कधीही न पाहिलेला Kumbhe Waterfall Rappellingचा चित्त थरारक अनुभव | Kumbhe Waterfall | Raigad

  Рет қаралды 843,641

Psycho Prashil

Psycho Prashil

Жыл бұрын

special thanks to:
Pallavi Ghadge
insta handle - @thegirl_with_orangerope
Mahesh Pawar (Paud Police Station) Maharashtra Police
insta handle - @climber_cop
swapnil Barge
insta handle- @firastiee
कोकण आणि कोकणातील रायगड जिल्हा ,हा रायगड जिल्हा संपूर्ण शिवकालीन मराठी मूलखाची राजधानी होता; आणि याच रायगड जिल्ह्याला निसर्ग देवतेने अगदी भरभरून दिलाय रायगड अगदी निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे ..याच रायगड मध्ये माणगाव तालुक्यातील कुंभे हे गाव आहे.कुंभे हे सह्याद्री च्या कुशीत, अगदी उंचावर वसलेले गाव आहे.या ठिकाणाला जणू निसर्ग देवतेचे वरदान लाभले आहे .
जसे महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण आहे तसे कुंभे ही थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी दरवर्षी पर्यटक आवर्जून हजेरी लावतात . पर्यटकांसाठी खरी पर्वणी म्हणजे पावसाळ्यातील कुंभे धबधबा,आणि निसर्गाने नटलेला आसपासचा परिसर. खरच पावसाळी मन मोहित करणारे वातावरण या ठिकाणी असते, अक्षरशःहा परिसर ढगानी वेढलेला असतो.इथल्या निसर्ग सौंदर्याच वर्णनं करताना शब्द ही कमी पडतात.
Music from #InAudio: inaudio.org/
Track Name.inaudio - Infraction - Alioth
जवळ चे रेल्वे स्टेशन- माणगाव
मुंबई पासून अंतर -144 km
पुणे पासून अंतर -110 km
------------------------------------------------------------------------------------------------------
Ignor Hashtags:
#kumbhewaterfall #kumbheDhabdhaba #raigad #kaluWaterfall #GodVAlley #MalshejGhat #Pawankhind #PanhalaToPawankhind #ChatrapatiShivajiMaharaj #VishalgadFort @Maharashtra Tourism @GoPro @gopro @goproindia
#CARAVAN #CAMPERVAN #MOTOHOMEcaravan #DevkundWaterfall #ReverseWaterfall #TrendingWaterfall #KalakraiPinnacle #kalakraiSulka #कळकराई_सुळका #Prashil #PsychoPrashil #PrashilKalakraiSulka #DhakBahiri #ThrillerFort #HardestClimb#KundalikaValley #HeavenOnEarth #TaminiGhat #VisapurFort #Lonavla #LohagadFort #HiddenSahyadri #TaminiGhat #SecretePlace #MalshejGhat #Naneghat #Jivdhan #ReverseWaterfall #Naneghat #JivdhanFort #BeautifulWaterfall #BestWaterfall #ZenithWaterfall #WaterfallNearPune #WaterfallNearMumbai #HiddenWarerfall #WaterfallNearLonavla #Devkund #Trending #BeautifulWaterfall #BestWaterfallInMaharashtra #MulshiLake #BestPicnicSpot #Tamhini #Devkund #BeautifulPlace #HeavenOnEarth #kataldhara #Bestwaterfall #WaterfallNearMumbai #MonsoonTrekkingPlace #Trending #Trendingplace #BestTouristPlace #TouristPlaceNearPune #BestTouristPlaceInMaharashtra #beautiful #PalseWaterfall #devkund
#BeautifulWaterfall #Adventure #AdventurousTrek #PsychoPrashil #Katadhaar #KatadharaWaterfall #KataldhaarWaterfall
#PadseWaterfall #ZenithWaterfall
---------------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 872
@vishal8102
@vishal8102 6 күн бұрын
Famous point वरून पाय घसरून सध्या अन्वी कामदार हीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे...म्हणून कोणीही तिथे जाण्याचे धाडस करू नये. कोण जाणे तिचा आत्मा तिथे भटकत असेल. ईश्वर तिच्या आत्म्याला शांती देवो.
