .
@sagarpatil1394
@sagarpatil1394 10 ай бұрын
खूप ग्रेट
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
धन्यवाद 🙌🙌🙌
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 11 ай бұрын
❤❤❤❤❤ एकट्या ला घर खायला उठतं
@teatrektravel6354
@teatrektravel6354 11 ай бұрын
आणि अशा परिस्थितीत ते एकटे राहतायेत कसलीही सोय नसताना 🥺
@जयशिवराय-ल9प
@जयशिवराय-ल9प 6 ай бұрын
👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mukundsomvanshi7281
@mukundsomvanshi7281 10 ай бұрын
Yes friend. Thanks.
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@RamBhor-vq7nh
@RamBhor-vq7nh 11 ай бұрын
Greatmanbaba
@bhausahebmalkar1591
@bhausahebmalkar1591 10 ай бұрын
Most Imp
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
🙌🏻🙌🏻
@sambajikadam6371
@sambajikadam6371 11 ай бұрын
मस्त....अबोल...?
@teatrektravel6354
@teatrektravel6354 11 ай бұрын
🙌🙌
@avishkarpaygude1809
@avishkarpaygude1809 Жыл бұрын
दादा खूप खूप छान❤
@Mathur_1001__
@Mathur_1001__ 10 ай бұрын
Aamhi pn bhetloy dada 🧡🥹 jay shree ram 🧡🚩
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
वाह... बाबांना भेटणारा व्यक्ती जेव्हा आवर्जून सांगतो तेव्हा अजून भारी वाटत 😍😍😍😍🙏🏻🙏🏻🙏🏻
@Mathur_1001__
@Mathur_1001__ 10 ай бұрын
@@teatrektravel6354 dada aamhi gelo hoto na maze family bhau teva aamhi baba na khup madat keli hoti 🥹🥹 karan aamahal aajoba nahi jeva tya aajoba na bhetlo aas vatal aamche aajoba bhetle ki kay ❤️‍🩹🥹 dada aamhi may madhe janar aahot teva khup kay kay ghevun janar aahe teva aas aajoba na vatal ki maz kon nasun mala yevdi madat kashi keli ❤️‍🩹🥹 thanks dada aajoba chi aatavn karun dilya baddal 🧡🥹🌍
@anantsandim929
@anantsandim929 11 ай бұрын
Kup chan yakate kase rahatat
@teatrektravel6354
@teatrektravel6354 11 ай бұрын
पर्याय नाही कुणीच नाहीये जवळ त्यांचं, नातेवाईक लांब राहतात
@shamlimbore9406
@shamlimbore9406 9 ай бұрын
Yala.Jivan.aise.naav💓
@teatrektravel6354
@teatrektravel6354 9 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@AbhijeetShinde-pd5gz
@AbhijeetShinde-pd5gz 8 ай бұрын
Khup chan
@nivrittidarekar5715
@nivrittidarekar5715 11 ай бұрын
Good
@teatrektravel6354
@teatrektravel6354 11 ай бұрын
Thanks🙌
@vijayaghevade6342
@vijayaghevade6342 10 ай бұрын
👍👌खूप छान! सशक्त भारत या संस्थेबरोबर आम्ही वढू बुद्रुक येथील 80 महिला पंचवीस तीस लहान मुले व पुरुष मंडळी बरोबर,29,30,31 डिसेंबरला राजगड ते तोरणा असा दोन दिवसाचा ट्रेक केला होता. याला आमच्या गुरुजींच्या भाषेत अभ्यास शिबिर असे म्हणतात. त्यावेळेस हे बाबा आम्हाला भेटले होते जंगलात. पाण्याचा कॅन्ड खांद्यावर घेऊन वर येत होते. मला आश्चर्य वाटले की ह्या जंगलात अशी अजूनही इथे माणसं राहतात! राजगड वरून तोरण्याकडे जाताना खूप कस लागला! पाच वर्ष ते 70 वर्षापर्यंतचे सर्व शिबिरार्थी होते. दोन दिवस पाणी नाही अंघोळ नाही, अंघोळ नाही, मी तर वयाच्या 55 व्या वर्षानंतर, मरेपर्यंत एकदा तरी राजगड पाहायचाच ही आंतरिक इच्छा होती. राजगड ते तोरणा एवढा अवघड रस्ता आणि खडी चढण होती, की आम्ही घसरत घसरत चढत, उतरत होतो. पाठीवर सॅक त्यात सर्व सामान, दहा वर्षापासून 60 ते 65 वर्षापर्यंतच्या महिला होत्या. पण सर्वजण व्यवस्थित चळ चढून आणि उतरून सुखरूप खाली आलो . महाराजांनी इच्छा पूर्ण करून घेतली. अतिशय दुर्गम आणि कठीण अवघड किल्ले आहेत दोन्ही पण. सर्वसामान्य माणसाचा तर पाडच लागणार नाही. मला खूप आनंदाने अभिमान वाटतो की या वयात मी, स्वराज्याचे पहिले मंदिर डोळे भरून पाहिले. सशक्त भारत संस्थेचे संस्थापक डॉक्टर संदीप महिंद, यांच्या कृपेने पूर्ण देश व महाराष्ट्र पाहता आला. तुमचं आमचं नातं काय, जय भवानी जय शिवराय!
