🍉कलिंगड़ पीक व्यवस्थापन । water management । मल्चिंग, बियाणे निवड। watermelon farming ।

  Рет қаралды 103,091

AgroStar India

AgroStar India

Күн бұрын

Пікірлер: 231
@shivrajsakhareofficial8772
@shivrajsakhareofficial8772 Ай бұрын
युवा शेतकरी पुत्रासाठी उपयुक्त मार्गदर्शन
@Alliswell-k5g
@Alliswell-k5g Ай бұрын
तब्बल 5 वर्ष झालं कलिंगड लागवड करतोय.... पण मला 5 वर्षात जितका अनुभव आलाय त्यापेक्षा थोडं जास्तच सरांना अनुभव आहे......❤ सरांना पिकाचा स्वभाव ओळखला आहे हे या ज्ञानावरून सिद्ध होतं....
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@kgrushigaming4511
@kgrushigaming4511 Ай бұрын
number send kara
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
☎️ 9503095030
@vsjadhavpatil7447
@vsjadhavpatil7447 3 ай бұрын
सर खूप छान माहिती दिली,यातून नक्कीच प्रेरणा मिळतेय तुम्ही दिलेल्या माहितीचा आम्हा शेकऱ्यांना नक्कीच फायदा होईल
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
@vsjadhavpatil7447 आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद! हे ऐकून खूप आनंद झाला की तुम्हाला माहिती उपयोगी वाटली. शेतीचे अशेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी AgroStar च्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा. आणि शेती संबंधी अधिक माहितीसाठी ☎️ 9503095030 वर कॉल करा.
@dipakkshirsagar3335
@dipakkshirsagar3335 Ай бұрын
धन्यवाद AgroStar, अप्रतिम माहिती, धन्यवाद तेजस सर.....
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@alipkamate7236
@alipkamate7236 6 күн бұрын
mahiti khoop changli aahe ani ghenya sarkhi aahe thanks for the such a video
@agrostarindia
@agrostarindia 4 күн бұрын
धन्यवाद शेतकरी मित्र 🙏 शेतीचे अशेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी AgroStar च्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा. आणि शेती संबंधी अधिक माहितीसाठी ☎️ 9503095030 वर कॉल करा.
@surajpawar6100
@surajpawar6100 23 күн бұрын
सर मनःपूर्वक आभारी आहे 🙏🏻 आपण खूप छान माहिती दिली👍👍
@agrostarindia
@agrostarindia 23 күн бұрын
शेतकरी मित्र, कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतीचे मराठी व्हिडिओ आता "AgroStar Marathi" वर. "AgroStar Marathi" या चॅनलला लगेच 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 करा. www.youtube.com/@AgroStarMarathi
@shrikantpatil6732
@shrikantpatil6732 3 ай бұрын
एकदम स‌विस्तर आणि छान माहीती दिलीत 👌🏻👌🏻👍🏻
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@rajkumarkarhale6750
@rajkumarkarhale6750 3 ай бұрын
खूप चांगली माहिती
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@laxminarayanrathi6177
@laxminarayanrathi6177 2 ай бұрын
खूप छान वैज्ञानिक माहिती
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
धन्यवाद किसान मित्र। 🪔 दीपावली की हार्दिक शुभकामनाएं 🎇
@ashleshaghadge6595
@ashleshaghadge6595 Ай бұрын
Very informative video sir 👍🏻
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
Glad you liked it। शेतकरी मित्र, कौतुकाबद्दल धन्यवाद, तुम्हाला व्हिडिओ आवडला हे जाणून आनंद झाला. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.
@wizhog1007
@wizhog1007 3 ай бұрын
khoop khoop sunder mahiti. me navin shetkari aahe shikat aahe ha video aaj paryntcha uttam video mala watla
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
स्तुतीबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. असे शेतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी, AgroStar च्या #KZbin चॅनेलवर रहा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. AgroStar सह स्मार्ट शेती करण्यासाठी आजच AgroStar ॲप डाउनलोड करा. bit.ly/agrostarapp #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@pskamble7071
@pskamble7071 2 ай бұрын
Excellent knowledge sir really thank you so much for your valuable information
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
Thanks for your kind words! Keep watching !
@arungaikwad216
@arungaikwad216 3 ай бұрын
काकडी लागवडी विषयी माहिती द्या सर खूप छान माहिती दिली आपण धन्यवाद 🙏
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@sachinlohe507
@sachinlohe507 3 ай бұрын
Khup chhan mahiti dili sir
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला !
