बाणाई चे कुंकू हातभरून बांगड्या आणि डोक्यावर चा पदर एकच नंबर आहे
@Rani-kv9rl Жыл бұрын
मलांतर प्रश्न पडतो की ताई च पदर डोक्यावर राहतो कसा आमचा तर २मिनित पण नाही राहत डोक्यावर
@nilimakshatriya5482 Жыл бұрын
हो ना एवढ्या बांगड्या हातात असल्यावर काम कसं जमत बानाई ला आपल्याला तर नाही रोज जमणार कधीतरी करू शकतो. छान आवाज करतात बांगड्या ...
@bhausahebugale7745 Жыл бұрын
लहानप देगा देवा मुंगी साखरेचा रवा खरच लहानपणी खेळताना जी मजा असते ते दीवस आठवले की आजही मनात काहीतरी चुकल्या सारख वाटत असो लेकुराचे हीत वाहे माऊलीचे चीत् अशी काळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती
@shwetavishal.sonavesonawan7571 Жыл бұрын
शहरात सागर च्या वयातील मुले सतत मोबाईल बघत असतात,पण सागर खूप नशीबवान आहे. की तो नॅचरल खेळ खेळतो, बागडतो. खूप छान वाटते.
@swatikadam3333 Жыл бұрын
सागर बाळ किती आनंदी झाला गाॅगल मुळं 👌👌
@punamsachinpatil5761 Жыл бұрын
तुमच जीवन कठीण आहे दादा पण सुखी आणि समाधानी आहात तुम्ही...
@suvarnasable6728 Жыл бұрын
वहिनी बटाटा कालवण आणि मस्त टम फुगलेली चपाती एक नंबर जेवण 👌👍 सागरचा चष्मा लयच भारी 😊👌 काठीची गाडी गाडी छान खेळतोय लहानपण परत परत याव अस वाटत खरच सागरची छान लुडबुड चालू अस्ते दादा video खूपच छान वाटला अर्चना video खूप छान काढते 👍 सगळीच काम आप आपली नित्य नेमाने करत असता खूप छान video 👍👍👍👍👍
@shilabhosale7878 Жыл бұрын
किसन दादा व अचर्ना वहीणी ला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
@purnakarale9329 Жыл бұрын
खूप छान सागरची गाडी लय भारी बाणाई आणि अचऀना त्यांची काम खुप व्यवस्थितपणे करतात पाटा एवढा छोटा आहे तरी वाटण अजिबात खाली पडत नाही,बाणाईच्या रेसिपी छान असतात
@uptrends6477 Жыл бұрын
एवढया उन्हयात कसलीही तक्रार न करता तुम्ही जेवत आहात खरोखर तुमच्या कडून आम्ही काही तरी शिकलं पाहिजे
@aakashirkule7000 Жыл бұрын
बानाई खूपच सुग्रण आहे स्वयंपाक खूप छान बनवते
@ShubhadaParundekar6 ай бұрын
सागर हा खूप गोड Mulaga आहे
@Gavran_Tadka_Production4754 Жыл бұрын
बाळाचा चष्मा भारी आहे हाके पाऊन 😊
@vanitakadlak6801 Жыл бұрын
सागरचा जादूचा चष्मा मस्तच👌👍 बिना काचेचा
@manishapimputkar4761 Жыл бұрын
वा मस्त बाणाई च्या चपात्या आणि सागर चा चष्मा भारीच.
@pallavigaikwad1935 Жыл бұрын
सागर आणि बाणाई व्हिडिओ चे मुख्य आकर्षण आहेत दादा.
@amrutaukarande91266 ай бұрын
Sagar 😎❤️
@gouriramane5165 Жыл бұрын
दादा आणि बानाई तुम्ही सगळेच खूप खूप छान आहेत तुमचे सगळेच विडिओ मी रोज पाहते
@subhashsadgir305 Жыл бұрын
सुंदर आणि संघर्षमय जिवन पण पुर्ण स्वातंत्र्य जिवन
@kartavyathombre4466 Жыл бұрын
सागर एकच नंबर 👌👌👍👀
@ujwalaindaji876010 ай бұрын
सागरचीगाडी लई आवडली
@sureshmasurekar8212 Жыл бұрын
तुमचे मी व्हिडिओ बघुन असे लक्षात आले की, तुमचे धनगरी जीवन फार कठीण आहे. एका गावा वरून दुसऱ्या गावात. हे भटकते जीवन फार कठीण वाटते.शेवटी पोटासाठी वणवण फिरावं लागते. तुमचे मुळ गाव कोणते व तुम्ही तिकडे घरी किती वेळ राहता.