@vishwanathgavali8332
@vishwanathgavali8332 Жыл бұрын
लय रीस्की काम करतो राव प्रशील पन सर्व एन्जॉय मध्ये करतो ना माघे हाटतो ना कुठ जाताना घाबरतो काळजी पूर्वक काम करत जावा तूम्ही सर्व जन लोकांना सर्व अनंद देता अपला जीव धोक्यात घालून 🇮🇳🚩💐 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 💐🚩🇮🇳
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@abhishek1561
@abhishek1561 Жыл бұрын
@@psychoprashil ho dada 🔥 tek care
@vickytupare1481
@vickytupare1481 Жыл бұрын
Bhai rapling cha ha group ahe tyanchya shi contact karaycha asel tr kasa kru shakto mla hi hya place vr jaych ahe
@vishwanathgavali8332
@vishwanathgavali8332 Жыл бұрын
@@psychoprashil ok mitraa💐 🇮🇳👑🚩🏆🇮🇳💐
@babymahiscorner
@babymahiscorner 11 ай бұрын
👁️👄👁️OMG
@babasahebpalkhe5242
@babasahebpalkhe5242 2 күн бұрын
खुप सुंदर ट्रेक केला आहे.हे सर्व दाखवल्या बद्दल खुप खुप आभार तुम्हास सर्वांना उदंड आयुष्य लाभो 👍💯✌️🙏
@charulatamane1945
@charulatamane1945 3 күн бұрын
किती डेंजर आहे असे साहस तू करतोस. सर्व काही आम्हला घर बसल्या जागी बघायला मिळते.Thank you so much and Take Care 👍👍
@rukminigaikwad8324
@rukminigaikwad8324 3 күн бұрын
😂मेलो रे माझे माय
@shitaljadhav5849
@shitaljadhav5849 4 күн бұрын
दादा तू खरच खूप धाडसी आहेस, काळजी घे तुझी आणि तु ज्या गोष्टी करतोय ते पूर्ण प्लॅनिंग ने करतोय हेच सगळ्या लोकांनी पण केलं पाहिजे उगीचच निसर्गाशी खेळू नये.
@sagarsangvekar5706
@sagarsangvekar5706 Жыл бұрын
तू भावा खूपच धाडसी आहेस... ❤पण काळजी घे...भावा .तू स्व: ताचा जीव धोक्यात घालून आम्हला गड किल्ले दाखवतो...तुला मानाचा त्रिवार मुजरा जय शिवराय..🚩🇮🇳🇮🇳🚩🚩
@vnsaryafashiondesigning1309
@vnsaryafashiondesigning1309 2 ай бұрын
खूप छान व्हिडिओ असतात तुमच्यामुळे आम्हाला गड-किल्ले खूप छान पद्धतीने बघायला मिळतात पण स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन व्हिडिओ बनवत जा
@bluesky2760
@bluesky2760 5 күн бұрын
मला तुझे व्हिडिओस आवडतात. हरिश्चंद्रगड, कोकण कडा, माकड वाट, अलंग, मदन, कुलंगगड, लिंगाणा हे तुझे फारच जबरदस्त व्हिडिओस आहेत.
@tabsumshaikh8386
@tabsumshaikh8386 5 күн бұрын
Bhava tujysarki video bgunch Aanvi kamdar video bnvyla geli hoti ani darit koslun jiv gmavla tine tu pn ashy rescue jagevr jau nko reel peksha jast jiv mahatvach ahe
@Mlindman123
@Mlindman123 5 күн бұрын
True…but who went first to that point…
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 5 күн бұрын
​@@Mlindman123 vijay thalapathi... Please Check
@Akshays77888
@Akshays77888 4 күн бұрын
But nakki ti kashi padali hey tumhala mahiti aahe ka…???
@Akshays77888
@Akshays77888 4 күн бұрын
Khup lok tya waterfall la explored kel but ticha sobatcha ti ghatana ka ghadali. Ticha sobat je lok hote tyaani to experience share kela pahije
@tabsumshaikh8386
@tabsumshaikh8386 4 күн бұрын
@@Akshays77888 bhau pn kalji ghe tu pn jra rescue jager
@bluesky2760
@bluesky2760 5 күн бұрын
Prashil काळजी गे रे बाबा. आज बिचारी अवनी कामदार तिचे मरण पावली. ती खूप टॅलेंटेड होती. काळजी घ्या रे बाबानो. देवांनी दिलेला जीव ऍडवेंचर पेक्षा सगळ्यात महत्वाचा आहे रे बाबा.
