Kaju Factory Rajapur | काजू कारखाना राजापूर

  Рет қаралды 52,626

Jay Maharashtra Rajapur

Jay Maharashtra Rajapur

Күн бұрын

Пікірлер: 290
@prashantmodak9422
@prashantmodak9422 4 жыл бұрын
मित्रा हा एपिसोड खूप छान होता . मित्रा मी मुंबईचा आहे . माझ गाव राजापूर (ओणी ) कोकणातल्या मुलांनी स्वतःहा उद्योग कसा करावा या बद्दल उत्तम मार्गदर्शन मिळाले . आणि कोकणातल्या मुलांनी या योजनेचा जास्तीत ज्यास्त लाभ घ्यावा . मलापण गावी येऊन उद्योग करण्याच मार्गदर्शन मिळाल. कोकणातल्या मुलांनी ही अशा प्रकारे उद्योग करावे . त्यामुळे कोकणातील खूप लोकांला रोजगार निर्माण होईल . आणि कोकणात आपली कोकण संस्कृती टिकून राहील.आणि पर-प्रांतियांचे प्रमाणात कमी होईल . आपल्या मूळ जमीनी पर-प्रांतीयांकडे जाणार नही . आणि कोकणातल्या निसर्गाला हानी , प्रदूषण होईल व आंबा , काजू या फळांच्या बागानला नुकसान होईल असे प्रकल्प कोकणात उभे राहणार नाही . आणि येऊ पण नये .त्यामूळे कोकण देव भूमीच रक्षण होईल . उद्धव ठाकरे साहेबांचं कालच भाषण खूप चांगल होत महाराष्ट्रातल्या भूमी पुत्रांनी उद्योग करण्यासाठी पुढे यावं. त्यासाठी त्यांना ४ हजार एकर जमीनी भाडेतत्वावर देण्याचे बोलले आहे . याचा कोकणातील मुलांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा . हे तू कोकणातल्या मुलानला , लोकांपर्यंत पोचव . हा भाग खुपच खुपच..........चांगला होता. कोकण हे निसर्ग सुंदर तर आहे पण त्याच्या आधी कोकण देवाची भूमि आहे मित्रा कोकणातल्या निसर्गात देवांच आस्तित्व जाणवत तुझा हा आजचा एपिसोड वाडी , गाव , तालुका , जिल्ला तसेच संपूर्ण कोकणातल्या नागरिकांपर्यंत पोचायला पाहिजे. तरच आपण कोकणातल्या निसर्गाला , संस्कृतीला वाचवूशकू .मी राजापूरचा आहे पण मी कायमचा मुंबईला असतों . माझा जन्म , शिक्षण मुंबईला झाल .मी गावाला २ किंवा ३ वर्षातून एकदा जातो मी गावाला असतों तेव्हा वाडीतल्या , गावातल्या लोकांला प्लास्टिक प्रधूषण , नदी प्रधूषण , अति प्रमाणात होणारी जंगलतोड , पर प्रांतीय (भय्या , मारवाडी , बंगाली ) ह्यांचे मोठ्या प्रमाणात कोकणात होणारे स्थलांतर ,तसेच कोकणातल्या निसर्गाला हानी पोचवणारे प्रकल्प , तसेच कोकणातल्या सरकारी नोकऱ्या कोकणातल्या मुलानला मिळायला पाहिजे .तसेच कोकणातल्या व्यक्तींनी कोकणात छोटे मोठे उद्योग सुरू करवे .हे मी वाडीतील , गावातील लोकांना नेहमी आवर्जून सांगत असतो . मला सुद्दा ह्या कोकणासाठी ह्या देव भूमीसाठी खूप कही करायचा आहे . पण तू आणि तुझे मित्र यू - टूब च्या माध्यमातून कोकणातील गणपती उत्सव , कोकणातल्या संस्कृती बद्दल , कोकणातली देवस्थान , कोकणातील जुन्या चाली-परंपरा , छत्रपती शिवाजी , संभाजी माहाराज यांचा इतिहास , हे दाखवून आमच्या तसेच कोकणातल्या प्रत्येक माणसाच्या मनात जी काही कोकणबदल ऊर्जा निर्माण करता ते वाखाण्याजोग आहे . आभार मानायला शब्धच नाही आहेत . हे तू खूप चांगला काम करतो आहे . मी तुला राज साहेबांच यू टूब वरच कोकणाबद्दलच भाषण पाठवत आहे .