उगाच असा माणीक सारखा क्षण कोणावर येऊ नये महणून ऊघा ,,8 तारखेला भारत बंद ठेऊन सवाँनी शेतकरी राजाला सहकायँ करा ,,जय जवान,जय किसान,,
@santoshkolekar10084 жыл бұрын
सेम टू यु
@babasahebsarode32274 жыл бұрын
सर्व प्रेक्षकांची मन जिंकणारी वेबसिरीज म्हणजे एक गाव तेरा भानगडी
@harishware99774 жыл бұрын
खरोखर एकाच नंबर
@a.kcreation12634 жыл бұрын
Jabardast
@nileshshelke64494 жыл бұрын
डोळयात पाणी आणले. एकदम खरी परिस्थिती रेखाटली............ शेतकरी जगाचा पोशिंदा आहेत. आणि तो जगालाच पाहिजे. #We Support Farmer
@patilharshal83514 жыл бұрын
Brobar ahe bhawa
@sainathpidge74244 жыл бұрын
बरोबर आहे भावा
@vaishalishinde85684 жыл бұрын
हा भाग टीव्ही वर जायला पाहिजे खरं च शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे खूप काळजाला भिडणारा हा भाग
@santoshchavan26123 жыл бұрын
Fyu
@lovelyentertainment31244 жыл бұрын
बबनरावांचा intru आणि डायलॉग कोना कोणाला आवडले🤣
@mayuripol1594 жыл бұрын
रामभाऊ बरोबर बोलला
@ytgamer51304 жыл бұрын
कोणाकोणाला वाटत एक गाव तेरा भानगडीचे भाग 40 ते 50 मिनिटे पाहिजे. 😇
@shreyashstore79334 жыл бұрын
मलापाहिजे
@vikasmahadik14794 жыл бұрын
मलाही पाहिजे
@yuvarajkhadake58734 жыл бұрын
होय पाहिजे
@RUSHIKESH4914 жыл бұрын
Ho
@swapnilnarale80334 жыл бұрын
Mala pn
@KADAMAUTOGLASS4 жыл бұрын
शेतकऱ्यांची सत्य परिस्थिती व वास्तव मांडले आहे आजच्या भागात
@bibishanware96134 жыл бұрын
अग्दी वस्तुस्थिति मण्डली आहे या भागत
@pappughodake73004 жыл бұрын
Kharcha😅😅
@digital_marathi_corner_dmc4 жыл бұрын
…ज्याचं जळत त्यालाच कळतं लाखात एक बोलला रामभाऊ!!👍👍
@khandukute58882 жыл бұрын
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍❤️🔥🔥🔥🔥
@khandukute58882 жыл бұрын
BHaVa
@vikramghule22492 жыл бұрын
@@khandukute5888 nm
@yuvrajdevkar98374 жыл бұрын
कोणाकोणाला चतूर भावड्या जुन्या आणि रामभाऊ चा सीन आवडतो त्यांनी ठोका लाईक...😎✨💖
@sudhirnavgire35984 жыл бұрын
ज्याचं जळतं त्यालाचं कळतं खूप भावनिक एपिसोड होता आजचां, सोनाली दुःखा साठी एक लाईक तर बनतींच.😥😥
@karatesagar39263 жыл бұрын
L
@subhashbhilare58884 жыл бұрын
जो फास शेतकऱ्यांच्या गळ्यात अवळतोय तो कधी देशाच्या गळ्या भोवती येईल हे सांगता येणार नाही. त्यामुळे जगाचा पोशिंदा जगायला हवा. छान एपिसोड.
@technical__nitin4 жыл бұрын
शेतामध्ये राबराब राबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक like, शेतकरी असेल तर नक्की करा
@appapingle63444 жыл бұрын
🥀🥀🥀🥀🥀
@appapingle63444 жыл бұрын
🥀🥀🥀🥀🥀
@dspsagar19754 жыл бұрын
एक नंबरच एपिसोड
@nanawaghmode7664 жыл бұрын
एक नंबर सोनी च कस हुयाच सोनी एक नंबर
@rahulsawant55474 жыл бұрын
Ek no ahe balasaheb
@rajjamdade81564 жыл бұрын
माणिकचे जे झाल ते माझ्या शेतकऱ्याच्या नशिबी यायला नाय पाहिजे
@sanketaher98114 жыл бұрын
80% shetkaryanchya nashibat asle divas ahet sarkarla yachyshi Kahi hi ghen den nahi ye te Tikde Tyanchi ghar bhartyat i ghale
@vilasshirtode52564 жыл бұрын
खर आहे
@kiranavhad17014 жыл бұрын
हो पण याला जबाबदार सरकार आहे
@swapnildemunde83684 жыл бұрын
Ture
@ajinkyagund99684 жыл бұрын
Nust bolun kaych honar nay
@sushilkumarjadhav14824 жыл бұрын
या पिसोड मध्ये काम करणाऱ्या सर्व मित्रपरिवाराला माझा सलाम.👌👌👌👌👌👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏.
