खूपच छान दादा,आपण शेतकऱ्यांना मोफत बियाणे देता,इतर लोक vdo काढून बेणे विकतात.आपण खरे छत्रपती आहात
@MilindBhor2 жыл бұрын
धन्यवाद दादा ❤️🌱🙏
@arjunpawar2166 Жыл бұрын
लय भारी मित्र खर म्हणजे सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकरी म्हणजे तुम्ही जे लोक म्हणतात की एवढे पैसे लागणार तेवढे लागणार सांगतात आणि तुम्ही मात्र पैसे घेणार नाही कि लागणार नाही म्हणलात म्हणजे तुम्ही खरोखर शेतकरी आहेत जय जिजाऊ जय शिवराय
@MilindBhor3 ай бұрын
धन्यवाद दादा ❤️❤️
@bhagyshreealandikar78793 жыл бұрын
🚩जय शिवराय 🚩 दादा शुभ सकाळ 🙏🌹🙏 खुप छान 👌👌👍👍
@kahaniyavlogs71143 жыл бұрын
Namaste 🙏 khub khub Chan mahitiiii......... lovely greenery...... wonderful farm...... great work
@santoshdumbre43163 жыл бұрын
Khup chan 👌👌👌
@swapnilsarjine98843 жыл бұрын
मस्त👌👌👍
@Arpitpatel_vlog3 жыл бұрын
Big Like Beautiful information 🤝🤝
@khamkarphotography7425 Жыл бұрын
जय शिवराय एकच नंबर दादा
@minthapanchmukh57632 ай бұрын
Jay bhim Bhau chaan video aahe
@KK-pu8nv3 жыл бұрын
1..no Dada👌👍
@rajendrabhagwat369010 ай бұрын
याचे बियाणे असते
@sunnyborhade679 Жыл бұрын
Dada ya gavtala tan nashak konte chalete
@Satishaw4 Жыл бұрын
मी आजच 2रु डोळा स्टिक प्रमाणे बेन विकत घेतलं आहे.
@CharumatiJumde6 ай бұрын
कुठे आहे
@amolspokale405 Жыл бұрын
जय शिवराय 🇮🇳🚩
@KnowledgewaveIndiaq8 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आणि आम्हाला काड्या पाहिजे कोनते गाव
@bajrangbhosale561 Жыл бұрын
Gret 👍
@mtnikam86986 ай бұрын
मिलिंद तुमचे अभिनंदन, आज रोजी शेतात आहे का हे गवत
@s.t33722 жыл бұрын
केव्हा लागवड करावी व 12 महिन्यात किती वेळा कापायला येते व दर किती दिवसांनी कापावे लागते
@moviejankari21583 жыл бұрын
Sir apli sheti kiti ahe
@smartfarm19822 жыл бұрын
हिरवा चारा म्हणून केवळ हत्ती घास दिला तर चालेल का
@MilindBhor2 жыл бұрын
नाही ना भाऊ
@MilindBhor2 жыл бұрын
हत्ती चारा आणि वाळलेली वैरण एकत्र करून घाला मका असेल तरी चालेल
@Suresh-mg6sc3 жыл бұрын
Sir tumche soyabean kiti jhal ekari
@udhavpanchal774811 ай бұрын
सध्या उपलब्ध आहे का दादा लावणीसाठी बेण
@abhijadhao26413 жыл бұрын
1 no
@maheshpatil65502 ай бұрын
कोणत आहे गवत
@radhekrishana1619 Жыл бұрын
कोणत गाव आहे
@ganeshthange1818 Жыл бұрын
सर शेतात पाणी साचते तर जमलं का लावले तर
@dhirajlandage6466 Жыл бұрын
दादा आपल्याला बियाणे पाहिजे
@m.dpoliticalorganization704610 ай бұрын
Location?
@rushabhpipare2795 Жыл бұрын
Dada Bakri khate kay he
@arunshirsath387 Жыл бұрын
Address सांगा
@prathameshgawali-dq7be Жыл бұрын
Bhau kudhe rahtar tumi
@KnowledgewaveIndiaq8 Жыл бұрын
किती महीन्यात 15 फुट वाढ होते
@gamexplain3333 ай бұрын
Dada no. Dyaa
@krushnapaul60394 ай бұрын
या गवतात तन नाशक कोणता आहे
@rushikeshdhere31013 жыл бұрын
Mala bene pahije tumhi kothe rahata
@manojpatil1987 Жыл бұрын
भाऊ तुमचा पाठवा
@उमापिसाळ Жыл бұрын
फास्ठ वाढी साठि काय करने
@nikhilphadatre7422 жыл бұрын
ह्याच्या वर तणनाशक कोणते आहे
@MilindBhor2 жыл бұрын
यावर तणनाशक नाही दादा मात्र दोन सऱ्या किंवा बेड मधील अंतर जास्त असेल तर आज विडिओ येईल ती विडिओ बघा आणि तशी तणनाशक ची फवारणी करू शकता
@MilindBhor2 жыл бұрын
त्या साठी चॅनल वर विझिट द्या तुमचा नक्कीच फायदा होईल
@avadhutdhamdhere5666 Жыл бұрын
2 4 d
@bahubalichavan3701 Жыл бұрын
दादा मोबाईल नंबर द्या
@dnyneshwerbhadave8430 Жыл бұрын
मला लागते
@prasadjadhav3802 Жыл бұрын
Tumcha no . Pathva Dada
@raghunathshelake8215 Жыл бұрын
दादा तुमचा नंबर द्या मला बियान पाहीजे ?
@GitaramGulamkar5 ай бұрын
भाऊ मोबाईल नंबर पाठवा ना
@Rushi_Patil0389 Жыл бұрын
भाऊ त्या हत्ती गवताला काटे आसता का
@sachinaher12879 күн бұрын
वाढ होत नाही
@niteenghule3737 Жыл бұрын
भर कधी लावायची असते
@shankarshinde87373 жыл бұрын
आम्हाला दोन रुपये ला एक डोळा बेना मिळाले आम्हाला मोफत कोणी दिले नाही
@akashsarovar82362 жыл бұрын
दादा मी अापल्या घरच्या शेतातून कमीत कमी या दोन वर्षांत 10 ते 15 एककर लागवड चे बेणे फ्री मध्ये वाटले आहे. पण त्या तून मिळणार समाधान वेगळाच आहे
@sachinsanap38322 жыл бұрын
@@akashsarovar8236 मला पन पाहिजे थोड फार
@prasadjadhav3802 Жыл бұрын
@@akashsarovar8236 hii
@prakashgavali27713 жыл бұрын
भाऊ कांदा रोपाला सिलिकॉन चा वापर केला तर चालेल का पंधरा दिवस झाले आहे