अतिशय छान माहिती दिलीत अण्णासाहेब आमच्यकडे कडुलिंबाची भरपूर झाडे आहेत विजय फडतरे देशमूख
@दिशासेंद्रियशेती3 ай бұрын
धन्यवाद सर🙏
@kailasjamdar60413 жыл бұрын
खुपच छान विडिओ आहे अगदी वेळेवर टाकला नमस्कार 👍👍👍
@भूमाता5 жыл бұрын
राम राम नाना खुप मोक्याच्या वेळी माहिती दिली कारण आता निंबोळयाचा सिझन आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे खुप खुप धन्यवाद 👍
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
आभारी आहे भाऊ🙏🙏
@bhalchandrasontakke27704 жыл бұрын
आपण दिलेली माहीती खूप चांगली आहे आणि शेतकऱ्याच्या उपयोगाची आणि कमी त कमी खर्चाची व कमी मेहनतीची आहे . धन्यवाद
@dnyaneshwarkhairnar87875 жыл бұрын
खूपच उपयुक्त अशी माहिती मिळाली व सिझन च्या हिशोबाने अतिशय योग्य वेळी व्हिडिओ बनवल्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद आण्णासाहेब.
@vinod49605 ай бұрын
खूप छान माहिती दिली दादा
@gadgeavinash48005 жыл бұрын
छान अण्णासाहेब या व्हिडिओची खूप दिवसांपासून वाट बघत होतो.धन्यवाद
@nareshchaudhari4864 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏
@santoshsomase3163 жыл бұрын
आन्ना भाऊ ख़ुप वेळेवर माहिती दिली.तुमचे खुप खुप धन्यवाद
@suryakantnatkar93807 ай бұрын
छान माहिती दिली आहे.
@शाळा.शेतिची5 жыл бұрын
,,. जय जिजाऊ जय शिवराय खूप छान माहिती दिली भाऊ योग्य टाईमवर योग्य व्हिडिओ मिळाल्यामुळे निकिता शेतीचा खर्च कमी होईल असेच व्हिडिओ योग्यवेळी आमच्यापर्यंत पोहोचत असू द्या धन्यवाद सेंद्रिय धन्यवाद
@maheshgore13115 жыл бұрын
अत्यंत माहितीपूर्ण व समजेल अशा भाषेमध्ये आपण सविस्तर माहिती सांगाता त्याबद्दल धन्यवाद तसेच भाजीपाला लागवड कोथिंबीर लागवड या विषयी माहिती द्या बऱ्याच जणांकडे ठिबक सिंचन महाराष्ट्र मध्ये नाही तर त्यांच्यासाठी औषधेच औषध हे तसे द्यावे याचीही माहिती द्या
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
सेक्सी खूप खूप धन्यवाद सर आपण केलेला कमेंट वर मी नक्कीच उत्तर व्हिडिओमध्ये धन्यवाद
@pradiprojekar88825 жыл бұрын
खूप खूप छान माहिती मिळाली मी नक्कीच वापर करणारच
@mayurjadhav33935 жыл бұрын
राम राम आण्णासाहेब राम राम खूप खूप खूप चांगली माहिती दिली
@santoshkashinathkamble63215 жыл бұрын
खूपच महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल अण्णासाहेब आपले मन:पूर्वक धन्यवाद
@babanghuge14484 жыл бұрын
तुम्ही दिलेली माहिती चांगली समजली त्या बद्दल धन्यवाद
@मीभारतीय-ध1ह2 жыл бұрын
अती सुंदर अण्णासाहेब
@bharatpatil86474 жыл бұрын
Khup changli mahiti detat tumhi like tar kartoch mi pan comment nahi kelyas naraj hou Naka.