@explorer_mh47
@explorer_mh47 Жыл бұрын
हा रॅपलिंग व्हिडिओ बनवून तुम्ही खरोखरच एक विलक्षण काम केले आहे, मला वाटते की तुम्ही अनेक नवशिक्यांना वेगवेगळ्या गोष्टी वापरून पाहण्यासाठी प्रेरित केले आहे. All the best and Well done!!
@vivekshinde4100
@vivekshinde4100 Жыл бұрын
या आधी म्हणायचे सह्याद्री मध्ये फक्त वारा पाऊस आणि वाघ च फिरू शकतो आता या मध्ये तुझ पण नाव घ्यावं लागेल 👍 अशक्य सुंदर सह्याद्री तुझ्यामुळेच बघायला मिळत आहे.. एक नंबर भावा 👍
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@swatikokatare6132
@swatikokatare6132 Жыл бұрын
अशक्य सुंदर सह्याद्री... खरचं खुप सुंदर जय महाराष्ट्र 🚩🚩
@heavydriver1739
@heavydriver1739 Жыл бұрын
Kharch
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 Жыл бұрын
नमस्कार प्रशिल भाऊ खुपच भारी धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र....🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@dadasahebmuthe9848
@dadasahebmuthe9848 Жыл бұрын
एकच नंबर राव जय शिवराय जय शंभुराजे 👌👌👌👌💯💯🚜🚩🚩🚩🏞️⛰️🏞️⛰️🚩🚩
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@vasantgodse1707
@vasantgodse1707 2 күн бұрын
खुपछान वाटतय , धन्यवाद आम्ही तीकडे कधीच जाउ शकत नाही हे सर्व दाखवल्या बद्दल खुप खुप आभार तुम्हास सर्वाना ऊदंड आयुष्य लाभो
@ShekharBadade
@ShekharBadade Жыл бұрын
प्रशिलजी, कुंभे वाॅटरफाॅलवर काहीच जणांनी व्हिडियो बनवले आहेत. पण त्यात विशेष कौतुक आणि प्रशंसा करावी लागेल ती तुमची. तुम्ही केलेला हा अनुभव अत्यंत थरारक असा आहे. 💪👌👌👌 जितके तुमचे कौतुक करावे, तितके कमी आहे. कुंभे हे माझे गाव आहे. आणि त्या गावाच्या शेजारी असलेला कुंभे धबधबा हा दिवसेंदिवस पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. कुंभे वाॅटरफाॅल हा रायगड जिल्ह्यातील अत्यंत सुंदर असा वाॅटरफाॅल आहे. कारण निसर्गदेवतेने रायगडाला निसर्गसौंदर्य अगदी भरभरून दिलेलं आहे. याचं उदाहरण म्हणजे हा वाॅटरफाॅल. प्रशिलजी, पल्लवी ताई, संतोष, शर्माजी तुम्ही सर्वांनी केलेली रॅपलिंग अतिशय चित्तथरारक अशी ठरली. त्याकरिता तुम्हा संपूर्ण टीमचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. 💐💐💐💐💐 आता पर्यंत मी तुमचे सर्व व्हिडियोज् पाहिले आहेत. गड, किल्ले, वाॅटरफाॅल यांचे Adventure तुमच्या व्हिडियोंमधून पहायला मिळते. तुम्ही एक जबरदस्त यूट्यूबर आणि Adventure करिता सुप्रसिद्ध असे व्लाॅगर आहात. तुमचा आवाज ऐकूनच कळते की हा व्हिडियो Psycho Prashil यांचा आहे. तुमची डेअरिंग आणि साहसाची दाद द्यावी लागेल. असेच अप्रतिम, सुंदर व्हिडियोज् नेहमी घेऊन येत रहा.... तुमच्या KZbin Channel ची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत राहो, तुम्हाला यश मिळत जावो. पुढील वाटचालीस प्रेरणादायी शुभेच्छा...🙏🏻🔥🏇❤️
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@ShekharBadade
@ShekharBadade Жыл бұрын
@@psychoprashil नक्कीच शेअर करू शकेल.
