जगातील सर्वात जास्त पी पी एम असलेल्या कच्च्या निंबोळीचे निमार्क बनवण्याचा फॉर्म्युला

  Рет қаралды 56,000

दिशा सेंद्रिय शेती

दिशा सेंद्रिय शेती

Күн бұрын

Пікірлер: 149
@HIND251
@HIND251 3 жыл бұрын
भारतरत्न मा .राजीव भाई दिक्षीत अमर रहे ❤️❤️
@firozkirana8745
@firozkirana8745 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@jitendragangurde8611
@jitendragangurde8611 Жыл бұрын
भारत रत्न जगताप च दुसरे कोणी नाही.
@RAJESHSURYAWANSHI-v5l
@RAJESHSURYAWANSHI-v5l 9 сағат бұрын
खूप छान माहिती दादा शेदीय शेती प्रयाय नाही
@vs75
@vs75 3 жыл бұрын
अण्णासाहेब खूप छान माहिती मिळाली.,🙏🙏
@sagarlungase323
@sagarlungase323 3 жыл бұрын
आण्णासाहेब मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे 5लीटर पाणी 2किलो लिंबोळी या प्रमाणे 20किलो लिंबोळी 50लिटर पाणी निमार्क तयार केले आहे बरोबर आहे का कमेंट करा
@rajgiri4226
@rajgiri4226 3 жыл бұрын
धन्यवाद आण्णा🙏🙏 खुप छान माहिती दिली आपण..
@dhananjaysontakke9713
@dhananjaysontakke9713 3 жыл бұрын
अन्नसाहेब खूप छान माहिती सांगितली 🙏🙏
@chandrashekharpawar2831
@chandrashekharpawar2831 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली.🙏संजीवकांचाही व्हिडिओ टाका.🙏
@ajaysuryawanshi1983
@ajaysuryawanshi1983 3 жыл бұрын
अण्णाभाऊ नमस्कार , तुमचा पत्ता द्या , तुमचा वेळ घेऊन एक वेळा आम्ही भेटायला येऊ .तुमच्या प्रेरणेमुळे व दिलेल्या माहिती मुले आम्ही सेंद्रिय शेतीचे प्रयोग करू लागलो .
@vishalmane4398
@vishalmane4398 3 жыл бұрын
आबा खुप छान माहिती सांगितली 🙏🙏धन्यवाद ह्या बद्दल माझ्याकडे अर्धवट माहिती होती पण तुम्ही मला जागृत केलं.सविस्तर सांगितला ⚘⚘🙏🙏
@maheshjagdale3989
@maheshjagdale3989 3 жыл бұрын
आण्णासाहेब, खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओज असतात
@maulipawar7004
@maulipawar7004 3 жыл бұрын
आन्नासाहेब खुप छान माहीती दीली धन्यवाद
@angadjagtap3101
@angadjagtap3101 3 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली आण्णा
@rushikeshmorey762
@rushikeshmorey762 2 жыл бұрын
धन्यवाद। चागंली माहिती दिली
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 2 жыл бұрын
🙏🙏
@shrikantjwaghmare1780
@shrikantjwaghmare1780 3 жыл бұрын
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
@AmrutKulkarni-fq7gz
@AmrutKulkarni-fq7gz Жыл бұрын
मी अक्षय दिपकराव कुलकर्णी , सेंद्रिय स्लरी तयार करतो . व लिंबोळी अर्क बनवतो .