@दिशासेंद्रियशेती4 жыл бұрын
🙏🙏
@abasahebadhav70474 жыл бұрын
भाऊ अशीच माहीती टाकत चला मजेने करून शेतकरी ह्याकडे लक्ष केंद्रित करेल
@govindlayare33444 жыл бұрын
फवारणी करतांना 1 लीटर पाणी साठी तयार अर्क किती प्रमाण घ्यावे
@laxmansidankar29715 жыл бұрын
खुप सुंदर लई टाईमाला माहीती दिली अण्णासाहेब , धन्यवाद मला माघच्या वर्षी जमले नव्हते बरे झाले
@laxmansidankar29715 жыл бұрын
भाऊ बनवले निम अर्क आज
@DilipBP0095 жыл бұрын
भाऊ खुप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद. पाणी आयवजी वेस्ट डि कंपोजर जर वापरले तर आधिक फायदा होईल
@amolkale80915 жыл бұрын
Bhau tumcha number pahije hota mala Numbar dyal ky sir tumcha
@shankarshinde87373 жыл бұрын
G00d
@इंदूमतीमॅचिंगसेंटरमाळी4 жыл бұрын
व्हिडीओ खरंच आवडला दादा
@shamdeshmukh15145 жыл бұрын
बहोत बढिया, धन्यवाद किसान भाई,मिलते रहेंगे , धन्यवाद
@gopaljadhav68055 жыл бұрын
नमस्कार दादा आम्ही याच हिडीओ ची वाट बघत होतो आगदी वेळे वर माहीती दिली आहे धन्यवाद
@vishnumhetre46815 жыл бұрын
खरच माहिती खूप छान देता
@digambarswami61643 жыл бұрын
यामध्ये करंज बिया बारीक करून टाकल्या तर चालतील का
@kiranhare24045 жыл бұрын
मस्त माहिती दिली आण्णा कोणकोणत्ये औषध तयार करायचे आता सर्व माहिती द्या
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
ठिक आहे भाऊ, धन्यवाद
@kadamagro4 жыл бұрын
#kadamagro खूप छान व्हिडीओ
@vinoddhumal36655 жыл бұрын
आण्णा खुप खुप धन्यवाद.....
@nanasahebwakale6085 жыл бұрын
लाखमोलाची माहीती दिली खुप खुप धन्यवाद
@dadahariyetalkekandadahari50493 жыл бұрын
Khup chaan mahiti dili
@dnyaneshwarpisal1315 жыл бұрын
अतन्त म्हहत्वाची माहिती धन्यवाद.
@subhashdeshmukh78243 жыл бұрын
Mast mahety deliy ana
@santoshtalekar45553 жыл бұрын
एकच नंबर आहे पण मिरची साठी काय
@arunraypure69505 жыл бұрын
नमस्कार आन्ना साहेब मी अरुण रायपुरे मु पो रुईखेड ता मुक्ताईनगर जि जळगाव महाराष्ट्र खुप छान माहिती दिली आन्नासाहेब या पासून कोणकोणत्या किडींचा बंदोबस्त करण्यासाठी वारायचे ते पुढच्या व्हिडीओत सांगा.सेंन्द्रिय धन्यवाद
@sachinlathe58054 жыл бұрын
dada Adrakila humni mhanje chote pandre kide ahet jamini madhe tyasathi kahi sanga
@ganeshthite63915 жыл бұрын
Ram Ram Ana Saheb khup chhan mahiti dili
@akshaydhanwade30355 жыл бұрын
खुप छान मि लगेच तयार कँर
@chindhudahale95354 жыл бұрын
हे डॅम मध्ये झाकण फिट बसवुन ठेवायचे कि कपड्याने बाधून ठेवायचे असेल तर त्याची माहिती आम्हाला दिली तर तुमचे आभारी आहे
@vishwanaththombare Жыл бұрын
खुपच छान.
