प्रेमात कधीच पडू नका रे भावांनो जे सिंगल आहेत तेच लाईक करा 🙏🙏
@suhas13024 жыл бұрын
Laga
@laxmantudme47744 жыл бұрын
बापाच ताेंडाला काळ लावु नका
@bantikshirsagar27394 жыл бұрын
Nice bro
@ankushadhanepatil82154 жыл бұрын
अरे भाऊ तु कधी प्रेम केल नसेल
@somnathgavade67714 жыл бұрын
मी
@k.kkulkarni3884 жыл бұрын
आता चतुरचे आणि राम्याचे पण प्रेमप्रकरण दाखवा नाहीतर ते या सिरीयल मध्ये म्हातारे झालेले आम्हाला बघावे लागतील कोणाकोणाला चतुरचे आणि राम्याचे प्रेमप्रकरण बघायचे आहे त्यांनी ताबडतोब लाईक्स करा म्हणजे धर्मेंद्रजी मनावर घेतील
@ashwinikadam13124 жыл бұрын
बाळासाहेब आणि सायलीची जोडी कोणाला आवडते आणि नित्या आणि गौरीची पण त्यांनीच लाईक करा..
@anilvadola54994 жыл бұрын
राम भाऊ ची लव्ह स्टोरी दाखवा अस कोनाकोणाला वाटत त्यांनी लाईक करा.....
@ruturajthombre28364 жыл бұрын
बाळासाहेब पाटील माझी एक विनंती आहे पिक विमा बद्दल आपण एपिसोड काढा आज कालचे तहसीलदार कृषी अधिकारी यांच्या विषयी यांचा त्यात सहभाग असावा
@rushikeshlohar19444 жыл бұрын
बरोबर आहे भाऊ
@hanmantkoli46484 жыл бұрын
हो बरोबर
@sureshshinde48183 жыл бұрын
@@rushikeshlohar1944 q0😀😀😀😀😀😀😀
@sudarshannaikwade76514 жыл бұрын
ठोका लाईक एक गाव तेरा भानगडी साठी 👍🏼👍👍👍👍
@adityaofficial3754 жыл бұрын
आई बाप तुमच्या हितासाठी रात्रंदिन काबाडकष्ट करतात. आणि तुम्ही त्यांना असे दिवस दावता. तरुण पिडिला माझी एकच विनंती आहे. स्वत:च्या आई बाबाला असे दिवस दावू नका.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shiladahikamble96164 жыл бұрын
नौ
@adityaofficial3754 жыл бұрын
@@shiladahikamble9616 tumhala pan aavdat ka aasal.
@ganeshpayghan9344 жыл бұрын
@@shiladahikamble9616 00
@adityaofficial3754 жыл бұрын
@@ganeshpayghan934 jokes
@sidbewin12944 жыл бұрын
आई बापाला सांगितल्यावर तर कूट तयार होतात लग्नासाठी..का विचार करत नाहीत आमच्या सुखाचा...
@survescompetitivehub88274 жыл бұрын
आप्पा एक नंबर अॅक्टिंग.... बाळासाहेब तुमचा स्वभाव खूप मस्त आहे.
@amolaher43334 жыл бұрын
सायलीच आणि बाळासाहेबांच लग्न व्हाव अस कोनाल वाटत त्यांनिच लाईक करा
@ankushchirke10694 жыл бұрын
आईबाप तुमच्या इयत्ता साठी एवढे कष्ट करून तुम्हाला जगवतात असं नाही करायला पाहिजे
@hindu-vk3hb4 жыл бұрын
आपला बापाच्या अंगावर फाटकी कपडे असली तरी चालतील पण गावात चालताना मान वर करुनच चालला पाहिजे
@gauravshinde11954 жыл бұрын
Xesxxx
@kirannetare79554 жыл бұрын
Khupach chaan
@sandeepdavkhar91124 жыл бұрын
कलाकार नवीन आहे पण acting खूप भारी आहे.... एक नंबर 👌👌👌
@nakulmuthal35014 жыл бұрын
बाळासाहेब आणि सायली यांचे एपिसोड बघायला खूप छान वाटतात
@manojsuryawanshi41034 жыл бұрын
आरे वा खूप छान आज बेस्ट वेळेवर एपिसोड आला आणि चेंज केलं त्याबद्दल सर्व कलाकाराचे व टीम चे हार्दीक अभिनंदन ...💐💐💐
@archanakashid30073 жыл бұрын
Atbm. .hhdaत्ग्ग
@madhurigavali53754 жыл бұрын
भारी
@akashmahavarkar43264 жыл бұрын
या वेबसेरिज चा भाग किमान 30 ते 40 मिनिटांचा असावा....अस कोना कोणाला वाटत त्यांनी like ठोका
@nitinphadatare60834 жыл бұрын
बाळासाहेब आत्ता जरा सायली वरती लक्ष द्या only one Balasaheb & Sayali 😍😘
@sanketchaugule94014 жыл бұрын
चतुर भावड्या तुझ्या एक्टिंग लय भारी औ
@arjuntile34774 жыл бұрын
सर्व टीमचे अभिनंदन
@jaydipmulik94744 жыл бұрын
आपल्या समाजात एका मुलीचा बाप झाल्या शिवाय बापाचं हृदय काय असतं हे कळत नाही,चार दिवसाच्या प्रेमा साठी वीस वर्षाचं बापाचं प्रेम मुली का विसरत असतील ,,,,,,,,,,?