@imindian3895
@imindian3895 13 сағат бұрын
Purna kokanch bhari aahe❤
@aditibhoir7664
@aditibhoir7664 Жыл бұрын
एकच नंबर भावा काय शिन कॅपचर करून दाखवतो. आम्हाला 👌 खतरनाक 🚩 काळजी घेऊन कर सगळं 🚩 जय शिवराय 🚩
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Jay Shivray... 🚩🚩 Nkkich kalji ghenar... Thank you.. 🙏🙏❤❤
@avinashtelange7893
@avinashtelange7893 Жыл бұрын
खूप धाडस दाखवलात मित्रानो खूप छान आम्हाला अभिमान आहे की आपण येवढ्या लांबून येता आणि आमच्या गावाचे नाव ऊंचावर नेऊन ठेवत आहात पण तुम्हि पण अशी रिक्स उचलत असताना स्वतचा आणि घरच्यांचा विचार करावा कारण डोंगराल भागात दरड कोसलणे त्या पासून सावध राहुन येवढे रिक्स घेत जा त्या ताईला पण माझा सलाम एक महिला एवढी रिक्स घेऊन धाडस दाखवते सलाम ताई आणि तुमच्या पूर्ण टिमला
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@anilbirdavade9945
@anilbirdavade9945 Жыл бұрын
अप्रतिम आणि जीवघेणा अनुभव. प्रत्यक्ष तेथे गेल्याचा अनुभव आला. काळजी घ्या. आभारी आहे.
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@SachinPuriVlogs
@SachinPuriVlogs Жыл бұрын
View point पेक्षा थरारक अनुभव आहे Rappelling चा ❤️ जबरदस्त प्रशिल भाऊ 👍
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
❤❤thank you so much sachine bhau
@rupesh3985
@rupesh3985 Жыл бұрын
Sir तुमच्या मुळे हे सगळ बघावयास मिळते 👍👌🙏
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@jyotinirhali950
@jyotinirhali950 Жыл бұрын
खूप भयानक होता हा अनुभव. सांभाळून करा. जीवावर उदार नका होऊ. तुमच्या सोबत चांगले माहिती असणारे लोक असल्यामुळे बरं झालं. पण निसर्गाचे काही सांगता येत नाही. काळजी घ्यायला हवी व्हिडीओ खूप छान झाला.
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... 😊😊❤❤
@jyotinirhali950
@jyotinirhali950 Жыл бұрын
@@psychoprashil 🙏🏼
@manimadhav3858
@manimadhav3858 Жыл бұрын
This as good as a HOLYWOOD MOVIE. You all are heros. Superb. Hats off to all of you. My request is have hindi voice over to reach PAN INDIA and if possible English subtitles. Pls dont restrict yourself to particular region. You should become international. This video deserve 10 crore views. God bless you. All the best Prashil and team.💐💐💐
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा...जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@arpitsfuntv7829
@arpitsfuntv7829 Күн бұрын
खूपच चित्तथरारक व्हिडिओ.... सुंदर आणि तेवढेच आव्हानात्मक..... आणि तेवढाच सुंदर व्हिडिओ पण बनविला, सोप्प नसतं हे . जीवावर बेतून करावं लागतं... दंडवत तुमच्या जिद्दीला...
@bhaveshtelange3333
@bhaveshtelange3333 Жыл бұрын
तुमच्या साहसला आमचा सलाम आम्ही पिढ्यानपिढ्या हितेच राहत आहोत अजून तरी कोणी अस साहस केलं नव्हत
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@DINESHLAD-x4b
@DINESHLAD-x4b 7 күн бұрын
Amhi ikde dukarcya paardhi la jaaycho🤣🤣🤣
@aadityav89
@aadityav89 6 күн бұрын
Bhar jhal gel nahi,kiti denjours aahe .eka youtuber influencer died jhali😢
@hemantmanduskar6383
@hemantmanduskar6383 Жыл бұрын
दादा मानल आपल्याला सलाम सर्वांना
@craft_boy555
@craft_boy555 Жыл бұрын
Prashil da khup chan enjoy karat aamhala sarv goshti dakhvtos,real hero aahes tu,mi n chukta tuje videos bghte,swatala sudhha tujyasobat imagin karte Karan mala nisarg khup aavdto,tula manapasun dhanyavad 🙏ghari basun sarv goshti bghayla miltat n mahiti hi milte,kalji ghet ja n asech chan chan videos aamchya sobat share karat ja👍🏻
@amollokhande7224
@amollokhande7224 Жыл бұрын
लय भारी... खूप खतरनाक rapling होत पण तुझ्या जिद्दीने आणि कॉमेडी तून खूप सुंदर वाटले ... गाडीच्या टपावरबसून केलेलीं बोगद्यातून सफारी एक नोंबर ...धांद्रून गेली माझी..द्रोण शॉट लय भारी🔥🔥🔥❤️❤️❤️
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@_19258
@_19258 Жыл бұрын
Best video I have seen ever on KZbin Bhawa jordaar 🤘🤘 Bajrangbali ki jai 🙏
@pradnyamoghe7200
@pradnyamoghe7200 Жыл бұрын
लै भारी !! पहाताना सुद्धा एकदम भन्नाट अनुभव !! मस्तंच !! कमाल अनुभव असेल ना !!
