प्रश्नोपनिषद भाग - २ (प्रवचन) | ह.भ.प. डॉ. कल्याणीताई नामजोशी | KirtanVishwa

  Рет қаралды 4,053

KirtanVishwa

KirtanVishwa

Күн бұрын

हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa

Пікірлер: 28
@KirtanVishwa
@KirtanVishwa Жыл бұрын
आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा Google Pay - 8788243526 Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
@dattatraypotdar1025
@dattatraypotdar1025 Жыл бұрын
चरणी कोटी नमस्कार ! उपनिषादांचे असे निरूपण ऐकावयास मिळणे हे आमचे आहोभाग्या
@radhikahangekar7206
@radhikahangekar7206 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@rupadalvi5509
@rupadalvi5509 10 ай бұрын
कल्याणी ताई तुमच प्रवचन ऐकणं म्हणजे सहज ब्रम्हानंदी टाळी ची अनुभुती . भारतीय उपनिषदे हि किती महान सम्रुध्दी आहे याची अनुभुती तुमच्या मुळे येते.तुम्हाला त्रिवार नमस्कार.
@anjalibhalerao6712
@anjalibhalerao6712 Жыл бұрын
💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
@sunandapol1305
@sunandapol1305 2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली
@radikashenoy3410
@radikashenoy3410 Жыл бұрын
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
@sgp9999
@sgp9999 Жыл бұрын
🙏🙏🙏 Kalyanitai 🙏🙏🙏 thanks for beautiful explanation.
@vilaskhare8389
@vilaskhare8389 2 жыл бұрын
Matchless tirtan. Common person can understand. Great 👃👃
@ashokbarve429
@ashokbarve429 9 ай бұрын
विवेचन खूपच मार्गदर्शक आहे. धन्य झालो आम्ही. आपल्या उपक्रमाला आमच्या तर्फे शुभेच्छा
@aneshwardharmadhikari5841
@aneshwardharmadhikari5841 Жыл бұрын
ह भ प कल्याणी ताई नमस्कार,खूप च अभ्यास पूर्ण उपनिषदाची माहिती देत आहात हा अभ्यास कठीण आहे पण आपल्या सुमधुर वाणी मुळे सोपा होत आहे व आम्हा श्रोत्यांना सवय होत आहे श्रवणाची त्या साठी किर्तनविश्व टीम चे ही धन्यवाद
@arunkul6889
@arunkul6889 6 ай бұрын
सुंदर विवेचन एका अवघड विषय उलगडून दिलाय ताईनी,शतश: धन्यवाद
@shailajabapat8964
@shailajabapat8964 Жыл бұрын
खूप छान अभ्यासपूर्ण माहिती दिल्या बद्दल कल्याणी ताईंचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.
@ShobhaDeshpande-b6f
@ShobhaDeshpande-b6f Жыл бұрын
खूप सुंदर निरूपण..मनातल्या बऱ्याच प्रश्नांची सोडवणूक होते..
@vidyaradkar989
@vidyaradkar989 Жыл бұрын
कल्यानीताई फार सुंदर विश्लेषण. ही प्रक्रिया अशीच सुरू राहूदे.धान्य
@lilapatil6822
@lilapatil6822 Жыл бұрын
खूपच उत्कृष्ट ज्ञानाची परिसीमा म्हणजे हे प्रवचन
@aparnakeskar8597
@aparnakeskar8597 Жыл бұрын
🙏🌹🙏श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏खूप छान धन्यवाद मनपूर्वक नमस्कार 🙏
@mohansathaye3085
@mohansathaye3085 Жыл бұрын
धन्यवाद ताई आणि 'प्रवचन विश्व' 🙏 प्रत्येक शब्दाचे खोल आणि गूढ समजल्यावर एक वेगळा आनंद अनुभवाला आला! उत्साहवर्धक सुद्धा वाटलं !👌 आपणा सर्वांचे मनापासून अभिनंदन 💐 आणखी प्रवचनांची वाट पहात आहे 🙏
@sarjeraokadam4890
@sarjeraokadam4890 Жыл бұрын
1
@dhanashreekshirsagar6385
@dhanashreekshirsagar6385 Жыл бұрын
Khupach anand milala dhanyavaad 🌹🥀👏👏
@sangeetawaikar5108
@sangeetawaikar5108 4 ай бұрын
खूप सुंदर🎉🎉
@pushkaedixit
@pushkaedixit Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
@savitavidwat3756
@savitavidwat3756 Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ।
@prashantchandore7657
@prashantchandore7657 Жыл бұрын
महत्वाची माहिती
@vasuparlay9389
@vasuparlay9389 Жыл бұрын
छान
@narayanashturkar2014
@narayanashturkar2014 Жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद कल्याणी ताई
@narayanashturkar2014
@narayanashturkar2014 Жыл бұрын
सौ कविता आष्टूरकर नांदेड नमस्ते कल्याणी ताई
@narayanashturkar2014
@narayanashturkar2014 Жыл бұрын
अ उ म बद्दल सांगितले पण अर्ध चंद्र बिंदू बद्दल सांगा
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 100 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 112 МЛН
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 71 МЛН
01 Adhytmatil Mansaklapana Kalyani Namjoshi
1:12:33
Gautami By Dr.Kalyani Namjoshi
Рет қаралды 22 М.
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 100 МЛН