खुप महत्वाचं बोललीस तू बाळा..खुप सुंदर मार्गदर्शन केलेस तू. खरोखरचं आज तुझ्या विचारांची खुप गरज आहे. जीवनात खुप मोठी हो बेटा माझा आशीर्वाद आहे तुला
@pratibhapatil84882 жыл бұрын
खूप सुंदर बेटा. मी कधी 2 एकटी राहून उदास होते. मी तुझा हा व्हिडिओ नेहमी 2 बघून एकटं राहण्याची ताकद मिळेल मला. खूप धन्यवाद. Love u Beta🥰
@nileshghumare78342 жыл бұрын
माझी लहानपणापासुन भगवंतावर खुप श्रद्धा विश्वास आहे या जगात कोणीच कोणाच नसत केवळ आपला मायबाप सखा सोबती सर्वस्व आपला भगवंतच असतो
@nayanpagdhare80692 жыл бұрын
हे खर आहे जेवढं आपन दुसऱ्यांना किंमत देतो ना तेवढं ती आपल्या पासून लांब जात असते
@ghoradsanjay756 Жыл бұрын
ताई तुमचे शब्द आमो ल्य आहे . या शब्दाची गरज सुर्य चंद्र असे पर्यंत आहे . ताई धन्यवाद
@raosahebgaikwad34352 жыл бұрын
ताई, मला आपले विचार खूप आवडले. धन्यवाद!🙏
@hanumantgorao55042 жыл бұрын
खूप छान. आहे ताई तुमचं मत. खरोखरच लाईफ मध्ये जवा परिवार सोडून जातो ना तेव्हा खरच दुःख नसतेच नसतं किती वेळ आपण त्याच्याजवळ गेलो तरी त्यांनी आपल्याला कधीच जवळ केलं नाही अरे माझी भावना समजून घेतली नाही. म्हणून मी एकटा राहिला. पसंत केला आहे स्वतःला सुधारलं खूप छान ताई तुम्ही सांगितलं धन्यवाद ताई
@krushnahatagle48322 жыл бұрын
खुपच सुंदर... मन प्रसन्न होतं तुझा video बघितला की... माझ्या आयुष्यात जसं घडतं तेच तुझ्या तोंडून निघतं ... धन्यवाद...😊😊
@nileshghumare78342 жыл бұрын
खुप छान ताई मी आजपर्यंत मला अस वाटत होत की प्रेम म्हणजेच सर्वस्व आहे मी पुर्ण खचून गेलो होतो जगन नकोस वाटत होत कधी कधी तर कधी मरण येईल अस वाटायच सगळ काही संपल मी स्वतःलाच दोष देत होतो की आपल नशीबच खराब आहे आपल्याला ज्या गोष्टींमध्ये आनंद आहे त्या मिळती नाही इतरांना जे हव ते सुख मिळत मंग आपल्याच आयुष्यात दु:ख त्रास वेदना का जया वेळेस एखांदा व्यक्ती खर प्रेम करतो आणि ती व्यक्ती जर तयाला ignore करत असेल कवडीमोल किंमत देत असेल तेव्हा ते दु:ख पचवन फार भयंकर असत मरण सोप वाटत पण हा रोजचा त्रास सहन करण कठीण असत
@pbarse74502 жыл бұрын
छान हे विचार मी आजपासून अमलात आणणार.शाब्बास मुली कारण माझ्या मुलानीमला एकटे ठेवायचा प्रयत्न केला.बायको सुध्दा माझ्याजळ नाही ठेवली.