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 Жыл бұрын
अशक्य अदभूत थरारक आणि अविस्मरणीय अनुभव तुमच्या विडिओ मधून पहायला मिळाला धन्यवाद
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@buntyg2074
@buntyg2074 Жыл бұрын
खरा आनंद तुम्ही घेत आहात 😀 अशक्य सुंदर सह्याद्री 🏞️🏞️
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@banti8991
@banti8991 Жыл бұрын
सफर करायला आवड पाहिजे ।। आजची तरुण मंडळी मोबाईल , फेसबुक वर आहे ।। पहा उघड्या डोळ्यांनी आपला महाराष्ट्र ,.. आणि निसर्गाचा आनंद घ्या तणावमुक्त आयुष्य जगा ... जय महाराष्ट्र
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Jay Maharashtra.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@shosaff111
@shosaff111 3 күн бұрын
Hats off to Pallavi tai...what a brave lady❤❤
@surjanattar8298
@surjanattar8298 Күн бұрын
खरंच खूप छान घरबसल्या बघायला मिळाले
@pravinmadhavi1984
@pravinmadhavi1984 Жыл бұрын
khup sunder water fall aahe ,tyacha barobar khali utarane khup alag experience asel ,very good
@amolsalunke2334
@amolsalunke2334 Жыл бұрын
Ek no... Dada khup bhari ahe tuje video aasch pude jaa tu aashi maji icha ahe ❤❤❤❤❤❤❤
@poonamwalunj3001
@poonamwalunj3001 Жыл бұрын
Awesome 😊 @jb , adarsh, prashil, govind, shree aaplyala ethe nkkkiii jaychay 🧿💯🙌🏻
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@narendratirathkar5897
@narendratirathkar5897 Жыл бұрын
प्रशिल, व्हिडीओ बघताना खुप मजा आली. तुमचा उत्साह, निडरपणा, तुमच्या मधील चैतन्य बघून आश्चर्य वाटत होते. विशेष म्हणजे वर्‍हाडी बोली मिश्रित बिंधास्त काॅमेंट्री ऐकण्यात खुप मजा आली. आपण सर्वांनी धाडस करताना काळजी घ्यावी.
@shashikanteklure5857
@shashikanteklure5857 Жыл бұрын
दादा तुझ काम खूपच भारी आहे. तू सर्वांना समजेल अशी माहिती देतो. You are brilliant, amezing, ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ दादा एकदा हरिहरेश्वर व रायगड चा व्हिडिओ चॅनल ला टाक. Please.
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@veermarathe
@veermarathe Жыл бұрын
स्वर्गा पेक्षा सुंदर काय ? फक्त आपली सहियाद्री.❤️🚩 जय श्री राम 🙏 जय शिवराय🚩
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@lalitpingale9461
@lalitpingale9461 Жыл бұрын
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje. Bhava ekdam sudar asa kumbhe waterfall aani tyat waterfall raplling, jabardast thrilling anubhav aahe. Vishesh mhanje tya taaina manacha mujra jyani shevatparyant tumha lokanchi saath sodali naahi.
