पावस येथील स्वामी स्वरूपानंद महाराज यांनी लेखन केलेल्या विविध साहित्यकृतींचा मागोवा आणि त्याबद्दलचे विवेचन
Пікірлер: 286
@savitaranade5683 Жыл бұрын
Khupch sundar vivaran Swami swarupanand yanchya sant sahityavarche. Dhanashri tai aapnas vinamra abhivadan.
@vaishalikulkarni984311 ай бұрын
खूपच सुरेख विवचेन धनुश्री 51:49
@sunitakulkarni69563 ай бұрын
नभांगणात तुम्ही उभ्या आहात पण दुरुन देखील कल्पनेच्या सत्याला मृगजल भासले ह्यातच समाधान आहे. ❤
@rekhajagat38393 жыл бұрын
किती सुंदर विवरण करता तुम्ही धनश्री ताई, किती छान ऊदाहरणे देता, समजायला खूप सोपे जाते, आई लोणी काढून, गोळा अलगद मुलाच्या हातावर ठेवते, हे किती छान ऊ.
@सुरेखाकदम-ट3ख2 жыл бұрын
खूप सुंदर सांगता धनश्री ताई तेच तेच ऐकत रहावेसे वाटते,🙏🙏
@shashanknaik82303 жыл бұрын
अप्रतिम.एकतर स्वामींनी किती सोपे करून सांगीतले आहे आणि त्यावर तुमचे रसाळ प्रवचन,मस्तच. ऐकताना खूपच छान वाटले एक तास कसा संपला कळलंच नाही 🙏🙏🙏
@PoojaPathare-un8ob2 ай бұрын
ज्ञानेश्वरी स्वामी स्वरूपानंदांच्या अभंगातून सोपी झाली पण तुमचे व्याख्यानाच्या ऐकताना त्याच्याहून है सोपी झाली आहे तुमची वरील संस्कृत भाषेवरील पकड खूपच छान आहे तुमच्या प्रत्येक विषयावरील व्याख्यान मी आवर्जून ऐकते
@anandakhot33663 жыл бұрын
लेले ताई तुम्ही अप्रतिम आहात मला खात्री आहे की आपण संत आहात एवढे अनंत ज्ञान आपल्याला परमेश्वराने दिले आहे आणि पाठीमागील भरपूर पुण्याई आहे. आपली सर्व कार्यक्रम ,U Tube वरील पहातो आपली Bodylanguage आणि ज्ञानाचे कौतुक करतो धन्यवाद देवा
@shailasabnis75703 жыл бұрын
ताई, तुमचा प्रसन्न चेहेरा, मधाळ आवाज, अलंकारिक भाषा आणि स्वामींचे प्रासादिक ग्रंथ म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. आम्ही धन्य झालो.
@vaijayantisupe74228 ай бұрын
À
@ushajoshi60243 ай бұрын
₩p
@san01yt3 жыл бұрын
धनश्रीजी, आपल्या ओघवत्या रसाळ वाणीत तुम्ही केलेले विवेचन फारच सुंदर. स्वामींचे हे अनमोल कार्य तुमच्या अप्रतिम विवेचनातुन असेच आम्हांपर्यंत पोहचत रहावे. 🙏🏻🙏🏻
@kshamasawant18217 ай бұрын
खूपच सुंदर विवेचन, ऐकतच रहावे असे वाटते, 🙏🙏
@manjirimukundpatankar5093 жыл бұрын
धनश्रीताई आपली रसाळ वाणी आणखी सोप्या भाषेत केलेले विवेचन उत्कृष्ट!श्री ज्ञानेश्वर माऊली, स्वरुपानंद स्वामींचे चरणी वंदन.🙏🙏आपणास धन्यवाद!🌹🌹
@kavitadeshmukh88003 жыл бұрын
विवेचन खूपच सुंदर . रसाळ वाणी. ऐकतच रहावे असे वाटते. खूप खूप आभार
@sanjivanikulkarni53123 жыл бұрын
खूप सुंदर विवेचन
@anjanikaropady5336 Жыл бұрын
Namesakaru 🙏 🙏 🙏 🙏 🙏 Khup sunder Chan Thanks 👍
@vibhavarikale92373 жыл бұрын
स्वामींनी खूप सहज, सुलभ आणि रसाळ अशी श्री मद्भगवद्गीता अभंग ज्ञानेश्वरी आम्हाला दिली आहे. धन्य आहोत आम्ही 🙏
@sulbhapatil33023 ай бұрын
अतिशय सुंदर साध्या रसाळ भाषेत ताई तुम्ही समजवत आहात. खूप खूप धन्यवाद.
