आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा Google Pay - 8788243526 Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
।।ॐ॥ फार सहज ओघवत्या वाणीने गूढ समजावत आहात.अभिवादन!!
@mohansathaye30852 жыл бұрын
🙏 डाॅ कल्याणीताई आणि 'विश्व कीर्तन' प्रकल्प! शतश: प्रणाम! उपनिषद, त्यातील बोध, त्याची ओळख, मानवी आयुष्यात लवकरात लवकर कशी करून घेता येईल, आणि करून देता येईल? हे महान कार्य 'कीर्तन विश्व' करीत आहे. आणि हा खजिना आम्हाला सापडावा, हे आमचे भाग्यच! आपणास धन्यवाद व शुभेच्छा, ही प्रार्थना!
@sandhyashende5993 Жыл бұрын
उपनिषद,काहीच माहीत नव्हते ताई तुमच्यामुळे खूप कळते आहे,खूप छान सगत आहात,सोपे करून...धन्यवाद
@kalpanavaidya686 Жыл бұрын
उपनिषदांबद्दल काहीच माहिती नव्हते ते तुमच्यामुळे माहिती झाले, शतशः प्रणाम
@ulkatendulkar7922 жыл бұрын
खूप कमी वेळात आणि सर्वांना आकलन होईल, अशा सहज सोप्या शब्दात, ओघावत्या वाणीत विषयाचा गर्भितार्थ प्रकट केलात, खूप सुंदर! जय जय रघुवीर समर्थ, ताईंना मन:पूर्वक नमस्कार!
@pushkaedixit2 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
@akshatajoshi7612 Жыл бұрын
अतिशय सुंदर. नचिकेता आणि यमराज संवाद फार छान वर्णन केले आहे.. धन्यवाद कल्याणी ताई. 🙏
@rajaykanitkar2538 Жыл бұрын
कल्याणी ताई ,नमस्कार..🙏. अतीशय सुंदर विवेचन केले आहेत आपण....खरोखर आत्म्याचा प्रवास काय सांगितला आहे यावर उत्तम प्रकाश पडला... पुढील अभ्यासा साठी योग्य मार्गदर्शन मिळाले...🙏 नमस्कार.... आभारी आहे...
@mayakale95992 жыл бұрын
श्रीराम समर्थ 🙏 नचिकेत आणि यमाचे संभाषण खुप छान पद्धतीने सांगितले.जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@waghganesh1125 Жыл бұрын
Om namo bhagwate wasudevaya
@vinodpunde51322 жыл бұрын
ओघवत्या शैलीत सर्वच थरातील श्रोत्यांना आकलन होईल अशा पद्धतीने भाग २ सांगितलेला आहे.धन्यवाद 🙏🙏
@sunandapol13052 жыл бұрын
अतिशय छान आख्यान झाले.
@chandrakantkhaire474911 ай бұрын
Uttam akhyan dhanyawad krupaya shabdabadhh karun sarw pidhyansathi ha amulyathewa japayalach hawa
@radhikahangekar72062 жыл бұрын
Khup chhan...🙏🏻
@anantnimkar9582 жыл бұрын
कल्याणी ताईस शि.सा. नमस्कार . "ब्रम्हार्पणमस्तू "🙏
@anjalibhalerao6712 Жыл бұрын
💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
@manojpotdar93552 жыл бұрын
🙏🙏🙏
@prabhakarmarodkar55742 жыл бұрын
🙏👌💫धन्यवाद ताई नमस्कार 🚩🌺🙏🏻9/22
@bharatinavathar75742 жыл бұрын
🙏🏼👌🏻👍🏻💐
@sachinkannadkar13162 жыл бұрын
🙏
@sudhakarbrahmanathkar55002 жыл бұрын
Very good 👍 👏
@sangeetawaikar51086 ай бұрын
नमस्कार..🎉
@satappapadalkar68492 жыл бұрын
नमस्कार ताई 🙏🙏🙏
@sandeeppaddhye9801 Жыл бұрын
Adwitya Nirupan
@amitathakur55812 жыл бұрын
Like pan karra.
@Shrihal Жыл бұрын
कृपया सुरवातीचे मुज़िक जरा सात्विक करता आलं तर खुप छान होइल.