आणि ते तू नक्की बघ . kzbin.info/www/bejne/kHSzo6qeja6MpaMमी तु आंबा कलम कसे बनवतात ते संपूर्णमाहितीसह दाखव. वेंगुला फळ संशोधन केंद्र ( सिंधुदुर्ग ) तेथे जाऊन हा व्हिडीओ बनव . आणि इतर फळांबद्दल ही माहिती सांग आणि डिटेल दे . मित्रा तू खरच कोकणासाठी , कोकणातल्या मुलांसाठी आणि कोकणातल्या लोकांसाठी खूप ............खूप चांगल काम करतो आहे. त्याबददल तुझे आभार मित्रा तू जे काही विषय घेऊन येतॊसणा ते खूप छान असतात . आणि नवीन , वेगवेगळे आणि समाजउपयोगी आसतात
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻❤️धन्यवाद मित्रा तुझे मन:पूर्वक आभार❤️🙏🏻 तुझ्या पोस्ट मधून खूप काही घेण्यासारख आहे आणि यातून तुझ कोकण वरील प्रेम तुझी लगबग गावातील लोकांसाठी काहीतरी करण्याची ओढ पाहून खूप छान वाटल. मुंबई मध्ये जाऊन कोकणी लोक आपली संस्कृती विसरत चालले आहेत. पण तुझ्यासारखा कोकणकर मुंबई मध्ये राहून एवढ तळमळीने बोलणारा पहिलाच पाहिला. मित्रा तुमच्यासाठी मी कोकणातील नवनवीन विडीयो नक्की आणेन आणि सर्वांना कळूदे की खर सोन तर कोकणात पिकत. मित्रा पुन्हा एकदा तुझे आभार🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@amoldevrukhakar7359
@amoldevrukhakar7359 4 жыл бұрын
@@JayMaharashtraRajapur खरच खूप छान माहिती सांगितली... गरज आहे आज आपल्या कोकण भूमीत आपला छोटा लघुउद्योग करण्याची👌👌यातून कोकणाबद्दल असलेले प्रेम दिसून येते👍👍##well said#
@shriramthakurdesai5310
@shriramthakurdesai5310 4 жыл бұрын
छानच माहिती मी येतो एकदा बघायला
@nisarpathan4036
@nisarpathan4036 Жыл бұрын
Nice thoughts 👍👍👌
@prafullasawant9285
@prafullasawant9285 4 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती, याचे अनुकरण आपले युवा पीढिने करावे व आपले रत्नागिरी जिल्ह्याच्या व्हावा ही मनःपूर्वक सदिच्छा💐👍
@prafullasawant9285
@prafullasawant9285 4 жыл бұрын
रत्नागिरी जिल्ह्याच्या विकास व्हावा
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻❤️धन्यवाद काका❤️🙏🏻
@Netraa-hn8zg
@Netraa-hn8zg 3 жыл бұрын
Maza Bhau Aahe #mothya kakacha mulga Mast Bro 😍😍
@girishkhanvilkar781
@girishkhanvilkar781 3 жыл бұрын
वैभव सर आणि प्रमोद यास ..प्रणाम..🙏 👍 कोंड्ये गाव आणि त्यातील काजू कारखाना आणि इतर संबंधित माहिती छान, सुरेख, अप्रतिम, नावीन्यपूर्ण. 👍प्रमोद मंजलकर यांनी फार छान आणि सुंदररित्या काजू कारखाना माहिती दिली.सदर माहिती ही संग्रही ठेवण्यासारखी आहे. 👍सदर चित्रफीत मधील सरांची वक्तृत्वाची शैली तथा संवादात्मक भाग हा वाखाणण्यासारखा आहे असेच मी म्हणेन. 👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
@amoldevrukhakar7359
@amoldevrukhakar7359 4 жыл бұрын
खूप छान मित्रा👌👌प्रमोद आमचा classmate आहे त्याने खूप कष्ट करून ही फॅक्टरी उभी केली आहे. छान माहिती सांगितली.👌👌विडिओ खूप छान प्रकारे तयार केला👌👌युवा पिढीने यातून आदर्श घ्यावा 👌👌👍❤❤
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
