Рет қаралды 91,444
Snehankit ने आजच्या मराठी मोटिवेशनल व्हिडिओमध्ये नऊ वाईट सवय सांगितले आहेत ते आजपासूनच सोडा. तुमच्या वाईट सवयी तुमच्या दुःखाचे अपयशाचे कारण असतात. म्हणून आजपासूनच चांगल्या सवयी आत्मसात करा आणि तुमचे भविष्य सुखी आणि यशस्वी बनवा. असेच मराठी प्रेरणादायी व्हिडिओ साठी स्नेहांकीचे इतर मराठी इन्स्पिरेशनल स्पीच नक्की बघा.
Snehankit has mentioned nine bad habits in today's Marathi motivational video. Your bad habits are the cause of your sad failure. So make good habits today and make your future happy and successful. Be sure to check out #snehankit other Marathi inspirational speeches for similar marathi inspirational videos.
Follow FB Page - / snehankitmarathi