@bansodepandharisopanrao1119
@bansodepandharisopanrao1119 10 ай бұрын
Right 👍
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@bapusahebdone8033
@bapusahebdone8033 9 ай бұрын
यालाच जीवन म्हणतात
@teatrektravel6354
@teatrektravel6354 9 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@sagarkhutwad1863
@sagarkhutwad1863 11 ай бұрын
बाबाना नक्की भेटनार
@teatrektravel6354
@teatrektravel6354 11 ай бұрын
नक्की भेटा 🙌🙌
@ganeshpujare9595
@ganeshpujare9595 11 ай бұрын
Mast pl vive details of आजोबा लाईफ
@teatrektravel6354
@teatrektravel6354 11 ай бұрын
🙌
@luckybhosale0036
@luckybhosale0036 10 ай бұрын
Great bhet ❤️🤍
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
🙌🏻🙌🏻
@akashmadhavi0
@akashmadhavi0 10 ай бұрын
Dada parat gela tar mala sang mi ek phone dein gheun batnancha ani mi pan yein
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
त्यांना phone ची गरज नाहीं भावा त्यांना फक्त्त आपुलकी आणि प्रेम हवय त्यांना भेटल्यावर प्रेमाने त्यांची विचारपूस केली तरी खूप होईल 🙌
@as-ex9qg
@as-ex9qg 10 ай бұрын
मित्रा विडिओ मस्त आहे मी आर्मी मध्ये आहे मला पण ट्रेकिंग ची आवड आहे पण कधी मौका मिळाला नाही परत पुढच्या ट्रेकिंग ला तुमच्या सोबत येऊ शकतो का
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
नक्कीच दादा 🙏🏻
@manishadhamal134
@manishadhamal134 10 ай бұрын
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@SurekhaPondhekar
@SurekhaPondhekar 11 ай бұрын
Khrach mi ha video Aaj pahila baba na pahun khup dukh vatate pls baba ncha dusra video banva❤
@teatrektravel6354
@teatrektravel6354 11 ай бұрын
धन्यवाद 🙌🙌
@shardasuryawanshi2177
@shardasuryawanshi2177 10 ай бұрын
❤❤❤
@BalajiIdhole
@BalajiIdhole Жыл бұрын
Baba khup hasla ba
@teatrektravel6354
@teatrektravel6354 Жыл бұрын
Hoy
@ramkhale.3901
@ramkhale.3901 8 ай бұрын
खूप छान दादा. आमची पण भेटायची इच्छा आहे दिवसाचे कधी ही भेटू शकतील ना
@teatrektravel6354
@teatrektravel6354 8 ай бұрын
शनिवार रविवार सुवेळा माचीवर, जाताना भेटतील बाकीचे दिवस ते इकडे तिकडे च असतात
@ramkhale.3901
@ramkhale.3901 8 ай бұрын
@@teatrektravel6354 ok
@luckybhosale0036
@luckybhosale0036 10 ай бұрын
Next time jatana mothi solar chi battery gheun dya tyana
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
हो तोच प्रयत्न आहे
@SurekhaPondhekar
@SurekhaPondhekar 11 ай бұрын
Pls baba na jastist jast madat kara❤
@teatrektravel6354
@teatrektravel6354 11 ай бұрын
हाच प्रयत्न आहे म्हणून च video केलाय
@wvijay12
@wvijay12 11 ай бұрын
भाई, आम्हाला पण घेऊन चल. एक नंबर ❤
@teatrektravel6354
@teatrektravel6354 11 ай бұрын
नक्कीच, जाऊ त्यांना भेटायला तुम्हीही जाऊ शकता ते राजगडावर सुवेळा माची जवळ असतात
@SayaliRenuse
@SayaliRenuse 10 ай бұрын
Babanchi mulakhat gheyla havi hoti
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
Video मध्ये जमेल तितकी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला 🙌🏻🙌🏻
@abdulshaikh3878
@abdulshaikh3878 10 ай бұрын
तर एक सौर लाइट सोय करावी
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
Ho tech karaych ahe 🙌🏻
@swapnilthopte2325
@swapnilthopte2325 Жыл бұрын
😘🥰
@teatrektravel6354
@teatrektravel6354 Жыл бұрын
Sonya परत जायचं का 😅
@swapnilthopte2325
@swapnilthopte2325 Жыл бұрын
@@teatrektravel6354 ho jau ki mi nahi mhanar aahe ka
@anantchavanv3833
@anantchavanv3833 10 ай бұрын
❤🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@vishaldalvi9256
@vishaldalvi9256 11 ай бұрын
मला पण ने बाबा कडे
@teatrektravel6354
@teatrektravel6354 11 ай бұрын
राजगड वर असतात भेटतील तुम्हाला
@surajkotwal-ss4dz
@surajkotwal-ss4dz 11 ай бұрын
Bhau bhetlo pan aani tyana aamhi masala bhat pan dila hota khayla
@teatrektravel6354
@teatrektravel6354 11 ай бұрын
कुठे भेटलास, राजगडवर कि घरी??