😍धन्यवाद अमोल भावा आपल असच सहकार्य राहुदे😍 🙏🏻❤️Thanks For Support❤️🙏🏻
@sachinniwate6189
@sachinniwate6189 4 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती मिळाली 🙏
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻❤️Thanks For Support❤️🙏🏻
@sonalilanjekar4762
@sonalilanjekar4762 4 жыл бұрын
Khup chan topic ahe.... Rajapurla asch explore krt rha vaibhav. Tula khup khup shubhechchha
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻❤️Thanks For Support Sonali ❤️🙏🏻 Nakkich Aaplya Rajapur la Sarvan samor aananyacha prayatna karen🙏🏻🙏🏻
@arafatbandarkar7945
@arafatbandarkar7945 4 жыл бұрын
Chan
@youtubecreator7359
@youtubecreator7359 4 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद आपले मनापासून आभार ❤️❤️👌👌👍👍
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻❤️Thanks❤️🙏🏻
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thanks For Support 😍🙏🏻
@mangeshvishwasrao4567
@mangeshvishwasrao4567 4 жыл бұрын
शाब्बास! आपल्या तरुणांनी उद्योगाचा मार्ग धरला तर कोकण अधिक सुखी होईल. अनेकानेक उत्तमोत्तम आशीर्वाद!
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Ho nakkich
@pradippatwardhan4204
@pradippatwardhan4204 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली , प्रमोदच्या व्यवसायाला शुभेच्छा
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 3 жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻
@youtubecreator7359
@youtubecreator7359 4 жыл бұрын
असेच कोकणातील नवनवीन Video बनवत रहा पुन्हा एकदा आभार 😍😍❤️👌🤩
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
हो मित्रा नक्कीच नवीन नवीन Videos घेऊन येईन ❤️🙏🏻
@zahimwaghooo9072
@zahimwaghooo9072 4 жыл бұрын
Khupch chan mahiti dili ahet sir kaju factory baddal🙏 ek like factory chya malkana pan 👍 malak he mothya manachi vyakti ahe tyana shubheccha ani tumhi ha video banavla tya baddel tumch hi khub khup abhar🙏asch sahkarya karat raha 🙏
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻❤️Thanks For Support zahim❤️🙏🏻
@RahidsolkarVlogs
@RahidsolkarVlogs 4 жыл бұрын
Khup chan ♥️
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻❤️Thanks For Support❤️🙏🏻
@सत्य-ध3झ
@सत्य-ध3झ 3 жыл бұрын
छान माहीती,तुम्हा दोघांचंही आभार व अभिनंदन
@manishaparab5711
@manishaparab5711 4 жыл бұрын
खूप छान माहीती दिली...
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻❤️Thanks For Support❤️🙏🏻
@harshadnaik122
@harshadnaik122 4 жыл бұрын
👌🏻👌🏻😍 Maza Dada.. #Mavshicha_Mulga Great Going Dada👌🏻👌🏻👍🏻
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Good 👌🏻👍🏻
@rizwansolkar7277
@rizwansolkar7277 4 жыл бұрын
Khub Chan Sir...
