1-कमी बोलणे . 2-स्वतःची Respect kara. 3-कोणाबद्दल ही वाईट बोलू नका . 4-नाही म्हणायला शिका . 5-लवकर रिप्लाय देऊ नका . 6-आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. 7-स्वच्छ कपडे घाला. 8- निर्णय नेहमी विचार करून घ्या . 9- वाद विवाद कमी करा. 10- आपले knowalge वाढवा. 11-ऐकण्याची सवयी लावा . 12- स्वतःची शुती करू नका . 13- दिलेलं वचन पूर्ण करा .जास्त वचन देऊ नका 14खोटी आशा लावू नका 14- भरपूर पैसे कमवा . 15- श्रीमंत बना .
@vaibhavkumkar4938Ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी आई 👌👍💯🌹🙏🌹💖
@NileshHpawar2 ай бұрын
सर तुम्ही खुप ज्ञानी आहे ❤
@mr.shantanumetkar7252 күн бұрын
Khuppch schhan mahiti dili
@yogeshkashid59142 ай бұрын
कितीही नियम पाळा तुमच्याकडे पैसा नसेल तर ह्या सगळ्यांचा कही उपयोग नाही
@eknathshinde87842 ай бұрын
अगदी बरोबर. प्रथम खिशात पैसे हवेत
@Easywork1357Ай бұрын
नियम पाळल्या शिवाय पैसे येणार नाहीत
@dailytimes715 күн бұрын
नाही तशीच गरज असावी असं नाही...
@sitaramgavanda766 күн бұрын
बरोबर आहे @@Easywork1357
@ChetanLandage-q9hАй бұрын
Best thought 💭👌💯🎯
@neelamkonnur11622 ай бұрын
Khup chhan sangitale ahet
@pramodbamborde35692 ай бұрын
अप्रतिम 💯
@shivajisontkke670119 күн бұрын
Khupach chan sir
@pradippatil83812 ай бұрын
खुप छान ऐपीसोड आहे😊
@Princes077 күн бұрын
पैसा जास्त असला की लोक बरोबर किंमत देतात सध्या फक्त पैसे चं चालतात
@AJ007-d8r23 сағат бұрын
Hoy pan fayda asel tar
@sunilshinde96932 ай бұрын
खूप छान माहिती 👌👌🌹🌹🌹🌹
@deshmukhnitin010Ай бұрын
Thank you so much
@SHAILESHJILLAWAR11 күн бұрын
Jay shree mahakal ❤❤❤❤
@maithillichidrawar052 ай бұрын
Super video 😮👍
@chalobagavade976224 күн бұрын
माहीती छान हाये
@avinashgaikwad99662 ай бұрын
❤ khup chan
@noblockgaming87162 ай бұрын
Khupch Chan vedio....❤😊
@BhagyashreeGawande-h2gАй бұрын
Thank u sar
@saguniShetkarАй бұрын
खप छान
@amarpatil77542 ай бұрын
छानच
@manojchavan18178 күн бұрын
Bhari
@pawarls2609Ай бұрын
Thanks
@sureshingle7087Ай бұрын
very nice .
@VinayDharmaje10 күн бұрын
❤
@vijay96382 ай бұрын
सर मला घरात कोण किंमत देत नाही आणि समाजात कोण किंमत देणार ॽ
Sir mi confuse aaahe life madhye kay Karu ,mala kay aavdat tyat pan mi confuse aaahe.swatasathi yogya marg kasa nivdava te sanga na pls
@rupaliingle54602 ай бұрын
Thankiu
@satishpuranik59182 ай бұрын
राहुल सर धन्यवाद
@BhagyashreeGawande-h2gАй бұрын
Sar mi silai mashin kam karte mala grahak yenyasathi mahiti sangal sar plij sar
@DATTAMANE-f5c2 ай бұрын
सर हे तुमच्या 15 सळी मला आवडल्या पण माझ्या लक्षात राहत नाही त्याच्यासाठी एखादा व्हिडिओ पाठवा
@vijay96382 ай бұрын
LIC एजंट होण्यासाठी Video बनवा
@NAPTE.2 ай бұрын
❤❤
@RavindraVadaye-ge8xc22 күн бұрын
Sir mzababtit pn as hoty
@varsha64112 ай бұрын
एकच गोष्ट खरी आहे पैसा कमवा...
@vaibhavmadavi5852 ай бұрын
राहुल सर as a man thinking book Summary dya किंवा think and grow rich..... Please 👏👏👏👏
@MaithiliShirodkar16 күн бұрын
सर मला घरात कोनच कीमंत देत नाही माझे मिस्टर सासु दोन मुली ही काय करावे नेमक
@BhagyashreeGawande-h2gАй бұрын
Tumi Mahiti Diya Badal
@MaithiliShirodkar16 күн бұрын
सर माझी मोठी मुलगी मला आजीबातच कीमंत देत नाही नेमक कस वागाव तिच्याशी
@s.m.c.s323716 күн бұрын
सो bad 😢
@SHAILESHJILLAWAR11 күн бұрын
Mahakal che dhyan Kara jay shree mahakal
@hareshrane5409Ай бұрын
सर काम नाही तर पैसे नाही.
@s.m.c.s323716 күн бұрын
सर मी मागील 5 वर्षे फक्त रिकामटेकडे म्हणून टोमणे सहन केल्यात, घरात, गल्लीत, पाव्हण्यांच्यात,खूप बेइज्जती.... पण आज अशी परिस्थिती निर्माण केली आहे की, दिवस आणि रात्र फक्त काम आणि पैसे मिळवणे... 1 वर्षे कोणत्याही कार्यक्रमला नाही, कोणलाही फुकट वेळ दिला नाही... आज स्टँडिंग आहे... आणि आज तिच लोकं मला चांगल म्हणतं आहेत...आणि हे फक्त एका अपमानामूळ माझ्यात बदल घडवून आज प्रत्येकाला चांगलं म्हणायला मी भाग पाडलं आहे 🔥...