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@pondrajnadar3187
@pondrajnadar3187 8 күн бұрын
Ekadam jabardast se Bhari hi amala ETA anar ka sanga Tumi Jay Shivaji
@danielchungdebaki3151
@danielchungdebaki3151 Жыл бұрын
Bahut khub bhai..... Bahut jigra hai tum me.. And drone shot mein bhi bahut improvement.. Love it
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@omsgoogle3223
@omsgoogle3223 Жыл бұрын
OMG !!! 😳😲😱Unbelievable !! PRashil !! its was more challenging than Bear Grylls adventures !! tithe tyachyasobat sarva team aste ! pn tuzya bindaas panala salute ahe !! amazing content ever i seen on you tube !!
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@Kyahk-km2zk
@Kyahk-km2zk 4 күн бұрын
Bhau khup himmatwan ahe tu kalji ghejo khup pragati hoil tuzi pn ahankaar nk hou deu swatala ❤❤
@manojvekhande8908
@manojvekhande8908 Жыл бұрын
Thrilling kumbhe waterfall rappelling, love your all adventures videos
@nikitabistekar6939
@nikitabistekar6939 Жыл бұрын
Khup khup khup bhari video hota dada. Aatapryantca sarv video adventure peksha srvat Bhari adventure hot he tuj dada. Jay shivray...
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@7bluegangsters
@7bluegangsters Ай бұрын
Your bravery and attitude is inspirational. Keep posting many videos. Love from Chennai❤
@rajeshwarigodse2069
@rajeshwarigodse2069 Жыл бұрын
Khup mst hota video payala pn khup maja ale
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@styluspenchannel8212
@styluspenchannel8212 Жыл бұрын
This is the best video and experience. Great teamwork and beautiful waterfall
@rameshsurve314
@rameshsurve314 2 ай бұрын
थरारक रॅपलिंग, सुंदर निसर्ग दृश्य
@bhagvat7175
@bhagvat7175 Жыл бұрын
अशक्या सुंदर आस्या सह्याद्री ची पूर्ण झलक तुझ्या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळते कडक व्हिडिओ एकदम
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@balkrishnawavhal3675
@balkrishnawavhal3675 Жыл бұрын
धन्यवाद सायको!!! >>>>>>> खरचं खूप थरारक दृष्ये असून, आपल्या " सहज नो टेन्शन शैलीने " माहितीपट सहज बघता आला!!!!. डीस्क्रीप्शनमधील डीटेल्स फारच सुंदर!!!. 卐ॐ卐
@VijayShinde-si5id
@VijayShinde-si5id 4 ай бұрын
लयी भारी दादा जय शिवराय जय महाराष्ट्र
@sagarmore3730
@sagarmore3730 Жыл бұрын
प्रशिल भावा👌👌👌एकदम raw व्हिडीओ👌धमाल आली बघायला ..!
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@yogeshmahaloda9584
@yogeshmahaloda9584 20 күн бұрын
एक दम खतरनाक दादा
@pranalishelar1467
@pranalishelar1467 Жыл бұрын
1 no bhau. Ani te katyancha jhad mhnjech karvandachi jhade ahet ashi astat karvandachi katyachi jhade😍
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@vasantwani332
@vasantwani332 32 минут бұрын
खुप खुप धन्यवाद, असा धाडसी व्हिडिओ बनवल्या बद्दल ... ...