@jaykumarsonawane67204 жыл бұрын
मित्रा वडिलांवरील त्यांचे प्रेम कधीच कमी होत नाही पण वडिलांनंतर सर्वात जास्त विश्वास कदाचित त्याच्यावरच असेल म्हणून तर असे करीत असतील
@jaydipmulik94744 жыл бұрын
@@jaykumarsonawane6720 अगदी बरोबर आहे दादा तुझं ,पण हे सगळं वडिलांना विश्वासात घेऊन त्यांना समजावून रीतसर पण करता येत,जगाला कोणताही बाप आपल्या मुलींसाठी वाईट मुलगा शोधणार नाही हे मुलींनी पण लक्ष्यात घ्यायला पाहिजे
@nandinigondole10744 жыл бұрын
हा सर, यें सहीं कहाँ आपनें, पर आप ही लोंग ऐसा करनें पर मजबूर करतें हों।पहलें लड़कीयाँ ऐसें नहीं रहती।🙂
@yashhule25184 жыл бұрын
गडकिल्ल्यांवर लोक नावं लिहितात ते थांबवण्यासाठी प्रयत्न करणारा एक विडिओ बनवा ना
@somnathsawant48684 жыл бұрын
Right bhava
@Yashpradeepsutar4 жыл бұрын
बनवला पाहिजे बरोबर आहे हे
@rajvlogs16114 жыл бұрын
Right dada bAnla pahije vidio
@ganeshpanbude96484 жыл бұрын
बरोबर
@anushkakhandekar80364 жыл бұрын
Ho
@rkblackzone26474 жыл бұрын
Kharch khup chhan story aahe
@uttampowar73314 жыл бұрын
आरे वा खुप छान आहे भाग
@samdhule99394 жыл бұрын
प्रत्येक प्रेम करणाऱ्याच्या आयुष्याला येणार कठीण काळ खूप सोप अस्त प्रेम करण पण प्रेमाचा शेवट कडीच चांगला होत नसतो.😒😒😣 कुणा सोबत अस झालाय,👇🙏👍
@ajinkyakhandale70574 жыл бұрын
Always all people are not same bro...so you cool dont pressure in your mind ok ❤
@abhijitshirsath35834 жыл бұрын
खुप सुंदर विडीओ बनवला आहे
@atulpawar26334 жыл бұрын
छान होता एपिसोड
@kashilingshinde22394 жыл бұрын
Superb
@WINGADLINO28344 жыл бұрын
खुप सुंदर एपिसोड आहे 👌👌👌👌
@harshborate11634 жыл бұрын
Asch zal ahe
@maulimali13184 жыл бұрын
supar
@shaikhshaharukh52254 жыл бұрын
👌👌👌 सुंदर आप्पा बाळासाहेब 🙏🙏
@mahibubdumdume42014 жыл бұрын
Only चर्तुर fan Like kara
@bashirthodage43924 жыл бұрын
लय भारी
@गावाकडचेजीवन-श3ठ4 жыл бұрын
Appa acting ek no
@dilipmardane24474 жыл бұрын
अहो बाळासाहेब आता तुमचं बघा
@ajaysawant45384 жыл бұрын
जे संगीत दिलय ते खुपच छान आहे .आजच्या एपिसोडमधील संगीत हृदयाला अलगदपणे स्पर्श करून जाणार होत .