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻❤️Thanks For Support Rizwan❤️🙏🏻
@athalyerajan2823
@athalyerajan2823 3 жыл бұрын
Thank you so much for the video. I eat kaju here and before and have seen kaju fruit. Now I know how they are extracted out. It is a pretty hard process.
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 3 жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻
@zahimwaghooo9072
@zahimwaghooo9072 4 жыл бұрын
Udyog shetrat karyrat aslelya anek goshti sangitlya baddel thanks 🙏 ase udyojak Khup kami ahe sarv kahi tumhi sangta ahet mhanun tumche khup khup abhar 🙏 ani tumchya udyogala khup khup shubeccha 💐 Like 👍share and subscribe 🙏
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻❤️Thanks For Support Zahim❤️🙏🏻
@chandrashekharsawant8885
@chandrashekharsawant8885 4 жыл бұрын
Chan mahiti dili
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻❤️Thanks For Support❤️🙏🏻
@abhaysshinde
@abhaysshinde 3 жыл бұрын
Khup Chaan mahiti, Dhanyawad Mitra
@soniahendricks85
@soniahendricks85 4 жыл бұрын
Almost sarvi information dilis ya videot, chan kelas. Factory sudha chan aahai👌🏻All d best Pramod👍🏻 Ani tula sudha 👍🏻
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻❤️Thanks For Support❤️🙏🏻
@anilgirkar
@anilgirkar 4 жыл бұрын
Sunder Kaju Factory
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻❤️Thanks For Support❤️🙏🏻
@sujitjadhav3570
@sujitjadhav3570 4 жыл бұрын
दादा तुज्या या विडिओ मुळे खुप चांगली माहिती भेटली काजु विषय हि हि माहिती आम्हला माहित न्हवती पण या मुळे सर्व काही माहिती झालं खुप छान आहे हा विडिओ
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻
@maqboolfaki5315
@maqboolfaki5315 4 жыл бұрын
Khup chan pramod, Very informative
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻❤️Thanks❤️🙏🏻
@maqboolfaki5315
@maqboolfaki5315 4 жыл бұрын
Jai Maharashtra
@sujataamberkar
@sujataamberkar 4 жыл бұрын
मला सालवाले काजू खूप आवडतात . ओल्या व सुक्या काजू ची भाजी आम्हाला खूप आवडते .
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Khup sare kaju gheun java mag 😃😃
@sujataamberkar
@sujataamberkar 4 жыл бұрын
होय , मला पाच दहा किलो काजू लागतात , वर्ष भर काजूची उसळ बनवायला . मी नक्कीच येईन .
@rajendraborgave1620
@rajendraborgave1620 3 жыл бұрын
Khup Chann video👍 ani pramod sir sudha chann mahiti dilit👌Best of Luck All😊
@rahimasurve9097
@rahimasurve9097 4 жыл бұрын
Beautiful work great I like video
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻❤️Thanks For Support❤️🙏🏻
@surendrapalsuledesai9735
@surendrapalsuledesai9735 4 жыл бұрын
काजू कारखाना बघितला.कोंडे गावातील मांजलकर यांनी चांगला उद्योग सुरू केला आहे.५-६ वर्षे करत आहेत.असेच चांगले यश वृद्धिंगत होवो या शुभेच्छा देतो.
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻धन्यवाद🙏🏻
@ShreeSamarthEstateAgency
@ShreeSamarthEstateAgency 4 жыл бұрын
छान
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thanks❤️🙏🏻
@junedmukri1703
@junedmukri1703 4 жыл бұрын
Thanks Nice information
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻❤️Thanks For Support❤️🙏🏻
@gaurigolatkar1753
@gaurigolatkar1753 4 жыл бұрын
Khup chan info....chan vatal koakani manas pn job n krta business krtat...
