कंगणाच्या थप्पड ची गुंज ऐकावीच लागेल | Sushil Kulkarni | Analyser | Kangana Ranaut | Sharad Pawar

  Рет қаралды 72,454

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 667
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 3 ай бұрын
कंगना दुसर्या कोणत्या पक्षाची असती तर जगभर निषेध झाला असता.
@sanjaybarve8278
@sanjaybarve8278 3 ай бұрын
Very true...
@PravinDave-qk2rh
@PravinDave-qk2rh 3 ай бұрын
संजय राऊत शरद पवारांना पण एक कानफाटात बसली होती त्याचा आवाज पण ऐकवा ना आम्हाला😮😂
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 3 ай бұрын
😂😂😂
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 3 ай бұрын
असे अडचणीत टाकणारे प्रश्न त्यांना विचारु नका
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 3 ай бұрын
संजय राजाराम राऊत सावध व्हा आपण हि नको ती अनावश्यक बडबड करीत असता न जाणो अशीच असूया मनात असलेला एखादा जवान आपणास देखील भेटू शकतो??????
@pradeepmohite1522
@pradeepmohite1522 3 ай бұрын
खरंय
@pralhadsonar87
@pralhadsonar87 3 ай бұрын
एखादा नाही मोदींची 3र्यांदा सत्ता स्थापन होत आहे ते आज पूर्वी इतकं सशक्त नाही पण एकदा सत्तेची फळ चक्याला सुरुवात झाली की मग अनेक जवानांना त्यांचे असलेलं बळ वापरण्यासाठी संधीच चालून येईल असा अंदाज आहे.
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 3 ай бұрын
धन्यवाद
@vaidehipethe3679
@vaidehipethe3679 3 ай бұрын
खरंय
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 3 ай бұрын
धन्यवाद
@seema2695
@seema2695 3 ай бұрын
या माथेफिरू बाईला कठोर शिक्षा केली नाही तर याहून भयंकर काही तरी करेल. एका लोकप्रतिनिधीवर असा हात उचलण्याची हिमत कशी झाली, कोणी हिला प्रोत्साहन दिले हे उघड झालेच पाहिजे.
@mohan1795
@mohan1795 3 ай бұрын
ड्यूटी वर असताना गैरवर्तन केल्या बद्दल या महिलेवर निलंबनाची कारवाई व्हायला हवी
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 3 ай бұрын
याला शिक्षा आहे
@sushrutagencies4140
@sushrutagencies4140 3 ай бұрын
झाली निलंबित 🚩🚩
@vaibhavkulkarni751
@vaibhavkulkarni751 3 ай бұрын
अहो ,ती पंजाब मधून इलेक्शनला नक्की उभी राहील आणि निवडून पण येईल …… खेद वाटतो
@dattudherange5052
@dattudherange5052 3 ай бұрын
​@@vaibhavkulkarni751कगणा सारखी टिन पट बाई खासदार झाली हेचा खेद वाटत नाही
@shivanibhalekar2337
@shivanibhalekar2337 3 ай бұрын
​नाही वाटत कारण उबाठा चे सगळे टिनपाट, थील्लर निवडून आलेत.😂😂😂
@sushamanaik9997
@sushamanaik9997 3 ай бұрын
कंगना रानावतचा एवढा राग राग करणाऱ्या आणि तिला शिवीगाळ करणाऱ्यांनी स्वतः जनतेतून निवडून येऊन दाखवावं . चतुर्वेदी मॅडम पण काहीतरी बरळल्या आहेत म्हणे .
@VasantHardikar
@VasantHardikar 3 ай бұрын
चतुर्वेदी मॅडमना इंग्लंड. युरोपची सफर आणल्या बद्दल उतराई व्हायलाच पाहिजे
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 3 ай бұрын
​@@VasantHardikarकोणा बरोबर गेली होती
@bhagwanmalgunde9273
@bhagwanmalgunde9273 3 ай бұрын
ह्या राऊत ना तुरुंगात परत कधी पाठवणार आहेत कोण जाणे? असल्या मनोवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई म्हणून त्या बाईला सस्पेंड करून तिला कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे.