@nbstatus14774 жыл бұрын
Kdkk
@DnyaneshwarAswale4 жыл бұрын
बापाची भावना समजुन घ्यायला पाहिजे पोरीनी
@rahulkad75134 жыл бұрын
साहेब मुलाच्या भावना कोण समजून घेणार
@jaykumarsonawane67204 жыл бұрын
बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण तिथे ती खूष राहीलच का ?
@DnyaneshwarAswale4 жыл бұрын
@@rahulkad7513 स्वत ला मुली झाल्यावर समजेल कोणत्याही बापाला वाटत नाही पोरगी दुःखात असावी
@rahulkad75134 жыл бұрын
👍👍
@sanjaymohite49944 жыл бұрын
बाळा साहेब 😘😘
@dinudadadeokar79044 жыл бұрын
चतुर आणी झुल्या कुट पण जाउन भिडता
@Onkar_vhanmane00074 жыл бұрын
मस्त आहे एकदम झकास आहे भाग
@akashsudade83234 жыл бұрын
1 नंबर 👌👌👌👌
@Ravindar304 жыл бұрын
प्रेम वाईट नाही प्रेमातुनच माणसाचा जन्म होतो. पैशा पेक्षा प्रेम मोठे असते.प्रेमापेक्षा मोठी कोणतिच वस्तू नसते. लग्न करुन आयुष्य मुलिला काढायच असत त्यामुळे बापाने मुलिच्या पसंतिचा पण विचार करायला पाहिजे..मुलिला विचारुन निर्णय घेणे योग्य.
@wagregangadhar91424 жыл бұрын
खरं आहे तुझं मित्रां
@jaykumarsonawane67204 жыл бұрын
अगदी बरोबर बोललास मित्रा शेवटी आयुष्य तिला काढायचं आहे
@gyansingjadhav33484 жыл бұрын
चतूर आणि झुल्य जबरदस्त काम करतात.
@vaibhavpawar42164 жыл бұрын
एक नंबर EP आहे.... Khup bhari Aahe EP
@parmeshwarpatil22723 жыл бұрын
Ek gav tera bhangadi salam tumchya karayla💕💕💕💕
@mayurkumbhar31154 жыл бұрын
Appa chi acting baap mhanun khup chaan keli...
@marutisalunkhe28524 жыл бұрын
Kadakkk
@sharadphartade58244 жыл бұрын
सिंगल ते पण थाटात 😎😎
@ajaysawant45384 жыл бұрын
आजचा एपिसोड खूपच मनाला चरखा लावणारा होता.एकिकडे मुलीच्या वडिलांची ती दयनीय अवस्था तर दुसरीकडे त्या मुलीची प्रेम मिळवायची धडपड .खरच खुप भावुक झालो .ब्लॉकबास्टर प्रोडक्शन धर्मा प्रोडक्शन .
@itstushar_07864 жыл бұрын
नाही तटत जातय फाटत💯🔥✌
@samarthshinde1204 жыл бұрын
Mast mast ❤️
@AMOLPATIL-fp8bi4 жыл бұрын
Purulia episode 28
@yogeshmirgane78084 жыл бұрын
मुलगा चांगला असेल तर मुळीच लग्न करा त्याची ताटा तूट करू नका त्याना लग्न करू द्या
@pradeephowal42684 жыл бұрын
तुम्हारा एक विनंती आहे, तुम्ही भाग कमीत कमी 40 ते 45 मिनिट करा, कारण आठवडतातून एकदाच असतो. सर्वे कलाकार खुप छान काम करत आहे, हया मालिकेला आजून प्रसिद्ध भेटावी.
@amolamitnimbalkar5264 жыл бұрын
😁
@sudhirkarennavar52384 жыл бұрын
Short film nhi Bhava ha... Web series ahe...
