सृती मराठे आणि सिद्धार्थ जाधव अगदी दरवर्षी हिरीरीने भाग घेतात खूपच छान वाटते ,सर्वच वादक अगदी मनापासून गणपती बाप्पा ची सेवा करतात हे खूप भारी 🙏🙏🙏
@nikhilmulay1212 ай бұрын
कलावंत ढोल पथक❣️
@shobhabhende79092 ай бұрын
छान, मजा आली.
@vaibhavwagh76602 ай бұрын
Kdk
@vaishaliautade15722 ай бұрын
1.numbar.todach.naahi.
@Kiyansh_Shaha2 ай бұрын
कोण नाय विचारत यांना आता
@MathWizStudio2 ай бұрын
Amhi vicharu bghu an support pn karu tu nko tujhe vichar thopu ithe yeun Tula kai kalnar Marathi kalakar kai ahe tu jithun ala tithe jaa
@Kiyansh_Shaha2 ай бұрын
अहो देवनागरीत तरी लिहा हो आणि ते ही चांगल😊...मी काय चुकीचं बोललो? त्यांना पहिल्या पाचही मानाच्या गणपतींपैकी वादन करण्यास का मिळाले नाही? आणि हो; मी मूळत:(जन्मापासून) पुण्याचाच (मराठी माणूस) आहे आणि गणेशोत्सवात संपूर्णत: सक्रियही आहे. त्यांनी आत्मपरीक्षण करावं पुढील वर्षी पुन्हा आमंत्रित होण्यासाठी... जे माज करतील त्यांना बाप्पा बरोब्बर जमिनीवर आणतील. काय म्हणता?
@pritamshelar15862 ай бұрын
@@MathWizStudioकोणी विचारत नाही यांना फालतूची ऍकटिंग