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻❤️Thanks For Support❤️🙏🏻
@sunrisetechnology2740
@sunrisetechnology2740 3 жыл бұрын
Khup chan mahiti milali thank u sir
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 3 жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻
@shashikantbotare5155
@shashikantbotare5155 3 жыл бұрын
छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर🙏🙏
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 3 жыл бұрын
धन्यवाद आभारी आहे❤️🙏🏻
@pranitrahate8322
@pranitrahate8322 2 жыл бұрын
Khup छान
@MrAjay28
@MrAjay28 4 жыл бұрын
खुप चांगली माहिती दिली....
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻
@dhirajdarpe3186
@dhirajdarpe3186 3 жыл бұрын
Great work prmod..Bhava
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 3 жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻 🚩Jay Shivray🚩
@sunilsarvankar8264
@sunilsarvankar8264 3 жыл бұрын
मशिनरी आणि काजूगर खरेदी करून ठेवण्यासाठी किती गुंतवणुक करावी लागते याची माहिती दिली असती तर बरं झालं असतं.
@rahimasurve9097
@rahimasurve9097 4 жыл бұрын
Very good work sir
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻❤️Thank you so much❤️🙏🏻
@pareshtawde9066
@pareshtawde9066 3 жыл бұрын
Nice dada,keep it up.
@dhshinde4147
@dhshinde4147 2 жыл бұрын
छान आहे
@bilaljaffer7177
@bilaljaffer7177 4 жыл бұрын
Khup chaan
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻
@yashwantbendre284
@yashwantbendre284 4 жыл бұрын
कोंडये ❤
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
👍🏻❤️
@Aayush_Explorer
@Aayush_Explorer 3 жыл бұрын
What price of different grades that we caan sell ? And the what iss manufacturing cost
@aijazkazi2200
@aijazkazi2200 3 жыл бұрын
Nice video Vaibhav, keep it up your good efforts 👍🤘
@naikwadinaikwadi5603
@naikwadinaikwadi5603 Жыл бұрын
Nice
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur Жыл бұрын
Thanks 🙏🏻
@jibranmhaskar8201
@jibranmhaskar8201 4 жыл бұрын
Nice info sir
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻❤️Thanks For Support Jibran❤️🙏🏻
@maheshmorye673
@maheshmorye673 4 жыл бұрын
खुप छान आहे तुम्हा ची फेक्टीरी कोड्यात माझं मित्र राहतो तुला नक्की भेट देईन आणि काजू विकत भेट तात क
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻❤️Thanks For Support❤️🙏🏻 Ho miltat na Vikat
@adityashinde9313
@adityashinde9313 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत दादा 🙏 आपल्याला छोटी फॅट्री सुरू कारयची असेल तर पूर्ण मशीन ची किंमत किती पर्यंत होईल काय माहित आहे का मशीन ची किंमत असेल तर प्रिज कमेंट करा दादा 🙏
@jitendratalekar9738
@jitendratalekar9738 4 жыл бұрын
Nice sir
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻❤️Thanks❤️🙏🏻
@pranaypatil4843
@pranaypatil4843 4 жыл бұрын
Nice information
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thanks ❤️🙏🏻
@umavaidya7112
@umavaidya7112 6 ай бұрын
Mala vikaneyasathi best qualiti cha kasa kilo ne deyu shakta mumbai la wholesale bhav
@narendragothankar8100
@narendragothankar8100 4 жыл бұрын
छान माहिती
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻❤️धन्यवाद❤️🙏🏻
@prakashgurav9714
@prakashgurav9714 4 жыл бұрын
👌👌👍👍
@rahulkhedekar6861
@rahulkhedekar6861 3 жыл бұрын
kupach chan 👌 Hi jar ha vawsay kraycha ahe tr madt kralnka, plz rpy
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 3 жыл бұрын
Thank you so much🥰🙏🏻
@smitaghosalkar5105
@smitaghosalkar5105 4 жыл бұрын
छान, माहिती दिलीस.मस्त व्हिडिओ.