@aestheticera10184 жыл бұрын
Fan zalo Yar ya webseries Cha 😍😍
@sandiprindhepatil23244 жыл бұрын
Khup kadak chatur
@vishalbhadangeoffical4 жыл бұрын
S😢sad episode ,muline kharach preamat padhu nay. Ani pream kel tr aai vadhilanchi ijjat la dag lagel as kahi vagu nay 😔😔pream krn gunha nahiy o pn premat nit vichr Karun Kara . Karn aaivadhilancha taltala gheun konich aushyt sukh nahi gheusakht.❤️
@sudhird34914 жыл бұрын
story 👌👌 Acting 👌👌 प्यार किया नही जाता हो जाता है दिल दिया नही जाता खो जाता है 💖💖❤️❤️
@swapnilgaming86284 жыл бұрын
Lay bhari
@tirupatidandgule68824 жыл бұрын
खरं प्रेम आहे भावा पळून तर जाणारच
@aargaming7864 жыл бұрын
Sali baytaad
@VishalChavan-fw7qt4 жыл бұрын
चतुर शेट रामभाऊ शेट 1नंबर जोडी
@lahukhilare32974 жыл бұрын
धन्यवाद आज काहीतरी नवीन बघायला मिळाले....
@rahulshelar13064 жыл бұрын
बापानं मुलीच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे 👌👌👌👌👌👌
@govindwadikar00492 жыл бұрын
Ek no episode ahe bga balasaheb ❤❤
@kailasmavale22424 жыл бұрын
गौरी आणि नित्याच पन दाखवा राव 😍
@udaymali75124 жыл бұрын
अक्षय सर एक नंबर आहे एकटीग
@prajaktamagdum53654 жыл бұрын
I like झुल्या vioce and acting...
@sureshsapate80417 ай бұрын
डोळ्यातून पाणी आलं राव
@kishorugalmugale35494 жыл бұрын
No1
@ganeshkumbhar30664 жыл бұрын
Layach bhari hota.. Aaj acha Episode
@dadajagtap1894 жыл бұрын
मस्त.......
@vishaldongre43174 жыл бұрын
Nice......
@aashokkarde54614 жыл бұрын
छान आहे
@mk_maratha_19964 жыл бұрын
बाप हा बाप असतो...
@shabrishchinchol42044 жыл бұрын
मास्त💯👌👌
@bhaskargond5144 жыл бұрын
आजचा एपिसोड खूपच छान होता बघून मन भरून आल बापच प्रेम हे वेगळच असत.......😪😪😪
@Daiwikyadav224 жыл бұрын
Ash khup chan
@rohitnale18814 жыл бұрын
छान आहे आजचा एपिसोड बाळासाहेब सायली च प्रेम दावा
@Indian_army.76324 жыл бұрын
रामभाऊ च लग्नाचं तेवढं बगा बाळासाहेब
@thruteju68584 жыл бұрын
Khup mast mahiti diliy ya episode madun .....
@shahirkakashaebnikam.4 жыл бұрын
Mast ahe
@shetkariraja20604 жыл бұрын
नवीन कलाकारांना संधी देताय हे खूप चांगल आहे.
@sandeepchoudhary20724 жыл бұрын
अगदी बरोबर खुप छान खूप छान
@45vaibhavshendage484 жыл бұрын
आदी त्या रामभाऊ चे बगा
@manohartopare61714 жыл бұрын
सुपरहिट
@mr.emptiness_91074 жыл бұрын
प्रेम करणे प्रेमात पळून जाऊन लग्न करणे हा सगळा फालतूपणा आहे.😏
@yunusshaikh52584 жыл бұрын
Nice episode. Waiting for next episode's
@aanasahebkale80794 жыл бұрын
कडक
@ramdasbhore78424 жыл бұрын
Super mast 🌹🌹🌹🌷🌲🌳
@pallavipol78354 жыл бұрын
खुप छान विषय घेतला आहे सर....
@mohanishgamit19852 жыл бұрын
Mast episode aahe. 👌👌👌💐💐💐
@vishnudhobale95454 жыл бұрын
अप्पा ग्रेट छान कोठून आणला हा हिरा मस्त भूमिका अॅवटी ग suपर
@shivajisakate80064 жыл бұрын
खूप छान आहे .आजचा भाग.
@arfadshaikh27154 жыл бұрын
Balasaheb 1 no
@khakaresandip93384 жыл бұрын
भारी एपिसोड
@नितीनकुमारजाधव4 жыл бұрын
आप्पांनी पहिल्याच एपिसोड मधी काम खूप छान केलं आणि सर्वांची मने जिंकली खूप छान एपिसोड खूप इमोशनल आणि सस्पेन्स👍👍👍