अभिनंदन. फार मोलाचे विचार आहेत. कुटुंबात प्रत्येकाने एकमेकांना समजुन घेतले तर गैरसमज होणार नाही . व संबंध फार काळ टिकतील.
@ajitdada19584 ай бұрын
माणसा कडे पैसा नसला तर कितीही चांगला माणूस राहुद्या कोणी ही विचारत नाही,जो पर्यंत माणूस जिवंत असेल तो पर्यंत पैसाच कामात येतो
@yogeshnikam46393 ай бұрын
True
@rahulkapgate67523 ай бұрын
Dark Reality bolat ahat bhau
@65681003 ай бұрын
@@ajitdada1958 kaliyug
@gopallaturkar1983 ай бұрын
इथे 😅😅😅😊😊😊
@jakkalumesh1306Ай бұрын
100%
@ChhayaGore-z3n5 күн бұрын
Khup chan vichar aahet ❤❤shree swami samarth
@sagarpatil14434 ай бұрын
तुमचा विचार चांगलं आहेत पण अडचणीत कोणी येत नाही. आणि कुणाची अपेक्षा करणं ही चूक आहे. पण आर्थिक परस्थिती चांगली असेल तर 99% अडचणीवर मनुष्य मात करू शकतो आजच्या जगात पैसा महत्वाचा आणि आर्थिक स्वतत्र्यं नवीन कंसेफ्ट अलीकडं कमी लोकांना माहित आहे.
@SanjayVaidya-c8i4 ай бұрын
❤फार छान विचार आहेत आदर्श जीवन जगयला उपयुक्त ❤
@sanjaynalawade55413 ай бұрын
सत्य परिस्थिती कथन केली. धन्यवाद. आवश्यक तेवढे घर बांधा, धनाच्या मागे लागू नका.कर्ज काढून जमीन जुमला घेण्याच्या भानगडीत पडू नका. श्रीमंतांच्या घरी जाणे टाळा त्यांना वाटते हा काहीतरी मागायला आला किंवा आपल्या गरीब परिस्थितीची श्रीमंत लोक चेष्टा करतात.
@RajendraNasikkar-xi4hp4 ай бұрын
खूप छान आणि उदबोधक संदेश दिला आहे सध्या सत्यपरिस्थिती आहे धन्यवाद ❤
@AnitaMungikar4 ай бұрын
खूप छान विचार आहेत .सगळ्यांनी असच वागल पाहिजे .👌👌
@latawath214 ай бұрын
खूपच सुंदर सांगितलत ताई तुमचा ऐकून एक विचार खरा आहे खूप धन्यवाद
@datta6123 ай бұрын
ताई, तुम्ही, सांगता पटत मला, पण आज काल नातेवाईक सुद्धा तुमच्या कडे गाडी बंगला आहे का, ते बघतात, त्या प्रमाणे तुम्हांला वागवतात, मला ह्या नातेवाईकचा खुप वाईट अनुभव आलेला आहे, त्यामुळे माझ्यावर रागवू नकात.
@shibupillai67443 ай бұрын
Thanks for this information ! 🙏
@sudhircreation104 ай бұрын
योग्य मार्गदर्शन
@ankushjedhe27444 ай бұрын
ताई तुमचा पॉईंट नंबर एक बोलणं फार सोपं असतं पण करणं फार कठीण असतं
@subhashjadhav214 ай бұрын
ताई नंबर एक छान माहिती सांगितली❤
@vishnukorde429126 күн бұрын
खूपच सुंदर विचार सांगितलेले आहे पैसा कमवायला काही हरकत नाही पण आपल्या तब्येतीची हेळसांड करून तो कमवायच्या मागे लागू नका आणि भ्रष्टाचाराच्या मार्गाने मिळालेला पैसा कधी सुख देत नाही
@vijaybedke15344 ай бұрын
खूपच छान विचार आहेत
@akshaylokhande50404 ай бұрын
फारच छान विचार आहेत सर्वांनी लक्षात घेऊन वागावे अशी आशा आहे धन्यवाद
@shankarkadam44594 ай бұрын
❤ छान संदेश दिलात., 👍🌹🙏🕉️❤️🚩🍫
@sanjeevrajwade88204 ай бұрын
Khupach chhan
@VaibhavPatil-f5z4 ай бұрын
अतिशय सुंदर
@vijaykedari83144 ай бұрын
Nice ❤❤❤
@rajendarsomvanshi1466Ай бұрын
छान माहिती दिली आपण ताई आपणास मनापासुन धन्यवाद 🚩🚩🙏
@65681004 ай бұрын
Khup chan
@prakashshinde58384 ай бұрын
Khup Chan mahiti dilyabaddal abhari ahe.