@rahulsarode4356
@rahulsarode4356 Жыл бұрын
Super Adventure & Picherization was mind boggling, Congratulations to Prashil & team. 🎉🎉🎉
@jadhavpratik6184
@jadhavpratik6184 Жыл бұрын
nana rada kela ekdum🔥🔥🔥.. salute to all OGs
@maheshmule3550
@maheshmule3550 2 күн бұрын
🙏मित्रानो मावळे कसे चढले असतील रात्रीच्या वेळी आणि समोर मरण असताना हिंदवी स्वराज्य साठी तानाजी बाजी प्रभू आणि असंख्य मावळे आपल्या ला उत्तरताना आणि चढताना पाहताच त्यांचे शौर्य आठवले बाबांनो सांभाळून चला मुलांना लहानचे मोठे करेपर्यंत आई बाबांना काय काय करावे सोसावे लागते ते आई बाबा झाल्याशिवाय नाही कळत रे बाळांनो काळजी घ्या स्वस्थ रहा आणि मस्त जगा ❤💞🙏
@samiragre2432
@samiragre2432 6 күн бұрын
Hat's off तुमझ्या जिगर ला स्पेशली त्या मुलीचा daring ला
@uditshedge2919
@uditshedge2919 Жыл бұрын
दादा तुझ्या विडिओ बघायला खूप भारी वाटतो. आता पर्यंतच्या तुझ्या सगळ्या विडिओ बघितल्यात. ही विडिओ तर खूप भारी होती. आता फक्त wait करायला लागेल ती तुझ्या पुढच्या विडिओ ची. पुढची विडिओ ही भारी असेल त्याविषयी काय प्रश्नच नाही. You tube वरील तू माझा सर्वात आवडता vloger आहेत. तुझा अशक्य सुदंर सह्याद्री हा डायलॉग तर माझा favourite डायलॉग झालाय. मला भेटण्याची संधी मिळाली तर नक्की भेटायला येईन. पुढच्या video साठी Best of luck दादा👍
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@kavitapatole121
@kavitapatole121 Жыл бұрын
Kalgi ge dada thanku amla ghari bsun yevde mast vew dakhavtos
@pradeepsutar2148
@pradeepsutar2148 Күн бұрын
Khup mast❤❤
@sheetalmahapadi8977
@sheetalmahapadi8977 3 күн бұрын
Jabardast bharich 🎉🎉🎉🎉
@giteshbhoir9086
@giteshbhoir9086 Жыл бұрын
The Adventurist Vlog I have ever seen😍. It was more like exciting, thriller movie i was watching🤩. Hats off to you and your team Prashil. God Bless you guys and all the very best for further journey🙌..
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@aishwaryadeshmukh6639
@aishwaryadeshmukh6639 Жыл бұрын
Prashil एवढं मस्त तू ट्रेक करतोस खरंच तू great आहेस
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@praveengangal1154
@praveengangal1154 6 күн бұрын
Bapre😮🤑😱kevdhe धाडस...salam tumhala👍🙏🙏🙏🙏baghtana ch shwas thamabat hota..n छातीत धडकी भरली 😅😅
@vikasgaikwad7497
@vikasgaikwad7497 Жыл бұрын
दादा एक नंबर काम केले आहे 🗻 पाणी मला खूप आनंद झाला आहे 👌
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@templesexplorer
@templesexplorer Жыл бұрын
Prashil really amazing video, thrilled me. HATS OFF ALL THE TEAM FOR THIS ADVENTURE. Keep going with care and safety measures.
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@BeanNeverSeen000
@BeanNeverSeen000 Жыл бұрын
khup jabardast waterfall aahe, baghunch khup mazza aali💯💯
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@rushikeshdongare2414
@rushikeshdongare2414 Жыл бұрын
Jay shivray bhava 🚩🧡 Amazing rapping so wonderful watter falls in sahyadri . & hard working perfectly 💯🚩❤️🧡🚩
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@mushtakpathan1057
@mushtakpathan1057 Жыл бұрын
Nice prashil.... And team. Great job
@ujwalagurav472
@ujwalagurav472 Жыл бұрын
Dada tumchya timla syallut Jay Maharashtra🚩🚩🔥🔥🔥
@tsss8486
@tsss8486 3 күн бұрын
I literally clapped when you people reached back to the vehicle. Amazing video. short of words Prashil. Fantabulous job. Your raw humour was next level. kept me giggling throughout. some times even laughed midst the terrifying rappelling and the climb. The Main Heroe's...1. Mr. Sharma... 2. Ms. Pallavi 3. Mr. Mahesh and 4. Mr.Santosh... Salute to all of you...Your skills showed me the meaning of what Real Professionals are. Three cheers to all the team. but request to you all in this video...PLAY SAFE. I have never ever experienced such thrill before. just like hollywood movies. Great Video Prashil. but please dont do such adventure again. we are ok without such videos. and should not cost someones life. All the Best for your work but dont risk your life. Nature is not always so gentle.