@santoshnikalje19774 жыл бұрын
किती छान एपिसोड दाखविला बघितल्यावर अंगावर शहारे आणणारी घटना आहे .👉 शेतकरी ही माझी जात आहे आणि माझ्या जातीसोबत कायम उभा आहे....! #जगाचा_पोशिंदा... ❤ #शेतकरी_
@nbstatus14774 жыл бұрын
शब्द नाहीत माझ्याकडे या एपिसोड साठी 👌👌😔😭🙏❤️❤️❤️❤️
@vikasmahadik14794 жыл бұрын
1number दिदि
@rupeshmarathe98024 жыл бұрын
Kharach shetakari jagala pahije
@chandrakantghutukade84594 жыл бұрын
खरच
@tusharkolekar304 жыл бұрын
Brobr
@swapnilbichkule99454 жыл бұрын
खरंच
@amitshelar3064 жыл бұрын
खरोखर हा व्हिडिओ पाहून माझ्या डोळ्यातून पाणी आले
@NRR3444 жыл бұрын
एक like बबनराव साठी,,,,👌👌
@tssalgar10324 жыл бұрын
Pp
@rajuchavan40864 жыл бұрын
एकच नंबर भाग आवडला🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@yuvrajdevkar98374 жыл бұрын
शेतकऱ्याला त्याच्या मनावर भाव द्यावा असं कोणा कोणाला वाटते त्यांनी ठोका लाईक..,,,,,,😭😭
@शेलगावचीपोरं4 жыл бұрын
आमच्या पण घरी हेच घडलं होतं नऊ वर्षांपूर्वी आमचे वडील आम्हाला सोडून गेले ही वेब सिरीज पाहून डोळ्यात पाणी आले एक नंबर वेब सिरीज आहे ही
@manesunil23684 жыл бұрын
Same to you 😭😭
@rajumarve-belgaum99974 жыл бұрын
तुमच्या दुखात आंम्हीही सामील आहोत.
@villagelife39434 жыл бұрын
बाळासाहेब अप्रतीम बोलले... सोनाली ची पण अप्रतिम ऍक्टिंग आहे..
@विजयराज-05094 жыл бұрын
हृदयस्पर्शी😢😢😢😢 पुढच्या एपिसोड मध्ये राहुल सोनी चे लग्न करा
@vaishnavishete45874 жыл бұрын
Balasaheb sathi 1 laik 👍👍
@dhanajikhandekar77594 жыл бұрын
माणिक दादा तुझे जे झाले ते इतर कोणत्याही शेतकर्यांनी करू नये अशी मी ईश्र्वर चरणी प्रार्थना करतो ( राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा) 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sunilkokare1004 жыл бұрын
राहुल्या आणि सोनी यांची जोडी बघून आज खूप भारी वाटलं त्यांच्यासाठी एक लाईक.....👍👍
@navnathwarpe954 жыл бұрын
समाजाची ही मानसिकता कोण बदलणार आणि कधी बदलणार कुणास ठाऊक समाज मात्र खूप वेगळ्या वळणावर गेलेला आहे कधी तालावर येणार कुणास ठाऊक खरी वास्तविकता मांडण्याच्या प्रयत्न केला आहे 👍
@balkrishnagaikwad29794 жыл бұрын
बाळासाहेब शेतकऱ्या विषयी कुणी चिंता करत नाही विषय अत्यंत गंभीर मांडलात धन्यवाद
@sagarlendave24494 жыл бұрын
👌👌
@vijaydesai93654 жыл бұрын
8 / 12. भारत बंद .याच दिवशी तुमच्या टीमचा हा विडिओ ...खूप बर वाटलं हा एपिसोड बघून... शेतकरी हा एक ब्रॅण्ड आहे न तो ब्रॅण्डच राहिला पाहिजे..थँक्स धर्मा टीम...💐💐💐
@mokarradamokarrada78834 жыл бұрын
बहीण भाऊ कसे असले ते एक काळीज आहे 😭😭 सोनाली साठी लाईक करा
@prashantkale94094 жыл бұрын
खरच बाळासाहेब आज डोळ्यात पाणी आलं राव , जगाचा पोशिंदाच एक वेळच्या अन्नाला सुद्धा तरस्तो , ही आपल्या कृषी प्रधान देशाची शोकांतिका आहे ,
@shashikantmagar84364 жыл бұрын