@satishkadam5493
@satishkadam5493 13 күн бұрын
तेजस सर मी सहा वर्षांपासून कलिंगड लावतोय पण इतकी माहिती कोणीही दिली नव्हती ती आज तुम्ही दिली तर त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार 🎉🎉🎉🎉
@agrostarindia
@agrostarindia 11 күн бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@SunilGaikwad-je2yp
@SunilGaikwad-je2yp 28 күн бұрын
Nambar 1 study saheb
@agrostarindia
@agrostarindia 28 күн бұрын
शेतकरी मित्र, कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतीचे मराठी व्हिडिओ आता "AgroStar Marathi" वर. "AgroStar Marathi" या चॅनलला लगेच 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 करा. www.youtube.com/@AgroStarMarathi
@अमोलघाडगे
@अमोलघाडगे 2 ай бұрын
एक नंबर माहिती दिली
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. 🪔 शेतकरी मित्र तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@gsbteachings2787
@gsbteachings2787 3 ай бұрын
खूपच सुंदर, छान, वैज्ञानिक आधार घेऊन माहिती सादर केली आहे सर खूप धन्यवाद.
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर! आपल्याला जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांसाठी सोबत शेअर करा आणि ऍग्रोस्टार च्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा.
@shivprasad_official_777
@shivprasad_official_777 Ай бұрын
सर कलिंगड पिकासोबत intercroping कोणत्या पिकाची घेऊ शकतो आणि त्याच व्यवस्थापन या बद्दल एक व्हिडिओ बनवा...🙏🏻🙌🏻
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
Thank you for your comment, dear farmer friend. 🙏 We will certainly try to create a video on this topic.
@shreyashart4393
@shreyashart4393 Ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिलेली आहे एवढी सखोल माहिती अजून कुणीच दिलेली नाही
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
शेतकरी मित्र, कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतीचे मराठी व्हिडिओ आता "AgroStar Marathi" वर. "AgroStar Marathi" या चॅनलला लगेच 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 करा. www.youtube.com/@AgroStarMarathi
@KrushnaNajan-m7d
@KrushnaNajan-m7d 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@sanjaykasar6367
@sanjaykasar6367 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर.
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद !
@laxmansalunkhe5770
@laxmansalunkhe5770 3 ай бұрын
खूप मोलाची माहिती दिलीत सर. खरं म्हणजे नवीन शेतकरी या पिकाला घाबरून असतात. इच्छा असूनही भीतीपोटी हिंमत करत नाहीत पण तुम्ही आत्मविश्वास वाढवला. पुढील भागाची वाट पाहतच आहोत. परंतु एक शंका अशी विचारायची आहे. ऍग्रो स्टार मार्फत ऑनलाईन recommendation आपणाकडून मिळेल काय? म्हणजे वेळोवेळी आपल्या प्लॉटमध्ये येणाऱ्या समस्यांच्या बाबतीत व्हिडिओ किंवा इमेजेस पाठवून योग्य ती कारवाई करता येईल? खास करून नवीन शेतकरी अनेकांना विचारतो. आणि अधिकच गोंधळात पडतो. खूप खूप धन्यवाद. Kindly reply, please. 9604827140
@RijwanBagwan-ot1ol
@RijwanBagwan-ot1ol 3 ай бұрын
Contact number send sir
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
धन्यवाद, आपल्या उत्साहवर्धक प्रतिक्रिया आणि विचारलेल्या प्रश्नांसाठी! खरंच, नवीन शेतकऱ्यांना अनेकदा नवीन तंत्रज्ञानाची भीती वाटू शकते, पण आपण घेतलेली पुढाकार ही कौतुकास्पद आहे. होय, AgroStar च्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन उपलब्ध आहे. आपण आपल्या प्लॉटमधील समस्या व्हिडिओ किंवा फोटो AgroStar App वर पाठवून तज्ञांकडून योग्य सल्ला मिळवू शकता. यामुळे प्रत्येक टप्प्यावर तातडीने कारवाई करता येईल आणि शेतकऱ्यांमध्ये असलेला गोंधळ दूर होईल. अधिक माहितीसाठी, कृपया AgroStar App डाउनलोड करा आणि स्मार्ट शेतीची सुरुवात करा! App link : bit.ly/agrostarapp किंवा आम्हाला या नंबरवर मिस कॉल द्या 📱 9503095030
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
अधिक जानकारी के लिए आप ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें।
@vijayjadhav2462
@vijayjadhav2462 3 ай бұрын
खुप छान माहतीपूर्ण व्हिडिओ
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
धन्यवाद शेतकरी मित्र 🙏 शेतीचे अशेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी AgroStar च्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा. आणि शेती संबंधी अधिक माहितीसाठी ☎️ 9503095030 वर कॉल करा.