@anandjadhav291210 ай бұрын
मस्त🎉
@vaishalinagesh75889 ай бұрын
😮 बाणाईच्या कुकू हातभर बांगड्या आणि डोक्यावरचा पदर मस्तच दिसते
@poojaprasade5258 Жыл бұрын
खुपच छान बाणाई 👌👌
@aforairplane Жыл бұрын
महाराष्ट्र मधून कोण कोण पाहत आहे 😊❤😊😊❤
@kalpanachoure8495 Жыл бұрын
Sagarcha cheshma mastch aahe
@shubhangisule7294 Жыл бұрын
खुपच छान मस्त आहे एक नम्बर
@vandananavale6559 Жыл бұрын
अर्चना आणि बाणाई खुप सुंदर आहेत दिसायला, आणि त्यात त्यांच्या हातातील बांगड्या कपाळी कुंकू डोक्यावरील पदर अजून भर घालतो. सुंदरतेचे अप्रतिम सौंदर्य आहे दोघींचे. साधी राहणी उच्च विचारसरणी आणि मोठं मन सगळं काही आहे याच्यामध्ये.
@misalshrikant2172 Жыл бұрын
❤❤❤सुपर मस्त सागर झाला आहे
@priyankajadhav4712 Жыл бұрын
मस्त होता व्हिडिओ 👌👌👌👌
@shilabhosale7878 Жыл бұрын
सागर आल्यामुळे विडीयो ला जिवंत पणा आला बाकी सगळच मस्त आहे फक्त बाणाई वहीणी कोणतीही डाळ वापरताना धुवून वापरा
@cartoonTV-km7ib Жыл бұрын
Sagar bal khup Chan 😎🥳🥰😘👌👌👍👍
@nikhilgisavu464 Жыл бұрын
भाऊ अरचना वहिनीला लगनाच्या वाढदिवसाच्या खुप खुप सुभेच्छा
@deepalikhaire122 Жыл бұрын
खूप मस्त जेवण बनवते ताई सागर खूप गोड आहे पण ताई वाढताना भाजी आणि चपाती वेगवगळ्या देत जाकी मस्त वाटेल आजुन
सागर ची वाड्यावर लुडबुड छान वाटते,सागरला सरी माठले छान दिसते, मामाने सरी माठले बनवले का
@vhorkateramchandra9644 Жыл бұрын
Nice video
@shivajipungle5069 Жыл бұрын
sagar gadi khup khush ahe....
@samrudhigurav8761 Жыл бұрын
सागर छान 👌 दिसतोस.
@vinitadudhat4264 Жыл бұрын
पावसासारखीच उन्हाला पण पाल टाका दादा. ऊन थोडे सुसह्य होईल
@rajashrikulkarni1499 Жыл бұрын
🤓sagar gadi🥰
@swapnilgorathe6262 Жыл бұрын
खूप छान अस्त्यात तुमचे व्हिडिओ
@mohinibhalekar123 Жыл бұрын
Sagar chan kelto
@meenapathan1 Жыл бұрын
Sagar kunacha mulga ,very nice 👍
@atharvanevase2961 Жыл бұрын
Nice
@vishalkeer8598 Жыл бұрын
Good
@sulbhakhandagale4948 Жыл бұрын
👌👌👌👍
@nileshmalusare3371 Жыл бұрын
आंनदी रहा
@rameshgaikwad2477 Жыл бұрын
Sagar la Changle Shikva Saheb ❤
@Chetanpatil877 Жыл бұрын
जय मल्हार सिधुभाऊ एकदा तुम्ही बनवलेली रेशिपी पाहायची इच्छा आहे बाळू मामाच्या दर्शनासाठी जातात का❤
@shankarburungale3501 Жыл бұрын
शहरांमधली पोर आत्ता त्यांचा खेळ मोबाईल शिवाय दुसरा कोणताही नाही त्यामुळे शरीराची आणि बुद्धीचा विकास होत नाही सागर सारखा खेळ खेळावा ही विनंती शहरातल्या मुलानी आवर्जून सागरचा खेळ बघावा दादा तुम्ही जो छंद जोपासले त्याबद्दल आभार असेच वरचेवर व्हिडिओ व्हिडिओ टाकून आम्हाला आनंदी करा जय मल्हार
@Badboy-sp2xt Жыл бұрын
👌👌
@pradipsawant8432 Жыл бұрын
छान
@believer39 Жыл бұрын
आहे त्या परिस्थितीत आनंदी आणि सुखी कसं राहायचं ही कला तुमच्या कडे आहे. दोघी वहिनी खूप छान आहेत. दादा त्या कधीच भांडत नाहीत का. नसेल तर खूपच छान. ओम शांती.
@jyotikakade9143 Жыл бұрын
सागरचा गागल लय भारी
@gokulparvat5688 Жыл бұрын
Mast
@rohittupsundar6455 Жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@jayshreedudhawade-uv3fj Жыл бұрын
ताई तुमच्या बोलण्यात लय आपलेपणा वाटतो स्व भाव खुप प्रेम लआहे अर्चना नाही बनवत का स्वयंपाक तिच्या पन रेसीपी दाखवा दादा पन छान बोलतात
@ranjanayadav8062 Жыл бұрын
👌
@DattaFatangade-ew6xd Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@chandumanjarkar1101 Жыл бұрын
Happy anniversary🍫🎂dada vahini
@sonalisonwane2824 Жыл бұрын
ᴍᴀꜱᴛ
@deepnaik5467 Жыл бұрын
तुमचे बिऱ्हाड झाडाच्या सावलीत का नाही ठेवत.... उन्हात स्वयंपाक करणे किती त्रासदायक आहे....