@bhagavanadhikari8547
@bhagavanadhikari8547 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद
@panadiShivanandpatil3837
@panadiShivanandpatil3837 2 жыл бұрын
बघा खुबी या अण्णासाहेबाची बनवून वेळ काढून शेतकऱ्यांसाठीतळमळीने सांगतात की बाबा रासायनिक वापरू नका व सगळं माहिती सविस्तर देणार हा एकच मिळून शेतकरी आहे धन्यवाद भाऊ 🌹👍🇨🇮🚩🙏🏻
@motirambhavar5171
@motirambhavar5171 3 жыл бұрын
राम राम अण्णा साहेब छान माहिती दिलीत
@Bharatnama123
@Bharatnama123 3 жыл бұрын
Jabbardast 👌🙏🌹
@rushimahadhik8945
@rushimahadhik8945 3 жыл бұрын
आण्णा साहेब खूप छान माहिती देता आले फुटवे बद्दल माहिती द्या आल्यावर जास्त खर्च होतो धन्यवाद 🙏
@vishalmane4398
@vishalmane4398 3 жыл бұрын
ऊस फुटवा बद्दल
@sharadhardas5568
@sharadhardas5568 3 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती
@madhukarpotawale6506
@madhukarpotawale6506 2 жыл бұрын
🙏🙏खुप.छान.माहिती‌.सर,🙏🙏
@rahulrathod6974
@rahulrathod6974 3 жыл бұрын
आपले मार्गदर्शन महत्वाचे ठरेलं सर शेतकऱ्यांना
@dattatraysalunkhe2982
@dattatraysalunkhe2982 3 жыл бұрын
Khup chhan mahiti dili aanna
@dadaraojangam4666
@dadaraojangam4666 3 жыл бұрын
जगताप भाऊ 🙏🏻 कमेन्टसकमेन्ट्स करा म्हणता पण उत्तर देत नाही गौमृत्र कमी असले तर वेळेवर थोड 5 लीटर गौमृत्र 5 लीटर पाणी 15 किलो निंबोळ्या केलेले आहे जमेल का ? 🙏🏻
@trishulkayatwar6946
@trishulkayatwar6946 3 ай бұрын
भाऊ साहेब आपन फवारानि करताना दुसरया औषधि मधे मिक्स करुण फवारले तर काही होणार का , मी पहिल्यांदा बनवत आहो भाऊ।
@nitinpatke1274
@nitinpatke1274 2 жыл бұрын
पिकाच्या फुल अवस्थेत फवारणी केली तर चालेल का किंवा फुलगळ होऊ शकते का
@satishubale9618
@satishubale9618 Жыл бұрын
Kiti dhivas kid niyntran hote
@rameshlasure19
@rameshlasure19 2 жыл бұрын
अण्णाभाऊ माझा आंबायाचे झाड 15वर्षाचा आहात तर त्याला डिंक फाड्यावर आहे तर त्याच्या साठी गावरान औषध कळवा अब्याचे झाड हे गावरान आहे
@chandrakantzende5944
@chandrakantzende5944 Жыл бұрын
Fulshetila marletar tar chalel ka
@prabhakarghate400
@prabhakarghate400 2 жыл бұрын
हे ईस्ट काय असते आणी कुठे मिळते ते ज्यांना माहीत असेल त्यांनी सांगावे.कारण अन्ना कुणालाही सांगत नाही,कमेन्टला ऊत्तरही देत नाही.सांगा मिञांनो.
@laxmanbhor5448
@laxmanbhor5448 Жыл бұрын
❤🎉🎉
@rushikeshhiwale2376
@rushikeshhiwale2376 3 жыл бұрын
Bhau kacchi nimboli ark 15 divasapasun lokhandachya drum made kel to drum aatun jungala Ani tyacha colour thoda change zala tar tyala pikavar vaparu ka nahi tyacha kahi side effect honar ka te lavakar sanga
@surajgaikwad8881
@surajgaikwad8881 3 жыл бұрын
आण्णासाहेब धन्यवाद. तुरीवर हा निमार्क फवारला तर रोगांपासून आणि अळीपासून संरक्षण मिळते का?