@VandanabaiPatil
@VandanabaiPatil 2 ай бұрын
Sir kharach khup bhari
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
कमेंट साठी धन्यवाद 🙏 एग्रोस्टार तर्फे आपल्याला 🪔 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 शेतीविषयक अधिक माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.
@RavindraGawade-y6r
@RavindraGawade-y6r 3 ай бұрын
खूप छान 🌹🌹
@MangeshPotnis
@MangeshPotnis Ай бұрын
खूप छान माहिती दिलात सर धन्यवाद 🙏
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@sikandarshaikh3818
@sikandarshaikh3818 3 ай бұрын
अतिशय छान माहिती दिली 👍
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@parasch23
@parasch23 3 ай бұрын
Great, best explanation ✅
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
Thank you for the appreciation 🙏 We are very happy to know that you liked this video. Stay tuned to AgroStar's #KZbin channel to watch more such farming videos. For free farming-related information, give a missed call to ☎️ 9503095030. #AgroStar🌟 #HelpingFarmersWin 🙌
@SharadLaye-x2f
@SharadLaye-x2f 2 ай бұрын
Veri nice sar
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@amitghule2152
@amitghule2152 Ай бұрын
Very good information
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@aniketasanepatil8941
@aniketasanepatil8941 2 ай бұрын
अजून 8 दिवसाने Ardouur च विजय लावले तर चालेल का
@SunilTeli-f7v
@SunilTeli-f7v 2 ай бұрын
Very nice sir
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
🙏
@iamhacker.g
@iamhacker.g 2 ай бұрын
Good information
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
🙏 keep watching 🌟
@SatishHatti-j2j
@SatishHatti-j2j 3 ай бұрын
Mast mahiti dilit
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
धन्यवाद !
@atul12233
@atul12233 3 ай бұрын
रेट मिळाला तर लाख नाहीतर राख
@kiranphapale21
@kiranphapale21 3 ай бұрын
या पुढे आयुष्यात चांगला विचार ठेवा चांगलंच होईल..... राम कृष्ण हरी....
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
जय जवान जय किसान 🙏🌟
@prathameshshirtode7358
@prathameshshirtode7358 2 ай бұрын
❤❤❤ nice 👍 help full information ❤❤
@dhanajibabar9154
@dhanajibabar9154 2 ай бұрын
ज्याच्या मेंदूमध्ये राख आहे
@जीवनदर्शन-ज4ट
@जीवनदर्शन-ज4ट 2 ай бұрын
तुझ्या डोक्यात ली राख काढ पहले .. भारतात करोडो लोक शेतीवर पोट भरतात व जीवन व्यापण ही करतात..
@vsgentertenment247
@vsgentertenment247 2 ай бұрын
Sir kashmiri red apple bor chi lagvag Kashi karavi khate konti vapravi ayaa badal mahiti dyavi please
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
@UNTOLDFACTSOfficial
@UNTOLDFACTSOfficial 3 ай бұрын
Sir azoxitrobin + difenconazol - se tomato me wilt control ho jaega kya ?
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
एज़ोक्सीस्ट्रोबिन + डिफ़ेनोकोनाज़ोल एक कवकनाशी है जिसका इस्तेमाल कई तरह के फंगल रोगों को नियंत्रित करने के लिए किया जाता है:- एन्थ्रेक्नोज़, पाउडर मिल्ड्यू , झुलसा, शीथ ब्लाइट, डाउनी मिल्ड्यू, रस्ट, पत्ती धब्बा, सड़न, स्मट। अगर आपने ये दवाई का उपयोग किया है तो आप विल्ट नियंत्रण के लिए कॉपर ऑक्सीक्लोराइड घटक युक्त कूपर 1 @ 500 ग्राम प्रति एकड़ और साथ में ही थायोफिनेट मिथायल घटक युक्त TMT 70 @ 500 ग्राम प्रति एकड़ ज़मीन से दीजिये। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करे।
@tushargadhave2147
@tushargadhave2147 3 ай бұрын
धन्यवाद सर
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
Thnak You !
@ParashramPagar
@ParashramPagar 3 ай бұрын
छान
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@ShrikrushnaKadam-j2s
@ShrikrushnaKadam-j2s 13 күн бұрын
Kalingad+mirchi lagavad chalel ka sir
@agrostarindia
@agrostarindia 11 күн бұрын
आपण कलिंगड आणि मिरची लागवड एकत्र लागवड करणे टाळावे. धन्यवाद .
@sdarifpatel4487
@sdarifpatel4487 3 ай бұрын
Sir Ridge gourd and Bitter gourd par full video banaye to bahot help hogi hamari.❤
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनायेंगे। तब तक हमारे बाकी खेती के विडियोज आप देख सकते हो। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
@GhhhuVghj
@GhhhuVghj 3 ай бұрын
छान
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
Thank You !