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thanks❤️🙏🏻
@dadasobhosle4843
@dadasobhosle4843 4 жыл бұрын
काळा काजू पडतोय पांढरा रंग येत नाही तर काय करायचे
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Contact To Pramod Manjalkar +91 92096 09454 +91 883-0558715
@harshajitsawantbhonsale5041
@harshajitsawantbhonsale5041 4 жыл бұрын
मशीन कोणती वापरली
@ganeshnanaware6872
@ganeshnanaware6872 4 жыл бұрын
Hello sir sadharan ha business chalu karnyasathi kiti cost jate Tumhi kelyelya setup sarkha simple low budget setup sathi Machine charge Rooms Labour Kaju raw material 1kg charge andaje with GST kiti jate Mala jar indapur tukamadhe suru karayecha asel tar kaju kacha kasa padel Kajuche cover cha use ky hoto to kothe and kasa rate ne jato
@sagarhadakar1964
@sagarhadakar1964 3 жыл бұрын
Are kaaji kitti rupaye kilo vikat ghetatat lokaankadana kaarkhanyaat. Ta sangaa naa
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 3 жыл бұрын
प्रमोदचा नंबर दिला आहे त्याला काॅल करा🙏🏻👍🏻
@santoshishinde7651
@santoshishinde7651 4 жыл бұрын
Wa👌👌
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thanks❤️🙏🏻
@liladharkaneri4124
@liladharkaneri4124 4 жыл бұрын
sir.....ya project sathi kiti amount lagu sakte . ..
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Machines cost 200000/- ते 500000/- Aahe total sarv. Kaju cutter 120000/-
@liladharkaneri4124
@liladharkaneri4124 4 жыл бұрын
@@JayMaharashtraRajapur Thanks....
@subodhchavan9095
@subodhchavan9095 4 жыл бұрын
Very good, nice
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻
@KPFinancialservices
@KPFinancialservices 2 жыл бұрын
Wholesale rate kay denar. Khed la Aamcha dukaan aahe dry fruits cha.
@shaukatsurve1808
@shaukatsurve1808 4 жыл бұрын
Apan kase kilo geta
@DR-lp1xs
@DR-lp1xs 3 жыл бұрын
Kiti paryat kharch asto factory open karyala
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 3 жыл бұрын
call to pramod🙏🏻
@nisarpathan4036
@nisarpathan4036 Жыл бұрын
Nice video regarding cashew from RAJAPUR 👍👍. I am from RAJAPUR Talimkhana. Will contact him for cashew
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur Жыл бұрын
Thanks❤️
@rahimasurve9097
@rahimasurve9097 4 жыл бұрын
Jay maharashtra
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🚩जय महाराष्ट्र🚩
@sandeepshetye5483
@sandeepshetye5483 4 жыл бұрын
Mast video
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thanks❤️🙏🏻
@nilab9093
@nilab9093 4 жыл бұрын
Jai Shivrai, Vaibhav excellent video. Special tks to Pramod. Rqst, from where we can buy Pramod's cashew products in Mumbai/Pune. We were under impression that we can buy cashews only from Goa but now we can buy from Kokan. Tku very much for this video
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻 Contact Pramod directly for buy this cashews👇 +91 92096 09454 +91 883-0558715
@nilab9093
@nilab9093 4 жыл бұрын
@@JayMaharashtraRajapur Vaibhav, Tku very much for yr prompt reply & Pramod's mobile numbers also. I will get in touch with Pramod. Tku
@sandeep31828
@sandeep31828 2 жыл бұрын
काजु विकण्यासाठी किवा व्यवसाय करण्यासाठी देता का
@poonamkamble803
@poonamkamble803 4 жыл бұрын
Very nice episode
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻धन्यवाद आभारी आहे❤️
@ashoktodankar473
@ashoktodankar473 4 жыл бұрын
माझे गाव कोंडेतड राजापूर आहे. मला व्हिडिओ खूप आवडला. अभिनंदन. लवकरच फॅक्टरीचा भेट देईन. शुभेच्छा!