@kalikavaidya65223 жыл бұрын
खुप सुंदर विवेचन,मी स्वामी स्वरूपानंद पावस येथे अनेकदा गेले आहे 🙏 त्यांच्या साहित्याची माहिती होती,पण तुमचे, त्यावरील भाष्य ऐकून वाचनाची ओढ निर्माण झाली, खुप धन्यवाद 🙏🌸
@manikpotadar9928 Жыл бұрын
🙏Om namo ji aadya | Ved prati padya |Jai jai Swa sanve dya |Aatma roopa ||🙏 Jai ho !🙏🎉
@madhurimore61952 жыл бұрын
काय योग म्हणावा मला श्रीमद भागवत करायचं आहे आणि धनश्री ताई चा श्री भागवत काय देते हा व्हिडिओ समोर आला. ताईचे ऐकून आणखी वाचण्याची इच्छा वाढली 🙏🙏
@manoharpatkhedkar51303 жыл бұрын
🙏🙏🙏👍🎉माऊली 🙏❤️
@deepakp29362 ай бұрын
धनश्री ताई, तुमचा व्हिडिओ पाहून स्मामी स्वरूपानंद साहित्याची खूप छान ओळख झाली. या विषयावर तुम्ही अजून व्हिडिओ करावे अशी इच्छा आहे.
ध नश्री आपण खूप छान प्रवचन देता.मी पवसला राहून आले पण स्वामीच लेखन माहित नव्हत .आपल्यामुळे समजलं.आपला भाषेचा अभ्यास फारच छान आहे. धन्य वाद एवढ चांगल सगितल्या बद्दल.आपल्या हुषारीला सलाम 🙏🙏
@sunitasheogaonkar91633 жыл бұрын
अत्यंत चिंतनीय सारगर्भित विवेचन
@sandhyachiplunkar5112 жыл бұрын
खूप छान वाटले स्वामींचे साहित्य अमर आहे. धनश्री ताईंनी किती सोपे करून सांगितले! असे वाटले अजून एक सोपी ज्ञानेश्वरी मिळाली. खूप 🙏🙏🙏 ताई
@ushasoman753 жыл бұрын
वा, स्वामींची "अभंग ज्ञानेश्वरी" पारायण करण्याचे भाग्य मला लाभले तसंच त्यावर केलेले भाष्य ऐकण्याचे ही माझ्या भाग्यात होतं. वा, खूपच श्रवणीय. ठेव आणि ठेवा यातील फरक आपण इतका छान सोप्पा करून सांगितला. त्याच बरोबर त्यांच्या काव्यातील अनेक खुब्या आमच्या द्रष्टोत्पत्तीत आणल्यात. आता परत एकदा "अभंग ज्ञानेश्वरी" चे वाचन करण्याची ओढ लागली आहे. मन:पूर्वक धन्यवाद.