@VaishaliSapkal-zh2fk
@VaishaliSapkal-zh2fk 3 ай бұрын
Sir mla lagvad karaychi ahe red baby kas kay rahil
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
Red baby bagha shetkari mitra Kay boltoy kzbin.info/www/bejne/aqrLeYVpgZuSgKcsi=pp2ah5nwDx81wkoW
@vikramnavle3803
@vikramnavle3803 3 ай бұрын
Sir tarbujala survati pasun khat niyojan konte karave please 🙏
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
तेजस सर यांनी टरबूज पिकाच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे, ज्यामध्ये 20:25 ते 23:44 मिनिटांदरम्यान खत विषयी माहिती सांगितलेली आहे. कृपया वरील वीडियो आपण पाहावा, त्यानुसार खताचे नियोजन करावे. धन्यवाद .
@shubhamjadhav2730
@shubhamjadhav2730 3 ай бұрын
टोमॅटो🍅🍅 या पिकाची माहिती द्या.
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा.
@UNTOLDFACTSOfficial
@UNTOLDFACTSOfficial 3 ай бұрын
Sir mere tomato ke khet me wilt aur yellowness hai , to mene usme azoxitrobin , difenconazol ka spray kiya hai , to usse results mill paega kya
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
टमाटर की फसल पिली पड़ने समस्या ये पोषकतत्व की कमी, रसचूषक किट और फफूंद की समस्या के कारन आती है, आप प्रथम समस्या को समझकर फसल की समस्या के अनुसार इलाज करे। अभी आप विल्ट नियंत्रण के लिए कॉपर ऑक्सीक्लोराइड घटक युक्त कूपर 1 @ 500 ग्राम प्रति एकड़ और साथ में ही थायोफिनेट मिथायल घटक युक्त TMT 70 @ 500 ग्राम प्रति एकड़ ज़मीन से दीजिये। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें।
@Progressivefarmer07
@Progressivefarmer07 2 ай бұрын
Part 2 please
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 अग्रोस्टार कडून दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! 🪔
@ajaypalsinghrathore3156
@ajaypalsinghrathore3156 3 ай бұрын
If u have hindi channel whole india will benifit for the same effirts nd please do this
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर हिन्दी में वीडियो बनायेंगे। तब तक हमारे बाकी खेती के विडियोज आप देख सकते हो। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
@ganeshgore5894
@ganeshgore5894 3 ай бұрын
Sir atta lagwad karu shakto ka ,nasel tar kadhi karu shakto
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
आपण कलिंगड लागवड डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान लागवड करू शकता . धन्यवाद .
@PrashantJadhav-v8k
@PrashantJadhav-v8k 3 ай бұрын
सर माहिती सोबत रोपांची फोटो किंवा image शेअर केलं तर आणखीन लवकर समजले असते
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
तुम्ही दिलेल्या सूचना अंमलात आणायचा आम्ही नक्की प्रयत्न करु. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल ला 🔔सबस्क्राईब 🔔 करायला विसरू नका.
@ParkashRajane-cv4eo
@ParkashRajane-cv4eo Ай бұрын
🙏
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
शेतकरी मित्र, कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतीचे मराठी व्हिडिओ आता "AgroStar Marathi" वर. "AgroStar Marathi" या चॅनलला लगेच 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 करा. www.youtube.com/@AgroStarMarathi
@MustakAli-l4u
@MustakAli-l4u 3 ай бұрын
Brinjal ke bare mein video bnao
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rpKTcoKcm5ypeck यहां आप पूरा वीडियो देख सकते है !
@dhirajsabale6762
@dhirajsabale6762 3 ай бұрын
Kontya tarkela lagawad karavi
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
आपण कलिंगड लागवड डिसेंबर महिन्यामध्ये लागवड करू शकता . धन्यवाद .
@Growkisan06
@Growkisan06 3 ай бұрын
Sir, आप यह विडिओ कोन सा catigory मे डाल रहे हो
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
क्षमा चाहते है, हम आपकी बात को समज नहीं पा रहे है, कृपया आप हमें बताये की हम आपको फसल संबंधित क्या सहायता कर सकते है ? खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@OmkarPhadtare-x7t
@OmkarPhadtare-x7t 2 ай бұрын
Phaltan ला आहे का कोण प्रतिनिधी
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
🪔 शेतकरी मित्र तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 शेतीविषयक अधिक माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.
