पार वाट लागली की राव कलिंगड ची आणि लावलेल्या शेतकर्यांची पण 😥😥😥
@globalxyz64654 жыл бұрын
भाऊ तुमच्या माहितीच्या जोरअवरच 20 च्या वयातच माझ्या घरासमोर रॉयल एनफ़ील्ड क्लासिक 350 उभी आहे
@IndianFarmer4 жыл бұрын
Mazi pn himalayan ahe😎 wawar ahe tr power ahe😎✌
@arcomedyworld4 жыл бұрын
कोणत पीक घेतले आहे
@ganeshganesh15924 жыл бұрын
Kharach KY be😎🤣🤣🤣😎
@saj5094 жыл бұрын
Mi tar vimaan ubhi keloy ghara samoar
@globalxyz64654 жыл бұрын
केळी भाऊ
@arunpatilmyself18693 жыл бұрын
आपन देत असलेली माहिती उत्तम असते आपन असीच चांगली माहिती देत चला आपल्या ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@Gavkari114 жыл бұрын
राम राम संतोष भाऊ तुम्ही जी माहिती दिली ती खूप उपयोगी आहे माझं कलिंगडातील पहिलं वर्ष आहे आणि तुमची माहिती खूप उपयोगी आहे
@kailasshinde62524 жыл бұрын
लागवड 15,11 2020,ला,चालेल,का,भाऊ,सांगा मला
@shriramsuryawanshi59124 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली. विशेष म्हणजे सर्व शेतकऱ्यांना समजेल अशा व सोप्या शब्दात सांगितले. छान....
@shrikantjwaghmare17804 жыл бұрын
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻 चांगली उपयुक्त माहिती
@IndianAgriPoint3 жыл бұрын
साहेब आपल्या channel ला पण विजीट करा एकदा राव!
@aniljagtap66834 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती इतर ग्रुप्सवर फॉरवर्ड करीत आहे,शुभेच्छा.
@hanumanthpatil19484 жыл бұрын
छान आहे मायति
@shankarrathod.41334 жыл бұрын
Jadhavsaheb,Apali mahiti very good,shetkari bandwanha yacha khup mahiti milate,thanks saheb.
@mahendrasitap7408 Жыл бұрын
नमस्कार, आपणं गोड आहात. शेती बाबत आपणं माहीती अप्रतिम देत असता आवर्जून आपले व्हिडिओ पहात असतो. आपला मोबाईल क्रमंक देण्यात यावा.
@shyamkarate61094 жыл бұрын
भाऊ माहिती खूप चांगल्या पद्धतीने सांगता तुम्ही आणि अजून नवनवीन शेती विषयक सल्ला देत रहा..
@ashadolare97513 жыл бұрын
खूप चांगली माहिती देता कुंडीत लागवडीचे व्हिडियो पण करा टेरेस गार्डन करणाऱ्यांसाठी
@bhagwanpawar6066 Жыл бұрын
योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@कृषीमित्रकृष्णात2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद पुनश्च एकदा मराठीत व्हिडिओ केल्याबद्दल संतोष भाऊ तुमचे अभिनंदन 🌹🌹🙏🙏
@SunilGaikwad-je2yp4 жыл бұрын
कलिंगडाची व टोमॅटो ची खरच खूप खूप छान माहिती देत आहात आपण नेहमी व्यवस्थित मार्गदर्शन करता आपण Thank You🙏🙏
@aapasosalunke78722 жыл бұрын
आप्पासाहेब साळुंके झारगडवाडी बारामती पुणे चांगली माहिती दिली
@shankarrathodbjp38424 жыл бұрын
अती सुंदर माहीती दिली टरबूजा बद्दल दादा
@maneshlokahande14284 жыл бұрын
आभारी आहे तुम्ही मराठीत सांगितल्या
@rangadeorefitar67913 жыл бұрын
मस्त माहीती सांगीतली सतोंषभाऊ छान
@ankushphatak82858 ай бұрын
भाऊ ही माहिती खूप छान दिली. ऊस पिकासाठी पण अशीच माहिती द्या 🙏
@viralshinde59324 жыл бұрын
Santosh bhav khup divsatun marathi madhun video banvla chan mahiti milali ani tumchymule sheti karnayt khup sope jale ahe tx
@tulshirammahalle33214 жыл бұрын
खूप छान माहिती इंस्पायर 💐💐👌👌💐💐👌👌💐💐
@rohitjadhav90424 жыл бұрын
एक आवडल की उगाच एवढा फायदा तेवढा फायदा न सांगता बाजाराची खरी माहिती दिलीत
@amazingvideos58213 жыл бұрын
पाण्याचे संपुर्ण व्यवस्थापनची माहिती दिली असती तर बर झाल आसत.
