फार फार धन्यवाद काळे सर तुमच्यावर माता सरस्वतीची विशेष कृपा आहे तुमचा सुमधूर आवाज सुरेश वाडेकर यांचाच आवाज वाटतो ऐकून अंगातील रोमरोम पुलकीत होतो
@BhaktiRasSandhya Жыл бұрын
धन्यवाद
@nivruttipatil21843 ай бұрын
वाघ माऊली भगवंताचे अनंत उपकार तुमच्या वर माता सरस्वती बोटात आणि गळ्यात
@lahanubaiandhale67543 жыл бұрын
अप्रतिम.. आबांनी सुद्धा साथ खूपच सुंदर दिली..👌👌👍💐
@vitthalkale88663 жыл бұрын
वा एकनाथ महाराज खुपच छान गायन केले आहे आबांनी सुद्धा खुपच छान साथ दिली आहे आणि ह भ प भरत माहारजान पण खुपच छान साथ दिली आहे तिघाचा तालमेल खुपच छान अप्रतिम तबला अपनास व आपल्या परिवाराला खुप खुप शुभेच्छा विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद 👌👌👌👌👌👌👌👌👍👌👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏जय हरी माऊली
रामकृष्णाहर सर 🌹🙏🏼🙏🏼🌹एकनाथ महाराज काळे सर यांना सप्रेम जयहरी सर मला तुमचे गायन एकदम पसंत पडले सर तुमच्या कडे गायन क्लास साठी काय फिस आहे मला मेसेज द्वारे कळवा ... आणी मला... 👉कधी भेटेल रघुपती या अभंगाचे नोटेशन पाठवणे ही तुम्हाला नंम्रविनंती सर... आपला सावंत महाराज उखळीकर
@BhaktiRasSandhya3 жыл бұрын
9518329920 या नंबर वर संपर्क साधा
@ashokdoke2863 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@BhaktiRasSandhya3 жыл бұрын
धन्यवाद
@alkapustode72593 жыл бұрын
Khupacha sundar!
@bhauraogodse52763 жыл бұрын
हा अभंग नोटेशन सह अपलोड करा महाराज.......
@dattatrayyenare18363 жыл бұрын
अतिशय सुंदर स्वर दिले आहे एकनाथ महाराज आपण 🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