@deepakrathod4971
@deepakrathod4971 2 ай бұрын
2 महीने की केले की फसल है उसमें नवम्बर में तरबूज लगा सकते है क्या
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
आप अभी केले कि फसल मे नवम्बर महीने में तरबूज की खेती कर सकते है। धन्यवाद।
@shlokved8364
@shlokved8364 3 ай бұрын
मल्चिंगला 2-3 दिवस होल नाही पाडले तर अति उष्णतेणे बेसल डोस काम करेल का? रिप्लाय द्या सर.....
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
आपण मल्चिंगला 2-3 दिवस होल नाही पाडले तर त्याचा प्रभाव बेसल डोस ला काही समस्या येणार नाही. धन्यवाद .
@kamleshdhangar7542
@kamleshdhangar7542 2 ай бұрын
जळगाव जिल्ह्यामध्ये लागवडी साठी कुठली व्हरायटी चांगली राहील?
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
आपण कलिंगड आईस बॉक्स प्रकारामधील ॲग्रोस्टार रेड बेबी या कलिंगड वाणाची निवड करू शकता. धन्यवाद.
@durgeshdixit9279
@durgeshdixit9279 2 ай бұрын
नोव्हेंबर महिन्यात कलिंगड घेऊ शकतात का आणि कोणते vairity लावावी
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
तेजस सर यांनी कलिंगड पिकाच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे, ज्यामध्ये 08:41 ते 10:51 आणि 28:56 मिनिटांदरम्यान लागवड विषयी माहिती सांगितलेली आहे. कृपया वरील वीडियो आपण पाहावा, त्यानुसार लागवडीचे नियोजन करावे .
@sandipwani5722
@sandipwani5722 3 ай бұрын
सर सिम्हा व्हरायटी चालेल का 15 डिसेंबर ला
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
आपण टरबूज लागवडीसाठी सिम्हा" व्हरायटी वाणाची निवड करू शकता, तसेच आईस बॉक्स प्रकारामधील ॲग्रोस्टार रेड बेबी या टरबूज वाणाची निवड करू शकता. धन्यवाद.
@kishorwakchuare8330
@kishorwakchuare8330 3 ай бұрын
रोप लावल्यावर कप भर पाणी दिल्यानंतर दुसरे पाणी किती दिवसांनी द्यावे लागत व किती प्रमाणात द्यावे लागते आणि किती वेळा पाणी ड्रीप द्वारे द्यावे लागते शेवटपर्यंत
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
आपल्या कलिंगड पिकाची गरज लक्ष्यात घेऊन आपण आपल्या पिकासाठी पाणी देण्याचा कालावधी निश्चित करावा. तसेच आपल्या पिकास पाणी देण्याचा कालावधी आपल्या जमिनीचा पोत, पिकाची गरज तसेच पाण्याची उपलब्धता यावर अवलंबून आहे. धन्यवाद.
@dipakjadhav8885
@dipakjadhav8885 Ай бұрын
सर मलचींग अंथरण्याची सोय नाही व ठिबक संच नाही त्यामुळे दंड ओढून त्याद्वारे पाणी दिले तर उत्पन्न घेताना काही अडचणी येतात का
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
दंड ओढून (फ्लड इरिगेशन) पद्धतीने पाणी दिल्यानेपाणी देताना पाण्याचे योग्य प्रमाण नियंत्रित करणे कठीण होऊ शकते. पाणी जास्त किंवा कमी असल्यास कलिंगड पिकावर परिणाम होऊ शकतो. कलिंगडला अत्यधिक पाणी दिल्यास मुळ्यांचा सड, पिकाच्या पोषणतत्त्वांचा अवशोषण कमी होऊ शकतो, एकंदरीत मल्चिंग आणि ठिबक सिंचन असणं अधिक फायदेशीर असतं, पण दंड ओढून पाणी देणे तरीही योग्य व्यवस्थापनाने आणि काळजीपूर्वक करता येऊ शकते. धन्यवाद .
@manishkunjir4943
@manishkunjir4943 25 күн бұрын
रोगा जास्त होऊ शकतो
@sukadev6862
@sukadev6862 2 ай бұрын
नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्या वरायटी लावायला पाहिजेत मनेगाव मध्ये कोणती कोणती पाहिजे
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
आपण कलिंगड आईस बॉक्स प्रकारामधील ॲग्रोस्टार रेड बेबी या कलिंगड वाणाची निवड करू शकता. धन्यवाद.
@ajaysonawane1599
@ajaysonawane1599 3 ай бұрын
❤❤❤
@amoltikole5877
@amoltikole5877 2 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर पण कलिंगड पिकामध्ये निमेटोड होतो का मुळकुज होते?