@apikhilari7321
@apikhilari7321 3 ай бұрын
वर्दी ला देव आणि धर्म नसतो सदर महिला शिपाई आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांची कसून चौकशी केली पाहिजे डिसीप्लीन पाहिजे
@milindlele7458
@milindlele7458 3 ай бұрын
संजय राऊत ने एक सांगावे की माझ्या देशाच्या ध्वजाचा अपमान ज्या शेतकरी म्हणवणाऱ्या खालिस्तानी लोकानी केला. तो अपमान आम्ही ही विसरलो नाही. याचा बदला आम्हीही घेवू का?.
@swapnapandit478
@swapnapandit478 3 ай бұрын
उबाठाला मोदीजींनी महायुतीमधे बिलकुल घेऊ नये
@Justfewminutes1
@Justfewminutes1 3 ай бұрын
अजित दादा बद्दल सुद्धा आधी असंच बोलत होते😂😂😂
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 3 ай бұрын
​@@Justfewminutes1😶😶
@vinayakanuse6065
@vinayakanuse6065 3 ай бұрын
Bjp वाले कुणा बरोबर जातील याचा नियम नाही 😂😂😂
@Justfewminutes1
@Justfewminutes1 3 ай бұрын
@@vinayakanuse6065 होय भरोसाच नाही..... शामाप्रसाद मुखर्जी ने तर मुस्लिम लीग सोबत सरकार स्थापन केलं होतं बंगालमध्ये आणि स्वतः त्यामध्ये मंत्री होते. आधी म्हणायचे अजितदादा चक्की पिसिंग आता फुल चालू आहे वन टू वन किसिंग
@vinayakanuse6065
@vinayakanuse6065 3 ай бұрын
@@Justfewminutes1 अगदी बरोबर आहे
@amodveling1213
@amodveling1213 3 ай бұрын
सुशील जी अगदी योग्य मागणी आहे.खासदार कोणत्याही पक्षाचा असूद्या त्याच्यावर प्राणघातक हल्ला जर एक महिला ड्युटीवर असताना करत असेल तर त्याची गंभीर दखल घ्यायला हवी.
@arunapatil5583
@arunapatil5583 3 ай бұрын
सुशीलजी आपल्या सखोल अभ्यासक वृत्तीला व प्रस्तुती करण्याला 🙏🙏🙏 वंदन आपली मागणी एकदम रास्त आहे
@hemantpatil8228
@hemantpatil8228 3 ай бұрын
संज्याची अक्कलच गुडघ्यात आहे. त्याला तुमचा आमचा नाईलाज आहे
@brs5767
@brs5767 3 ай бұрын
एक लाखाच्या गॅरंटी कार्ड च्या रजिस्ट्रेशन साठी पोस्टाबाहेरच्या रांगा मेन स्ट्रीम मीडियाने दाखवल्या नाहीत. आपण दाखवा.
@SureshSamant-yp5kl
@SureshSamant-yp5kl 3 ай бұрын
झालेला अपमान पुरुष मंडळी लवकर विसरतात पण स्त्रिया कधीच विसरत नाहीत. कांगणा राणावत ही खूप जिद्दी बाई आहे. त्या शिपाई बाईला थोड्याच दिवसात पोच पावती मिळणार. भाई और बहानो थोडा इंतजार करो.
@shilpakulkarni9060
@shilpakulkarni9060 3 ай бұрын
खरे शेतकरी कधीच आंदोलन करत नाहीत ते कष्ट करण्यावर विश्वास ठेवतात
@Amit-lj7vk
@Amit-lj7vk 3 ай бұрын
Tumhi kewa tucha samajane keli ka kadhi sheti .
@snehamadhu5630
@snehamadhu5630 3 ай бұрын
पण ते शेतकरी आंदोलन कुठे होतं? आंदोलन करणारे ट्रॅक्टर घेउन येण्याचं कारणच काय?तीथेच काय शेती करणार होते? तीथेच बसलेल्या महिला शाहीन बागेतल्या घूसखोर बांगलादेशी रोहिंग्या होत्या 500रू. रोजंदारीवर बसलेल्या, त्याच काय?९ अगदी म्हातारे आणि लहान मुलं सुद्धा! शेतकरी आंदोलन होत ना,? मग तिरंग्याच्या पोलवर कसा चढला? तिरंगा काढून फेकून दिला? आणि खलिस्तानी पिवळा झेंडा लावला,??फोर्ड गाड्या घेऊन रस्ता जाम करायच कारणच काय?
@shilpakulkarni9060
@shilpakulkarni9060 3 ай бұрын
@@Amit-lj7vk आडनावावर जाऊ नको माझा समाज तुला काय माहीत, आणि शेतीवर कोणत्याही समाजाचा शिक्कामोर्तब नाहीये. मी पण एक शेतकरी आहे.