@geetamhaske-pw7kg3 ай бұрын
सरकार ऐट दोन लाख पगार देत आहे तरी काही अधिकारी काही करमचयारी मसत फुकटच फापुन खात आहेत तरी मजेत जगत आहेत कधी तयांनादेव शिक्षा देईल ताई
@chitrahire45923 ай бұрын
खुप च सूचना दिल्या आहेत मस्त
@ishwarmedical3162Ай бұрын
अति उच्चतम जीवन बने पर्मार्थ्यामाय व्यवहार हो जय गुरुदेव
@pramodgawande8484 ай бұрын
Khup khup khupach Sundar vichar ahet Madamji aple thank you so much
@sandeeppawar9292Ай бұрын
ताई तुमच्या विचाराने खूप जणांचे फाशी घेण्याचे निर्णय मागे घेतल्या गेले असतील खुप छान विचार आहेत तुमचे ,
@santoshlokhande71782 ай бұрын
श्री गजानन जय गजानन महाराज की जय धन्यवाद ताई
@ashokJamdhade-lt8lwАй бұрын
100% बरोबर आहे
@sunilwankhade8266Ай бұрын
खूप चांगली माहिती दिली याबद्दल धन्यवाद मॅडम❤❤
@SaritaPetkar-x1j2 ай бұрын
You are absolutely right 👍 ,but money 💰💰💰🤑 is most important in the life , because money gives honey & then life will be funny , if you are born poor it is not your mistake but you are die poor it is your big mistake
@mohinikedar6035Ай бұрын
खूप छान विचार ताई असे विचार सगळ्यांना कळतात पण वळत नाही प्रत्यक्षात आणलं पाहिजे
@nirmalapatil40764 ай бұрын
Khup Chan mahiti Dili Aahe
@ankushtotare32623 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद
@komalthawkar57134 ай бұрын
❤❤khrch khup Chan💓💓🙏
@yp-n-i2 ай бұрын
खूप छान माहिती
@LaxmanGayakwad-g5h21 күн бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, डॉ बाबासाहेब आंबेडकर
@DiYa_2475Күн бұрын
आंबेडकरांनी हे त्यांच्या कुठल्या पुस्तकात लिहिले आहे ते सांगू शकतो का जरा ?
@LaxmanGayakwad-g5hКүн бұрын
@DiYa_2475 विचार धन
@LaxmanGayakwad-g5hКүн бұрын
जरा तरा है कुठुन शिकले
@DiYa_247519 сағат бұрын
@@LaxmanGayakwad-g5h मी आजपर्यंत शेकडो पुस्तके वाचली पण विचारधन नावाचे आंबेडकरांचे पुस्तक कुठे वाचनात नाही आले किंवा ते पुस्तक कुठे उपलब्ध पण नाही पामरा. 😀
@LaxmanGayakwad-g5h14 сағат бұрын
@@DiYa_2475 पामरा शिला शिवाय बुढी फुकाची आहे. गाढवाला गुळाची चव कशी कळणार.