चतुर कुठे गेला आज छान आजचा भाग शेतकऱ्यांच्या रुद्धयाला पाझर फोडणारा झाला खुप छान,
@ganesh.s.sawant58674 жыл бұрын
Dislike कराणारे जरा विचार करा शेतकऱ्याची सत्य परिस्थिती आहे 😢😢
@abhigetbamane4824 жыл бұрын
एक नंबर शेतकरी माणूस
@royalmaratha44914 жыл бұрын
काळजाला भिडणारा आता पर्यंत च सगळ्यात भारी एपिसोड...❤️🎉🔥🙏
@kailasbhutekar3214 жыл бұрын
रामभाऊ लाखांत एक बोलात आपण. एकच नंबर भाग आहे.
@rohitsable7414 жыл бұрын
सर्वाना नोकरदार पाहिजे..शेतकरी चे सोयरीक नको बोलतात... तो पिकवितो म्हणून आपण जगतो आहे. खरंच विचार बदला पाहिजे....
@ramkrishnagaikwad57854 жыл бұрын
डोळ्यात पाणी आले शेवटी खूप छान संदेश दिला तुम्ही सगळ्यांनी तुमच्या टिम ला मनापासून धन्यवाद सर्वांना आभार बाळासाहेब
@मलकारीभैय्यासोलनकर4 жыл бұрын
शेतकर्यांला न्याय मिळवून देण्यासाठी 8 तारखेला सर्वांना भारत देश बंद करून सहकार्य करावे जय जवान जय किसान 💥💥💥 जास्तीत जास्त शेअर करा
@shubhampawar10144 жыл бұрын
एक गाव तेरा भानगडी या तुमच्या सिरीजचा हा सर्वात सुंदर भाग आहे. खरच खूप सुंदर सदगीकरण केलं आहे. तुमच्याकडून सर्वांनी चांगला बोध घ्यावा आणि शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचे चांगले फळ मिळावे हीच इच्छा. तुमच्या सर्वांच्या acting ला मनापासून 👋🏻👋🏻 salute. तुमच्या सिरीजला खूप चांगली प्रसिद्धी मिळाली आहे आणि अशाच चांगल्या गोष्टी तुमच्याकडून सर्वांना शिकायला मिळाव्यात. 🙏🏻🙏🏻
@vishalgalande27484 жыл бұрын
जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या शेतकऱ्याची हि खरी परिस्थिती आहे.🙏🙏
@govindrodge17984 жыл бұрын
शेतकर्याची खरी परिस्थिती दाखवल्या बद्दल सर्व टिमचे आभारी आहोत आजचा भाग जीवाला लागलाराव डोळ्यात पाणी आलं
@viruu_10084 жыл бұрын
शेतकऱ्यांच्या पोरांनो अभ्यास करा मन लावून वडिलांच्या कष्टाची जाणिव ठेवा👩🎓जगाला दाखवा की आम्ही पण बळीराजाची पोरं आहोत म्हणून....,...........नतमस्तक त्या जगाच्या पोशिंद्याच्या चरणी
@vikramhowal11284 жыл бұрын
तुमच्या पूर्ण टीमला सलाम, आजचा एपिसोड खरच खूप छान आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी आहे. हे तुम्ही त्याच्या दुखण्या सहित मांडलं, कर्ज बाजारी झाल्यावर खरो खर अशी वेळ येतेच, मग पर्याय नसतो. आत्म्हत्ये शिवाय हे तुम्ही दाखवून दिलं, पुन्हा एकदा टीमच जाहीर आभार.💐💐💐💐💐
@surajdeshmukh53864 жыл бұрын
बाळासाहेब तुमच्या बोलण्यात पॉईंट आहे महा सत्ता नकोय शेतकरी हाच महा सत्ता आहे
@surajedake66834 жыл бұрын
खरंच शेवटी पाणी आलं डोळ्या तुन हा एपिसोड पाहून
@shribalajioffset5454 жыл бұрын
सब्द सुचत नाहीत काय कमेंट करावी 😭 जे विचार आज समाजा पूडे माडलेत १ मिनिट मन सुन्न झाले एक गाव तेरा भानगडी टीम ला 👍👍👍
@rajunde4 жыл бұрын
rambhau fann
@pirajihonmane41404 жыл бұрын
डोळे भरून आले राव हा EP पाहून पन बबनराव गलत केले राव तुम्ही आणि राम भाऊ शेवटी चे वाक्य होते ना ते आपल्याला आवडला बरका आणि हो खरच शेतकरी च्या व्याता माडली.... बाळासाहेब...
