कथा खूपच छान व सुंदर आवडली या वर आकुंचन लावला पाहिजे
@ShailejaPatkar2 күн бұрын
कथा खूप छान होती आवडली खरच असच काहीसं झालं तर योग्य तो निर्णय घेण्यात यावा कारण असे काही पोलीस अधिकारी यांनी जे काही करतात.ते पैशासाठी करतात पण पुडचा विचार करत नाही s p साहेब मुळे काहीतरी सुरळीत पार पडले धन्यवाद आभारी आहे
@ArunMandwe2 күн бұрын
A
@BHASKARNAIK-r4f2 күн бұрын
❤aq.
@snehalshinde94442 күн бұрын
कथा खूप छान आहे आवडली मला
@rameshsawant31182 күн бұрын
कथानक खूप उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही पण काही चूका आहेत असो असेच लिहित रहा
@RavindraPatil-cz5gf15 сағат бұрын
खूप छान। कथा आहें
@pushpapatil71115 сағат бұрын
Very nice story
@hbiradar76582 күн бұрын
मस्त
@harshaddeokate96682 күн бұрын
Chan Aahe Katha
@ArvindSamrit-gh1oy2 күн бұрын
👌👌👌
@elsamangalapilly61452 күн бұрын
खरं आहे अगदी योग्य आहे
@VivekTandulkar-e3i2 күн бұрын
हे सर्वी कडे बिनधास्त सुरु आहे.
@WamanDarade2 күн бұрын
असेच जर सर्वत्र घडले आणि पोलिसांना अद्दल घडवली पाहिजे
@maltikulkarni45562 күн бұрын
छान आहे कथा
@LakappatukaramGaikawad15 сағат бұрын
Congratulations 🎉
@VatsalaTangade2 күн бұрын
फार छान अनुभव आहे तो तुम्ही सांगितला आहे धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
@GangadharTadkule17 сағат бұрын
आजच्या काळात असाच भ्रष्टाचार चालू आहे
@BhalchandraMestry-vp7vbКүн бұрын
काही खास नाही..एव्हढे होऊन एकालाच सजा...
@ulkapawar4249Күн бұрын
Ase nirnay stil tar desh pragti pathawar jail nav ujwal hoil.
@ranjanajadhav76272 күн бұрын
👍👌👌👌✅✅
@pralhadshinde87402 күн бұрын
हेडींग मध्य यस.पी.साहेब सांगितले आहे नंतर कलेक्टर साहेब सांगत आहात त्यामुळे बनवा बनवी दिसत आहे
@vijaykunjir84572 күн бұрын
निवळ बनवाबनवि.
@tukarampatankar2139Күн бұрын
Fafat pasarau awra
@dattatrayborate4547Күн бұрын
असं नेहमी घडत असतं
@Lyfstory29Күн бұрын
Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️
@Lyfstory29Күн бұрын
आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏
@sulkshnadixit42542 күн бұрын
कायद्याने कायद्याला चांगली समज देऊन रिक्षावाल्याला एक प्रकारे न्यायच मिळवून दिला.हे कधी साध्य होतं तर खडतर तपस्या यामागे आहे.नियतीचा वापर आहे.नाहीतर हे शक्य नाही.धन्य ते कलेक्टर साहेब. सुर्यकांत मधुकर दिक्षीत , कराड. जि.सातारा./ महाराष्ट्र.