@lalitanadkarni63452 жыл бұрын
खूपच सुंदर विवेचन. धन्य झालो
@ashakulkarni934 Жыл бұрын
ताई तुमची व्याख्याने ,विचार मांडण्याची पद्धत खूपच सुंदर आहे.मनापासून कौतुक अशीच कायम ऐकायला मिळोत,.❤
@vanitapedgaonkar33752 жыл бұрын
Dhanshree taai tumchi amrutvaani ikun mun prasana hote ha anmol theva amhala tumchya kadun milto dhanywad taai
@alkakulkarni1291 Жыл бұрын
Swami Swarupanand .I Mrs Asmita Agnihotri my father in law & mother in law are their devotee. I like this lecture. 👌
@rekhaborole84552 жыл бұрын
धनश्री ताई ,खूप छान विवेचन, असे भगवद्गीता च्या सर्व अध्यायाचे विवेचन तुमच्या विचारात , ओघवत्या भाषेत ऐकण्याची खूप खूप ईच्छा आहे
@jayshreedeshpande8351 Жыл бұрын
अतिशय सुंदर, राम कृष्ण हरी त्रिवार वंदन ,कान तृप्त झाले मनःपूर्वक धन्यवाद
@anupamakulkarni87203 жыл бұрын
सौ धनश्रीताई लेले तुमचे परमात्म ज्ञानयोगाचे जितके व्हिडिओ ज आहोत ते पुष्कळ वेळा ऐकले तरीही पुन्हःपुन्हा श्रवण करावेसे वाटतात. कारण तुमच्यावर श्री सद्गुरुं क्रुपा वरदहस्त आहे म्हणून तुमची वाणी मधुर अवीट गोडीची भासते आणि ती गोडी पुनश्च चाखाण्याची प्रबळ ईच्छा अंतःकरणात स्फुरते. सर्व व्हिडिओ ज कितीही वेळा ऐकले तरी प्रत्येक वेळी सुरस ज्ञान अनुभुती मिळते. तो ज्ञान सत्संग अविरत आम्ही लाभार्थी होऊ च पण आणखी नविन ज्ञानाबोध किंवा ज्ञानाम्रुत आम्हा लेकरांना पाजवावे ही विनम्र विनंती. वंदनीय व प्रशंसनीय धन्यवाद.!!! 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@avinashjadhav345 Жыл бұрын
श्री राम समर्थ
@manikpotadar9928 Жыл бұрын
Om RamKrishna Hari. Karma tase phal.. Karma with good cause results in good effects. Jai ho!🙏
@manikpotadar9928 Жыл бұрын
🙏Om Shri Gaj vadana gan Raya Gouri Nandana Vigh ne sha bhav bhai haryana naman maze sa ashtangi 🙏🎉
@urmilaparanjpe74523 жыл бұрын
स्वामींचे विचार आपण अतिशय प्रभावीपणे समजावले आहेत. ऐकताना खूप आनंद मिळाला.
@swatideodhar47253 жыл бұрын
धनश्री ताई,खरोखर स्वामींचा अमृताचा ठेवा मधाळ वाणीमध्ये आमच्या पर्यंत पोचवला. खूप आभार
@jaymangalajoshi99313 жыл бұрын
़़़दद
@mugdhakulkarni88543 жыл бұрын
सुमधूर आवाज अप्रतिम विवेचन काय बोलावे शब्दच सुचत नाही 💕💕🙏🙏🏼धन्यवाद
@varshas.sohani77072 жыл бұрын
तुमची बहुतेक सगळी प्रवचन ऐकते किती सुंदर मांडणी असते आणि खूप वेगवेगळी उदाहरण देऊन समजावुन सांगितलेले असते. मनापासून धन्यवाद.
@pradeepsarmalkar69903 жыл бұрын
मंदिरात किणकिणत असलेल्या घंटेसारखी धनश्रीताईंची मधाळ वाणी मनाला मंत्रमुग्ध करून ऐकतच रहावीशी वाटते. बोलावं तर धनश्रीताईंनीच. सरस्वती अगदी वाटच पहात असते धनश्री ताईंच्या जिव्हेवर येण्यासाठी. परमेश्वर धनश्री ताईंना उदंड आयुष्य देवो आणि आम्हाला आयुष्यभर ताईंची वाणी ऐकायला मिळो. खूप खूप धन्यवाद ताई. 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@AarunaRajurkar Жыл бұрын
स्वामी चरणी वंदन लेलेताई गाढा आभ्यास सांगण्याची पद्धत छान आहे वंदन
@roopalisathe16276 ай бұрын
नमस्कार ताई, तुमचे सगळे व्हिडिओ एक अभ्यास ह्या दृष्टीने ऐकते, हा व्हिडिओ पहिल्या वर गीतेचा त्यावरून ज्ञानेश्वरीचा आणि पुढे अभंग ज्ञानेश्वरीचा उपयोग कसा होईल हे खूप छान कळले🙏 खूप खूप धन्यवाद ताई 🌹
@nanadusane39712 жыл бұрын
धनश्रीताई शतशः विनम्र होऊन प्रणाम ! किती सुंदर व सोप्पात सोपे अंलकारयुक्त भाषेमध्ये आपण "रसग्रहण " करता.व मूळ वाङ्मय वाचण्याची उत्सुकता मनात दाटून येते.खूप खूप धन्यवाद.