@sangrampatil32484 жыл бұрын
Heart touching episode 🙏🏻👌
@mahesharjun89784 жыл бұрын
बाळासाहेब आणि सर्व ठिमचे कोटी कोटी प्रणाम,,,,, हा एपिसोड दाखवल्या बद्दल,,,
@sandipkhot76504 жыл бұрын
सध्या समाजात चाललेली खरी परिस्थिती दाखवली आहे आजच्या एपिसोड मध्ये मस्त एपिसोड 🙏🙏
@ytgamer51304 жыл бұрын
चतुर fan लाइक करा.😍😇👇👇👇
@vaibhav_gaikwad184 жыл бұрын
Dislike करणारे मानवाच्या जन्माला चुकून आलेत🙏जय जवान जय किसान
@shivsayali28304 жыл бұрын
view bg like dislike ne kay farak nai padt
@vaibhav_gaikwad184 жыл бұрын
@@shivsayali2830 mitra tu pn ek youtuber ahe ... Hi dislike krnari bhikar bhangaranna like nay krta yet mg kashala zak martat dislike krun
@dattaandhale71824 жыл бұрын
दता
@pramodtupere27674 жыл бұрын
Balasaheb and team🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@nileshchare11654 жыл бұрын
जय जवान जय किसान.... हा आवाज सतत कानी पडो.... उद्धार होवो ही साईचरणी प्रार्थना💐💐
काय भाग होता राव सत्यापरिस्थिती आहे भावांनो तुम्हाला लाईक कराल तेवढं कमी आहेत ही वेब सिरीज कधीही बंद नाही झाली पाहिजे
@sandipkakad65544 жыл бұрын
इथे जगाचा पोशिंदा आत्माहात्या करायला लागला म्हने कृषी प्रधांन देश आहे आपला..🙏🙏
@sanjaybhoir91794 жыл бұрын
शेतकर्याची खरी परिस्थिती 👍🏻 समाजापुढे खुप छान प्रकारे दाखवण्याचे काम तुम्ही केले,त्याबद्दल तुमच्या टिमचे खुप-खुप आभार🙏
@aashokkarde54614 жыл бұрын
सोनालीच्या दुःखासाठी एक लाईक
@Pramod_phototography_77444 жыл бұрын
अख्या जगात आज पर्यंत असला एक एपिसोड शेतकऱ्यासाठी तयार झाला नाही शेतकऱ्याचं हाल मन हेलावून टाकणारी घटना तुम्ही तयार केली त्याबद्दल एक गाव तेरा भानगडी तुमचं आभार.....