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻❤️धन्यवाद❤️🙏🏻
@sunilmonde9851
@sunilmonde9851 3 жыл бұрын
KONDYE CHA PUDCHA GAV MALWDI PANALE TITHE MOTA KARKHANA AHE KAJUCHA THITHE JASTA DETAILING KARTA YEYIL TUMALA (SAUDAL MALVADI PANALE)
@ganeshmatal4980
@ganeshmatal4980 3 жыл бұрын
Pramod ha maza frinend ahe
@alpeshkadam4217
@alpeshkadam4217 2 жыл бұрын
1kg.akkha kaju kay rate aahe tithe....? Plz reply
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 2 жыл бұрын
900+ quality nusar
@ramchandramatkar3358
@ramchandramatkar3358 3 жыл бұрын
खुप छान प्रकल्प तयार केला आहे, जेव्हा गवाकडिल तरुण वर्ग शहराच्या दिशेने वाटचाल करत आहे, मला सुद्धा हा प्रकल्प चालू कारायला इच्छुक आहे, तर या साठी भांडवल कितेसे लागेल ?? हा व्यवसाय वर्ष भर कर शकतो का?
@ramchandramatkar3358
@ramchandramatkar3358 3 жыл бұрын
कृपया प्रमोद साहेब यांचा फोन नंबर मिळेल का??
@santoshrahukar4301
@santoshrahukar4301 3 жыл бұрын
1kg pune madhe parcel milel ka
@rahulingale9487
@rahulingale9487 3 жыл бұрын
Kaju kay bhav sangitla nahi sir
@anilpalande9633
@anilpalande9633 4 жыл бұрын
Good
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻
@sachinbait4312
@sachinbait4312 4 жыл бұрын
Chan dada
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
❤️Thank you so much❤️
@aparnap8298
@aparnap8298 3 жыл бұрын
Rate kiti grade pramane
@dikshabhosale5929
@dikshabhosale5929 3 жыл бұрын
Kaju chi prize kay
@SachinJadhav-pg2zl
@SachinJadhav-pg2zl 3 жыл бұрын
Pramod ji khup abhiman vatala. "Kokanat kontahi shetkari atmahatya karat nahi" he vakya aikun aikun kantala ala. Mhanaje kay kokani manus garib nahi? Kokanatalya jamini sapat nahit. Kokanat kadhich dushkal padat nahi. Kashala sangata amhala! Jamini sapat nahit tar sapat karu. Mothalya jamini nahit tar jamini mothya karu. Amchyakade panyachi kami nahi. Tumhi dam bandha amhala nadya ahet. Mag apan pathi ka? Ka ghatavar 5acre jamin asalela manus alpabhudharak ani kokanat 20 Gunthe jamin asalela malak alpabhudhara? Sir attach ek vedio pahila. Kolhapuratala manus kajugar solto ani vikato. Sarvana mahit ahe Kokanatala kaju khup chavishta ani kurkurit asto. Mag kokani business-man ka hou shakat nahi? Gov ani private nokarya na karta udyogacha marga dharlyabaddal abhinandan. Shivaji Maharaj kay Sultananchi Nokari karat hota ka? Chatrapati Shivaji Maharaj ek auntraprenuer hote. Tyancha adarsha gya. Best of luck.
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 3 жыл бұрын
Thank you so much Jadhav saheb❤️🙏🏻 Tumhi agadi yogya tech bolala aahat. Kokani mansane nokari n karata swatacha vyavsay kela pahije tarach to pudhe janaar aahe🙏🏻🙏🏻
@niteshkanere1225
@niteshkanere1225 2 жыл бұрын
काजूगर कसे किलो मिळतील.
