Рет қаралды 34,747
नमस्कार मंडळी, मी विनायक दिलीप बांदकर हा नवीन विडिओ घेऊन आलो आहे, हा विडिओ आम्ही घरा सभोवताली नवीन फुल आणि फळं झाड लागवड केली आहे त्या बद्दल आहे. आमचा हा प्लॉट 5 गुंठ्यांत आहे त्यात आम्ही 2 गुंठ्यांत घर आणि 3 गुंठ्यांत अंगण, पार्किंग आणि वृक्ष लागवड केली आहे.