@babajipawade6472Ай бұрын
खूप चांगली गुणवत्ता असलेली माहिती सांगितली ताई तू आम्हाला
@Amolpatil-kf4fd3 ай бұрын
खूप छान ताई❤❤❤❤❤
@SanjayMatte-no4sq2 ай бұрын
खुप.छान.ताई
@abhijitghorpade52422 ай бұрын
Thank you
@ashashejwal27384 ай бұрын
खूपच छान आहे 🎉🎉🎉
@CRAZYGAMER-oo5vwАй бұрын
❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉 🎉🎉🎉🎉
@bhausahebborsate4 ай бұрын
Khup great vichar ahe❤
@rohinidhopavkar27282 ай бұрын
Dhanyawad
@vaishalideshmukh78104 ай бұрын
कोण म्हणतं प्राण्यांना भावना कळत नाहि. मनात चाललेली घालमेल आणि कातर झालेला आवाज लगेच जाणतात ते. फक्त बोलता येत नाहि एवढंच.❤ बाकी तुमचं सगळं पटलं, पण प्लिज मुक्या प्राण्यांबद्दल असं बोलू नका.🙏
@vilasraje74183 ай бұрын
अगदी बरोबर बोललात मानसा पेक्षा कुत्री खूप ईमानदार आणी भावनिक असतात ❤🙏😊
@ToastyChips3 ай бұрын
He aaplya sanskruti madhe sangitlay ki aai bapachi seva karavi ....pan tumhi narcissistic loka sobat rahat asal tar tyanchya pasun sambandh todne uttam aste aani prani fact aani fact unconditional prem detat ...tumhi jo point mandlay to outright chukicha aahe ....
@ashwinijadhav53883 ай бұрын
मुक्या प्राण्यांना भावना असतात खरंय पण प्राणी हे शेवटी प्राणी च असतो ना...
@ToastyChips3 ай бұрын
@@ashwinijadhav5388 aapla wichar punha tapasun paha ....eka weli aapan pranyanwar bharawsa they pan wishwasghatki manushya pranyawar nahi...prani je astat te distat ...chupe war karnya itpat te khalchya patali war gelele nastat ....
@bhaveshjadhav3423Ай бұрын
❤
@sandip252Ай бұрын
Best ethic for every familly
@VithalKakade-p1u3 ай бұрын
Nice 🙂 one butiful masseg ❤of❤ family ❤ life ❤to happy lifestyle ❤❤❤❤ good morning friends ❤❤❤❤
@vidhyathorat4454 ай бұрын
Vichar khup chan ahet
@appasahebpawar15434 ай бұрын
Very Very nice 👌 ❤❤❤
@harichandravaidya66034 ай бұрын
ग्रेट विचार
@vijayparadkar12843 ай бұрын
सतत आरोग्य व समृध्दी ईश्वर कृपेने मिळू शकते.
@kalyangaikwad768625 күн бұрын
Simple living and high thinking 🤔🎉😅
@Mohinimore564 ай бұрын
खूप छान
@SureshLRaut4 ай бұрын
धन्यवाद ताई
@sulochanasutar4 ай бұрын
Chan vicar ahe
@AnilKhapale-z3n4 ай бұрын
खूप छान आई वडिल ईश्वर सेवा
@VijaySutar-y2m4 ай бұрын
❤ अगदी मोलाची माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद❤
@ManoharGaikwad-pt8dv4 ай бұрын
खरं आहे ताई साहेब पण यातून किती जन सुधारतील
@jagannathsonar933321 күн бұрын
आपली परिस्थिती चांगली असेल तरच नातेवाईक जवळ येतात नाहीतर कोणीच विचारत नाही. आणि मदत पण करीत नाही. कितीही चांगला स्वभाव ठेवा कोणी विचारत नाही.