@Amit-lj7vk
@Amit-lj7vk 3 ай бұрын
@@shilpakulkarni9060 tumcha samaz baddal barach mahit ahe , kiti lok sheti kartat tumcha samjatil , sheti karne tumchi hobby asel madam
@abhijeetkate645
@abhijeetkate645 3 ай бұрын
ताई भास्कर चंदनशिव ची लाल चिखल कथा ऐका KZbin वर जेव्हा योग्य भव मिळत नाही तेव्हा हतबल होऊन काही शेतकरी काय करतो...
@narendrakulkarni3003
@narendrakulkarni3003 3 ай бұрын
जे मराठी पत्रकार (नामवंत )राऊत ह्या कसलंही लायकी नसलेला माणसाला त्याच महिमा मंडण करतात त्याबद्दल चीड येते सुशील जी
@satishyadav34569
@satishyadav34569 3 ай бұрын
म्हसीच fodr आणि राऊत चे तोंड जास्त वेगळे नाही. नालाईकाला तून सूट का मिळते हाही मोठाच ? आहे
@Amit-lj7vk
@Amit-lj7vk 3 ай бұрын
Sakal pasun divasbhar sampurna bjp Ani andhabhakta lalghote supporter la Kamala lavto Sanjay , kasa powerful nahi
@KingSwan-
@KingSwan- 3 ай бұрын
हि भारताच्या आंतरीक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे, जर बंदूक असती तर???
@anushkaprabhumahajan8489
@anushkaprabhumahajan8489 3 ай бұрын
कुलकर्णीजी, तुमची मागणी एकदम रास्त आहे, माझ्यासह तमाम देशप्रेमी जनतेची हीच मागणी आहे
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 3 ай бұрын
अगदी शंभर टक्के खर आहे मा सुशिल जी कुलकर्णी साहेब आपले विचार..
@jayashreekashikar
@jayashreekashikar 3 ай бұрын
आमच्या मनातलेच विचार तुम्ही मांडता ,ते ऐकून समाधान वाटते.अशाच परखड विचारांची प्रतीक्षा.
@mohan1795
@mohan1795 3 ай бұрын
या महिला गार्ड ला ट्रॅफिक वॉर्डन बनवा आणि दिवसभर उन्हात उभे करा.👊
@sumanpagariya1006
@sumanpagariya1006 3 ай бұрын
बरोबर आहे तुमचे कुलकर्णी साहेब
@Justfewminutes1
@Justfewminutes1 3 ай бұрын
कुलकर्णी हीच कंगना जर तुमच्या विरोधात असतील तर झालेली घटना तुम्हाला योग्य वाटली असती..... पण आता सोबत आहे तर तुम्हाला तिची काळजी वाटणार
@nationalistindian2696
@nationalistindian2696 3 ай бұрын
​@@Justfewminutes1 म्हणजे तुम्हाला कंगना रानावत ला मारलं हे योग्य केलं असं म्हणायचं का?
@sureshvyas2163
@sureshvyas2163 3 ай бұрын
​@@Justfewminutes1तुम्ही व्हिडिओ पुर्ण ऐकला काय? कुलकर्णी साहेबांनी इतर केसेस चा ही उल्लेख केला आहे. ही एक विकृती असल्याचे ही म्हटले आहे.
@snehamadhu5630
@snehamadhu5630 3 ай бұрын
​@@Justfewminutes1उतरली नाय ?नंग्या राउत बरोबर टल्ली झालेल्या?
@bikramgill9051
@bikramgill9051 Ай бұрын
Dumm hai nikaal do army mein punjab or harayaaana ko, net pur bakwas krne se kuch nhi hota
@bhimraosonawane6416
@bhimraosonawane6416 3 ай бұрын
धन्यवाद सुशील सर अगदी बरोबर बोलत आहात सर जय महाराष्ट्र जय हिंद
@shantaramchavan532
@shantaramchavan532 3 ай бұрын
अहो सुशीलजी , मारणाऱ्याच समर्थन करणाराही त्याच प्रवृत्तीचा आहे. चांगल, वाईट कळण्याची लायकी नाही या माणसाची.
@sonawanebhalchandra1086
@sonawanebhalchandra1086 3 ай бұрын
आपली मागणी एकदम बरोबर आहे.