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
कलिंगड (टरबूज) पिकामध्ये निमेटोड्स आणि मुळकुज (root rot) होऊ शकतात. निमेटोड्स विशेषतः मुळांवर परिणाम करतात आणि त्यामुळे मुळांची वाढ थांबते, ज्यामुळे पिकाची उत्पादनक्षमता कमी होते. तसेच मुळकुज अतिरिक्त ओलावा यामुळे येतो यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमितपणे पिकांची पाहणी करणे, योग्य सिंचन पद्धती वापरणे, आणि आवश्यकतेनुसार औषधांचा वापर करणे महत्त्वाचे आहे. धन्यवाद.
@siddharthagaming4168
@siddharthagaming4168 2 ай бұрын
Sir Namskar
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
🙏
@shihabsuman313
@shihabsuman313 3 ай бұрын
Plzzs Translate it into Hindi.. I'm from Bangladesh
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर हिंदी में वीडियो बनाने की कोशिश करेंगे। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
@prasaddange8039
@prasaddange8039 3 ай бұрын
सर, मला मल्चिंग वर कांदा लागवड करायची आहे, नोव्हेंबर महिन्यात,तर मल्चिंग पेपर ची कोणती बाजु वरती घ्यावी.(काळी कि सिल्व्हर)
@GBArmyLover
@GBArmyLover 3 ай бұрын
सिल्वर
@suniltanpure7009
@suniltanpure7009 3 ай бұрын
Silver
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
सिल्वर वरती करा, कारण फुलकिडे असतात जास्त पिकात. कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
@prasaddange8039
@prasaddange8039 3 ай бұрын
@@agrostarindia धन्यवाद, सर 🙏🙏🙏
@VishwajeetSurudwad
@VishwajeetSurudwad 2 ай бұрын
सिल्वर बाजूने घ्या
@GokulGanore
@GokulGanore 3 ай бұрын
February madhe lagavada keli tar chalel ka
@omkarsathe6885
@omkarsathe6885 3 ай бұрын
👍
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
आपण कलिंगड पिकाची फेब्रुवारी महिन्यामध्ये लागवड करू शकता. धन्यवाद.
@gopalparikh6851
@gopalparikh6851 2 ай бұрын
सर नोव्हेंबर मध्ये कलिंगड लागवड करायची आहे जर मल्चिंग काळी बाजू वर केली पीक निघाल्यानंतर परत कलिंगड लागवड करायची असेल तर त्या बाजूचा काही परिणाम कलिंगड पिकावर होईल का
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
गर्मीमध्ये सिल्वर मल्चिंग वापरणे फायदेशीर आहे, सिल्वर मल्चिंग मातीच्या तापमानाला नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे उष्णतेचा प्रभाव कमी होतो आणि माती गरम होण्यापासून बचाव होते. सिल्वर मल्चिंग मातीवर असलेल्या ओलाव्याला जास्त वेळ टिकवून ठेवते, त्यामुळे पाण्याची आवश्यकता कमी होते. तसेच सिल्वर रंगाचे मल्चिंग सूर्याच्या प्रकाशाचा परावर्तन करते, ज्यामुळे काही कीटक आणि माशी, विशेषतः टमाटर, मिरची, आणि अन्य फळभाज्यांमध्ये उपयोगी ठरते. गर्मीमध्ये सिल्वर मल्चिंगचा वापर केल्याने मातीवरील थेट सूर्यप्रकाशाचा संपर्क कमी होतो, जे मुळांना नुकसान होण्यापासून वाचवते. तसेच, हे पिकांना जलद तापमान बदलापासून सुरक्षित ठेवते. धन्यवाद .
@ganeshshinde6754
@ganeshshinde6754 3 ай бұрын
Dhanyavaad sir.... कोंबड खत टाकले तर chalel का Lagvadi आधी
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
आपण कलिंगड पिकामध्ये कोंबडी खत देऊ शकता. परंतु कोंबडी खताचा योग्य प्रमाणामध्ये वापर करावा, धन्यवाद .
@yogeshshelake8231
@yogeshshelake8231 Ай бұрын
कलिंगड लागवड पूर्ण नियोजन चार्ट मिळेल का..
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
कलिंगड लागवड चार्ट मिळू शकत नाही, आपण विडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे पिकामध्ये नियोजन करावे, तसेच पिकामध्ये काही समस्या असल्यास आपण comment द्वारे प्रश्न विचारू शकता . धन्यवाद .