@gangadharmathpati6238 Жыл бұрын
Very Beautiful Vivechan
@prajaktajamdagni18503 жыл бұрын
स्वामींची भावार्थ गीता पण खूप सुंदर आहे.ती पण तुमच्या सुंदर वि वेचानातून सर्वांना पोचवावी.त्या शब्दांमध्ये खूप माधुर्य आणि गेयता आहे.ती तुम्हीच लोकांना देऊ शकता.हा मोलाचं ठेवा आमच्याकडे देण्यात तुमचा मोलाचा वाटा आहे.धन्यवाद ताई .खूप खूप शुभेच्छा.....
@nirmaladravid77423 жыл бұрын
Tai thumi abhang nanesshwari var pravachana kara
@sudhasavant86352 жыл бұрын
Khoop chan.
@meerasathe78292 жыл бұрын
तुमच्या विवेचनात सौंदर्य माधुर्य आणि गेयता आहे.ऐकतच बसावे असे वाटते.
@sumangangarde66253 жыл бұрын
Kupa chhan
@aartishevde2833 жыл бұрын
स्वामिनी फारच छान लिखाण केलं आहे मात्र आपली भाषा फारच छान .ज्ञानही भरपूर.सांगण्याची पद्धत ही फारच छान.
@srshukla24072 жыл бұрын
खूप छान स्वामींच्या गाथांचे खूपच छान विवेचन केले, वाचन अप्रतिम!
@manasijoshi5172 жыл бұрын
खूप सुंदर विचार आहे हा. आपल्यासाठी ठेव आहेत संतांचे ग्रंथ म्हणजे. 👌🙏
@manikpotadar9928 Жыл бұрын
Shri Swami Samartha.Shri Swaroopanai namaha. Literature of Swaroopanand is rich.Abhang Dnyaneshwari is explained well by Hon.Madam.Jai ho!🙏
@mangalakhire43532 ай бұрын
धनश्री ताई ,अतिशय सुंदर सांगत आहात मला खूप आवडले
@sunandasambrekar2072 жыл бұрын
स्वामी स्वरूपानंद याबद्दल तुमच्याकडून प्रथमच एवढी सुंदर माहिती मिळाली🙏धन्यवाद ताई ⚘️⚘️
@byateen13 жыл бұрын
ताई, तुमची सर्वच प्रवचने अतिशय रसाळ असतात. ज्ञानेश्वरी जुन्या मराठीत असल्याने ईच्छा असून सुद्धा वाचायचे धारिष्ट्य होत नाही, पण तुमच्या या प्रवचाना मुळे अभंग ज्ञानेश्र्वरीची ओळख झाली, त्याबद्दल तुमचे आभार... लवकरच अभंग ज्ञानेश्वरी प्राप्त करून वाचायला सुरू करायचा संकल्प केला आहे.
@leledhanashree3 жыл бұрын
वाह छान, पावस येथे मिळेल
@gurucharanparanjape28202 жыл бұрын
ताई तुमची. प्रवचने मला खूप आवडतात
@vinoddeogaonkar57393 жыл бұрын
धन्यवाद उत्तम संवाद समज सादरीकरण स्पष्टीकरण कौशल्य तळमळ व्यक्त होते. स्वरूपाची अनुभूती आनंदची प्राप्ती जागृतीची वृत्ती ठेवणेची गती मिळण्यासची सद्गती उपायांची प्रचिती बोलण्याची शक्ती स्वानंदाची भक्ती समाधानाची अनुभूती प.पू.स्वरूपानंदांना विनम्र अभिवादन
@aparnasawant33622 жыл бұрын
Tai tumche nirupan eikatach rahave Sampuch naye ase vatate Khupach abhyas, vyasang ahe tumcha 👌🙏🙏
@maheshbavadhankar52733 жыл бұрын
श्री स्वामी स्वरूपानंद चरणी वंदन! खूपच सुंदर विवेचन. श्रवण भक्तीचा अपूर्व अनुभव या व्याख्यानातून लाभतो. 🙏🙏🙏
@sulekhabarve818310 ай бұрын
धनश्री ताई सुंदर विवेचन.खूप आवडलं.