@manohargarmale4054
@manohargarmale4054 3 ай бұрын
बायल्याला दुसऱ्या ची फडफड ऐकण्यातच खुशी मिळते ते राऊतांना होते
@shashankballal9003
@shashankballal9003 3 ай бұрын
सगळ्यात घाण, आणि विक्रुत माणूस माणूस म्हणावा तरी कसा, संभ्य सुसंस्कृत पणाचा लवलेशही नाही. 😮
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 3 ай бұрын
अगदी बरोबर
@ranganathdagale8252
@ranganathdagale8252 3 ай бұрын
चांगलेच खरमरीत विश्लेषण सुशीलजी धन्यवाद
@madankhandade4819
@madankhandade4819 3 ай бұрын
सुशीलकुमार, आपले मत योग्य आहे.धन्यवाद.
@akshaysuvidha9452
@akshaysuvidha9452 3 ай бұрын
सरसकट कारवाई व्हावी.
@दिपालीपाटिल
@दिपालीपाटिल 3 ай бұрын
100%सही बात कही है आपने सर जी
@sharadphatak3023
@sharadphatak3023 3 ай бұрын
प्रणाम सुशिलजी , हे यांना नक्की माहित आहे , पण हे विकृत कधी सुधारणार नाहीत .
@SunandaBobde
@SunandaBobde 3 ай бұрын
व्हिडिओ अतिशय हृदयस्पर्शी आहे.
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 3 ай бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण
@jagdishingole709
@jagdishingole709 3 ай бұрын
मागणी रास्त आहे
@samitakande2504
@samitakande2504 3 ай бұрын
खरेच अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे
@murlidharkurkute2853
@murlidharkurkute2853 3 ай бұрын
छान विश्लेषण. सूक्ष्म पद्धतीने बाजू मांडली. छान
@anilrege8991
@anilrege8991 3 ай бұрын
फारच समर्पक वृत्तांत. आपल्या स्पष्टवक्तेपणाला सलाम. इंदिराजींच्या झालेल्या हत्येचे दुःख विसरता येणे अशक्य..तशीच राजीव गांधी यांची झालेली दुर्दैवी हत्या. आम्ही हा क्रूर आघात विसरू शकत नाही.
@nilkanthlokhande7368
@nilkanthlokhande7368 3 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण!🙏
@आशाकुलकर्णी-फ4ह
@आशाकुलकर्णी-फ4ह 3 ай бұрын
शेतकरी आंदोलन हे खरोखर गरीब शेतकऱ्यांचे होते काय हो? काय त्यात दुसरा कोणता उद्देश होता?
@misthirao-gz3qh
@misthirao-gz3qh 3 ай бұрын
Sushil ji ur great
@nachiketkulkarni6473
@nachiketkulkarni6473 3 ай бұрын
स्वप्ना पाटकरला आपण पुन्हा प्रकाश झोतात आणल पाहिजे.
@sakshipatil3373
@sakshipatil3373 3 ай бұрын
Barobar aahe sir
@swarajya_121
@swarajya_121 3 ай бұрын
भारताला खरं स्वातंत्र्य 2014 ला मिळालं हे कंगना म्हणाली तेव्हा कुठे होते महाराज
@amzy3142
@amzy3142 3 ай бұрын
Mhanun tappad marne justify nahi ho shakt, zar hatat banduk asti tar Kai kela asta.
@milindtawde9859
@milindtawde9859 3 ай бұрын
संरारा = वराह विष्ठा.
@deepakale6459
@deepakale6459 3 ай бұрын
अश्या व्यक्ती सैन्य दलात नको या मताशी सहमत .
@riteshbajpai2433
@riteshbajpai2433 3 ай бұрын
Very well said 🙏
@vaijanathyadav5765
@vaijanathyadav5765 3 ай бұрын
🙂👌मस्त सुशील साहेब,तिच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवीच ही भाजपाची जबाबदारी आहे.
@nandkishorniturkar7765
@nandkishorniturkar7765 3 ай бұрын
wao..kulkarni...true speech
@prashantsoni2423
@prashantsoni2423 3 ай бұрын
Sir well said
@gajanankulkarni433
@gajanankulkarni433 3 ай бұрын
Jay Shri Radhey 🙏🏻
@amratlalrathod4693
@amratlalrathod4693 3 ай бұрын
Thank you Kulkarni sir. Tumcha vaktavya badal abhar.