@ajaypalsinghrathore3156
@ajaypalsinghrathore3156 3 ай бұрын
Sir I dont clearly understand ut lsnguge , csn u please take this interviw in hindi or English
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर हिंदी में वीडियो बनायेंगे। तब तक हमारे बाकी खेती के विडियोज आप देख सकते हो। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
@patilsudarshan6904
@patilsudarshan6904 2 ай бұрын
सर विना मल्चिंग येऊ शकत का टरबूज
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
मल्चिंग न करता काही आव्हाने आणि कमी उत्पादन होण्याची शक्यता असू शकते. मल्चिंग टरबूजासाठी एक प्रभावी कृषी पद्धत आहे जी अधिक पाणी बचत, तण नियंत्रण, मातीचे संरक्षण, आणि रोग नियंत्रण करते. यामुळे टरबूजाची वाढ जलद होते आणि उत्पादनामध्ये वाढ दिसून येते. मल्चिंगच्या वापराने तुम्ही शेतमालाची गुणवत्ता आणि उत्पादन दोन्ही सुधारू शकता. धन्यवाद .
@basantitoppo4012
@basantitoppo4012 2 ай бұрын
Tarbuj ki kheti ke bare Hindi me barayn
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनाने की कोशिश करेंगे।
@fulchandkave2365
@fulchandkave2365 2 ай бұрын
कलिंगड बेडवर टमाटे लावलतर चालते. का
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
आपण कलिंगड बेडवर टोमॅटो लागवड करू शकता . धन्यवाद .
@MustakAli-l4u
@MustakAli-l4u 3 ай бұрын
Baingan ki kheti kaise karen uske bare mein bataen
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनायेंगे। तब तक हमारे बाकी खेती के विडियोज आप देख सकते हो। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
@SundarNengule-bg7oi
@SundarNengule-bg7oi Ай бұрын
डिसेंबर महिन्यात लागवड केली तर चालेल का
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
आपण कलिंगड लागवड डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान लागवड करू शकता . धन्यवाद .
@satyambirla7259
@satyambirla7259 3 ай бұрын
Sir please hindi me video banaye please🙏🙏🙏🙏🙏
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर हिंदी में वीडियो बनाने की कोशिश करेंगे। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
@avinashadsul5080
@avinashadsul5080 Ай бұрын
पानी थोड खारट आहे फेब्रुवारी महीन्यात उगवेल कोनती व्हरायटी लावु
@agrostarindia
@agrostarindia 28 күн бұрын
जर तुमच्याकडे पाणी थोडं खारट असेल, तर कलिंगड (तरबूज) उगवण्यात काही अडचणी येऊ शकतात. कारण खारट पाणी वापरल्याने मातीमध्ये सोडियम आणि इतर खनिजांच्या प्रमाणात वाढ होऊ शकते, ज्यामुळे कलिंगडाच्या फुलांच्या आणि फळांच्या वाढीवर वाईट परिणाम होऊ शकतो. धन्यवाद
@bansinggadrya6259
@bansinggadrya6259 3 ай бұрын
मिरची चे उष्टे बेड आहे मलचींग सहित त्यावर टरबूज लावल तर जमेल काय
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
आपण मिरची बेड वर कलिंगड लागवड करू शकता. अधिक माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌आपण मिरची बेड वर कलिंगड लागवड करू शकता.
@hemantpatelmohanpatel4184
@hemantpatelmohanpatel4184 3 ай бұрын
S R.T kalingad
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
नमस्ते किसान मित्र! कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें।
@ravipawar6056
@ravipawar6056 3 ай бұрын
ऊसामध्ये कलिंगड लागवड जमते का
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
आपण ऊस पिकामध्ये कलिंगड लागवड करू शकता, धन्यवाद.
@truth-l9x
@truth-l9x 3 ай бұрын
8 फुटाचा ऊस पट्ट्या मध्ये कलिंगड पीक घेता येईल का? डिसेंबर 1 ला 4.5 महिने चा ऊस होतो आहे..भरणी पूर्ण होते
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
अशक्य आहे, ऊस वाढला त्याची सावली होऊन वेली जास्त वाढतील आणि अपेक्षित उत्पादन येणार नाही. धन्यवाद.
@vsjadhavpatil7447
@vsjadhavpatil7447 3 ай бұрын
खोडवा उसात ऊस तुटल्या बरोबर लावू शकता 🌾
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
अधिक जानकारी के लिए आप ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें।
@ShainathKuklare
@ShainathKuklare 3 ай бұрын
सेडनेट मधील कोणती वटायटी आहे
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
आपण शेडनेट मध्ये तरबूज ची सिन्जेंटा सिम्बा या वाणाची निवड करावी. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@BasantRathod-fe1pm
@BasantRathod-fe1pm 2 ай бұрын
तुरी मधे कलीगद् लावु का
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
आपण तूर पिकामध्ये कलिंगड लागवड करू नये . धन्यवाद .