@mukuljoshi52463 жыл бұрын
🙏💐 कित्ती सुंदर, अर्थपूर्ण विवेचन. माता सरस्वतीचे तुमच्यावर खूप आशीर्वाद आहेत.अर्थातच सर्व संतांचे सुद्धा...नाहीतर त्यांनी वर वर सोप्या वटण्याऱ्या परंतु अतिशय खोल,गूढ असणाऱ्या चारित्रला कस समजू शकला असतात????आत्म चैतन्याला,सर्व संताना,तुमच्या आई..वडिलांना आणि तुम्हाला साष्टांग दंडवत 🙏🤗
@pradnyagurav23202 жыл бұрын
खुप सुंदर व्याख्यान देता. नुसतं ऐकत राहावे.अस वाटत. ओघवती भाषा शैली आहे.
@prabhakartiwatane1922 жыл бұрын
ताई तुम्हाला ऐकले.आजच्या उपलब्ध ज्ञानाची साथ घेऊन माउलींचै मन स्वामी स्वरूपानंद यांनी उघडविले.माहिती झाले आपल्या झर्यातील निर्मळ पाण्यासारख्या वाढीने.आणि आता कधी ते सारे साहित्य वाचीन असे झालेय.मेलबर्णहुन परतल्यावर ते वाचणारच.तोपर्यंत तुमची व्याख्याने एकीने.तिमोथि फेक्रे यांच्या पुस्तकात सोहं हे स्वरुपानंद यांचे संदर्भ अगोदर वाचले होतेच.उत्सुकता आता या वयात ८८+ मध्ये वाढलीय.खूप खूप धन्यवाद.चरण वंदितो.
@sangeetawaikar510811 ай бұрын
अप्रतिम...🙏🌹🙏
@sunitashelke63911 ай бұрын
खरचं आहे ताई लोण्याचा गोळाच दिला आहे अभंग ज्ञानेश्वरी तून खूपच छान
@meeraraje55555 ай бұрын
खुप सुंदर विवेचन केले आहे ताई.🙏
@manojjalihal30683 жыл бұрын
फारच सुंदर विश्लेषण , आपल्यावर सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला आहे. आपले ओघवती भाषा ऐकत राहावी अशी आहे .,आपला अभ्यास छान च आहे
@vidhyabhat33672 жыл бұрын
🙏 Khup Sundar 🙏 Aum Shree Swami Samartha
@manikpotadar9928 Жыл бұрын
Very simple explanation On Abhang Dnyaneshwari. On listening to you mind becomes blissful and energetic .Thank you very much.🙏🎉
@sujataamberkar8025 Жыл бұрын
Phrach Sundar nivedan
@vijaykhare84802 жыл бұрын
अत्यंत प्रभावी आणि ओघवत्या भाषेत आपले विचार मांडलेत. अतिशय आनंद झाला. स्वामींच्या प्रती असलेलं प्रेम आणखी दुणावलं. श्रीराम.
@anjalibhavthankar64153 жыл бұрын
वा!खूपच सुंदर!धनश्री ताई,"अभंग'ज्ञानेश्वरी ची ओळख आम्हांला सोप्या शब्दांत करून दिली.👌💐👌
@hemangitonape7067 Жыл бұрын
श्रवणीय
@sulekhabarve818310 ай бұрын
धनश्री ताई तूमचे निरुपण उत्तम आहे.
@eknathpatil3524 Жыл бұрын
Thanks
@pramodjoshi13453 ай бұрын
अतिशय सुंदर विवेचन. धन्यवाद ताई.
@umeshrasal67662 жыл бұрын
पुण्यवान पावस
@premalapimplikar52362 жыл бұрын
धंनश्री ताई खुप छान उदाहरण देऊन समजावंल नमस्कार
@devayanibhalerao7360 Жыл бұрын
खूप छान विवेचन धनश्री ताई, मला स्वामी च्या साहित्या ची महिती नव्हती, आता साहित्य वाचेन.🙏
@kavitadeshmukh8800 Жыл бұрын
खूप सुंदर विवेचन. Thanks.