@manjudoshi6447
@manjudoshi6447 3 ай бұрын
Ekdum satya lokansathi khaternak ahe aside lok...
@parvati8086
@parvati8086 3 ай бұрын
👍👍🚩
@sureshkumawat3790
@sureshkumawat3790 3 ай бұрын
Sanjya chya kanakhali aavaj kathayla pahije hota😂😂
@chandrashekharhatwalne513
@chandrashekharhatwalne513 3 ай бұрын
पण ह्याच न्यायाने नाथुराम गोडसेबद्दल हे.....चे काय म्हणणार?मग महात्मा गांधींच नांव उगाच उगाळू नका म्हणावं!
@TanajiPandit-g3t
@TanajiPandit-g3t 3 ай бұрын
संजय राऊत ने एखादी पंचायत निवडणूक लढवून दाखवावी.जनता कशी उताणी पाडते ते पहावे.उगाच कोणाची तरी चमचेगिरी करु नये.
@leelahasabnis4136
@leelahasabnis4136 3 ай бұрын
सर.नमस्कार आपणास आपण.खूप परखड.बोलता
@rajendrajagtap2473
@rajendrajagtap2473 3 ай бұрын
🌺Sir great
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 3 ай бұрын
किती मोठी दगाबाजी आहे, जे नेते आपल्या विश्वासावर मार्गक्रमणा करत असतात व मिळणार्‍या मोबदल्यात घर चालवणारे रक्षकच भक्षक होणार असतील तर किती वाईट आहे.
@Anantdeshpande-kr8vr
@Anantdeshpande-kr8vr 3 ай бұрын
कंगना के थप्पड की गुंज बहोत दूर तक जायेगी
@amrutjadhav944
@amrutjadhav944 3 ай бұрын
संजय🦮🦮🦮🦮🦮🦮🦮🦮🦮नाव योग्य
@surekhasalgaonkar1928
@surekhasalgaonkar1928 3 ай бұрын
Perfect sir 🙏
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 3 ай бұрын
अहो कुलकर्णि साहेब जनता पत्रा चार विसरलेली नाही अजून अस संजय राऊतांना आठवण करून द्यावी लागेल.
@rajendrashool3034
@rajendrashool3034 3 ай бұрын
Nicely explained
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 3 ай бұрын
या निर्लज्ज्य माणसाने व त्याच्या मालकाने सभ्यपणाचे संकेत केव्हाच सोडले आहेत
@sunilkanade4785
@sunilkanade4785 3 ай бұрын
Tich bhar right
@mangeshjoshi4317
@mangeshjoshi4317 3 ай бұрын
Nice analysis.
@ravibokhare4702
@ravibokhare4702 3 ай бұрын
🙏🏿🌹🇮🇳🇮🇳🇮🇳 खोटे चाणक्य यांच्यापण कानफटात बसली आहे 😭😭😭😭
@sharadpatil8384
@sharadpatil8384 3 ай бұрын
आजचे विश्लेषण ऐकून माझ्या मनात एक विचार आला की हे विकृत लोक कोणालाही थापड मारू शकतात तर संजय राऊत तर अनेकांना हुभरले आहेत काय सांगता येत भविष्यात आम्हाला आपल्याकडून असाच व्हिडिओ त्यांच्या विषयी पाहायला मिळेल
@arvindmehta2058
@arvindmehta2058 3 ай бұрын
कंगना राणावतला थप्पड मारणाऱ्या त्या महिला कर्मचाऱ्यावर काय कारवाई केली जाणार आहे?
@snehamadhu5630
@snehamadhu5630 3 ай бұрын
जेलमध्ये ढकलली आहे तीला..
@dr.prakashmali564
@dr.prakashmali564 3 ай бұрын
मा. इंदिरा गांधींचा असाच घात झाला होता, हे विसरून चालणार नाही.
@मधुरापाटील
@मधुरापाटील 3 ай бұрын
खरं आहे.