डोळ्यातून पाणी आणल आजच्या अॅपिसोडन.सत्यस्थिती मांडलीत. बाळासाहेब व इतर सर्व कलाकारांचे आभार
@KADAMAUTOGLASS4 жыл бұрын
बबनराव चा आवाज , बोलण्याची भाषा , शब्दप्रयोग व हावभाव सेम टू सेम नागज चे सरपंच सतीश पाटील यांच्या सारखा आहे , ते ही अशीच ग्रामीण आपली बोली भाषा बोलतात ऐकायला बरं वाटतं
@nivaspawar27764 жыл бұрын
Baban rav vayfal che ahet
@ganeshborkar99864 жыл бұрын
यादव सर भयाण वास्तव, शेतकरी नावालाच राजा बाकी राजकारणी व व्यापारी खरे राजेसाहेब, सोनिचा आक्रोश पाहून पाषाणाला सुध्दा पाझर फुटेल heart touching massage to all of ourselves
@rahulvadhane95354 жыл бұрын
आजचा विषय अप्रतिम होता पाहून खरच डोळ्यात पाणी आले...#Assuming all Members👌👍❤️
@eknathcjadhav65484 жыл бұрын
अति सुन्दर अति सुन्दर अति सुन्दर अति सुन्दर
@vishallinge53744 жыл бұрын
जे खरोखर घड्तय देशात ते दाखवल..... अप्रतीम एपिसोड... खुप छान ....
@rupeshjadhav89444 жыл бұрын
बोलायला शब्द च नाही...शेवटी अश्रू पण अनावर झाले...या एपिसोड मध्ये सत्य परिस्तिथी मांडली आहे..🥺🥺 शेवटी सोनी चां आवाज काळजाला भिडला....
@sagarjagtap88594 жыл бұрын
शेतकर्याची सत्य परस्थिती Episode मधी दाखवली Very Nice Episode * भारत महासत्ता बनण्याचा स्वप्न पाहतो जगाला अन्न धान्य पुरवणार्या शेतकर्याला आत्महत्या करावी लागते दुर्रव्य *
@शीतलपाटील-ह7ड4 жыл бұрын
खरंच महाराष्ट्रात शेतकर्यांच्या अशी परिस्थिती आहे. जय जवान जय किसान.
@Somnath_Pusavale4 жыл бұрын
दिघंचीकर माणिकराव बुधावले यांची ॲक्टींग खूप छान.
@mayurpawar79224 жыл бұрын
Unbelievable upisode .......such a real condition ....❤️❤️❤️🙏😟
@bhagwanvairagad97384 жыл бұрын
अश्रू अनावर झाले, वास्तव वादी एपिसोड होता आजचा 🙏🙏
@maheshchavhan50583 жыл бұрын
डोळ्यात पाणि आलराव फास बगुन
@nitindashmukhe84814 жыл бұрын
सोनाली च्या आयुष्यात कोणतेच नातेवाईक नाही राहिलेले आता राहुल तूच तिला सहारा देऊ शकतो सोनालीशी लग्न कर व तिला सहारा दे कोणाकोणाला वाटते कि अशा परिस्थितीत राहुल मी सोनाली लग्न करावे व तिला सहारा घ्यावा वाटत असल्यास लाईक करा
@prashantshewale12844 жыл бұрын
बरोबर बोला बाळासाहेब शेतकऱ्याच्या पोराला कोणच पोरगी देत नाही nice episode 👌👌👍👍
@sagarshinde45494 жыл бұрын
प्रत्येक एपिसोडमध्ये खूप छान संदेश देतात
@marotishinde98084 жыл бұрын
बाळासाहेब डोळ्यात पाणी आले एपिसोड बघितला खूप शेतकऱ्याची अवस्था बिकट आहे शेतकरी पोरगी कोणी देत नाही लग्नासाठी
@sagarlendave24494 жыл бұрын
👌👌
@sok27164 жыл бұрын
आज प्रत्तेक शेतकर्याचि परिस्तिती माणिक सारखी झालि आहे . फक्त रात्रंदिवस कष्ट करत राहायचे आणि शेवटि काय ते आपन बघितलंच हात जोडुन विनंति सर्वांना कुनिहि आत्महत्या करु नका I Best Like This Epi.
@pravindabhade56084 жыл бұрын
Speechless
@anushkamarutipatil18924 жыл бұрын
खरी परिस्थिती मांडली!🙏🙏🙏
@sudhirpatil77344 жыл бұрын
सलाम तुमच्या एपिसोडला🙏🙏🙏
@surajsul10764 жыл бұрын
खरंच आज डोळ्यात पाणी आले😭😭😭😭😭
@yashpatil38974 жыл бұрын
बरोबर अस वागन नाही बरका आम्हाचं पण 2 बोर फेल गेल ते पण साडे 300 फूटाव मग आम्ही तीसर मारल तेला आता पाणी भरपूर आहे आणि आमचा बोरला 4 रची मोटर आहे