@gaurinalage55512 жыл бұрын
तुझे व्हिडिओ नेहमी एक नवीन ऊर्जा देऊन जातात मला पण एकटं राहायला खूप आवडत
@SAR-mc1su2 жыл бұрын
नशिबवान असेल तो मुलगा ज्याला तुझे खरे प्रेम मिळेल 😢
@dipalithakur2941 Жыл бұрын
@@nileshnile134 yu
@HemantPawar-xw1qy11 ай бұрын
खूप छान बेटा तूझे विचार छान आहे ❤
@mr.perfect77792 жыл бұрын
हे जेवढं पण संगतल ताई तू ते माझा life शी related आहे.एकट राहायला आवडते पण काही वेळेस लोक म्हणतात याला खूप attitude आहे त्या वेळेस काय करावं
@कर्नलसिंगहरभजन2 жыл бұрын
इग्नोर करा,,,, लोकांचे बोलने तुमच्या वर हावी होऊ देवू नका,,,strong बना
@shubhammulespeaks242 жыл бұрын
मला पण एकट राहायला आवडत 👍🏻❤️
@narendragondal48012 жыл бұрын
Ignore kar tyanna
@suhanitambe38472 жыл бұрын
Same
@ajitsave31422 жыл бұрын
Lok bolat astil ter changli goshta ahe ,mhanje tumhi celebrity zala, Fuct evdhch apan konache wait kela nahi pahije, thoda social work kera ,karan apan samajach kahi Dena lagta, ma kay attitude pan style watel lokana👍
@sudhirborde23242 ай бұрын
बाळ हे माझ्या जीवनात घडले आहे मी इतरांसाठी नेहमी एव्हेलेबल झालो लोक आपला उपयोग करून घेतात हे सत्य आहे पण मी आता एकट राहण्याचा प्रयत्न करतो आहे बरे वाटते व स्वतःची कामे होतात आधी मी माझ्या हातातली कामे सोडून इतरांची कामे करायचो पण आता तु सांगितल्या प्रमाणे मी नाही म्हणायला शिकलोआहे व एकट राहायला शिकलो आहे पण बरे वाटते व स्वतःची कामे होतात तुझे बहुतेक व्हिडीओ मी पाहत असतो तु केलेल्या मार्गदर्शन बद्ल धन्यवाद व आशीर्वाद
@shivakanyanimbalkar99947 ай бұрын
आणि मला खूप आनंद झाला की मी जी 😢करताना दुसर्याची मदत घेत होते ती n घेता केली आणि ती पूर्ण झाली thank you didi
@sanketdhamankar8487 Жыл бұрын
बरोबर आहे तुझं. कोणी आपल्याला भाव देत नाही. मग काय करायचं? पण किती दिवस असं एकटं राहणार? कधी ना कधी आधाराची गरज लागतेच.
@rekhanashikkar728010 ай бұрын
अगदी खरं आहे एकटे राहूनच आपला विकास होतो आपली प्रगती होते
@kirankalushe8192 жыл бұрын
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. काही काळापुरते आपण एकटे राहू शकतो .पण कायम स्वरुपी एकटे राहू शकत नाही.
@कर्नलसिंगहरभजन2 жыл бұрын
केले तर सर्व पॉसिबल आहे,,,, जगात impossible असे काहिच् नाही,
@priyankasawant49362 жыл бұрын
Ekte manje junglat jaun rahayach nahi aahe samjat rahat ekat ladhyach aahe sagle possible aahe
@aparnajoshi8810 Жыл бұрын
Khar aahe dependent rahanyachi wel kunawar yewoo naye swawalambi asawe aapan dependent asel tar te aaplyala tuchch lekhatat
@sandeepmesharam97262 жыл бұрын
अगदी बरोबर मी पण जेव्हा एकटे असतो तेव्हाच मला खूप जास्त बर वाटत कारण इतर लोक तर वाटच पहात असतात की त्याला वाईट बोलून खाली कसे पहावे लागणार ते
@vinaruke32842 жыл бұрын
It's true
@MinaMarghade8 ай бұрын
Ho tai tu khar bolat aahe believe in yourself thankyou tai
@ravindrawalunj9606 Жыл бұрын
आज मला एकट राहण्याचे फायदे समजले ...thanks you so much dear...
@JAMESBOND-SAMIR2 жыл бұрын
Tumhala evdhe *Dnyan* kase aale ... abhyas khup kela aahe vatat tumhi Tai 🙏 RESPECT
@LavishKondra7 ай бұрын
खूप छान आणि खरं.blessing and best wishes to you.
@bhushangorathe25992 ай бұрын
Khupach Chhan Mahiti....Thank You....👍
@PunamGaikwad-m7sАй бұрын
तुझे व्हिडिओ बघून बघून माझ्या मध्ये खूप बदल झाला आणि मला खूप बरं वाटतं आणि मला खूप छान फील होतं
@shardanarwade14662 жыл бұрын
ताई मला आपले विचार खुप आवडले 👌👌👌👌👌खुप मोठी हो ताई तुला सलाम
@SaiBiranje5 ай бұрын
छान ताई तुझ्यामुळे एकटेपणाची किंमत काय असते ते कळाले आणि तु बोललीस ते सगळ माझ्यासोबत घडतय. ...