@ganeshnalinde1098
@ganeshnalinde1098 3 жыл бұрын
सोयाबीन वरिल खोडमाशी साठी काही औषध बनवा
@vishalmahajan7711
@vishalmahajan7711 3 жыл бұрын
Namaskar Anna changali mahiti sagitli
@chaitanyminibloger7666
@chaitanyminibloger7666 3 жыл бұрын
आण्णा भाऊ तुम्ही दररोज व्हिडिओ 📸 टाका आता हळद लागवडीची व्हिडिओ 📸 टाका तुमचा पद्धतीची माहिती सांगा आणि दुसरे पण व्हिडिओ सोयाबीन लागवड इत्यादी माहिती सांगा
@AshutoshGhate-tk5iq
@AshutoshGhate-tk5iq 3 жыл бұрын
भाऊ खूप छान सध्या निंबोळी भेटत नाही तर पाला व गोमूत्र अर्क काढून घेतले तर चालेल का कृपया माहिती टाका
@RahulBorgade
@RahulBorgade 3 жыл бұрын
Rasaaynik aushadhi mdhe takun fhavarni keli tr jmte ka ..
@punammesat3571
@punammesat3571 Жыл бұрын
धन्नेवाद आन्नासाहेब
@marathiagrotechOfficial
@marathiagrotechOfficial 3 жыл бұрын
ऊस पिकासाठी हे आहे का 🙏
@dnyaneshwarkhairnar8787
@dnyaneshwarkhairnar8787 3 жыл бұрын
धन्यवाद आण्णासाहेब. 👍🙏
@babasahebkedar5754
@babasahebkedar5754 3 жыл бұрын
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद🥕🌽🍓🍅🍍🍌🍒🍋🍊🍑🍆🥒🍏🍈🍉🍐🥑🥦🍎🌶🥝🍇🙏🙏🙏👍👍👍🤳🤝🤝🤝👌👌👌👌
@MyBhau
@MyBhau 8 ай бұрын
निंबोळी बारीक करून टाकली तर चालेल का
@sandipparate5376
@sandipparate5376 Жыл бұрын
साहेब नमस्कार 56 लीटर गोमूत्र घेऊन 15/20 किलो निंबोली कुटुन टाकल आता जबरदस्त अर्क बनवितो आनी दर अमावस्या पोर्निमा ला फवारतो
@JSarodevlogs
@JSarodevlogs 3 жыл бұрын
राम राम अन्नसाहेब उत्तम व्हिडीओ
@rameshchavan4811
@rameshchavan4811 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे जगताप सर
@shankarshinde8737
@shankarshinde8737 2 жыл бұрын
Good
@aruntambile3910
@aruntambile3910 2 жыл бұрын
हे फवारल्याने वांग्यावरील फळ अळी कमी होते का?
@ashishdadmal3155
@ashishdadmal3155 3 жыл бұрын
Pandhari mashi , mava, tultulyavr hi aushad chalte ka.
@surajtulshidasgole7681
@surajtulshidasgole7681 3 жыл бұрын
First view from Indapur Taluka.
@manoharpawar2469
@manoharpawar2469 2 жыл бұрын
गैवरीच होमिक व निबोली अरक व गोमीत्र व अंडा ताक हेसरव‌एकत्र चालते का
@akashsandbhor3008
@akashsandbhor3008 3 жыл бұрын
गुलाब,अंजिर यांची कटीग लावण्यासाठी सेंद्रिय रूटीग हार्मोन्स काय वावरावे जेणे करून कटिंग न मरता लवकर फुटेल या साठी काही सांगा अण्णासाहेब
@surajwalke6435
@surajwalke6435 3 жыл бұрын
10 lit nimark tayar karayche ahe Tri gomurta ani nimboli kiti lagel aanasaheb Sanga
@prabhakarghate400
@prabhakarghate400 3 жыл бұрын
कच्या निंबोळी सोबत काही पिकल्या निंबोळ्या चालतील का ?आणी बारीक करुन टाकल्या तर जास्तच रिझर्ट मिळेल असं वाटत.चालेल का सांगा.ते ही लवकर.