@Vishalvlog459
@Vishalvlog459 4 жыл бұрын
Khup chhan mahiti Dili tumhi small kaju Faktory badal. Maji khup echha ahe small kaju Factory chalu Karaychi. Mala Tumcha contact no milel ka. MI thana mandhe rahto asach tumch marg Darshan milal tar khup Changl hoil
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Ok thik ahe Pramod Manjalkar +91 92096 09454 +91 883-0558715
@nileshligam5219
@nileshligam5219 4 жыл бұрын
👌👌
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
❤️🙏🏻
@greeninjamaster6141
@greeninjamaster6141 4 жыл бұрын
Dada #kajufactory takaycha hota na
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻❤️Ho Thanks mitra❤️🙏🏻
@lakhanshinde2538
@lakhanshinde2538 4 жыл бұрын
नंबर दे
@sanjayvichare4238
@sanjayvichare4238 3 жыл бұрын
माहीती पाहिजे असेल तर कोणाला contacts करावा मोबाईल नंबर मिळुन शकेल काय
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 3 жыл бұрын
description madhe aahe number
@lakshmishatti1930
@lakshmishatti1930 3 жыл бұрын
मी लक्ष्मी गुरव राहणार विलवडे जर आमचे काजु त्याना विकायचे असतील तर ते घरी येऊन घेऊन जतील का काजु काय किंमतीत घेणार
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 3 жыл бұрын
हो जास्त माल असेल तर घरी येऊन घेऊन जाईल. साधारण किती किलो होतात तुमच्याकडे ?
@lakshmishatti1930
@lakshmishatti1930 3 жыл бұрын
२०ते २५ किलो मिळतील जास्त पण होतील कसे किलोने घेता
@Pinkbang519
@Pinkbang519 4 жыл бұрын
Dada white polish w320 Kay bhav aahe
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Contact no description madhe dila ahe direct contact kara👍🏻
@noormohd5763
@noormohd5763 3 жыл бұрын
Sir rajapur Kon si stata me hai utter Pradesh me hai ya nahi what is your number sir I am from utter Pradesh moradabad se
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 3 жыл бұрын
State - Maharashtra District- Ratnagiri
@noormohd5763
@noormohd5763 3 жыл бұрын
Ok thanks so much
@jitendarmundal4190
@jitendarmundal4190 3 жыл бұрын
पुणे से क्या प्रमोद भाई का नंबर मिल सकता है
@maqboolfaki5315
@maqboolfaki5315 4 жыл бұрын
Jai Maharashtra Dapoli
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🚩Jay Maharashtra🚩 🙏🏻❤️Thanks For Support❤️🙏🏻
@avinashshinde9927
@avinashshinde9927 4 жыл бұрын
Masala kaju tumhi kase banvata
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Contact to pramod link in description 👇
@sujataamberkar
@sujataamberkar 4 жыл бұрын
आमचे गाव खारेपाटण आहे . मी गावाला येईन तेव्हा तुमच्या फँक्टरीला भेट देईन . मी भरपूर काजू विकत घेईन .👍
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Ho nakki ya👍🏻🙏🏻
@iXpress
@iXpress 3 жыл бұрын
🙏👍
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 3 жыл бұрын
❤️🙏🏻
@vickyindia3474
@vickyindia3474 4 жыл бұрын
1 kg.Kaaju rate kiti???..Video khoobh chahan.....mi Madaban cha ..Dada..
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
800 850 900 per kg
@dadasobhosle4843
@dadasobhosle4843 4 жыл бұрын
Please sir Amala boiling ce mahiti da
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Contact To Pramod Manjalkar +91 92096 09454 +91 883-0558715
@tusharwagje4730
@tusharwagje4730 3 жыл бұрын
Kasa kilo kaju milel
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 3 жыл бұрын
Contact kara pramod la Number description madhe dila ahe👆🏻👆🏻
小丑揭穿坏人的阴谋 #小丑 #天使 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 6 МЛН
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 27 МЛН
Ozar Dam | ओझर धरण | Konkan Rajapur
16:20
Jay Maharashtra Rajapur
Рет қаралды 17 М.