Рет қаралды 7,009
एक होता कार्व्हर | EK HOTA CARVER | BIOGRAPHY OF Dr.CARVER IN MARATHI | BY VEENA GAWANKAR
पुस्तक परिचय "एक होता कार्व्हर"
'शाश्वत मुल्य' पैशाच्या मोबदल्यात मिळत नसतात,किंबहुना पैशाच्या मोबदल्यात जे विकत घेता येते त्याला शाश्वत मुल्य म्हणता येत नाही.
हेन्री फोर्ड यांच्या या विधानाचं जिवंत उदाहरण म्हणजे डॉ. जाँर्ज वाँश्गिंटनकार्व्हर.नुकतीच अमेरिकेतील यादवी संपुष्टात येऊन गुलामगिरी कायद्याने नष्ट झाली होती परंतु त्याची धग कायम होती. एकाकी अबोल छोट्या कार्व्हर चा पक्ष्यांची पिल्ले, डबक्यातील छोटे मासे, रानावनातील झाडं झुडप हाच गोतावळा होता.
दहा वर्षाचा अनाथ पोरका जीव ज्ञात असलेलं सुरक्षित जग सोडून ज्ञानार्जनासाठी अज्ञाताकडे झेपावत होता. प्राथमिक शिक्षणासाठी नेओशे येथे पोहोचल्यावर दिवसभर शाळा आणि त्यानंतर पोटाचा प्रश्न मिटवण्यासाठी मरमर काबाड कष्ट केल्यावर रात्री झोपायला जुना पडका गोठा. मायेचा ओलावा, परस्परांवरील विश्वास, प्रेम आणि उगवणाऱ्या दिवसाबद्दलची आशा या साऱ्यांच्या आधाराने मारिया आत्या, अँडी काका, व कार्व्हर हे तीन जीव एका खोलीच्या घरात आनंदाने वावरत असत.
छोट्या कार्व्हरच बालपण कामाच्या रगाड्यात हरवून गेलं.संपूर्ण स्वावलंबनअंगी बाणलं. तडाखे सहन करणाराच ताठ उभा राहून राहू शकतो याची जाणीव बालपणातच झाली. उन्हाळ्याच्या सुट्टीत जॉर्जने मजुरीकाम, स्वयंपाकी, लाकडं फोडली, सुतार लोहाराच्या हाताखाली काम केले.निग्रो कायद्याला जिवंत जाळण्याचा प्रकार बघितल्याने जॉर्ज मुळापासून हादरला व काळ्या कातडी चा अर्थ जॉर्जला पूर्णपणे कळाला.
Disclaimer - video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. THANKS FOR WATCHING...
ek hota carver book REVIEW IN MARATHI
ek hota carver marathi book pdf download,
ek hota carver marathi book BY VEENA GAWANKAR,
ek hota carver book review in Marathi
ek hota carver marathi book pdf,
ek hota karver marathi book,
ek hota karver book,
ek hota carver bookganga,
ek hota karver marathi book pdf,
ek hota carver pustak
ek hota carver book REVIEW BY SWAPNIL KADU AND SUJIT BHONDE
ek hota karver book,
एक होता कार्व्हर मराठी पुस्तक समीक्षण
एक होता कार्व्हर पुस्तक,
एक होता कार्व्हर मराठी,
एक होता कार्व्हर book,
एक होता कार्व्हर english,
एक होता कार्व्हर free download,
एक होता कार्व्हर पुस्तक समीक्षा
#गगनभरारीlimitless,#एक होता कार्व्हर #MOTIVATIONALBOOKS #TOPBOOKS #BESTSELLERBOOK #EKHOTACARVER #MARATHIMOTIVATIONAL #BOOKSUMMERYINMARATHI #SWAPNIL KADU & #SUJIT BHONDE