@surajkotwal-ss4dz
@surajkotwal-ss4dz 11 ай бұрын
@@teatrektravel6354 rajgada var bhetlo ratriche ekte ch challe hote mang aamcya group ne tyana javal che sagle saman varti sadar pashi jaun thevle
@teatrektravel6354
@teatrektravel6354 11 ай бұрын
@@surajkotwal-ss4dz मस्त रे मित्रा खूप भारी वाटलं 🙌🙌🙌
@kishorjadhav9058
@kishorjadhav9058 11 ай бұрын
दादा राजगड ते तोरणा साधारण अंतर किती आहे
@teatrektravel6354
@teatrektravel6354 11 ай бұрын
साधारण 11-12 km
@Karan-v3w
@Karan-v3w 11 ай бұрын
Bar aahe
@pandurangdhebe1466
@pandurangdhebe1466 10 ай бұрын
गेले 40 वर्ष एकटे राहतात ते
@sureshrane9376
@sureshrane9376 10 ай бұрын
पैसे दिलेत की नाहीत त्याना?
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
हो, पण त्यांना पैशापेक्षा माणूस हवय बोलायला त्यांच्याशी गप्पा मारायला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@manishadhamal134
@manishadhamal134 10 ай бұрын
तुमच्या गावाचं नाव
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
कल्याण 🙏🏻
@JayvantDevane-op6qt
@JayvantDevane-op6qt 9 ай бұрын
बाबा एकटे कसे राहतात देव जाणे आम्हाला दोन दिवस बाहेर कुठं तरी राहायाच म्हटल तर अंगावर काटा येतो कधी आपल्या घरी जायाय असं होत बाबा एकटे राहतात आणि ते पण जंगलात आम्ही तर घाबरून मेलो असतो
@teatrektravel6354
@teatrektravel6354 9 ай бұрын
हेच तर सांगायचं होत कि आजही अशी लोक आहेत ज्यांना प्रेम हवयं चार शब्द प्रेमाने बोललं तरी पोट भरतंय ह्यांचं ह्यांना पैशाची कसलीही अपेक्षा नाही
@ashishpavale9838
@ashishpavale9838 Жыл бұрын
Mi mahadau kachare na vicharala hota ki raajgad te torna ya vatet ekach Ghar ahe ka? Ani te mhanale ho
@teatrektravel6354
@teatrektravel6354 Жыл бұрын
भावा ढेबे बाबा खूप वाइट परिस्थितीत राहतात जिथे कुणी आपली गुरं पण नाही बांधणार आणि शक्यतो नाही जात कुणी त्यांच्याकडे सगळे कचरे कडे जातात आम्हाला त्यांच्याबद्दल वाईट वाटलं म्हणून आम्ही आवर्जून गेलो तुम्ही पण जा सगळे नक्की
@ashokingale1922
@ashokingale1922 9 ай бұрын
Baba nayak bar bhitu
@teatrektravel6354
@teatrektravel6354 9 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@eknathkhanvilkar7954
@eknathkhanvilkar7954 10 ай бұрын
G8
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@krishnajadhav3563
@krishnajadhav3563 10 ай бұрын
आमचया गावी आयुष्यात जंगलात रहाणारे आमचे गाववाले आहेत तयां ना कसलिही आधुनिक सोय नाही त्यांचे नाव नरेंद्र सुर्वे व तयां ची पत्नी रहाते आज ते वयस्कर आहेत सुमारे ७३चया पुढे वय वर्षे आहे त्यांना हया घनदाट जंगलात लाईट रस्ताही धड नाही त्यांना कोणी न्याय देणार आहे का तयांचा पत्ता आहे मु,पो, दसूर ता, राजापूर, जि, रत्नागिरी तयांचयावरही विडिओ बनवुन त्यांना न्याय मिळवुन देण्याबाबत सहकार्य करावे ही विनंती आहे 🙏
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
दादा ह्यात न्याय अन्याय कसला? असे बरेच लोक आहेत जे असं आयुष्य जगत आहेत ह्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी आपण, त्यांना भेटायला नक्की येईल तुमचा नंबर दया दादा
@pandurangdhebe1466
@pandurangdhebe1466 10 ай бұрын
15 वर्ष चुकीचे आहे 40 वर्ष एकटे राहतात
@teatrektravel6354
@teatrektravel6354 10 ай бұрын
आम्हाला त्यांनी जे सांगितलं ते बोललो 🙏🏻
@RamBhor-vq7nh
@RamBhor-vq7nh 11 ай бұрын
Greatmsnbsbs
@somnathpawar9538
@somnathpawar9538 3 ай бұрын
❤❤
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН