गावरान मेवा मधे एकदा जोरदार ग्रामपंचायत इलेक्शन दाखवा. आणि नंतर प्रतेक एपिसोड मधे आदर्श ग्राम होण्यासाठी शासनाच्या प्रतेक योजना नाट्य रुपात घेवून त्या पूर्णत्वास कशा येतात ते दाखवून लोकांना शिक्षित करावं. एक सूचना.
@vijayurkude46667 ай бұрын
00p0po900😊😊😊😊
@dattutotare9234 Жыл бұрын
खूपच मस्त मस्त एपिसोड आहेत, माननीय श्री किरण बेरड साहेब आणि नामदेव गव्हाणे साहेब यांनी लिखाण केले आहे सगळीकडे खूपच गावरान मेवा, गावरान मस्ती गावरान उचापट्या, तसेश गावरान गप्पा, आणि ह्यामध्ये सर्व कलाकार पण खूपच छान भटले तरी कसे प्रश्न पडतोय सगळया ना कारण सगळे कळकररम्हांजे गणपतराव संजय राव आणि नामदेवराव सुगंधा कसे आपापल्या जागी कसे फिट्ट बसलेत आणि आम्हा प्रेक्षकांचे खूपच मनोरंजन करतात सगळे कसे एकदम खेडेगावातील आहेत आणि खेडेगावात जसे कलाकार जन्माला येतात हे दाखवितात आणि समाजाचे प्रबोधन करतात सर्वांचे अभिनंदन 🎉
@nasirshikalgar21832 жыл бұрын
एक नंबर भाग
@bharatkalnar36262 жыл бұрын
आले 100 गेले 100 आणि गावरान मेवा मधले कलाकार एक नंबर