@neelakadam16694 ай бұрын
खूप छान विचार मांडलेत👌👌🙏
@harimujumdar67073 ай бұрын
Tumhi sangitalele vichar khup changle aahet pan swatacha paisa ani property nasel tar mul sudhha vichart nahit tyanasudhha paisach hava asato pan aapn jar ka aaplya saglya natevaikashi changle sambadh thevale tar mulsudhha changle vagtat pan saglikade apvad asattachaapla paisa swataha upabhog gheun uralela mulanmadhe vatun davy
खुप सुंदर पण आज बहिणी प्रॉपर्टी साठी भावाला विसरून जातात बहिणी ला प्रॉपर्टी महत्वाची आहे भाऊ नाही
@chhayabhaiya79864 ай бұрын
👍👍
@mayankgahane91222 ай бұрын
ताई तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत पण सगळी बोटे सारखी नसतात. आपण चांगला वागलो तर पुढचाही चांगला वागेल हे सांगता येत नाही, हल्ली सर्व लोकं स्वार्थी झालेले आहेत. राहिला property चा विषय तर त्यांचे विचार असे झाले आहे की फूल नाही तर फुलाची कळी मिळालेली कधीही चांगली.😊
@prakashpable21343 ай бұрын
Sabse bada rupya
@rajabhaugaikwad21713 ай бұрын
हे सर्व निगेटिव्ह विचार आहेत, पैस्याशिवाय काहीही होत नाही.खूप पैसे मिळवा पण वाईट मार्गाने नको. चांगल्या मार्गाने मिळविलेला पैसा कधीही कमी पडत नाही. या जमान्यात पैसा असेल तरच माणूस सुखी असतो. पैसा असणाऱ्या माणसाला लोक विचारतात.प्रत्येक पिढीने आपला व आपल्या मुलांसाठी पुरेल एवढा पैसा जरूर कमवावा. स्वतःला वाईट सवयी लावून न घेता स्वतःच्या तब्बेतीची काळजी घ्यावी.एकत्र न राहता सर्व बहीण भावांनी स्वतःच्या कर्तृत्वावर अलग अलग राहावे.त्यामुळे ते जबा बदारीने वागू शकतात. आई वडिलांना सोबत ठेवा. हे करू नका ते करू नका म्हणण्या पेक्षा,ज्यामुळे चांगलं होईल ते करा. कुटूंबात संबंध चांगले ठेवा.
@girishmulye4 ай бұрын
छान सांगितलेत. प्रॉपर्टी मुळे खुप भांडण होतात .
@dipakpawar83654 ай бұрын
👌👍👍👍🙏
@ameenkhan21753 ай бұрын
Taeee lai bare mast
@ashokhaldankar5897Ай бұрын
पहिलं राजकारण सुधारलं पाहिजे स्वतःच्या स्वार्थासाठी ते काहीही करू शकतात.
@aadinathsamant606326 күн бұрын
ऐसा हा लौकीक कदा राखवेना। गरजेपुरते जगा।
@deosingchanda334 ай бұрын
Mast
@dattatraywani7331Күн бұрын
नात्यांचं लोणचं घालायचं असेल तारच नाती सांभाळा, वेळे ला कोनीही येत नाही, पैसा खूप महत्त्वाचा आहे, काही विचार योग्य आहेत, सगळे नाही
@vijayvete37114 ай бұрын
Mansapeksha Muki Janavari Changale
@vaishalideshmukh78104 ай бұрын
Ekdam barobar.
@shreeatharv4 ай бұрын
मुक्या जनावरांना आई बापाचं नाव ठेऊन हाक मार म्हणजे कळेल..
@vijayshinde43164 ай бұрын
फार मस्त खरंच ग्रेट
@shriharipandit988710 күн бұрын
खरे तर मुक्या प्राण्यांना सुद्दा भूक असते हो
@sunilwayeda9004 ай бұрын
Chan
@meenakshikadam20Ай бұрын
1st line 100% ,purveeche divas visrto .😢
@chandrashekharraut8106Ай бұрын
Jar natyatil manse changl vagt nastil sarkhe kami lekhat astil tar aslya natyancha Kay upyog
@nitinkhedkar93204 ай бұрын
100% true
@बाळासाहेबजसनंतनो3 ай бұрын
म्हहत्वाचे म्हणजे तथागत भगवा बुध्द यांनी निर्माण केलेल्या सनंतनो धम्माच पालन करावे व रोज विपश्यना ध्यान करा कोणताही रोग तुम्हाला होनार नाहि