राम सर यांना कृषी रत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. Legend of Ram sir ❤️
@gopathorat6069 ай бұрын
जय एस सी टी वैदिक, मनापासून एस सी टी वैदिक शेती केली तर पूर्णपने मोबदला मिळणारच 100%❤❤❤❤❤
@vishalchabukswar85729 ай бұрын
Jay SCT Vaidik Super 🙏🙏🙏📦
@nitalibhoyar24658 ай бұрын
खुप सुंदर व हिरवेगार कलिंगड, उत्पादनात उत्तम आहे. उत्तम प्रकारे पोषण दिल्याने शेतकरी कशाप्रकारे उत्पादन घेता येते याचे सुंदर उदाहरण आहे . कमी जागेत जास्त उत्पादन देणारे एकमेव तंत्रज्ञान म्हणजे sct vedik 🌹🌹🌹 🌹🌹🌹
@sunitadheringe49 ай бұрын
Khup channnn Kam karat ahat sir tumhi tumcha sampurna team la Ani tumhala pudhcha watchalisathi gud luck 🎉🎉🎉🎉❤
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL9 ай бұрын
🙏
@drpanditkumarsalunkhe77409 ай бұрын
खूप जबरदस्त प्लाट SCT वैदिक तंत्रज्ञान वापरल्या मुळे हे शक्य झाले आहे . 👌👌👌👌
@raghunathpachakate53563 ай бұрын
आमचा १०० % विश्वास आहे माझे सुधा ७ किलोचे झाले होते
@jivanchaudhari72113 ай бұрын
कृशिअमृत किती टाकाव्यात दादा एकर ला बेसल
@avinashkhairnar3799 ай бұрын
🙏 जय SCT वैदिक 🙏 सातत्य कायम ठेवणे हे या टेक्नलॉजीचा फॉर्म्युला आहे आपण संयम ठेवणे स्वता वापरणे 🙏🙏
@smartfarm19822 ай бұрын
मी 15 एप्रिल 2024 ला कलिंगड बी लागवड केली होती. या प्लॉटला SCT न वापरता रासायनिक खते व जैविक स्लरीचा वापर केला होता. बी लागवडीपासून 60 व्या दिवशी तोडणी झाली होती. तसेच साईज 5- 7 किलो आली होती.
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL2 ай бұрын
@@smartfarm1982 तुम्ही जे सांगताय ते तात्कालीक खरं आहे तुम्ही अशा पद्धतीने बागेचे आरोग्य व आयुष्य लॉंग टर्म टीकवू शकत नाही ‼️ हळू हळू जमिन व झाडे निकस होत जातील मग सकिंग पेस्ट , फळमाशी चा त्रास जास्त होईल‼️ बाग लावून ती ५-६ वर्षात तोडावी लागत असेल तर बागाईत शेतीचा तो घोर अपमान आहे वरतून तुम्ही वैदीक सारखी गुणवत्ता व प्रतिष्ठा कधीच मिळवू शकत नाही ‼️ चार दोन झाडांना गार्डन कीट बोलवून वापरून पहा वैदीक चकित व्हाल
@PranavWaghchavare8 ай бұрын
Hello Sir ... I'm from Wai ... The temple in the frame behind you is in Wai...
@नादविहार3 ай бұрын
खुप छान 👍
@vilaskulkarni33048 ай бұрын
जय SCT
@PSLAGRIEXPERT969623 күн бұрын
सर एवढा खर्च आपण शॉर्ट टाईम पिकासाठी केला आणि दाराची शाश्वती नाही तर शेतकरी अडचणीत येईल की सर तुम्ही कमी खर्चात जात शेतकऱ्यांना काय देता येते का याचा अभ्यास करा पाळेकर सरांचा जरा विचार घ्या कारण त्यांचं म्हणणं आहे शून्य खर्चाची शेती त्यालाच आपण नैसर्गिक शेती म्हणू शकतो धन्यवाद
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL23 күн бұрын
मित्रा तूला झिरो बजेट करून माती व शेतकरी दोघांना झिरो करन्याचे डोहाळे लागलेले दिसताय‼️ भेळ ( काडी कचरा ) खाऊन आणि ताक ( जिवामृत ) पिऊन कोणी पहिलवान होत नसतो‼️ भिकारपनाचे स्वप्न पूर्ण होईल फार तर , झीरो बजेट करून हजारो शेतकरी झीरो झाले तरी त्यांचाच आदर्श घ्यायचाय का लेकरा ⁉️ तू आमच्या अधिकार्यांना कॅाल कर फार मोठा गैरसमज घेऊन जगतोयस तू एकदा सविस्तर माहीती घे मग तुला कळेल मातीला कचर्याऐवजी सोनं खाऊ घातलं तर काय चमत्कार होतो‼️एकदा वैदीक वापरून बघ, तू झिरो बजेट विसरून जाशील व अनमोल आयुष्य वाया गेल्याचे दु:ख होईल , पश्चाताप होईल‼️ झीरो बजेटने शेतकरी भिकारी केले ‼️ जरा वैज्ञानिक विचार कर अंधश्रद्धाळू बनून भिकेला लागशील मित्रा ‼️
@PSLAGRIEXPERT969623 күн бұрын
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL मी दहा वर्षापासून झिरो बजेट शेती करतोय मी रासायनिक खताचा खर्च 50% आणला आहे. माझ्याकडे केळी आहे डाळिंब आहे पेरू आहे ऊस आहे अपेक्षित उत्पन्न निघत आहे आणि ते पण कमी खर्चात आणि घरच्य निविष्ठा वापरून त्यामुळे तुम्ही सोनं खाऊ घालत आहे आणि आम्ही कचरा खाऊ घालत आहे या गैरसमज दूर करा आमच्या गाईचे( शेन , गोमूत्र )सोनेच आहे आणि आम्ही तेच आमच्या शेतात टाकतो जर कोणी म्हणत असेल गाईचं शेण कचरा आहे तर छाती ठोकपणे सांगाव कारण आमची देशी गाई आधारित शेती आहे. आमच्या हिंदू धर्मात गाईला सर्वोच्च स्थान आहे मग तुम्ही जर म्हणत असाल गाईचं शेण कचरा आहे तर तुम्हाला अभ्यासाची गरज आहे.. धन्यवाद....