@dineshmore2365 жыл бұрын
चूप छान भाऊ पाणी ऐवजी w d c वापरले तर चालेल ना कमी दिवसात तयार होईल
@shahsjimore33045 жыл бұрын
chup.sa
@atulabhang81494 жыл бұрын
आण्णासाहेब डी कपंजोर कशे बनवावे विडिओ तयार करा
@baliramharne48475 жыл бұрын
खूप छान माहीती दीली भाऊ राम राम
@rushishandge1613 жыл бұрын
रामकृष्ण हरि दादा आम्ही पन्नास किलो. बनल
@shrikantdivase53174 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली
@chandrkantlad50385 жыл бұрын
Khupch chaan Mahiti deli tumhi,, jadhav saheb,, Kokda badl video banva na tumhi
@शेतीकरीविश्व4 жыл бұрын
खुप दिवस ठेवलं तर आळी होते मग त्रिप्स,आळी कसे मरते?
@maulips5 жыл бұрын
छाण आम्ही आताच करून ठेऊ
@kailashwarkade86354 жыл бұрын
Very nice dada
@bajiraopatil76554 жыл бұрын
लय भारी माहिती .......आण्णासाहेब
@दिशासेंद्रियशेती4 жыл бұрын
धन्यवाद
@surajbhavar17245 жыл бұрын
राम राम अण्णासाहेब छान माहीती
@kuldeepsinghmaharawal51125 жыл бұрын
Khub chan Anna kapus che desi biyarane paije ani kapus var video banwa..
@priteshkharkar96133 жыл бұрын
Drichig sathi vaprata yete ka aani200 llr sathi kiti vaprave
@दिशासेंद्रियशेती3 жыл бұрын
चालेल
@omkarsalve19174 жыл бұрын
Annasaheb me nimboli ark banavala ahe khup changale zale ahe vangyala fhal avastet marata yeil ka kiti praman ghyave lagan
@दिशासेंद्रियशेती4 жыл бұрын
50 मिली चालते भाऊ
@omkarsalve19174 жыл бұрын
@@दिशासेंद्रियशेती dhanyavad bhau
@bhagwatnaiknaware57613 жыл бұрын
लयभारी
@sushants17064 жыл бұрын
Tumchya shetala bhet deychiye raav Jamal Ka. Mukkam Shahajanpur, Tal Georai dist Beed 🙏
@sunilsartape904 жыл бұрын
लय भारी आता भाऊ
@vilasbhosale66295 жыл бұрын
लय भारी माहिती दिली. धन्यवाद भाऊ.
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
आभारी आहे 🙏🙏
@bhalchandrakulkarni45434 жыл бұрын
छान माहिती सांगितली आण्णासाहेब
@dnyaneshwarpisal1315 жыл бұрын
आण्णा भाउ तुमच्या सांगण्याप्रमाणे कच्या निंबोळीचा निमार्क तयार केलाय अतन्त कडक वास येतोय 60दिवस झालेत.
@दिशासेंद्रियशेती5 жыл бұрын
चालते
@mahaandaaz5 жыл бұрын
मस्त मस्त
@मनोहरलाहुडकार-ख9र5 жыл бұрын
तुमची माहिती अतिशय उपयुक्त आहे पण या सोबत करंजच्या बी तसेच गोमुत्र टाकले तर चालेल का
@pramilakadam67732 жыл бұрын
सर नावासह सांगा की जिरेनियम पिकासाठी वापरले तर चालेल का तेल रिकवरी वाढली पाहिजे ह्यासाठी व्हिडिओ तयार करा
@sahilshelar22164 жыл бұрын
Phalachya jadana konta khat deva
@vikasdhamale3185 жыл бұрын
खूप छान माहीती दिली भाऊ
@kalawaticreations66172 жыл бұрын
Gulab la thrips hoto tyala upay sanga
@maheshkumarthombare90523 жыл бұрын
भाऊ, प्लीज सांगा.. हे अर्क decomposer सोबत फवारणी करू का मी... 20 लिटर decomposer + 100ml nimboli अर्क
@ramchandrawavadhane295 Жыл бұрын
अण्णासाहेब माझ्याकडे दोन वर्षे जुने ते चालेल का फवारले तर
@pankajtayade26144 жыл бұрын
एकच नंबर भाऊ
@siddharthnimbalkar19664 жыл бұрын
Pavsache pani gele ahe arkamadhe kahi adchan nahi na. Te vaparta yevu shakte ka
@दिशासेंद्रियशेती4 жыл бұрын
हो
@babasahebdhasal67465 жыл бұрын
छान माहीती आहे. 👍 या मधे गोमुञ वापरता येईल का ,
@pradnyakhedkar56494 жыл бұрын
भारी 😊😊
@ashwininikam26764 жыл бұрын
Piklelya limbolya chaltat ka aani limbolichya biya kadhun takaychya ki biya pan vatun ghyaychya ka?