@vikaspardeshi6406
@vikaspardeshi6406 3 ай бұрын
कुलकर्णी साहेब सॅल्युट तुम्हाला❤
@BRPAWAR
@BRPAWAR 3 ай бұрын
राजीव गांधी चा हा प्रसंग श्रीलंकेच्या भेटी च्या वेळी चा असावा
@shreejoshi4639
@shreejoshi4639 3 ай бұрын
सडक्या विचाराची ही माणसे, राज्यसभेवर पाठविले जातात...आणि त्यांचे कौतुक मिडिया करते....😡😡
@artikumbhar9801
@artikumbhar9801 3 ай бұрын
सुशिलजी..अप्रतिम विश्लेषण. सुषमाआक्काना पण कोणीतरी कानाखाली दिली होती.😅
@ashoksawant5791
@ashoksawant5791 3 ай бұрын
सुशिलजी, आयला, तुमची पण कमालच आहे असच म्हणावं लागेल. लंगोटात हगणाऱ्या तान्ह्या इतकीही अक्कल नसणाऱ्या माणसाला तुम्ही कसला उपदेश करता?
@shampatki6751
@shampatki6751 3 ай бұрын
संजय राऊत यांच्या... दम असेल तर जनतेमधुन निवडणूक येऊन दाखवावे
@pramoddongre5008
@pramoddongre5008 3 ай бұрын
अहो सुशील विकृत माणसाकडून चांगल्या गोष्टीची अपेक्षा कशी करावी.
@deepaksamrat4587
@deepaksamrat4587 3 ай бұрын
पाणया वरचया भाडणे आणि अस वागण पटत नाही देशाची सुरक्षा व्यवस्था च काय
@gurudev3253
@gurudev3253 3 ай бұрын
एकच नंबर पॉईंट 👍👍👍👍👍👍😂😂😂😂 अशीच झापड...... 😂😂😂😂
@vasundharakhadke7485
@vasundharakhadke7485 3 ай бұрын
Lovely,, exactly
@sunilkhetre8679
@sunilkhetre8679 3 ай бұрын
❤️
@maheshjere8708
@maheshjere8708 3 ай бұрын
खूप छान,सुशिल जी..संजय विकृतच आहे ,त्या बाईंना नाही का आई , बहिणी वरून फोन वर शिव्या दिल्या होत्या..महाराष्ट्राला लागलेली ही कीड व कलंक आहे...
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 3 ай бұрын
जेल मध्ये पडलेला मार आठवत नाही का आणि काकाच्या कानशिलात लगावलेली थप्पड आठवते ना,घ्या भरपूर आनंद
@rtrathi851
@rtrathi851 3 ай бұрын
अति उत्तम
@umadandekar8219
@umadandekar8219 3 ай бұрын
अगदी रास्त मागणी केली आहे हो👍👍
@rajeshhedaoo4077
@rajeshhedaoo4077 3 ай бұрын
हे स्वतः जेल मध्ये राहिलेत, त्याचा विसर पडलेला दिसतोय..
@ashokshimpi7878
@ashokshimpi7878 3 ай бұрын
त्या निर्लज्ज माणसाला थोबाडीत मारणारा कुणी कसा अजुन पुढे आला नाही .याची वाट आम्ही पहात आहोत .
@madhavpujari7391
@madhavpujari7391 3 ай бұрын
Airport security threat hahe Kulkarni sahib🙏
@madhavpujari7391
@madhavpujari7391 3 ай бұрын
Kulkarni saheb tya CISF mahilechi NIA through inquiry hoyla pahije... Khalistani llnk hahe
@Vijay-g2z6e
@Vijay-g2z6e 3 ай бұрын
संजय राऊत ला शिवी दिली म्हणजे शिवी चां अपमान आहे
@SuryakantSutar-tq3op
@SuryakantSutar-tq3op 3 ай бұрын
पोलिस अधिकारी ग्रेट ,वार्ताहर,,येदका स्वतंत्र आहे तर ये पुण्यात
@laxmanaghav526
@laxmanaghav526 3 ай бұрын
सुशांत सर जर योग आला समोरा समोर संजय राऊत आणि माझा तर ही विकृती कायमची बंद होणार
@snehamadhu5630
@snehamadhu5630 3 ай бұрын
आहच पण ..आम्ही पाहीले डोळेच फोडून टाकू !! ज्या नेलेला चांगलं काहिच दिसत नाही आणि सहनच होत नाही ती नजरच नसलेली बरीच न?
@ChandrakantJain-nm1hf
@ChandrakantJain-nm1hf 3 ай бұрын
, ❤
@RenukaYadav-yw8ts
@RenukaYadav-yw8ts 8 күн бұрын
😢😢😢😢😢😢
@sunilborde9182
@sunilborde9182 3 ай бұрын
संजय राऊत ला एका वेश्येने चप्पल मारली होती पण त्यावेळेस मोबाईल नव्हते
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 69 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 11 МЛН
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 69 МЛН