श्रावण सरी सुरु होताच , आस लागते ती गणपती बाप्पा च्या येण्याची .. वर्षभर आतुरतेने लाडक्या गणपती बाप्पा ची वाट बघणाऱ्या भक्ताच्या घरी येताना बाप्पा रथावर स्वार होऊन कसा येतो, त्यात त्याला उंदीर मामा कशी साथ देतो , देवाला कोणत्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्या सर्व गोष्टींवर मात करून बाप्पा आपल्या भक्ताच्या घरी सुखाची लाट कशी आणतो हे आपल्या समोर द्रवेश म्युझिक घेऊन येत आहे - काला गोरा आभालू 💖🥰🌺🪷✨🪔
@vijayshirke981 Жыл бұрын
U
@akshaytawari Жыл бұрын
❤❤❤
@arpitasalvi7629 Жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@sonupatil7727 Жыл бұрын
Mast zaylay Song 🎉❤❤❤ Aapli boli bhasa n aapli Sanskruti 🎉💐💐💐🎉 Ganpati Bappa Morya 🙏❤🙏 Jai Ekvira 🙏❤️🙏 Jai Aagri Koli 🙏❤️🙏