@दिशासेंद्रियशेती4 жыл бұрын
हो
@priteshkharkar96133 жыл бұрын
Ya madhe gomrutra vaprata yete ka
@दिशासेंद्रियशेती3 жыл бұрын
हो वापरता येते
@maheshlande92063 жыл бұрын
Khupach chhan
@sakshijyotiramkolekar33893 жыл бұрын
भाऊ लिबोळी आर्क व अंडी सजिवक व हुमिक ऍसिड हे तिनं मिस्क कपाशी फवारणी साठी चाले का व सेंद्रिय शेती साठी आपले कोणते औषध वापराचे ते मला सांगा व मला सर ते डि कपोजर मला मिळा ना झालं
@ganeshghare40664 жыл бұрын
या मध्ये वेस्ट डी कंपोजर टाकलं तर चालेल का...
@satishgotale39054 жыл бұрын
Bhau yacha bapar favarnila kiti karaycha
@manmathkolheker65584 жыл бұрын
फवारणी 10 च्या नंतर का? जमणार नाही सर
@pratikgore77255 жыл бұрын
Khup Chan Bhau.....
@kuldipbhojane40084 жыл бұрын
Yat sir dusar aushadh takayche ki fakt yachach spree kadhava
@दिशासेंद्रियशेती4 жыл бұрын
याची फवारणी घेतली तरी चालते किंवा मिक्स केले तरी चालते,धन्यवाद
@amolkondalwar71815 жыл бұрын
Dada rasaynik oshadhi sobat waparle tar chalte ka
@PrashantPatil-il2oh11 ай бұрын
अण्णा साहेब मी डी कंपोजर मध्य बनवले आहे चालेल का कृपया कडवा 🙏🙏🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🙏🙏🙏👌👌👌👍👍👍🌹🌹🌹🚩🚩🙏🙏🙏🙏
@दिशासेंद्रियशेती11 ай бұрын
चालेल
@PrashantPatil-il2oh11 ай бұрын
@@दिशासेंद्रियशेती धन्यवाद अन्नासाहेब 🙏🙏🌹🌹🚩🚩
@gajananwalhe12594 жыл бұрын
व्हायरस साठी काही औषधे सांगा
@manoharkakade94244 жыл бұрын
मी निमार्क मध्ये 4ली पाणी व 1ली गोमूत्र घेतले गोमूत्र मुळे काय परिणाम होईल का
@rahulpapade59334 жыл бұрын
Kanda lagvad kelya nanter kandyala hyachi favarni chalen ka hyachi favarni chalen ka
@dattamane6424 жыл бұрын
1 नमस्ते अण्णासाहेब ताक कीटकनाशक अत्यंत दुर्गदि वासी
@shreekrushnadarekar64614 жыл бұрын
निंबोळी निमार्क व देशी गाई चे दुध व गोमुत्र(150 ml) एकञ मारले तर चालेल का 1 महिन्याच उस आहे
थ्री बीटी बियाणे बाजारामध्ये आलेले नाही भाऊ कोणाच्याही सांगण्यावरून एखाद्या बियाणे खरेदी करू नका धन्यवाद राम राम कोणत्याही किंवा कोणतेही वान लागवड केलेली असली तरी पण याने मार्गाची फवारणी करता येते
@digambermunne26164 жыл бұрын
ताक व अंडा गुळ हे द्रावन किती दिवस फवारणी करता येतो
@rakeshgawande3505 жыл бұрын
niboli pavdar ani gomutr pasun kit nashk kashe tayar karyche te saga