@nikitakumbhare7645
@nikitakumbhare7645 3 жыл бұрын
Khup chhan mahiti dada
@ravirajchavan1624
@ravirajchavan1624 3 жыл бұрын
आपण बनवलेले आणखी कोण कोणते औषध या सोबत वापरू शकतो
@yogeshpawar6810
@yogeshpawar6810 3 жыл бұрын
छान माहिती साहेब
@amarakotkar6939
@amarakotkar6939 Жыл бұрын
भारत माता की जय 🙏🌈🌹
@maheshkirte9917
@maheshkirte9917 3 жыл бұрын
छान माहिती
@rushikeshhiwale2376
@rushikeshhiwale2376 3 жыл бұрын
Nim ark kiti ml vaparayacha 15 liter chya pumpala cotton pik ahe
@rameshgadge9319
@rameshgadge9319 2 жыл бұрын
लीबुळीच तेल कळल्यानंतर तेल कितीन वापरायचं ते सांगा
@sumitshende2699
@sumitshende2699 3 жыл бұрын
Aannasaheb tumcha patta tari Sanga kunala mahit asel Te Sanga
@vilaskolhe9709
@vilaskolhe9709 Жыл бұрын
डिकंपोजर मध्ये किती कछी निंबोळी टाकायचे
@suniladhav9845
@suniladhav9845 3 жыл бұрын
आणा तुम्ही शेवगा शेती साठी लागणारे शेद्रिय औषध आम्हाला सांगा🙏🙏
@rameshgadge9319
@rameshgadge9319 2 жыл бұрын
आणासहेब लिबुळीच तेल निघत का त्याबद्दल माहिती द्या
@abhijeetdeshpande8931
@abhijeetdeshpande8931 3 жыл бұрын
Koni he waprle ahe ka ? Nakki farak padto ka te sanga
@supriyashinde6187
@supriyashinde6187 3 жыл бұрын
दादा मका पिका बदल सविस्तर माहिती दया हे पिक आता पहिल्यासारखे सोपे राहिले नाही कृपया मार्गदर्शन करा
@bhausahebshelar7860
@bhausahebshelar7860 3 жыл бұрын
राम राम आण्णासाहेब माझ्याकडे गावठी गायि नाही जसीँ गाईचे गोमुत्र चालेल का
@PrabhakarJagtap-kc1tg
@PrabhakarJagtap-kc1tg Жыл бұрын
राम राम भावकी
@pravinrupnarayan1037
@pravinrupnarayan1037 3 жыл бұрын
निंबोळी बारीक करुन टाकली तर रीझल्ट मिळणार का ?
@sanjaybhise1604
@sanjaybhise1604 3 жыл бұрын
आण्णासाहेब नमस्कार.मी ताक गोमूत्र आणि गुळाच्या पाण्याचा वापर करतो.त्यात मिसळून फवारणी केली तर चालेल का.ॽ
@amarghorpade8042
@amarghorpade8042 2 жыл бұрын
जीव अमृतासाठी हरभरा डाळ ऐवजी सोयाबीन डाळ चालेल का
@sachinlondhe1097
@sachinlondhe1097 3 жыл бұрын
प्रिय आण्णासाहेब सर्व पिक व फलबगावर फवारणीसाठी एखादे पावर फुल टॉनिक बनवा ना राव....