@dastagirnaikawadi39973 жыл бұрын
खूप छान माहिती दिली, आभारी आहे
@santoshvaidya51854 жыл бұрын
खुप छान माहिती धन्यवाद
@Naturalworld65543 жыл бұрын
खुपच छान सांगितल भाऊ
@shriramparvat1875Ай бұрын
माहिती आवडली मी पण केले त कलिंगड सर
@sunilgunjkar88482 жыл бұрын
No 1 माहिती मिळाली सर 🙏🙏
@vishalkedar90993 жыл бұрын
Bhau tumchi mahiti khup upayukt aste 👍👍👍
@aadityapatil12874 жыл бұрын
माहीती एकच नं
@lotakej.c37554 жыл бұрын
Nice khup chan vatal ki ajacha yuva shetikade eka career mhanun pahato ani vishesh mhanje shetila dileli digital jod like it and hats off to u. Me nakki mazya terrace garadan madhe lavanyacha prayatna karen Dhanyavad
@manojaher49604 жыл бұрын
Tumhi je sangital te kharach khupach chan mahiti dili sir
@arjunmorajkar46963 жыл бұрын
Khup Chan mahiti detay dada
@anilnaik10524 жыл бұрын
Brother very nice episode you have presented, Keep it up. Lot of knowledge you have donated to the beginners like us. Thanks, Anil Naik, Pune
@IndianAgriPoint3 жыл бұрын
Anil Naik साहेब आपल्या channel ला पण विजीट करा एकदा राव!
@rajendrawarke62974 жыл бұрын
आभारी आहे ! ऑरगॅनिक कलिंगड लागवड बाबत विडिओ बनवा ही विनंती
@vishaladke82054 жыл бұрын
खूप छान माहिती दिली भाऊ खुप खुप धन्यवाद
@e00754 жыл бұрын
संतोष भाऊ खुप सुंदर माहिती दिली👍👍
@shivajiingale46464 жыл бұрын
माहिती बदल अभिनंदन
@dhanrajyoobale68104 жыл бұрын
मी नवीन आहे मला भरपूर माहिती दिली धन्यवाद भउ
@mahendrasitap74084 жыл бұрын
भाऊ, नमस्कार... आपण भरपुर छान उत्तम मार्ग दार्शन करता .. आपले फार फार आभारी आहे.. फक्त खाता खाता खाता खाता खाताची माहिती सविस्तर देण्यात यावी.. धन्यवाद....
@sachinshingne28684 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर, मनस्वी आभार🙏
@shravankhatate47914 жыл бұрын
खुप चांगली माहिती दिली
@kunalbhagvat51594 жыл бұрын
खूप छान माहिती होती. कृपया रासैनिक च्या ऐवजी सेंद्रिय कितनाशक व खते सांगा
@SameerIngale-yg9fu11 ай бұрын
खूप छान व्हिडिओ
@vs754 жыл бұрын
चांगली माहिती मिळाली...
@znznw4 жыл бұрын
छान माहिती मिळाली.
@aniljagtap66834 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती
@shankarbhau36004 жыл бұрын
Santosh Sir, Khup changli mahiti dili sir tumhi. Thanx..