@ravindrasaraf5336
@ravindrasaraf5336 Жыл бұрын
Prashil.....great ...you and your team mates all are really brave... Admiring Just looks like watching hallywood movie
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा...जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@sanjeevsaid3026
@sanjeevsaid3026 11 ай бұрын
एकदम जबरदस्त
@nayannarvekar7198
@nayannarvekar7198 15 сағат бұрын
जबरदस्त 👍🏻👍🏻
@mohittandel9772
@mohittandel9772 Жыл бұрын
खरच चित्तथरारक
@mandarmahagavkar
@mandarmahagavkar 11 ай бұрын
Prashil I like your passion & best energy level for wondering
@GajananChavanVlogs
@GajananChavanVlogs Жыл бұрын
आमच्या परभणी मध्ये गाठ म्हणतात . मी परभनीचाच आहे . तो भाऊ परभणी मध्ये कुठे राहतो. प्रशिल भावा खूपच थरारत अनुभव आहे. या अगोदर इथे रॅपलिंग केली नाही कोणी बहुतेक
@sachinnaitam977
@sachinnaitam977 Жыл бұрын
Amchya gadchiroli la pan gaath ch mantat bhauuu
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@milinddhopate3400
@milinddhopate3400 Жыл бұрын
दादा सलाम. शूटिंग, कॉमेंट्री, एडिटिंग, आणि म्युझिक. सर्वच अप्रतिम. आम्हाला तुमच्या सोबत शेवटपर्यंत ठेवलत. तुमच्यापेक्षा आम्हीच त्या जागेवर होतो. तुमचे सगळे व्हिडिओ पाहिलेत. अशा सिच्युएशन मधली मानसिक अवस्था मी जाणू शकतो. तरी तुमची एनर्जी कॉमेंट्री आणि शूटिंग लाजवाब. व्हिडिओ संपेपर्यंत बाहेरच पडता येत नाही. सतत असं वाटतं आपणही त्याच ठिकाणी आहोत. अप्रतिम. भेटू पुढच्या व्हिडिओत.
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@govindborkar9191
@govindborkar9191 Жыл бұрын
टनेल व धबधबा फार छान वाटले.धन्यवाद प्रशिलभिऊ.
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@sonikabharati7615
@sonikabharati7615 Жыл бұрын
Prashil bro , u r brave n strong too .ur trek is unbelievable..take care of urself. Other r superb ... Salute to u n urs friends ..
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@pravinshrisunder5094
@pravinshrisunder5094 18 сағат бұрын
GREAT..NO WORDS..TEAM SPIRIT HIGH
@mehrunraje6692
@mehrunraje6692 Жыл бұрын
Bhava...Jabardast hota vlog. pallavi Tai tar kasali bhari aahe❤
@prakashutekar1382
@prakashutekar1382 Жыл бұрын
लय भारी तुम्ही सर्वांनी हीमंत दाखवून कुंमे धब धबां खाली उतरून दाखवलात धन्यवाद
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@amitpatil3963
@amitpatil3963 Жыл бұрын
Great adventure!! Hats off to you and your team🎉🎉
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... ❤❤ Asach prem ani support nehmi asu dya... 😊😊❤❤
@ST__3955
@ST__3955 Жыл бұрын
Hats off bro.. pratyek Navin video madhe Navin adventure pahayla miltay... So inspiring
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@siddhiabnave3347
@siddhiabnave3347 Жыл бұрын
Abbbbbb so rsky u r simply great 😳😇👍👍👍
@RAJPUTBABU-
@RAJPUTBABU- Жыл бұрын
Gjb sir 👌👌👌🤝denger re baba
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@dhanshrichorge2495
@dhanshrichorge2495 Жыл бұрын
Khupch denger hota sir Anubhav risk gheun enjoying karta
@sharadchikhale3945
@sharadchikhale3945 Жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला.
@amit5796
@amit5796 Жыл бұрын
Prashil dada ne video takala manje amhala as vatat ki amhi shivaji maharajchya kalat gelo jay bhavani jay shivaji🚩🙏💯
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Jay Bhavani... Jay Shivaji.. या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Жыл бұрын
Awesome..Waterfall..
@avinashwaghe7665
@avinashwaghe7665 Жыл бұрын
Awsome yar aamchya talukyat asun aamhi fkt lambun baghu shakto tumchyamule javlun pahu shaklo aamhi hats off prashil n team all the best
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
@Ysutra
@Ysutra Жыл бұрын
Big salute to you all guy’s…. Special ❤❤ to Pallavi… what a brave girl ,big salute madam….
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@santoshjadhavvlogs9457
@santoshjadhavvlogs9457 Жыл бұрын
माझं inspiration आहे दादा तुम्ही ✌️👍
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 13 МЛН
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 168 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42