@avbioinnovationllc27393 жыл бұрын
अप्रतिम विवेचन
@neeladeval8676 Жыл бұрын
🙏🌅💐🙏
@veenapage128911 ай бұрын
Khup sunder sangitle Asech varamvar bodh karava
@vandananirgudkar65633 жыл бұрын
ताई, कीती सुंदर आम्हाला आयती मेजवानी 🙏🙏🙏🙏🙏शतशः नमन
@bhaskarpatil84433 жыл бұрын
ताई खूपच सुंदर बोलतात मला तर तुमच्यात दैवी शक्ती आहे असेच वाटते. खरंच तुमच्यात दैवी अंश असेलच.असच तुमच्या कडून नेहमीच ऐकायला मिळत राहो.कधी कधी तर तुमचा हेवा वाटतो की आपणही असे बोलावे किंवा आपल्याला ही असे बोलता यावे. अशीच सरस्वती तुमच्या मुखातून आमच्या सारख्या पर्यंत पोहचो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.🙏🙏
@pratibhakaranjikar80403 жыл бұрын
अतिशय श्रवणीय सूंदर .आहे.
@sulekhabarve818311 ай бұрын
Very nice and meaning full explanation
@jyotikhajurkar87863 жыл бұрын
Hariomtatsat 🙏
@ashokshivpuje49253 жыл бұрын
माई तुझी अमृतवाणी अशी धोधो पावसाच्या सुखद सरी प्रमाणे बरसत होती . सोहम साधनेत मन एकाग्र होऊन अद्वैत दर्शन आपल्या सत्संगातून लाभले. भगवद्गीता,ज्ञानेश्वरी,अभंग ज्ञानेश्वरी मधून जे ज्ञान अनुक्रमे भगव़तानी ,माऊलीने व स्वामी स्वरुपानंदानी जीवात्म्याना भक्ती , ज्ञान व निष्काम कर्मयोगा द्वारे सच्चिदानंद प्राप्तीचा सरळ सोपान प्रदान करण्यात आला त्यांचा त्रिवेणी संगम होवून माई तुझ्याकडून अमृतधारा द्वारें तहानलेल्या चातक पक्षाच्यामुखी पडून मुखीपडत होत्या. त्यामुळे
कसा अभ्यास करता तुम्ही खरच खूप छान पद्धत आहे तुमची विचार मांडण्याची धन्यवाद खूप आनंद मिळाला
@ashokshivpuje49253 жыл бұрын
माई तुझा भगव़ंताप्रती समर्पणभाव प्रकर्षाने जाणवत होता. तुझा आत्मबंधू भगवंता चरणी प्रार्थना करतो कि माईंच्या मुखातून ही ज्ञानगंगा सर्वविश्वात पोहचू. दे. ---आत्मबंधू.
@leledhanashree3 жыл бұрын
दादा आपण ऐकलंत. फार आनंद झाला.
@dinkarchavan9162 жыл бұрын
साष्टांग दंडवत🧎♂️🧎♂️🧎♂️🙏🙏🙏🙏
@vandanamane29623 жыл бұрын
अतिशय सुंदर. ओघवती भाषा. स्वतः इतक रममाण होऊन बोलत असता की समोरचाही त्यात रममाण होऊन जातो. तुमच्याकडून अजून खूप ऐकायला आवडेल.
@medhavelankar91573 жыл бұрын
धनश्री ताई नेहमीच सगळ ऐकत रहाव असच तू आम्हाला सांगतेस, एकेरी ताई म्हणतेय म्हणजे माझी मोठी बहीण च आहेस अशी मला वाटते, म्हणून मोठया बहिणीच नेहमीच ऐकावं आणि ती नेहमी आपल्या हिताचं तेच सांगते. ह्या सगळ्या संतांची माझ्यावर नक्कीच कृपादृष्टी आहे ,की अस छान छान तुझ्याकडून ऐकायला मिळतं.🙏🙏🙏💐
@leledhanashree3 жыл бұрын
मेधा तू फेसबुकवर आहेस का ?
@medhavelankar91573 жыл бұрын
हो
@leledhanashree3 жыл бұрын
मला friend request पाठव
@usakishor13 жыл бұрын
फारच छान. श्री स्वरूपानंद स्वामींची माहीती नव्हती आत्तापर्यंत. नवी माहीती मिळाली