@malharibhambare1340
@malharibhambare1340 3 ай бұрын
माझा ऊस डिसेंबर मध्ये कारखान्याला जाईल तर मला जानेवारी मध्ये कलिगंड घेता येईल का?
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
नमस्कार शेतकरी मित्र! आपण जानेवारी महिन्यामध्ये कलिंगड लागवड करू शकता. शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
@YogeshJagdale-gq3fl
@YogeshJagdale-gq3fl 3 ай бұрын
Ho नक्कीच
@vsjadhavpatil7447
@vsjadhavpatil7447 3 ай бұрын
​@@agrostarindiaजमत माझा पण same plan आहे भाऊ
@NandakumarKharat
@NandakumarKharat 3 ай бұрын
लागवड करण्याआधी बेड पूर्ण भिजवणे आवश्यक आहे का
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
आपण विडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे मल्चिंग अंथरल्यानंतर २ दिवसानंतर संध्याकाळी १ ५ -२ ० मिन ड्रीप ने पाणी द्यावे, त्यानंतर आपण चौथ्या दिवशी मल्चिंग वर होल पाडावे आणि रोप लावावे. अधिक माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@MustakAli-l4u
@MustakAli-l4u 3 ай бұрын
Baingan ke bare mein video bnao
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनायेंगे। तब तक हमारे बाकी खेती के विडियोज आप देख सकते हो। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
@vikaskorde9885
@vikaskorde9885 2 ай бұрын
बाहुबली हे वाण चांगले आहे का सर
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
बाहुबली कलिंगड फळाचे वजन 3-7 किलो पर्यंत असते, तसेच टीएसएस % 15-16.7 % टीएसएस असते, तसेच फळाचा आकार अंडाकृती असते, आणि फळांचा रंग गडद काळा आणि चमकदार असते, तसेच मोझॅक व्हायरस आणि फ्युझारिअम विल्ट रोगास सहनशील आहे.
@shryashghadage5670
@shryashghadage5670 2 ай бұрын
टोमॅटो पिका घेतल्यानंतर त्याच मल्चिंग पेपरवर कलिंगड लागवड होऊ शकते का
@agrostarindia
@agrostarindia 2 ай бұрын
आपण टोमॅटो मल्चिंग वर कलिंगड लागवड करणे टाळावे. धन्यवाद
@baluchabukswar9605
@baluchabukswar9605 3 ай бұрын
कापूस काढून टरबूज लावले तर चालेल का बियाणे कोणते वापरावे लासूर स्टेशन
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
आपण कापूस काढून जमिनीची चांगली मशागत करून कलिंगड लागवड करू शकता, तसेच आपण ॲग्रोस्टार रेड बेबी या कलिंगड वाणाची निवड करावी. धन्यवाद.
@baluchabukswar9605
@baluchabukswar9605 3 ай бұрын
@@agrostarindia धन्यवाद साहेब
@RiteshVasuniya-g2q
@RiteshVasuniya-g2q 3 ай бұрын
हिंदी मे video बनाओ हिंदी सब समझते है लहसुन अदरक पर भी विस्तृत video बनाए
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर हिंदी में वीडियो बनाने की कोशिश करेंगे। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
@deepraj191
@deepraj191 3 ай бұрын
हिन्दी मे भी, जरूर वीडियो bnaye, ageti मे तरबूज की जानकारी
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनाने की कोशिश करेंगे। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
@sachinsoutade7791
@sachinsoutade7791 Ай бұрын
tejas sir tumcha no daya
@agrostarindia
@agrostarindia Ай бұрын
शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@onkardhole
@onkardhole 3 ай бұрын
सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का?
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
अधिक माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@rj-aspirant3810
@rj-aspirant3810 3 ай бұрын
tarbuj pikvalach nhi pahije......faydda fakt vyaparyala hoto setkaryala nhi
@vsjadhavpatil7447
@vsjadhavpatil7447 3 ай бұрын
स्वतः विक्री करण्याची तयारी असावी
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
जय जवान जय किसान 🙏🌟
@PavanKumar-zx4xm
@PavanKumar-zx4xm 3 ай бұрын
Hindi main video banayiye sir
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर हिंदी में वीडियो बनाने की कोशिश करेंगे। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
@SandipShinde-g2x
@SandipShinde-g2x 3 ай бұрын
Karle+kalingad chalel ka
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
आपण कारले आणि कलिंगड लागवड एकत्र करणे टाळावे . धन्यवाद.
@atulethape5862
@atulethape5862 3 ай бұрын
Contact number द्या ना खूप important चर्चा करायची होती
@agrostarindia
@agrostarindia 3 ай бұрын
शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН