1-कमी बोलणे . 2-स्वतःची Respect kara. 3-कोणाबद्दल ही वाईट बोलू नका . 4-नाही म्हणायला शिका . 5-लवकर रिप्लाय देऊ नका . 6-आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. 7-स्वच्छ कपडे घाला. 8- निर्णय नेहमी विचार करून घ्या . 9- वाद विवाद कमी करा. 10- आपले knowalge वाढवा. 11-ऐकण्याची सवयी लावा . 12- स्वतःची शुती करू नका . 13- दिलेलं वचन पूर्ण करा .जास्त वचन देऊ नका 14खोटी आशा लावू नका 14- भरपूर पैसे कमवा . 15- श्रीमंत बना .
@ChetanLandage-q9h3 сағат бұрын
Best thought 💭👌💯🎯
@pramodbamborde3569Ай бұрын
अप्रतिम 💯
@pradippatil8381Ай бұрын
खुप छान ऐपीसोड आहे😊
@sunilshinde9693Ай бұрын
खूप छान माहिती 👌👌🌹🌹🌹🌹
@neelamkonnur1162Ай бұрын
Khup chhan sangitale ahet
@yogeshkashid5914Ай бұрын
कितीही नियम पाळा तुमच्याकडे पैसा नसेल तर ह्या सगळ्यांचा कही उपयोग नाही
@eknathshinde8784Ай бұрын
अगदी बरोबर. प्रथम खिशात पैसे हवेत
@Easywork135710 күн бұрын
नियम पाळल्या शिवाय पैसे येणार नाहीत
@pawarls260911 күн бұрын
Thanks
@saguniShetkar17 күн бұрын
खप छान
@avinashgaikwad9966Ай бұрын
❤ khup chan
@amarpatil7754Ай бұрын
छानच
@maithillichidrawar05Ай бұрын
Super video 😮👍
@noblockgaming8716Ай бұрын
Khupch Chan vedio....❤😊
@sureshingle708714 күн бұрын
very nice .
@thekinggaming777Ай бұрын
Sir mi confuse aaahe life madhye kay Karu ,mala kay aavdat tyat pan mi confuse aaahe.swatasathi yogya marg kasa nivdava te sanga na pls
@vijay9638Ай бұрын
LIC एजंट होण्यासाठी Video बनवा
@DATTAMANE-f5cАй бұрын
सर हे तुमच्या 15 सळी मला आवडल्या पण माझ्या लक्षात राहत नाही त्याच्यासाठी एखादा व्हिडिओ पाठवा
@satishpuranik5918Ай бұрын
राहुल सर धन्यवाद
@rupaliingle5460Ай бұрын
Thankiu
@vijay9638Ай бұрын
सर मला घरात कोण किंमत देत नाही आणि समाजात कोण किंमत देणार ॽ