@rameshwarchavan9833
@rameshwarchavan9833 3 жыл бұрын
Kitnashak सोबत वापरले तर चालेल का कपाशीवर
@bhausahebshelar7860
@bhausahebshelar7860 3 жыл бұрын
आण्णासाहेब पाण्यामध्ये बनवले तर चालेल का
@user-nf3qu8jf1w
@user-nf3qu8jf1w 3 жыл бұрын
खुप छान
@mangeshkuhire5580
@mangeshkuhire5580 3 жыл бұрын
Yes we can like
@sagargadgil007
@sagargadgil007 3 жыл бұрын
Dada sendriya N:P:K baddal Sawistar mahiti sanga
@ganeshmohite1426
@ganeshmohite1426 3 жыл бұрын
अण्णासाहेब तुम्ही खूप छान माहिती देत आहो पण तुमचा ॲड्रेस फोन नंबर काही देत नाही आम्हाला काही प्रश्न पडल्यास कोणाला विचारावे...आणि तुम्ही आमच्या प्रश्नाचे उत्तरही देत नाहीत तुमच्याकडे आंब्याची कलम आहे का मी हे सहा महिन्यापासून विचारत आहे
@nitingadhave8481
@nitingadhave8481 3 жыл бұрын
Bhari mahiti
@user-ts7nz6nh5z
@user-ts7nz6nh5z 2 жыл бұрын
जगताप पाटील हे तयार किती दिवसांनी होतं हे आपण सांगा
@machindrajagtap5663
@machindrajagtap5663 3 жыл бұрын
माझ्याकडे गेल्या वर्षी गुळ आणि निबोळीचे बनवलेले विस लिटर शिल्लक आहे आता चालेल का गेल्या वर्षी आपन गुळ आणि निबोळीचे सांगीतले होते
@ramdasmogal66
@ramdasmogal66 3 жыл бұрын
लिबोंळी आर्कामधे कोन कोनती औषध मिक्स केले ली चालते
@bandutupe9742
@bandutupe9742 3 жыл бұрын
नागआळी साठी सेंद्रिय औषध आहेका
@pramodshinde5125
@pramodshinde5125 3 жыл бұрын
Ya madi kitak nashak talkla ter chale ka
@rahulpawar5008
@rahulpawar5008 3 жыл бұрын
kutun takali tr chalel ka
@kanchanvaishnav1800
@kanchanvaishnav1800 3 жыл бұрын
जरशी गाई चा गोमूत्र का चालत नाही?
@sagarpawar8702
@sagarpawar8702 3 жыл бұрын
Nice
@krishnashirsat5820
@krishnashirsat5820 3 жыл бұрын
अण्णासाहेब पिकलेल्या लिंबोळ्या चालतील का
@nathugulab4507
@nathugulab4507 3 жыл бұрын
कुणी सांगतात वाळलेल्या निंबोळ्या ,तुम्ही सांगता ओल्या निंबोळ्या तर कुणाचे खरे मानावे.
@gangodehemraj
@gangodehemraj 3 жыл бұрын
हे औषध झाडाच्या बुडाजवळ दिले तर चालेल का?
@bharatmaskar9027
@bharatmaskar9027 2 жыл бұрын
कशासाठी वापरायचे ते का नाही सांगत.....?
@bandutupe9742
@bandutupe9742 3 жыл бұрын
21 दिवसा नंतर गाळून ठेवायाचे का
@sopanlawande8858
@sopanlawande8858 3 жыл бұрын
एकच नंबर भाऊसाहेब
@indianfarminglife8382
@indianfarminglife8382 3 жыл бұрын
yane vangi chi adi marte ka....
@dinkar_dhobale1241
@dinkar_dhobale1241 3 жыл бұрын
साधारण किती दिवस टिकेल 🙏सांगा
@mahendramondhe7741
@mahendramondhe7741 6 ай бұрын
याचे दींचींग करू शकतो संत्रा ल
@दिशासेंद्रियशेती
@दिशासेंद्रियशेती 5 ай бұрын
हो सर🙏
@mahendramondhe7741
@mahendramondhe7741 5 ай бұрын
प्रती झाड किती लिटर टाकावं लागेन
@ravirajkolekar1315
@ravirajkolekar1315 3 жыл бұрын
Bhau triekodarma takala Yar Jamel ka
@ganeshture2842
@ganeshture2842 3 жыл бұрын
भाऊ मी पाच दिवस झालेत निबोळी अकॅ बनवून फवारणीला कधी चालेल
отомстил?
00:56
История одного вокалиста
Рет қаралды 4,6 МЛН
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
ताक अंडी संजीवक 2024  tak andi sanjivak
3:20
शेती माझी कष्टाची
Рет қаралды 2,3 М.