@vipulshirsat80028 ай бұрын
Wow Very Very Nice 👍❤️🌹❤️
@Tmt-freefire-yt2 жыл бұрын
Khupach chhan 👌
@vivekugalmugale86679 ай бұрын
एकटेपणाचा आनंद खरंच मोठा आहे फार सुंदरपणे सांगतेय दिदी
@VaishnaviMahajan-w6k2 ай бұрын
Khrch khup Chan sagtat tumhi ❤
@pravinpondkule716511 ай бұрын
Very nice Sneha मी स्वत: अनुभव तोय जी मजा एकटे राहिण्या मध्ये आहे ती मजा इतरांबरोबर राहून नाहीयय एकटे राहिल्याने मला माझ्या आयुष्यात खूप फायदे झाले आहेत खूप सुंदर स्नेहा❤❤❤❤🎉🎉🎉
खूपच छान व्हिडिओ आहे पण एवढ्या लहान वयात अंतर्मनाची जाणिव होण मला खूपच आश्चर्य वाटत पण खूपच सुंदर एखादी व्यक्ति घडण्यासाठी आणि हावभावही खूपच सुंदर थँक्यू
@pravanc75984 ай бұрын
Ekta rahan sarvat changla ahe ekta rahilya ni manus khup pragati karu shaktoy
@nileshghumare78342 жыл бұрын
मी पुर्ण खचून गेलो होतो पण माझी भगवंतावरची श्रदधा विश्वास कणभर देखील डळमळीत झाला नाही आणि तया भगवंतानेच मला या दु:खामधून बाहेर काढल तयाचबरोबर तुझे विडीयो बघितले त्यामुळे देखील जीवनाला नवीन दिशा मिळाली
@aditipatil5627 Жыл бұрын
thank you didi... khup garaj hoti❤
@mahendrapatil5713 Жыл бұрын
ताई धन्यवाद🎉 respect u
@venkatdevkatte2274 Жыл бұрын
Salute Tumchya Speech la
@vaishalipawar64402 ай бұрын
He didi kiti Chan sangtes g. Thank you dear ❤
@manishakekan Жыл бұрын
एकदम छान
@TejpalGaikwad5 ай бұрын
This is very powerful thought senhakit
@anildesai686 Жыл бұрын
Tu khup chhan margdarshan kelas tai thank u so much tai😊
@shreyashbarve5822 жыл бұрын
Very Great Inspirational Motivation Salute You .. 👌🙏
@uttamraoraut61069 ай бұрын
खुप छान आहे दिली.
@prathmeshkulkarni84482 жыл бұрын
Thanks Tai 👍👍 khup Chan mahiti dili
@yashdhadve4162 жыл бұрын
Thanks Tai
@GopalKhandelwal-i9g Жыл бұрын
अगदी बरोबर
@JayeshSonawane-kt3gr3 ай бұрын
Thanku Tai Give A Information 😊
@pritipatil99662 жыл бұрын
Khup chan khupch chan samjuvn sangte yrrr tai tuu mla khup strong 💪 tuze video ❤❤❤
@gautamdhole79522 жыл бұрын
Vaare naaes .....☺☺☺☺☺☺☺
@Sampada.2498.8 ай бұрын
❤❤ बरं वाटलं खूप
@preetimore477910 ай бұрын
Thanks u🙏God Bless u beta.
@akshaywaghamare725111 ай бұрын
God Bless you every time your life, 🎉🎉🎉🎉🎉
@tgyt4486 Жыл бұрын
Thanks ताई ❤❤
@deshmukhankit11812 жыл бұрын
I needed this kind of useful information !! 💯 % correct !! Awesome video !! Thanks !!
@sunitasshorts8 ай бұрын
Correct
@sonaliparkhi50722 жыл бұрын
Thank so much khup chan sangitl tumhi
@VaibhavPatil-sh3vy Жыл бұрын
खूप खूप सुंदर माहिती दिली
@pratibhakhade658922 күн бұрын
Very inspirational motivational video😊
@shikrushnakathale59543 ай бұрын
धन्यवाद। दिदि। मला। एकट। राहण्यात।आनंद। मिडवून। देण्यासाठी
@Snehankit3 ай бұрын
🤗
@shubhashgid2067 Жыл бұрын
Yes tai 👍 खुप छान सांगितल
@shridharpote93472 жыл бұрын
सांगन्या ची पद्धत अतिशय मौल्यवान
@baburaojadhav79252 жыл бұрын
तेजस्वी बनो यशस्वी बननेके लिये
@sonalibhuyal91610 ай бұрын
Khup Chan.... 👌👍
@hanmantgurav892 жыл бұрын
खूपच सुंदर. जीवनात खूप यशस्वी हो
@ShirinMulla-r2q Жыл бұрын
Didi tula jeevnache khup anubhav aahet🙏🙏
@NikitaChavan-kt1sv Жыл бұрын
Khup Chan tai barobar
@UniqueVidhan5 ай бұрын
Bilkul right 👍🏻
@raginigore2674 Жыл бұрын
Vichar khup Chan very nice 👌👌👌
@royalmusicrajagaj5220 Жыл бұрын
Thank you so much didi. ❤😊
@malvanigoshti17092 жыл бұрын
Khup chan astat video tuze
@akshusagane96793 ай бұрын
I love you beta ❤️
@YogeshSuryawanshi-sk1bq Жыл бұрын
ज्ञानेश्वर माऊली नी अभंग रचले तसेच तुम्ही एक एक अक्षर यांचा पाया रचला वेलकम दिदी